खुप छान आणि चांगलीच गुणकारी महिती आहे तीपण रुपस्तात मस्त व परिपूर्ण फायदे सांगीतले धन्यवाद 🙏🙏🙏
@sanjivanipatil43702 ай бұрын
दादा खरोखर मोड आलेल्या धान्याचे चांगली माहिती सांगितली त्याबद्दल आभारी आहे
@shraddhamohite58585 ай бұрын
खुप चागली गोष्टींचा फायदा दिला
@sunilpakhare64636 ай бұрын
एकच गोष्ट ऐकुन ऐकुन मानस वैतागून जातात...एव्हडी अक्कल तरी ठेवा..दोन मिनटात जे होऊ शकते त्याला आठ मिनिटे लावायची..छी..
@Natverahir6 ай бұрын
Ekdi san aahot. Super Duper ahot. Dr saheb ji. Congratulations. Natver Ahire. Bld GUJ. Bharat.
@dailyaakarshan6 ай бұрын
यार, यूट्यूबर आपले म्हणणे लांबवून सांगतात. जितका व्हिडिओ मोठा व आकर्षक होईल तितका फायदा होत असतो . आपण चालवून घ्यायचे ! काय करणार !! आपल्याला तर फुकट फायदा होणार असतो.
@ak-eq8yg5 ай бұрын
Kamitkami.sanga.plessr
@ak-eq8yg5 ай бұрын
Kamit..kami.sanga.vel.kami.ahe.please
@ak-eq8yg5 ай бұрын
R.koyaye
@sahebraobhalekar-77946 ай бұрын
नमस्कार सर. आपला व्हिडिओ जनकल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे
@vilasnavghare8646 ай бұрын
पुन्हा पुन्हा तेच तेच सांगून व्हिडिओ मोठा करता जे की खूप बोरिंग वाटत
@anandjadhav9005 ай бұрын
खूप छान पद्धतीने सांगीतलं 👍👌 आवडलं
@balajiwalse47466 ай бұрын
लवकर मुदयावर येत जा
@Md966916 ай бұрын
बाकी उपयोग माहित नाही पण झोप आली ऐकून. 😊
@ashwinisambhajiche3526 ай бұрын
मला पण
@dhanrajkukreja18086 ай бұрын
😊
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
😂जास्त टाईमपास केला याने तेच तेच
@vijaywable38583 ай бұрын
Eakach gosht 10 vela boltat बोअर
@MerryJasmine-xz7jx2 ай бұрын
झोप आली तर झोपा,कमेंट कशाला देत बसताय.
@vikramkale52596 ай бұрын
थोडक्यात पण महत्वाचे सांगावे. विडिओ मोठा होतं नाही
@vanitapatil64535 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली अशा माहिती देत चला सर
@ashadolare97516 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ महत्वाच्या आणि वेगळा विषय घेवून बनवता त्याचा सगळयांना नक्कीच चांगला उपयोग होतो आहे धन्यवाद 🙏
@SonaneGanpat2 ай бұрын
bhupch chaan maahiti sangitleli aahe❤❤
@jyotipatil80863 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻
@anandraopipare54395 ай бұрын
आपण दिलेली माहिती छान वाटली
@RameshKumavat-zu3du6 ай бұрын
भाषांतर करून प्रेमाने समजावून सांगितले ते ऐकून बरे वाटते!!!🙏
@professorop80945 ай бұрын
अगदी महत्वाची माहिती दिली धन्यवाद
@sheetaloulkar1195 ай бұрын
Chan माहिती आहे
@suchitaborkar91443 ай бұрын
Chan desana dili dhanyvad
@shivajipatil81343 ай бұрын
धन्यवाद फार चांगला व्हिडीओ दाखव वला
@rajendrajadhav92896 ай бұрын
थोडक्यात बोलत जा खुप व्ही वाढतील लोक खुप हुशार आहेत
@SanjaySanap974344 ай бұрын
खूप छान माहिती दिली मी रोज मूग मटकी हरभरा शेंगदाणे बिजू घालून सकाळी उपाशी पोटी खातो
@devanandphadte52974 ай бұрын
Very good topik
@umakantsankpal53526 ай бұрын
मोजक्या शब्दात सुधा सांगता येईल लोकांना दुसरे व्हिडिओ बघायचे असतात तुम्ही सुधारला तर आम्ही तुमचा व्हिडिओ बघणारच नाही आणि लाईक पण करणार नाही आणि शेअर तर कधीच करणार नाही
@aniljavanjal58846 ай бұрын
खूप सुंदर माहिती आहे धन्यवाद
@madhavdarade17782 ай бұрын
आरोग्यासाठी फार उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद.
@apsathe54136 ай бұрын
माहिती दिली खुप छान आहे पण तुम्ही एक वाक्य अनेक वेळा बोलत होता ते थोडे कमी केलं तर माहिती अधिक समजेल धन्यवाद
@neelavatihadimani64073 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏
@rajaramsupekar98364 ай бұрын
फारच छान माहिती
@sureshpatil73426 ай бұрын
तेच तेच बोलण्याचा बावळटपणा कशाला करता? थोडक्यात आणि योग्य बोलण्याची सवय लावून घ्यावी.
@arunmorajkar32185 ай бұрын
Khup chan mahiti dili
@babalichile100219 күн бұрын
Very nice 👍
@anandgangurde20736 ай бұрын
खूपच सतत बोलणे झाले आहे 😢😢😢
@MahendraAdsil3 ай бұрын
Nice video
@SuperGTAMythhunter16 ай бұрын
पुन्हा पुन्हा बोलण्या पेक्षा video चांगले बनवा, लोकांना समजत कोणाला like करायचं आणि कोणाला subscribe करायचं तुम्ही youtuber ने सांगायची गरज नाही.
@ganeshmatkate64116 ай бұрын
😂
@deepalikale58666 ай бұрын
तेच ना वायफळ बडबड@@ganeshmatkate6411
@sandipsajane6 ай бұрын
बरोबर आहे मॅडम
@bslujuj6 ай бұрын
पुन्हा पुन्हा बोलण्य पेक्षा मुद्द्याचे बोला.
@SunilPawar-ft8jp6 ай бұрын
barobar
@mahadeobhoite7386 ай бұрын
हे पदार्थ सर्वच प्रोटीन्स युक्त आहेत हे माहित आहे पण आपण जी कृती सा॑गितली आहे तिने नक्कीच फायदा होईल यात शंकाच नाही. धन्यवाद!
@AmbadasGanage6 ай бұрын
खूप चांगली माहिती आहे धन्यवाद
@ashokvanjare32976 ай бұрын
Very useful infermation thank you
@elizabethdias79646 ай бұрын
Dr.saheh khoop chaan maihiti dili aabhari ❤
@pravinapande28916 ай бұрын
Khup chan mahiti dilli
@sambhajilingayat33436 ай бұрын
Tv channel vr batamya dilyasarkhe tich gost punha punha ka saangta? Thodakyat sangitale tr khup chhan hoil....
@maltiturbhe86956 ай бұрын
धन्यवाद बेटा
@SunilMoon-kb3yx6 ай бұрын
एकदम बढिया खुपच छान
@prabhakarghadge68196 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@LaxmiDhigar6 ай бұрын
खुप छान दादा आवडल आपल सल्ला
@prashantthanambir6246 ай бұрын
खुप छान आहे
@namdevshinde98613 ай бұрын
लोकं फार हुशार आहेत एवढे बडबड करायचं काम नाही थोडक्यात माहिती द्यायची ❤🎉
@surekhakemese95755 ай бұрын
खूप खूप छान आहे हा उपाय
@RatnakarNigudkar4 ай бұрын
छान माहिती आहे जय श्रीराम
@vaishnavjadhav38553 ай бұрын
Good morning with a great day for me to be give you all of the most important blessing
@shivajijakka38563 ай бұрын
छान माहिती...
@dilipjadhav313623 күн бұрын
Super information thanks
@wamanraodakhore64486 ай бұрын
सर, उपयुक्त माहिती दिल्याबद्ल धन्यवाद 🙏
@vivekvalvi96006 ай бұрын
Very good information
@KalpanaJadhav-nl2rd6 ай бұрын
मला तुमची माहिती खूप आवडली
@kalpanabornare74056 ай бұрын
माहीती खुपच छान छान आहे
@JohnDcosta-eh7fx6 ай бұрын
Very nice chan explain keyle aahe.... 🎉😊
@JayavantraoGhatge-z2r2 ай бұрын
🙏सर्व सामान्य लोकांना हे संजीवनी आहे फक्त तसा लाभ घेतला पाहिजे 🌹(घाटगे सातारा महाराष्ट्र )
@saritabeedkar39596 ай бұрын
विनाकारण प्रस्तावना
@vinayakpachkale20316 ай бұрын
माहिती चांगली आहे.
@rameshkatkar2330Ай бұрын
Very very ninc❤❤❤❤❤
@bhagwatsalunke88716 ай бұрын
खुप छान म्हत्वाची माहिती दिली
@shridharjadhav1086 ай бұрын
खूप छान माहीत आहेत
@BabasahebGaikwad-t6m6 ай бұрын
Video chan phaydesir Aahe
@RaviJadhav-z5d6 ай бұрын
Good information
@kavitaghuge76416 ай бұрын
lavkar lavkar sagat jaa
@pankajgangwal90046 ай бұрын
उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏
@orgeming45943 ай бұрын
खुप छान
@tatyaraokamblekamble97246 ай бұрын
खरेच...आहे..का
@satyawanchaware90006 ай бұрын
🎉🎉खुप छान माहिती दिली आहे🎉🎉
@ashishgaulkar26946 ай бұрын
छान व्हिडिओ आहे
@neetakale55586 ай бұрын
Khup chan tips
@prakashchavan44786 ай бұрын
Fetch Chan mahiti dilabadal danvad
@SureshGurav-fz7xs6 ай бұрын
Very good sir thank you
@MadhavDudhakavade6 ай бұрын
Best imrormation sir
@suryakantshirke60826 ай бұрын
खूप च छान धन्यवाद
@PandurangVankhede-tw2dh6 ай бұрын
Good 👍
@Popatgadhave2626 ай бұрын
एकुण कमेंट पैकी 80 टक्के लोक वारंवार तेच तेच बोलता म्हणुन नावं ठेवतात तर तुम्ही व्हिडिओ थोडक्यात बनवा. माहिती छान आहे 🙏
@dilipjadhav313623 күн бұрын
Mee ollrwady ghetoy super रिझल्ट
@ushakadam5786 ай бұрын
Very nice information sir 🌹 Good morning sir 🌄🌺🙏
@dattapawar64546 ай бұрын
I like it very nice thanks good
@valmikpatil16146 ай бұрын
१ नंबर
@BalkrushnaKHEDKAR-r6p6 ай бұрын
तेच तेच पुन्हा बोलता,
@1959dilip6 ай бұрын
Time pass karta
@vijaytapdiya9576 ай бұрын
खरेच परत परत तेच ते बोलण्याने अतिशय बोअर होत आहे.हे या लोकांना कळत नाही.त्या मुळे अशा लोकांचे विडिओ कोणी जास्त बघत नाही.आणि हे म्हणतात विडिओ शेअर करा....!!😳🤔
@anandkulkarni75026 ай бұрын
फारच पाणी लावता. Vdo स्किप केला आहे
@Jaimalhar74346 ай бұрын
आरे भाऊ.... 🤔 तुला जर मुलगी जन्माला कशी आली हे सांगायला लावलं.. 🤗 तर त्या मुलीचं लग्न होऊन तिलाच मुलं होईल. 🥱 पण तुझी स्टोरी संपणार नाही. 🫡.
@CBGavit6 ай бұрын
माहिती फायदेशीर आहे.पण मोड आलेली कडधान्ये खाऊन आलेली एनर्जी तुमचा व्हीडिओ ऐकणार त्यांच्यावर खर्ची होणार तेच तेच ऐकुन धन्यवाद
@deepalilohkare84596 ай бұрын
Namaste sir video chan ahe pn 8 minitacha video 4 minitamadhe karnyacha pryatna kara
@pratimanaik68196 ай бұрын
Verynice vidio
@Anil-d8d6 ай бұрын
Thanks
@neelawatikhandare26856 ай бұрын
Kiti Vela bolata? Vastu sanga
@DnyaneshwarSusar5 ай бұрын
आपल्या आरोग्याला सांभाळताना हे तेवढं नक्की फायद्याचं ठरेल.
@dattatrayjagdale76063 ай бұрын
कळत नकळत डाॅक्टरची भरती व आर्थिक हानी टाळण्यासाठी असे प्रयोग करुन पाहणे नेहमीच सर्व बाजूंनी फायद्याचे असते. वेळेचे म्हणाल तर डॉटरकडे जाण्यासाठी व गेल्यावरही नंबर लाऊन नंतर परत घरी येण्यासाठी लागणारा वेळ आपण मोजत नाही पण इथे मात्र वेळेचं भान जागे होते. स्वस्तात व फुकटात काही उपयुक्त माहिती मिळाली की त्यांची गुडघ्याला बाशिंग बांधून लग्ना ला तयार झालेल्या उतावीळांना किंमत नसते अशातलाच हा प्रकार आहे.एक जूनी म्हण आहे की, नाचता येईना म्हणून अंगण वाकडे .😂😂
@kishormore30236 ай бұрын
उपाय खूप चांगला आहे धन्यवाद पण व्हिडिओ लांबवू नका शोटकट मधे सांगा
@dharamsingjonwal68336 ай бұрын
अरे भावांनो बहिणींनो शॉर्टकट व्हिडिओ म्हणजे काही समजत नाही यांनी किती व्यवस्थित सांगितलेले आहे जे काळजीपूर्वक ऐकतात तेच करतात नाहीतर इंस्टाग्राम वर शॉर्टकट भरपूर आहेत कोणासाठी काढलेला व्हिडिओ शरीरासाठी नसन पहात तर नका पाहू त्यांनी काय गुन्हा केला का व्हिडिओ बनुन रिकाम्या काही कमेंट मध्ये टाकतात जय श्रीराम
@dailyaakarshan6 ай бұрын
जय श्रीराम !🙏 उत्कृष्ट प्रतिक्रिया तुम्ही दिली आहे
@mahipatipte54004 ай бұрын
शिजवून घ्यावे किंवा नाही
@RajaramPachorkar2 ай бұрын
😊
@sitaramkandalkar28346 ай бұрын
ही माहिती दहा ओळीत सांगता येईल. फालतू ची वायफळ बडबड केल्याने. उथळ पाण्याला खळखळाट फार. असे होते. जाणकार जबाबदार व्यक्ती प्रमाणे वाचन असावे. हे फारच बालीशपणाचे व गावंढळ वाटते. त्यामुळे लोक संपूर्ण व्हीडिओ पहात नाहीत
@tejraoingle68316 ай бұрын
🙏 Thank you Sir 🙏
@ganpatraometkari6 ай бұрын
ह्या तीन वस्तूना मोड आलेल्या खाल्याने रक्तातील सुगरण कमी होते काॽ मुख हरभरे शेंगदाणे
@meenakulkarni26266 ай бұрын
I like ur vidios good presentation thanks
@kisanhelpline6 ай бұрын
👏👌🙏
@arunagorde69426 ай бұрын
रक्तातील साखर वाढेल मग शुगर वाल्यांनी काय खाऊन खपायच का काय 😮😮😮
@ShubhashPatil-fd4qp6 ай бұрын
Good information. Thode shortcut madhe bola. Comments changle yetil