फक्त हेच ऊस शेतीमध्ये बदल करा, एकरी 120 टन उत्पन्न घ्या.

  Рет қаралды 1,109,290

SHETI GURUJI

SHETI GURUJI

4 жыл бұрын

Hi
I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
आपल्या हिंदी चैनल ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.
/ @apnaindia1

ऊस शेती विषयक सल्ला,
ऊस शेती माहिती,
ऊस शेती मशागत,
ऊस शेती संपूर्ण माहिती,
ऊस शेती यशोगाथा,
ऊस शेती मार्गदर्शन,
ऊस शेती विषयक माहिती,
ऊस शेती कशी करावी,
ऊस शेती विषयी माहिती,
ऊस स
शेती गुरुजी,growers,साकर,ऊसाचे उत्पादन,असे करा उसावरील खोड किडीचे व्यवस्थापन,ऊस,ऊस उत्पादक,ऊसावर,पडनारा रोग,उसावरील रोग नियंत्रण,ऊसावरील रोग व्यवस्थापन,उसावरील रोग,सेंद्रीय शेती,ऊस मशागत, ऊस आंदोलन,ऊस चर्चा,शेतकरी,ऊस,उत्पादक,sugarcane,करपा,karpa,ऊस लागवड पद्धत,ऊस तोडणी यंत्र,ऊस खत नियोजन,ऊस शेती कशी करावी,ऊस उत्पादक शेतकरी,महाराष्ट्र ऊस उत्पादक,शेतकरी,ऊस शेती,हुमणी,मणीची जीवनसाखळी,हुमणीवर जैविक नियंत्रण,हुमणीवर रासायनिक उपाय,हुमणीवर पारंपरिक उपाय ,कोराझिन
,रिझल्ट,थायमेट,Fipronil,Regent,Time it,Animati, sugarcane crop, 150 tonne per acre, Sugarcane nursary, ऊसाची रोप लागण, अन्नद्रव्ये, ऊसाच्या रोपांची लागवड,पट्टा पध्दत, ओळ पध्दत, रुंद सरी, ऊस जाती, ठिबक सिंचन, ऊस मावा, V S I, अंतर पिक, ऊस रोपे, ऊस जाडी, ऊस आंदोलन, ऊस रोग, सेंद्रीय शेती, तुषार सिंचन, ऊस मशागत, ऊस शेती, ऊस शिफारस, ऊस पाचट, ऊस चर्चा, आधुनिक शेती, खोडवा ऊस, ऊस उत्पादक, आडसाली, दुष्काळ, राजू शेट्टी, कारखाना, गिर गाय, अवजारे, योजना, अनुदान, तेल्या, ऊस frp, करपा, तन नाशक, आवत, नांगर, उत्पादन, मावा, खोड आळी, ऊस खते, शेन खत, गाडूळ खत, D कपोजर,उस मशागत, उस आंदोलन, उस शेती, उस शिफारस, उस जाडी, एकरी 120टन उतारा, सेंद्रीय शेती, सेंद्रीय साखर, उस पाचटखत, उस चर्चा, उस बेणे, आधुनिक उस शेती, खोडवा ऊस उत्पादन, खोडवा ऊस नियोजन, उस लागण, बाजार, वारी, आडसाली, दुष्काळ, राजू शेट्टी, कारखाने, आवजारे, आधुनिक शेती कशी करावी, योजना, अनुदान, रोग, मावा, करपा, तण, गेहू, गहू, शेवगा, आवळा, नोणी, आमची शेती, आमची मानसं, नैसर्गिक शेती, शेणखत, गांडुळ खत, महाराष्ट्र, मुख्यमंत्री, मराठा आंदोलन, मराठा आरक्षण, पाडेगाव उस संशोधन केंद्र. khilar,khillar,Maharashtra ,yatra यात्रा, shan, प्रदर्शन ,pradarshan,valu,bail,cow,bailgada sharyat, बैलगाडी शर्यत, काजळी खिलार, kajali khilar, आदत, चार दाती, pusegaon, पुसेगाव, पंढरपूर, , कार्तिकी वारी, माघ वारी, kartik vaari,wari, आषाढी वारी, ashadi vari, बैल जोडी, indian cow,farming,dairy.Guruji, farmer,indian, ऊस शेती, खोडवा ऊस,
Thank you so much for watching please subscribe
मित्रांनो अशीच आपल्याकडे शेती विषयक पशुपालन विषयक विविध माहिती असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची माहिती शेती गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचऊ.

SHETI GURUJI TEAM
HOST;. DHANANJAY GODASE
Camera;. Ajit shinde .Ritesh Godase
Editor; R D Godase
MY GEARS .
amzn.to/2IzTMG3
amzn.to/2KQ2SjQ
amzn.to/2v9izYA
amzn.to/2v9jAjt

Пікірлер: 309
@bajarangdevkatte2071
@bajarangdevkatte2071 4 жыл бұрын
मस्त महती. शेतकर्याच्या हीता साठी आपन यूटूब च्यायनल मार्फत शेतकर्याची मदत करता त्याबदल धन्यावाद.🙏 लोक टीक टॉक ला लाखो लाईक करतात जसा कय परमवीर चक्र घेउन आला. पन जे व्हीडिवो फायद्याचा आहे त्याला कोनी लाई पन करत नाहीत
@user-ex4ph1lc7y
@user-ex4ph1lc7y 3 жыл бұрын
पाटील खुप छांन शेती करताय आम्ही जवळुन पाहतो खुप छांन. सदगुरु मोबाईल पंढरपुर कडुन आपनास फुढील वाटचालीस शुभेच्छा 🎊⚘🌹
@satishshelar2798
@satishshelar2798 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद आभारी आहे
@navanathdhavane7430
@navanathdhavane7430 3 жыл бұрын
मा.दाजी पाटील, शिरढोण, पंढरपूर खूप अभिनंदन आज शेती व्यवसाय करताना संशोधनाची गरज आहे, त्यामुळे पाटील कुटुंबाने जो अभ्यास केला आहे, तो सर्व अभ्यासू शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे, शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. धन्यवाद ।
@abhijeetgodase7955
@abhijeetgodase7955 4 жыл бұрын
अभ्यासपूर्ण शेती करणे खूप गरजेचे आहे ...फायदा नक्कीच होतो
@kailasdhamdhere9515
@kailasdhamdhere9515 4 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दादा पाटलांनी दिली , धन्यवाद दादा , दादा आपणांस नमस्कार शेती गुरू साठीही धन्यवाद .
@aanadpatil9419
@aanadpatil9419 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीआहे धन्यवाद
@Mukundkoli3
@Mukundkoli3 3 жыл бұрын
दाजी पाटील आपण उस्लागणीबाबत खूप छान माहिती दिली परतू कोणते औषध वापरले त्याची माहिती दिली नाही माझा कोल्हापूर जिल्हा आहे .आपण खूप छान माहिती दिल्याबददल धन्यवाद .....
@user-bn1mg6zk8e
@user-bn1mg6zk8e 4 жыл бұрын
दाजी पाटील आपण एकदम सुटसुटीत माहीत दिली धन्यवाद
@bajarangsope4742
@bajarangsope4742 3 жыл бұрын
एकदम मस्त माहीती दिली ऊस उत्पादक शेतकरी यांना तुमच्या विचाराची माहीती गरजेची आहे . उत्पन्न/बेणे/खते या बद्दल खुप छान माहिती दिली.
@riteshdurugkar1762
@riteshdurugkar1762 Жыл бұрын
काय जबरदस्त माहिती उपलब्ध केली गुरुजी... Dhanyavad
@lumawantranaware2734
@lumawantranaware2734 4 жыл бұрын
सलाम या व्यक्तीला, छान माहिती दिली,
@pravinkokare7011
@pravinkokare7011 4 жыл бұрын
काका खूप छान माहिती दिली तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या
@getagriknowledgewithsj9463
@getagriknowledgewithsj9463 4 жыл бұрын
Khup chan mhiti bhetli thank you..
@krishna_raj9331
@krishna_raj9331 3 жыл бұрын
माहिती साठी फार आभारी आहे 🙏🙏
@samadhangajare4757
@samadhangajare4757 4 жыл бұрын
मस्त माहिती दिली काका खुप छान मुलाखत घेतली, या माणसाचा मळा मी लहान पनापासून फक्त रस्त्यावरून पाहत होतो,आता रानात उतरून पहायची इच्छा झाली आहे..!!
@diliplekurwale1695
@diliplekurwale1695 2 жыл бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल भाऊंचे खूप आभार
@mukeshgujar1920
@mukeshgujar1920 3 жыл бұрын
खूप छान उत्तम नियोजन आहे उसाची शेती 👌👌💐💐
@bibishanraskar361
@bibishanraskar361 Жыл бұрын
प्रगतीशील हाडाचे शेतकरी सुंदर माहिती दिली धन्यवाद
@prashantpawar3164
@prashantpawar3164 4 жыл бұрын
छान पाटील मस्त माहिती दिली
@sudhirdhone2637
@sudhirdhone2637 4 жыл бұрын
अतिशय सुंदर! मनापासून धन्यवाद!!
@subhashthorave7020
@subhashthorave7020 2 жыл бұрын
आभिनंदन बाबा
@dkgurav7914
@dkgurav7914 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत धण्यवाद
@uddhavshendage7891
@uddhavshendage7891 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपन धन्यवाद सर
@vikasgaikwad2671
@vikasgaikwad2671 3 жыл бұрын
बियाणे प्रोसेस,खत,liquid खत ,इतर काही औषध असतील तर ते,याविषयीची माहिती साठी बाबांचा एक व्हिडिओ बनवावा ही विनंती
@hanumantpawar9224
@hanumantpawar9224 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@bhagwandhirde3591
@bhagwandhirde3591 3 жыл бұрын
,, धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
@vitthalgirme8983
@vitthalgirme8983 4 жыл бұрын
भाऊंचा ऊस शेती अभ्यास खूप मोठा आहे
@ishwarwaghmode5007
@ishwarwaghmode5007 4 жыл бұрын
Khup sundar. Video ahea sir banAvata asacha margadarshan. Karataya
@arvindlokhande4108
@arvindlokhande4108 4 жыл бұрын
खूप छान माहिती भाऊ
@nitinkapse6715
@nitinkapse6715 4 жыл бұрын
☝️👌👌👌khup changli mahiti dili
@mahadeokadam4637
@mahadeokadam4637 4 жыл бұрын
Khup chan margdarshan
@dipakdeshmukh5787
@dipakdeshmukh5787 4 жыл бұрын
माहिती छान सांगितली पण लिक्विड खते औषधे कोणती वापरली हे मात्र सांगितले नाही. बाजारातील कोणत्या औषधाचा रिझल्ट चांगला आला याची माहिती सांगितली असती तर इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता
@vasantraothube3122
@vasantraothube3122 3 жыл бұрын
far chhan mahiti sangitali. khup khup dhanyawad
@MaskaChaska23
@MaskaChaska23 3 жыл бұрын
Khoop chaan mahiti baddal dhaywaad🙏🙏
@anjalideshmukh6082
@anjalideshmukh6082 3 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद
@laxmanuppod3074
@laxmanuppod3074 4 жыл бұрын
Khup chhan mahiti aahe
@dineshshinde6114
@dineshshinde6114 4 жыл бұрын
Khup Chan mahiti dili kaka
@vijayagale6954
@vijayagale6954 4 жыл бұрын
खूपच छान माहीती दीली
@sudamshinde2075
@sudamshinde2075 3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@shitalkumarphade1428
@shitalkumarphade1428 3 жыл бұрын
उपयुक्त माहिती
@mangala354
@mangala354 3 жыл бұрын
छान माहिती दिली आहे.
@pravinnarute4388
@pravinnarute4388 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@UmeshYadav-te8nm
@UmeshYadav-te8nm 3 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद🙏
@mahadevgirme7249
@mahadevgirme7249 4 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@rupeshshinde2687
@rupeshshinde2687 4 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे
@vikipatil7233
@vikipatil7233 3 жыл бұрын
Far chan mahiti sangitali...🙏🙏
@ruturajshinde2999
@ruturajshinde2999 3 жыл бұрын
मस्त पाटिल..👍🏼💯
@user-bl1oy2sm5g
@user-bl1oy2sm5g 4 жыл бұрын
Mast. माहिती पाटील
@bibeshankhune1376
@bibeshankhune1376 4 жыл бұрын
भाऊ मनापासून स्वतः चे स्थानिक अनुभव व माहिती दिली आभारी आहे बिभिषन खुने परंडा जिल्हा उस्मानाबाद
@pintushethwaghmode310
@pintushethwaghmode310 3 жыл бұрын
खूपच छान भाऊ माहिती सांगितली
@prakashshinde4819
@prakashshinde4819 3 жыл бұрын
ऊस पिकाची सर्व माहिती, अगदी ठळकपणे सांगितले बदल, धन्यवाद ".🙏
@sudhirkenjale8695
@sudhirkenjale8695 4 жыл бұрын
👌👌👌👌👌 मुलाखत
@arjunmore3542
@arjunmore3542 4 жыл бұрын
Information of experience
@polkhol3962
@polkhol3962 3 жыл бұрын
35acre×85 tone =2900 tone ×2500₹ Income 7437000 ugach nahi mhanat vavar hay tar power hay
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 3 жыл бұрын
Kharch vaja kara..dushkal padla tar nuksan..swata karat asal tarach sheti successful
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 жыл бұрын
Khup Chaan👌🙏
@sitarampatil3303
@sitarampatil3303 4 жыл бұрын
Good information
@vikaskumbhar1182
@vikaskumbhar1182 3 жыл бұрын
खूप छान माहीती दिलीत
@shivcharangosavi966
@shivcharangosavi966 3 жыл бұрын
अतीशय सुंदर माहिती
@santosharote793
@santosharote793 4 жыл бұрын
छान माहीती
@anil.s.ghonse9793
@anil.s.ghonse9793 3 жыл бұрын
दाजी पाटील चांगली माहिती मिळाली आपल्याकडुन ऊसाबदल धन्यवाद
@shripatil6805
@shripatil6805 3 жыл бұрын
Virey nice kaka
@suresh-pt4cv
@suresh-pt4cv 4 жыл бұрын
खरे प्रगतशील शेतकरी, अनुभवी , अभ्यासू आणि प्रयोगशील शेतकरी, उपयुक्त माहिती मिळाली. Unlike करणारे लोक विरोधक असतील. आमच्या उसाच्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशी सुटसुटीत माहिती मिळाली नाही धन्यवाद.
@jalindarlande9710
@jalindarlande9710 Жыл бұрын
शेतीला तंत्रज्ञान ऊस शेती बद्दल दिलेली माहिती खूप अचूक माहिती दिली आणि जे नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे शेतीमध्ये उसा करतात ठिबक सिंचन तुषार याची माहिती खूप गुणवंत माहिती दिल्याबद्दल साहेब तुम्हाला धन्यवाद
@lalitpawar345
@lalitpawar345 4 жыл бұрын
Baba Kharch chan mahiti dili ,aaj kalal sangli satara solapur la average jaast ka ast , zokun sheti keli tar kon ch pragati adau shakat nahi
@krishnapatil8063
@krishnapatil8063 4 жыл бұрын
खुप छान माहिती आहे 🙏🙏
@sharadchakor5567
@sharadchakor5567 4 жыл бұрын
Beest
@rameshwergalande2500
@rameshwergalande2500 3 жыл бұрын
खुप छान माहिती
@sayajikolte2673
@sayajikolte2673 4 жыл бұрын
खूपच छान
@kumarlingade3281
@kumarlingade3281 3 жыл бұрын
खूपच चांगली माहिती दिली
@mallikarjunmali8736
@mallikarjunmali8736 4 жыл бұрын
खूप छान दाजी काका
@SanRaj1970
@SanRaj1970 3 жыл бұрын
Namaskar anna🙏 KHUP Chan mahiti dilit aapn 👌
@sachingaikwad3180
@sachingaikwad3180 3 жыл бұрын
Great minds
@navanathgade4750
@navanathgade4750 4 жыл бұрын
एकच नंबर शेती आहे
@Me_AkashJadhav
@Me_AkashJadhav 2 жыл бұрын
खूप छान माहिती👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@prabhubharti2609
@prabhubharti2609 4 жыл бұрын
खुप चांगली माहिती देत आहात साहेब
@madhukargaikwad5765
@madhukargaikwad5765 3 жыл бұрын
छान माहिती दिली दाजी
@bhagwanpatode5533
@bhagwanpatode5533 3 жыл бұрын
👌Nice dadaji💐💐
@sakshishinde4456
@sakshishinde4456 3 жыл бұрын
Khup chan mahiti
@ganeshkoli7936
@ganeshkoli7936 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली.मुलाखत असावी तर अशी.
@urmilakadam3114
@urmilakadam3114 3 жыл бұрын
छान माहिती
@user-oz9sq2hf4r
@user-oz9sq2hf4r 4 жыл бұрын
मस्त माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद 🙏
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 4 жыл бұрын
छान माहिती मिळाली.
@sharadborkar2815
@sharadborkar2815 3 жыл бұрын
दाजी भुसनर मुलाखत फारच छान झाली अभ्यास पूर्ण मुलाखत पाऺडूरऺग मुळे प्रगती अभिनंदन
@jitendrawagh3402
@jitendrawagh3402 4 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे. कृपया ऊसाची लागवड कधी व कशी करायची मार्गदर्शन करावे.
@pravingadade2293
@pravingadade2293 2 жыл бұрын
खूपच योग्य आणि आवश्यक माहिती दिली ...मोबाईल नंबर description मध्ये नाहीये...बियाणे साठी pls नंबर शेअर करा...
@DURGESHDHINDE
@DURGESHDHINDE 3 жыл бұрын
खूप छान बाबा
@rajendrapanhalkar7587
@rajendrapanhalkar7587 3 жыл бұрын
खरच बाबा सहज छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijaysonawane2703
@vijaysonawane2703 3 жыл бұрын
changali mahiti
@rushigavhane2928
@rushigavhane2928 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली भाऊंनी
@namdevmisal6453
@namdevmisal6453 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती आहे चार वेळा ऐकली. माझा पण चाळीस एकर। आहे. धन्यवाद
@KrushidootVideos
@KrushidootVideos 3 жыл бұрын
सलाम
@ganeshraut995
@ganeshraut995 4 жыл бұрын
Mast mahiti dilit dada.....
@chetanahirrao5601
@chetanahirrao5601 3 жыл бұрын
बाबा खूप अनुभव आहे आणि किती मनमोकळ्या स्वभावाने बोलतात
@govindkulkarni6600
@govindkulkarni6600 3 жыл бұрын
Super man for shugarcane💪💪
@narayanagrawal1096
@narayanagrawal1096 3 жыл бұрын
thanks for good information agriculture.
@rajashekharchandagade7465
@rajashekharchandagade7465 3 жыл бұрын
Very nice sir
@maheshbandgar7466
@maheshbandgar7466 3 жыл бұрын
सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??
@Kasal269
@Kasal269 4 жыл бұрын
द्रवरूप खताबद्दल माहिती सांगितली असती तर खूपच छान झाले असते
@forgetmenot2571
@forgetmenot2571 3 жыл бұрын
महितीसाठी संपर्क 7410597704
@babasobhosale1685
@babasobhosale1685 Жыл бұрын
Kupach chan mahithi aahe
@sagarmagar165
@sagarmagar165 3 жыл бұрын
khupch mast
@sureshkenjale1595
@sureshkenjale1595 3 жыл бұрын
पाटिल यांनी फार चांगली माहिती दिली याबध्दल धन्यवाद । परंतु शेतकरयाना विचारनारा शेती गुरूजी यांनी स्वतः चा परिचय करून द्य्यायला पाहिजे , तो कुठूण बोलतो ? तालुका, जिल्हा कारण शिरढोण या नावाची गांवे बरीच आहेत । शेतकरयाचा मोबाइल नंबर वगैरे जेनेकरून संबंधीत शेतकरयाशी संपर्क साधुन त्यांची वेळ घेऊन भेट सुध्दा घेता येते । वकवाज रिपोर्टिंग ।
@SHETIGURUJI
@SHETIGURUJI 3 жыл бұрын
शिरढोण,ता पंढरपूर,जी सोलापूर
@gauravijadhav8049
@gauravijadhav8049 3 жыл бұрын
Nice Bhau👍🙏
@shivanandnagatenavar9617
@shivanandnagatenavar9617 4 жыл бұрын
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद , जरा कन्नड मध्ये माहिती मिळेल तर बरं वाटलं
@googletechnology4483
@googletechnology4483 4 жыл бұрын
छान
@balwantdhanwade3967
@balwantdhanwade3967 4 жыл бұрын
पाटील साहेब आपण आपल्या पांडुरंग कारखानाच्या सभासदांना पण सेमीनार घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले तर शेतकर्यांचे फायदा होईल
@sanketpathare7749
@sanketpathare7749 4 жыл бұрын
कोणालाही पुढे जाऊ देनार नाही
@anilpatil2171
@anilpatil2171 4 жыл бұрын
खुप छान महिती दिली अजोबांनी धन्यवाद
@forgetmenot2571
@forgetmenot2571 3 жыл бұрын
सेमिनारसाठी, उत्पादन वाढीसाठी संपर्क 7410597704
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 6 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 192 МЛН
How to drink orange juice legally @kahoko6607
0:29
OHIOBOSS SATOYU
Рет қаралды 22 МЛН
Huh?Part2 #shorts #トイキッズ
0:26
Toy Kids★トイキッズ
Рет қаралды 9 МЛН
Waka Waka 🤣 #11 #shorts #adanifamily
0:13
Adani Family
Рет қаралды 10 МЛН
Small Act of Kindness is also a charity
1:00
PainCare _Trust
Рет қаралды 41 МЛН
#kikakim
0:31
Kika Kim
Рет қаралды 10 МЛН