शिक्षकाला आधीच खूप कामे आहेत शासन शिक्षकाला शिकवण्यासाठी वेळ देत नाही हे फालतू उपक्रम करून शिक्षकाचा अमूल्य वेळ जो विद्यार्थ्यांना पाहिजे तो अमूल्य वेळ हा फालतू उपक्रम मध्ये खर्च होत आहे
@Hamid-kp1mp9 ай бұрын
Khup sunder
@aishwaryashelar35072 жыл бұрын
very nice
@indrakumarsarvade72252 жыл бұрын
शिकवू द्या, उपक्रम खूप झाले
@faktshikshan2 жыл бұрын
सरजी हा उपक्रम नाही. बालकाच्या गुणवत्ता विकासात माता- पालकांचा सहभाग घेण्यासाठीचा उत्कृष्ट कार्यक्रम आहे. यातून शिकवायल मदतच होणार आहे.
@sunitadhakane78382 жыл бұрын
प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी असते. लिंक भरा ,रेकॉर्ड ठेवा ,बैठका घ्या , भेटी द्या यात किती वेळ जातो ? मजूर,कामगार किंवा delivery झालेल्या माता यांची अडचण वेगळीच असते. त्यांना activities दाखवत बसण्या पेक्षा प्रत्यक्ष वर्गात काम करू द्या ना. मुलांमर्फत त्यांची प्रगती पोहोच होईलच की.
@Chaudhari107192 жыл бұрын
@@sunitadhakane7838 बरोबर आहे.
@dipalidhumal74542 жыл бұрын
अगदी बरोबर....उपक्रम च्या नादात शिकवण होत नाही...परत हेच म्हणणार गुणवत्ता नाही आणि स्थानिक परिस्थिती प्रत्यक्ष बघा आणि उपक्रम राबवा.....ऊसतोड....वीटभट्टी यासारख्या समस्यांमुळे माता पालक उपस्थित राहण कठिन....कृतीची अपेक्षा तर लांबच 🙏🙏
@ujjwalajadhav47872 жыл бұрын
खूपच छान माहिती!
@santoshbisen14502 жыл бұрын
शिक्षकांना भरपुर कामे आहेत.शिक्षक संख्या उपलब्ध नाही .एका शिक्षकाला 2,3वर्ग सांभाळावे लागत आहे.तुमचे हे फाल्तुचे उपक्रम शाळेवर व शिक्षकांवर लादु नका.जि.प.शाळा बंद करु नका प्राइवेट शाळा जोमदार होते आहेत.
@maltipendam98582 жыл бұрын
Barobar
@maltipendam98582 жыл бұрын
एवढी वेळ बिचाऱ्या गरीब जनतेला नसते आणि आपली रोजी बुडवून येणार का
@saminabagwan20582 жыл бұрын
Barobar
@zubedakitchen30902 жыл бұрын
100% correct
@mahendrakolhatkar22682 жыл бұрын
नाही तर काय
@MamtaSingh-vl3lv2 жыл бұрын
Khup chhan
@farzanaparveen58982 жыл бұрын
Time pass.
@yogeshmulik42712 жыл бұрын
छान माहिती सर, आयडिया व्हिडिओ कुठे मिळतील असतील तर चॅनल वर अपलोड करा
@03ggsmgurugovindsinghmargm502 жыл бұрын
Chhan v yogya upukta mahiti
@kalpanaahirrao23522 жыл бұрын
हे व्हिडिओ अजून किती आठवडे येतील
@amardipbhatkar30172 жыл бұрын
एका तासाची कार्यशाळा घेत असताना वर्ग कोण सांभाळेल याचा उल्लेख केलेला नाही