Рет қаралды 1,201
माती परीक्षण का करावे ?
ज्या जमिनीमध्ये आपण पीक घेणार आहोत त्या जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची मात्रा किती आहे हे कळते.त्यानुसार कोणत्या खतांची उपाययोजना करावी हे आपल्याला कळते.
गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते.
शेतातील पिकांचे योग्य नियोजन करता येते.