मातीपासून बैल बनविण्याचे काम जोमात

  Рет қаралды 79,532

Lokmat

Lokmat

7 жыл бұрын

अकोला : शेतक-यांचा जीवाभावाचा मित्र असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विदर्भात पोळा सणाला मोठे महत्व आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते. तर बच्चे कंपनीला मातीच्या बैलांचे मोठे आकर्षण असते. शहरातील गुलजार पुरा भागात मातीपासून बैल बनविण्याचे काम घरोघरी चालते. मातीचे बैल बनवून ते उन्हात सुकविले जातात. त्यानंतर या बैलांना रंग दिला जातो व सुबक नक्षीकाम केले जाते. या कामात कुटुंबातील सर्व सदस्य मदत करतात.

Пікірлер: 1
@minawaghmare6822
@minawaghmare6822 3 жыл бұрын
Mast. Murti
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 21 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Indian khillari cattle bull making with clay | mitti ka gay banana
10:09