चला चैत्रातील हळदीकुंकू घ्यायला.... मोत्यांची चैत्रांगण रांगोळी ....खास बघण्यासारखी

  Рет қаралды 105,646

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

Пікірлер: 78
@pratibhagaikwad3275
@pratibhagaikwad3275 Жыл бұрын
सजावट छान. कैरीचा पोपट छान. मोत्यांचे चैत्रांगण सुरेख.
@mansigupte5305
@mansigupte5305 Жыл бұрын
चैत्रांगण रांगोळी ती पण मोत्यांची एक नंबर मस्तच बनवली आहे जीने कोणी बनविली आहे तिचे मनापासून कौतुक करावेसे वाटते डेकोरेशन मस्त मी चैत्रांगण रांगोळी साच्यात घालून काढली
@shubhangiratnakar6492
@shubhangiratnakar6492 Жыл бұрын
MI pan motyache kele aahe.
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
गेला तो विस्मृतीत जमाना, हे व्हिडीओ लाईक,सबस्क्राईब साठी. कित्येक नोकरदार कसला तो चैत्रांगण हे नाव सुद्धा माहित नाही.
@surekhaky
@surekhaky Жыл бұрын
छान vlog....मला चैत्र मास आणि चैत्र गौर हळदीकुंकू खूप आवडते.,हळदीकुंकू वेलेसचे अंबेदाल,ओलेहरबरे,टरबूज आणि थंडगार पन्हे यांची मजा काही औरच असते. गौर दागिने,फुले ,पाने यांनी सजवणे,खमंग फराळ समोर मांडणे ,खेळणी आकर्षक देखावा मांडणे याची मजा काही औरच असते. सुंदर आहे मोत्यांची आरास,सर्वांचे मोगरा गाजरे,साड्या ई.
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Жыл бұрын
खूप छान मोत्याच चैत्रांगण. कीती सुंदर कला आहे
@neelawalvekar4341
@neelawalvekar4341 Жыл бұрын
खूप छान सजावट आणि मोत्याची चैत्रांगण चिन्हे खूप सुंदर केली आहेत
@shubhangipadhye3524
@shubhangipadhye3524 Жыл бұрын
मोत्याची आरास किती सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 किती कला आहे ह्यांच्या हातात सगळं निगुतीने केलेय... 💐💐💐💐💐मंजुषा ताई, सप्रेम नमस्कार 🙏🏻🙏🏻
@govind17907
@govind17907 Жыл бұрын
चैत्र गौरी ची अप्रतिम सजावट खुपचं मनाला मोहून टाकणारी आहे
@aparnapatedar6759
@aparnapatedar6759 Жыл бұрын
खुपच सुंदर आरास केली आहे अप्रतीम
@charulatasurange1547
@charulatasurange1547 Жыл бұрын
अतिसुंदर आणि चैत्रागौरी ची मनमोहक आरास खुप आवडली
@charulatasurange1547
@charulatasurange1547 Жыл бұрын
मनिषा ताई सप्रेम नमस्कार मी. बोदवडतालुका रा निमखेड येथुनच तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुमच्या कडुन असेच कार्यक्रम नेहमी घडत राहोत अशी इच्छा व्यक्त़करते आणि तुम्ही ते कार्यक्रम आम्हाला दाखवतचला अशी आशाकरते
@charulatasurange1547
@charulatasurange1547 Жыл бұрын
अरे ऊखाणे झाले असते तर सोने पे सुहागा झाले असते ना आणखी मज्जा आली असती काय ह्या कुलकर्णी ताई लगेच निघाल्या
@manjirijoshi675
@manjirijoshi675 Жыл бұрын
Khupch sunder Motyache Chaitrangan👌👌🌷🙏
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
चैत्रागौरीचे हळदीकुंकू हा खर तर आनंददायी सोहळाच असतो.मोत्यांचे चैत्रांगण फारच सुरेख. आरास पण छान. सर्वच सुंदर. करणारीचे मन:पूर्वक कौतुक.
@shailakulkarni119
@shailakulkarni119 Жыл бұрын
अतिशय सुंदर ,रेखीव आणि मनाला आनंद देणारी चैत्र गौरीची आरास केली आहे. मोत्यांचे चैत्रांगण मनमोहक, अप्रतिम!!!
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 Жыл бұрын
Rangoli v chaitra gour khupch sunder
@shubhajog9100
@shubhajog9100 Жыл бұрын
Good morning नमस्कार डॉक्टर चैत्र गौरी च हळदी कुंकू खूपच छान
@muktasarpotdar8855
@muktasarpotdar8855 Жыл бұрын
खूप छान चैत्र गौरीची मोत्याची आरास.नमस्कार
@rupalidesai9207
@rupalidesai9207 Жыл бұрын
Khup ch chan kela ahe.. Mastch kiti chan kelay khupppp avdl 🤩🤩🤩
@jyotimahajan1045
@jyotimahajan1045 Жыл бұрын
Tumch ghar kiti sundar aahe...aani chitraguri chi puja pan chhan...lahanpanichi athavan zali...khup sundar🙏💐🌷🌹🌼☘️🌸🙏
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 Жыл бұрын
Dr kulkarni khupch houshi ahet pan tyanche kadebaghunch khup chan vatate
@charukulkarni4758
@charukulkarni4758 Жыл бұрын
Khup chhan sohala ! THANK you so much
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 Жыл бұрын
खूप सुंदर चैत्रांगण रांगोळी 👌👌
@harshadashigvan7411
@harshadashigvan7411 Жыл бұрын
खुप छान सजावट परंपरा अजूनही काही ठिकाणी जपली जातेय बघून समाधान झाल
@krantimaiahire5689
@krantimaiahire5689 Жыл бұрын
खूप छान खूप सुंदर
@sangitakhakurdikar7714
@sangitakhakurdikar7714 Жыл бұрын
आणि निळी साडी...........खूप छान
@leenashembavanekar4681
@leenashembavanekar4681 Жыл бұрын
Khup sundar
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 Жыл бұрын
छान. लहानपणी आजी,आईकाकूंना करताना पाहिले होते. प्रत्येक घरात वेगळी आरास असायची व या वर्षी नवीन काय पहायला मिळणार ही उत्सुकता असायची. भिजवलेल्या हरबऱ्याची ओटी असायची, खोबऱ्याची खिरापत व बाकी सर्व असंच. उजळा मिळाला स्मृतींना. मोत्यांची आरास तर अप्रतिमच. गौरीमाता तुम्हाला उत्तरोत्तर यश देवो व पुढील वर्षी अजून वेगळे पहायला मिळो. खूप सारे आशीर्वाद.❤
@pramodinibhide8959
@pramodinibhide8959 Жыл бұрын
हे फक्त पुण्यात होते मी पुण्याची आहे.खूप छान.
@jyotigohad4890
@jyotigohad4890 Жыл бұрын
खुपच सुंदर आरास. 👌🏻🙏
@namratarane8475
@namratarane8475 Жыл бұрын
Apratim Rangoli 👌👌
@swatithakur2371
@swatithakur2371 Жыл бұрын
चैत्रांगण रांगोळी सुंदर
@sangitakhakurdikar7714
@sangitakhakurdikar7714 Жыл бұрын
चैत्र गौर आमच्या कडे पण आहे. आणि मला गौर सजावट व मोगरा गजरा व खस अत्तर खूप खूप आवडतं
@lalitabhave6251
@lalitabhave6251 Жыл бұрын
अप्रतिम
@suvarnadeshpande6875
@suvarnadeshpande6875 Жыл бұрын
खूप छान
@sharyushinde4898
@sharyushinde4898 Жыл бұрын
Namaskar good morning Chaitra Mahina jewellery khoob khoob Chan 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺👍👍👌👌
@vaijayantivelankar1186
@vaijayantivelankar1186 Жыл бұрын
आपल्या हिंदू धर्मामध्ये तिथी महिना ऋतू या सगळ्यांना बरोबर घेऊन किंवा यांच्या बरोबरच आपले सगळे सण उत्सव व्रत वैकल्ये उपास आहार विहार हे जोडलेले असतात.धार्मिक महत्व. समजते.त्या बरोबर त्या ठराविक दिवशी कोणत्या पदार्थाचं आपल्या, आहारात अस्तित्व असावं आणि तो पदार्थ त्या ऋतुमानानुसारआपल्या शरीराला शास्त्रीय दृष्टीने किती पोषक असू शकतो हे ही समजते. चेत्रा महिन्यातील. प्रतिपदेपासून ते अक्षय trutiyeparyant हळदी कुंकू करतात मराठी नवीन वरशाची सुरवात . राम vanavasatun परत आले म्हणून आनंदात उत्साहाने गुढी उभारून स्वागत केले गेले तो महिना ,.वसंत ऋतूचे आगमन ,उन्हाळा, पहाटे ऐकू येणारा कोकिळेचा आवाज , उन्हाचे चटके लागून होणार दहा टाळण्यासाठी सकाळी लवकर उठून. केले जाणारे सडा संमार्जन आणि त्यातूनच नव्या पिढीलानव्या वर्षात नवीन काहीतरी शिकायला milav या उददेशानेच सडा घालून काढलेली रा गोली त्यातूनच आपली कला कशी वृद्धिंगत होते आणि जन माणसात सूर्य चंद्र पृथ्वी या चे महत्व गायीची पावलं, गदा. कमल पा न ,तोरण, फळ फुलं,घर दिवा या सगळ्या गोष्टींचं त्याकाळी असणार महत्व आणि त्या बद्दलासणारी कुतज्ञता ही त्यातून व्यक्त होताना दिसते आंबा हे या ऋतूतील अतिशय आवडतं फळ.फळांचा राजाचा तो.तो त्याच pan त्याच पन्ह आणि आंबा घळूनकेलेली ती डाळ सगळाच कसा निसर्गाशी सामना करण्यासाठी पोषक.मिळणार c vitamin. Dalitun milanar protin aani हरभर्यानी भरलेली ओटी सर्वच आपल्या शरीराची काळजी घेण्याकरिता सज्ज असतात.आणि म्हणू सगळ्यांसाठी असलेलं हेहालादिकुंकु निसर्ग आणि आहार यांचा कसा अचूक मेल साधत ते या परंपरेतून आपल्याला दिसत.अशाप्रकारे अप्र्यक्षरीत्या धर्मिकातेतून विचार आहार परंपरा कलेची जोपासना या सर्व बाबींचा समावेश आणि निसर्गाशी असणार आपलं नात हे यातू न समाजात असे haldiknku आपणाला माणुसकी शिकवून जात.त्या त्या ठिकाणी ते योग्यच होत गेले ते दिवस.शेवटी शास्त्र काय सांगत ?याचा विचार प्रावी न काळी सुढा अशा प्रकारे होतच होता.आता जगण्याची पद्धतीचं बदलली आहे त्याला कोण कायकरणार.असो व्हिडीओ अप्रतिम.यातून जुन्या रीतींच दर्शन होऊन हळद आणि कुंकू म्हणजे suhasinich . Ani nirudyogi महीलाचा kam as na vatata Arogya aani nisarg yancha समतोल राखण्यासाठी केला गेलेला एक साधा सुंदर sopa pryatna आहे अस मला वाटत.
@kshitijop3774
@kshitijop3774 Жыл бұрын
Great, very nice
@madhuripendharkar988
@madhuripendharkar988 Жыл бұрын
Madam खूप छान विडिओ, मी माझ्या मैत्रिणी ना send केला आहे
@suhasinikulkarni2542
@suhasinikulkarni2542 Жыл бұрын
Khup chan 🤟👌👌👍
@neetaagashe9027
@neetaagashe9027 Жыл бұрын
खूप सुंदर.
@vijayashirsath9610
@vijayashirsath9610 Жыл бұрын
खुप छान 👌👌🙏
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
खूपच सुंदर रांगोळी
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
अश्या रांगोळ्या कश्या काढायच्या ते सांगितले तर बरे होईल किंवा त्या अश्या तयार कुठे मिळतील ते सांगा
@SangitaMethe-bi8dr
@SangitaMethe-bi8dr Жыл бұрын
वा किती छान
@smitakulkarni5857
@smitakulkarni5857 Жыл бұрын
Moti design tumhi kelya aahet ka..kiti price aahe prek design chi..nice chitra gauri aaras..👏👏👏
@maltimorankar1815
@maltimorankar1815 Жыл бұрын
Very nice 👌 👍
@seemakulkarni5692
@seemakulkarni5692 Жыл бұрын
nice aaras
@seemakharote2327
@seemakharote2327 Жыл бұрын
तुम्हीं लहानपणी ची आठवण करून दिली धन्यवाद।
@manjiripagnis2003
@manjiripagnis2003 Жыл бұрын
आरास छान चैत्रांगण छान
@sujatapadhye1040
@sujatapadhye1040 Жыл бұрын
अप्रतिम शिकण्याची खूप इच्छा आहे जमेल का कळत नाही
@manishasanjayjadhav
@manishasanjayjadhav Жыл бұрын
खूप छान विडिओ 👌👌
@anujakulkarni877
@anujakulkarni877 Жыл бұрын
👌🌹👍सुंदर ❤️
@pritidolas7512
@pritidolas7512 Жыл бұрын
खूपच छान😊हे हळदी कुंकू कधी पर्यंत करू शकतो
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Жыл бұрын
अक्षय तृतीया
@pritidolas7512
@pritidolas7512 Жыл бұрын
@@dranaghakulkarni ok 😊
@santoshtilak2007
@santoshtilak2007 Жыл бұрын
👌👌👍👍
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
खुप छान 🙏
@ashatarlekar3395
@ashatarlekar3395 Жыл бұрын
विस्मृती त गेलेला कार्यक्रम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@asmitabapat8339
@asmitabapat8339 Жыл бұрын
हळदी कुंकू "चैत्र गौरीच" हरभऱ्याची ओटी आणि खिरापत सुक्या खोबऱ्याची हवी ना? चैत्रांगण सुरेख!!
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
Dr 🙏 Chetrangan masstcha aahe
@MK-zt3mu
@MK-zt3mu Жыл бұрын
मी पण दरवर्षी चैत्रागौरीचे हळदीकुंकू आरास करून.....
@mirakortikar4536
@mirakortikar4536 Жыл бұрын
मी 70आसून आजुन हळदी कुंकू करते मला आवड आहे मी काकू आहे पुणे
@rupalimahulkar4548
@rupalimahulkar4548 Жыл бұрын
❤❤❤
@sandhyakulkarni5057
@sandhyakulkarni5057 Жыл бұрын
Kiti siunder
@aksharalifestyle6980
@aksharalifestyle6980 Жыл бұрын
ताई, हळदी कुंकू समारंभ संक्रांत, चैत्र गौरी किंवा इतर कोणतेही असो स्त्री यांमध्यें सवाशिन व विधवा असे भेदभाव करु नये.आनदांत सर्व महिलांनी सहभागी केले पाहिजे.
@preetibodhankar9973
@preetibodhankar9973 Жыл бұрын
चैत्र गौरी साठी खूप च छान मोत्यांची आरास केलीय.आम्हाला हे सगळे बघताना पण अगदीं तुमच्या कडे हळदी कुंकू ला आल्यासारखे वाटते य 😊.. फक्त एक विनंती आहे की जे सगळे हे मोत्यांचे चैत्रांगण केलेय ना ते कृपया बनवून मिळेल का.. त्यांचा contact no share करु शकाल का pls🙏
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Жыл бұрын
Ok
@nilimamuley1845
@nilimamuley1845 Жыл бұрын
किती नाटकी... Acting ची university...
@manjireevaidya695
@manjireevaidya695 Жыл бұрын
खूप सुंदर घर,आरास,मोत्याची रांगोळी १नं,तुळशी वृंदावन बघितल्यावर आजीची आठवण झाली .तिने केलेले आहे माझ्याकडे 🙏
@vaijayantivelankar1186
@vaijayantivelankar1186 Жыл бұрын
तयाअनुषंगाने
@maniniwagh7709
@maniniwagh7709 Жыл бұрын
चैत्रा गौरी आरास अप्रतिम. 2,3 vlog ठेवा. स्टेप बाय स्टेप कसं करायच .शिकवा आम्हाला.
@dipalipatwardhan2024
@dipalipatwardhan2024 Жыл бұрын
Tumchya lahanpani nhvte ka he ?
@suchitaamare2826
@suchitaamare2826 Жыл бұрын
खूप छान
@anilkulkarni8115
@anilkulkarni8115 Жыл бұрын
सुंदर मोत्याची रांगोळी 👌👌👌🙏🙏🌹🌹
@nilimasagade5389
@nilimasagade5389 Жыл бұрын
Khup sunder
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 136 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 12 МЛН
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49
🌿Special Guest in our Garden😊#latepost  @noorjahanterracegarden7632
4:15
Laxmi's Garden & kitchen
Рет қаралды 1,5 М.