मिलियन च्या पुढेच.... अंबा तेलाचा बनव काकडा... अप्रतिम...
@ganpatpardhi8007 ай бұрын
❤😢😮😅😅
@KiranThorat-jo2qd3 ай бұрын
@@ganpatpardhi800ok
@ShaktiSathe-x7o3 күн бұрын
❤❤❤❤
@deepakvani79072 жыл бұрын
येलकोट येलकोट जय मल्हार. आई राजे ऊदे ऊदे.🙏🙏🙏🙏लय छान गान🙏
@rjmusickingstarofficial72073 жыл бұрын
खूप खूप मनापासून तुमचे आभार आपले महाराष्ट्राचे आराध्या कुलदैवत श्री जेजुरीचे खंडेराया आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची आई भवानी अंबाबाई यांच्या कथेतून गाण्याच्या रुपात खूप छान संदेश दिला आहे खूप आभार खुप छान झालं गाणं रवि भाऊ साहेब खुप चांगल्या पद्धतीने गाणं लीहल आणि गायलं आहे अप्रतिम तुम्हाला फूडच्या गाण्यांसाठी आणि प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏💯💯💯💯💯💯❤️
@roshanbhiseofficial25403 жыл бұрын
रवी भाऊ खुप छान झाल गाणं पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@vitthalshindemusicaljejala64893 жыл бұрын
Waa very good and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song 🙏👍 kkaadddaaakkk music 🎶🎶🌹 beautiful Avaj 👌 no 1 ch 👌 bhaut badiya hai Ravi sir 🙏🌹
@GaneshdarewarRamlu3 ай бұрын
😊
@abasochandane38945 ай бұрын
खूप छान वाटत गान देव खंडोबाचा व आई भवानी चा आशिर्वाद सैदव तुमच्या पाठिशी राहो व तुम्हाला तुमच्या पुढच्या गाण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देवे हि माझी सदईच्छा जय मल्हार
रवीभाऊ जबरदस्त कडक एकच नंबर अप्रतिम गाणं गायलेत तुम्ही आंबामातेच सुमधुर आवाजात मला खूप तुमचं गाणं आणि आवाज आवडला मन प्रसन्न झालं पुढे ही अशीच नवीन नवीन गाणी लिहित रहा आणि गात रहा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुमच्या गाण्याला लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍 शुभेच्छुक - हरिश्चंद्र हिरामण भालेराव ( कीर्तन C 412 )
@maheshkarale71683 жыл бұрын
1नंबर👌👌👌👌
@akashsurve93222 жыл бұрын
आय भवानी चा उदो उदो 😍😍😍 सदानंदाचा येळकोट ♥️येळकोट येळकोट जय मल्हार 😍😍😍😍😍 सुंदर गाणं दादा 😍😍🤩
@nehapawaskar12983 жыл бұрын
🙏🙏dada khup sundar gane ani khup khup sundar mahiti kakdya chi mahiti dili 🙏🙏🙏
@appajigaikwad72723 жыл бұрын
खुप छान भाऊ
@harichandrapansare4005 Жыл бұрын
Yelkot yelkot jay malhar. aai raja udo udo. nice song....
@dipaliaware16772 жыл бұрын
Kadak raje 👌👑👑
@raviwaghmare25813 жыл бұрын
तुम्ही माझ्या गाण्याला इतके प्रेम दिले त्या बद्दल मी सगळ्यांचा खूप खूप रूनी आहे खर तर मला तुमच्या सगळ्यांपासून खूप खूप प्रेरणा मिळते जेव्हा तुम्ही माझे गाणे ऐकता आणि तुमचे हे उपकार मी कधीच फेडू शकत नाही पण नक्कीच तुमच्या साठी अजून खूप खूप सुंदर गाणे गायचा प्रयत्न करेल आणि ते तुमच्या पर्यंत पोहोचवेल माझ्या गाण्यावर प्रेम करणाऱया सगळ्यांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shreebabarofficial75483 жыл бұрын
No send me sir
@raviwaghmare25813 жыл бұрын
@@shreebabarofficial7548 9130233303👍
@आईसाहेब-थ9प2 жыл бұрын
तुमचा गाणे खूपच सुंदर
@valumadhe19442 жыл бұрын
आईच्या गर्भात उमगली क्षणाचाही वेळ जे शिक्षण म्हणजे ज्ञान
@mansijawalkar34282 жыл бұрын
किती छान सुंदर
@PrakashGange-u9x7 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार,1 नंबर सर
@Saradheramanuj5 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮😊😊😊😊😊
@rahulkhade30563 жыл бұрын
Kadak Superhit hoil
@yogeshkshirsagar84552 жыл бұрын
खूप छान वाटल मण एकदम भरून गेल हे गाण ऐकूण एळकोट एळकोट जय मल्हार तुळजाभवानी माता की जय 🙏🏻🎂
@induvarma48272 жыл бұрын
ही माहीती कुठे वाचायला मीळेल. खुप छान वाटले गान ऐकुन.
@prakashtitkare14993 жыл бұрын
खूपच छान आहे...... येळकोट येळकोट जय मल्हार....... आई तुळजाभवानीचा उदय उदय...... आई आंबाबईच चांगभलं......
@KalyanWaybhat8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤1❤❤❤
@dattawagheofficial70093 жыл бұрын
एकच नंबर यार वाघमारे बंधू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@algudesukhadev79542 жыл бұрын
रवी भाऊ खूपच मस्त तुमच्या आवाजाला तोडच नाही अशीच आईची गाणी तयार करून पाठवत जा भाऊ तुम्हाला खूप खूप सुभेच्छ्या🙏🙏🙏🙏
@DJSONUMONUCOMPANY3 жыл бұрын
Wha bhau khup chan ❤️❤️❤️🙏
@santoshkale42073 жыл бұрын
GEHFHF💓💓🙏
@krushnakhute17422 жыл бұрын
Bhau एक no aai तुळजा भवानी च गाणं आणि मार्तंड मल्हार ♥️😍
सगळ्यांपेक्षा वेगळं गाणं बनवलं खुपचं छान 👌👌👌👌👌एक कवी या नात्याने बोललो खुप छान लिखाण कारण किती गाणी रेकॉर्ड केली यापेक्षा थोडं पण गोड👌👌😊 मनापासून अभिनंदन 💐💐
@vishalmalve98603 жыл бұрын
😘वॉव किती छान आवाज़ हाय 😍❤️❤️
@sakundemayur53513 жыл бұрын
अप्रतिम गायन ।।जय मल्हार।।🙏🙏🙏🙏🙏
@ramdasshinde84243 жыл бұрын
🚩🚩खुप छान। 🚩बोला ॐ श्री सदा आनंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार।🚩🚩
@sachinshinde57182 жыл бұрын
khup chan ekayla khup bhari vattay 👌
@RavsahebShinde2 жыл бұрын
लय भारी आवाज एक नंबर 👌👌👌
@tanajichavhan20572 жыл бұрын
खुप खुप छान गाण आहे गाण ऐकता च अंगावर काटा एता. ....
@hanumantbkate60612 жыл бұрын
सुपरहिट 👌👌👍🚩🚩
@makrandgaikwad81042 жыл бұрын
खूप. छान. आहेत🙏🙏👌👌
@manojkholamkar62613 жыл бұрын
जबरदस्त शाहीर विजय भोळे 💥💥💥💥👌👌कडक वणी येथे गाणं खूप मस्त झाल तुमच्या आवाजात विशाल साऊंड वणी.....
@sushilbhole54893 жыл бұрын
रवी वाघमारे भाऊ खुपच छान गाण मला खुपच आवडलं खुप छान आशेच नवीन गाणे बनवा . घरात सगळे लोंकाना तुमच गाण आवडलं खुपच छान आशेच संपतशुगीचे गाण सादर करा आती उतम छान
@ravibhandari80063 жыл бұрын
ppppppppppppppq
@reshamashinde18323 жыл бұрын
@@ravibhandari8006 1
@vinodtalekar83753 жыл бұрын
एक नंबर श्री मल्हारी आणी श्री तुळजाभवानी माता या दोन्ही बहीण भावाचं नात दिसून आल यात....