मोती चैत्रांगण

  Рет қаралды 29,243

crativeanu15

crativeanu15

Күн бұрын

पुर्ण चैत्रांगण सेट 2500रू
नमस्कार
चैत्र महिना म्हणजे रखरखत्या उन्हात एक नव्या बहाराची चाहूल.
चैत्र प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यत चैत्र नवरात्र साजरी केली जाते.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी काढले जाणारे चैत्रांगणाला विशेष महत्त्व आहे. निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्रांगण काढले जाते.आपल्या मोत्याच्या चैत्रांगणात खालील प्रतिकांचा समावेश आहे
2 महिरप,
फुल-पान,
तांब्या-पेला,
सूर्य,
चंद्र,
चांदणी,
ओम,
गणपती,
देवघर,
पंखा,
शंकराची पिंड,
घंटी,
निरांजन,
समई,
कलश,
पक्षी,
तुळशी वृंदावन, त्रिशूळ,
खण-नारळ,
लक्ष्मी-कुबेर रांगोळी,
सरस्वती,
गुढी,
विङा-सुपारी,
झेंडा,
स्वस्तिक,
परशु,
कासव,
चौरंग,
पणती,
हळदीकुंकु करंङा,
कमळ,
शंख,
गोपद्म,
लक्ष्मी पाउल,
बासरी,
नागयुगल,
गदा,
चक्र,
धनुष्य, आंबा,
केळी,
पाळणा,
सनई-चौघङा,
हत्ती-अंबारी.
ऑर्डर करण्यासाठी संपर्क अनुप्रिता जोशी 9773380620

Пікірлер: 61
@sunitathakkar3009
@sunitathakkar3009 5 ай бұрын
Price please
@Shubhangijoshi08
@Shubhangijoshi08 5 ай бұрын
ताई मणी किती नंबरचा आहे
@ashagunjkar6747
@ashagunjkar6747 4 ай бұрын
Price
@shailajapuranik8407
@shailajapuranik8407 3 жыл бұрын
खुपचं सुंदर अप्रतिम आहे सगळ्यांचे व्हिडिओ दाखवाल का प्लिज
@shubhangikulkarni598
@shubhangikulkarni598 3 жыл бұрын
खुपच सुंदर चैत्रांगण
@sulbhabhide5439
@sulbhabhide5439 3 жыл бұрын
अनुप्रिताताई, नमस्कार. आपण तयार केलेले मोत्यांचे चैत्रांगण फारच सुंदर सुरेख आहे.आपले मनापासून अभिनंदन.मला हत्ती अंबारी, चैत्र गुढी दोन्ही वस्तु खूप आवडल्या.बाकीचे सगळे प्रकार मी केलेले आहेत.मी मण्याचा रथ हि केला आहे. मी शिवणकाम, भरतकाम नेहमी करते.स्केच काढणं हा माझा छंद आहे.रांगोळयाही काढते.कला ही माझी आवड आहे.आपल्याला धन्यवाद.
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vandanadravid7626
@vandanadravid7626 3 жыл бұрын
Video टाकाल का
@madhuripande2458
@madhuripande2458 3 жыл бұрын
खुप सुंदर आहे
@madhurikulkarini6330
@madhurikulkarini6330 3 жыл бұрын
Excellent
@chitrajoshi4138
@chitrajoshi4138 2 жыл бұрын
अप्रतिम
@nrityostavkalaacademy631
@nrityostavkalaacademy631 3 жыл бұрын
Very very creative ❤️❤️❤️❤️
@nirmalboradkar9395
@nirmalboradkar9395 3 жыл бұрын
खुप छान केलं आहे
@vidyapanchpor7511
@vidyapanchpor7511 11 ай бұрын
सर्व रांगोळी ची काय किंमत घेता
@diptikulkarni2174
@diptikulkarni2174 3 жыл бұрын
त्रिशुल परशु गदा आणि सनई चौघडे चा वीडियो दाखवाल का plz🙏?
@tejaswinipatil9200
@tejaswinipatil9200 3 жыл бұрын
खुप सुंदर
@charulatapatil9024
@charulatapatil9024 2 жыл бұрын
🙏
@sulabhapimple938
@sulabhapimple938 3 жыл бұрын
खूपच छान! चैत्रांगणाची किंमत कळेल काय? प्लीज कळवावी.
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
चैत्रांगण सेट 2500रु (मुंबई बाहेर कुरियर चार्जेस अतिरिक्त)ऑर्डर करण्यासाठी संपर्क अनुप्रिता जोशी मुंबई 9773380620
@omdinanathgurumauli1245
@omdinanathgurumauli1245 3 жыл бұрын
खूप छान ताई
@rukminivichalkar7147
@rukminivichalkar7147 3 жыл бұрын
Khup chhan milu shakel ka Kim at kay
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
हो चैत्रांगण सेट 2500रु (मुंबई बाहेर कुरियर चार्जेस अतिरिक्त) ऑर्डर करण्यासाठी संपर्क अनुप्रिता जोशी मुंबई 9773380620 धन्यवाद
@sonalikadam646
@sonalikadam646 3 жыл бұрын
nice anu ...👌👌
@vanmalachitnis8058
@vanmalachitnis8058 5 ай бұрын
Pp
@arunabhamare488
@arunabhamare488 3 жыл бұрын
चैत्रांगण खुपच सुरेख आहे मला गुढी पाठवा ताई मला करायची आहे धन्यवाद
@vijayagujar6603
@vijayagujar6603 3 жыл бұрын
चैत्रांगण मधील गदा आणि आणि पंखा याचा व्हिडिओ पाठवा
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
क्षमा करा पण आता शक्य नाही आहे पण मी जमल्यावर लवकरच विङोओ पोस्ट करीन धन्यवाद
@swatiphadnis9461
@swatiphadnis9461 3 жыл бұрын
सुंदर, कसे करायचे सांगाल कां?
@ashvinibapat8811
@ashvinibapat8811 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे चैत्रांगण रांगोळी. मला डोलारा (पाळणा) कसा करायचा ते सांगाल का.? आणि त्याची किंमत काय आहे. धन्यवाद अनु ताई.👌👌👌👍
@umabhalerao9341
@umabhalerao9341 3 жыл бұрын
मला पाळण्याचा व्हडिओ पाठवाल का
@sakshigokhale4474
@sakshigokhale4474 3 жыл бұрын
यातील वस्तूंचे व्हिडीओ दाखवाल का
@vandanadravid7626
@vandanadravid7626 3 жыл бұрын
माझी पण request आहे video pathaval का
@ranjanajoshi2340
@ranjanajoshi2340 3 жыл бұрын
एकूण किती वस्तू आहेत chaitrangan set मध्ये?
@diptikulkarni2174
@diptikulkarni2174 3 жыл бұрын
हो कृपया एकूण किती असतात सांगल का?
@vaishalijoshi3463
@vaishalijoshi3463 3 жыл бұрын
ताई, सर्वच वस्तू खूपच सुंदर आहेत. मोत्याची गुढी कशी करतात त्याचा वीडियो पाठवाल का प्लीज.
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
आता नाही जमणार पण लवकरच टाकेन video
@manjushaprayag1413
@manjushaprayag1413 3 жыл бұрын
यातील कुबेर यंत्र शिकवताल का...
@charulatapatil9024
@charulatapatil9024 2 жыл бұрын
🙏चैत्रांगण सेट सुरेख आहे. किती वस्तू आहेत त्यात सर्वच आहे का? त्याची किती किंमत आहे. कृपया सांगा.
@crativeanu1598
@crativeanu1598 2 жыл бұрын
⭐मोती चैत्रांगण ⭐ पुर्ण चैत्रांगण सेट 2500रू (कुरियर चार्जेस अतिरिक्त) मोत्याच्या चैत्रांगणात खालील प्रतिकांचा समावेश आहे. 2 महिरप, फुल-पान, तांब्या-पेला, सूर्य,चंद्र, चांदणी,ओम, गणपती, देवघर, पंखा,शंकराची पिंड, घंटी, निरांजन, समई,कलश, पक्षी,तुळशी वृंदावन, त्रिशूळ, खण-नारळ,लक्ष्मी-कुबेर रांगोळी सरस्वती,गुढी, विङा-सुपारी,झेंडा,स्वस्तिक, परशु,कासव,चौरंग, पणती,हळदीकुंकु करंङा,कमळ,शंख,गोपद्म, लक्ष्मी पाउल,बासरी,नागयुगल, गदा,चक्र, धनुष्य, आंबा,केळी,पाळणा,सनई-चौघङा,हत्ती-अंबारी. ⭐ऑर्डरकरण्यासाठी संपर्क अनुप्रिता जोशी 9773380620
@anaghapandit3667
@anaghapandit3667 2 жыл бұрын
पूर्ण चैतरांगण सेटची किंमत किती? किती वस्तू आहेत?
@crativeanu1598
@crativeanu1598 2 жыл бұрын
⭐मोती चैत्रांगण ⭐ पुर्ण चैत्रांगण सेट 2500रू (कुरियर चार्जेस अतिरिक्त) मोत्याच्या चैत्रांगणात खालील प्रतिकांचा समावेश आहे. 2 महिरप, फुल-पान, तांब्या-पेला, सूर्य,चंद्र, चांदणी,ओम, गणपती, देवघर, पंखा,शंकराची पिंड, घंटी, निरांजन, समई,कलश, पक्षी,तुळशी वृंदावन, त्रिशूळ, खण-नारळ,लक्ष्मी-कुबेर रांगोळी सरस्वती,गुढी, विङा-सुपारी,झेंडा,स्वस्तिक, परशु,कासव,चौरंग, पणती,हळदीकुंकु करंङा,कमळ,शंख,गोपद्म, लक्ष्मी पाउल,बासरी,नागयुगल, गदा,चक्र, धनुष्य, आंबा,केळी,पाळणा,सनई-चौघङा,हत्ती-अंबारी. ⭐ऑर्डरकरण्यासाठी संपर्क अनुप्रिता जोशी 9773380620
@rashmeesaoji6893
@rashmeesaoji6893 3 жыл бұрын
चैत्रांगण सेट कितीला ‌आहे ताई
@sulabhapimple938
@sulabhapimple938 3 жыл бұрын
चैत्रांगण सेट खूप छान!त्याची किंमत किती?
@ujjwalafirke9415
@ujjwalafirke9415 3 жыл бұрын
किमत किती आहे कळेल का चैत्रांगण ची
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
चैत्रांगण सेट 2500रु (मुंबई बाहेर कुरियर चार्जेस अतिरिक्त)
@rashmeesaoji6893
@rashmeesaoji6893 3 жыл бұрын
पाळण्याचा व्हिडिओ दाखवता का प्लीज ताई
@kanchanpaithankar147
@kanchanpaithankar147 3 жыл бұрын
ताई चात्रांगण सेट कितीला
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
चैत्रांगण सेट 2500रु (मुंबई बाहेर कुरियर चार्जेस अतिरिक्त)
@rukminivichalkar7147
@rukminivichalkar7147 3 жыл бұрын
Gharpoch miles ka kimmat kai
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
Kuth pahej
@rashmichinchanikar4554
@rashmichinchanikar4554 3 жыл бұрын
Price pl
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
Price mention in description of the video Thank you😄🙏
@kamlakarjawahire4504
@kamlakarjawahire4504 3 жыл бұрын
Price काय आहे
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
चैत्रांगण सेट 2500रु (मुंबई बाहेर कुरियर चार्जेस अतिरिक्त) ऑर्डरसाठी संपर्क अनुप्रिता जोशी मुंबई 9773380620 धन्यवाद
@sandhyapathak2996
@sandhyapathak2996 3 жыл бұрын
ताई आंब्याचा आणि गुढीचा डेमो द्याल का प्लीज
@swatikawade7311
@swatikawade7311 3 жыл бұрын
Kimat kiti
@crativeanu1598
@crativeanu1598 3 жыл бұрын
चैत्रांगण सेट 2500रु (मुंबई बाहेर कुरियर चार्जेस अतिरिक्त)
@neelapadhye7476
@neelapadhye7476 2 жыл бұрын
Pp please
@aaryajitendra5373
@aaryajitendra5373 3 жыл бұрын
Kimat kiti aahe
@9975637407
@9975637407 Жыл бұрын
किंमत किती
@saiupakare4028
@saiupakare4028 5 ай бұрын
Price please
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,6 МЛН
#मोत्यांचे#स्वास्तिक प्रकार २
14:03
Crochet & Macrame Art - Reshma Sakpal
Рет қаралды 75 М.
#चैत्रांगण#मोत्यांची #घंटी
19:13
Crochet & Macrame Art - Reshma Sakpal
Рет қаралды 48 М.
Mahamrityunjay Mantra 108 times, ANURADHA PAUDWAL, HD Video, Meaning,Subtitles
41:52
T-Series Bhakti Sagar
Рет қаралды 198 МЛН