मी तर होईन चांदणी | Mi Tar Hoin Chandani Marathi Song | Maharashtra Shaheer | Ajay-Atul | Ankush

  Рет қаралды 2,985,782

Everest Marathi

Everest Marathi

Жыл бұрын

Presenting Marathi song of this season "मी तर होईन चांदणी Mi Tar Hoin Chandani" from most awaited Marathi movie 2023 "Maharashtra Shaheer" Sung by Ramanand Ugale composed by Ajay - Atul. Starring Ankush Chaudhari & Sana Kedar Shinde. Exclusively on @EverestMarathi
Book Maharashtra Shaheer Tickets On BookMyShow
bit.ly/3lua1cx
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Popular Maharashtra Shaheer Videos
► Maharashtra Shaheer Official Trailer - • Maharashtra Shaheer Of...
► Gau Nako Kisna Song - • Gau Nako Kisna -Marath...
► Baharla Ha Madhumas Song - • Baharla Ha Madhumas - ...
► Maharashtra Shaheer Teaser - • महाराष्ट्र शाहीर Offic...
♪ Song Available on ♪
JioSaavn: bitly.ws/Cj2r
Spotify: bitly.ws/E32M
Amazon Music: bitly.ws/CiQN
Gaana: bitly.ws/CiQR
WYNK: rb.gy/rhq7i
Resso:
Apple Music: rb.gy/ujn9q
Song Credits :
Music : Ajay - Atul
Lyrics : Bhanumati Sable
Singer : Ramanand Ugale
Lyrical by Tangled Layers Studio (Akash Gulati & Lily Grover)
Movie Credits:
Director - Kedar Shinde
Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
Story - Vasundhara Sable

Пікірлер: 572
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul bitly.ws/BQAQ
@aishwaryapanchal7956
@aishwaryapanchal7956 Жыл бұрын
Ajay atul music aahe
@varshashinde5890
@varshashinde5890 11 ай бұрын
😊😊
@sairajmilk8961
@sairajmilk8961 11 ай бұрын
Music mast ahe
@spdgaming1472
@spdgaming1472 11 ай бұрын
😊
@spdgaming1472
@spdgaming1472 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@swapnilpatil5209
@swapnilpatil5209 Жыл бұрын
अजय अतुल सर यांना खूप खूप आभार त्यांनी जुन्या गाण्याला हात न लावता आहे तस ठेवलं म्हणून ग्रेट संपूर्ण टीम
@vickymarathi4872
@vickymarathi4872 Жыл бұрын
अय लेका हात लावला असता तर हात मोडकळीस गेले असते, सुर घर सोडून गेले असते, अरे घशेच काय तर ताल सुद्धा बसले असते... पण भावा ह्यांनी तर प्राण लावला,.. मला सांग ना असे हे सारे कुठे असते..😌
@harshadkadam8805
@harshadkadam8805 Жыл бұрын
old song link pathv bhai
@sanjaykhot5524
@sanjaykhot5524 Жыл бұрын
परतीचे दिवस येत आहेत..मराठी बाणेदार गाण्यांचा संग्रह..🙏🙏👌👌👍❤️
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 Жыл бұрын
अजय अतुल सर . आपल्या भारतात जन्माला आलेले सोनेरी पान आहेत. जे गाणं करतील ते परीसस्पर्श सोनैरी अक्षरात कोरतील .मजा आणतात अगदी शब्दांची व गाण्यांची .🙏 खुप खुप शुभेच्छा आपल्या गाण्यांच्या मैफीलीस.💐💐
@akashdevkate78
@akashdevkate78 Жыл бұрын
काय आवाज आहे राव 🔥🔥 रामानंद उगले 🙏🏻❤️🔥
@akshaykolekarofficial7603
@akshaykolekarofficial7603 Жыл бұрын
@Sattakaran
@Sattakaran 10 ай бұрын
❤❤❤❤❤
@ishwaringale8379
@ishwaringale8379 8 күн бұрын
रामानंद उगले यांना घरी घेऊन जावा.... फक्त मूर्ख पणा आहे.. ते कमवतात आणि तुम्ही काय फक्त गाणी ऐका छान आहे
@maheshsapkal3551
@maheshsapkal3551 11 ай бұрын
हे गाणे 100 वेळेस रोज ऐकावं वाटते.. खूपच अप्रतिम👍
@pradeepwavhale5374
@pradeepwavhale5374 8 ай бұрын
this fact ❤❤
@ishwaringale8379
@ishwaringale8379 8 күн бұрын
काम धंधा करा म्हणजे.. समजेल.. ऐक वेळ पण नही ऐकणार हे गाणं
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 Жыл бұрын
अवर्णनीय. स्तुती करायला शब्दच नाहीत. झण्णाट आणि भन्नाट.कैक दशकांत इतकं सुंदर श्रवणीय मराठी गीत ऐकायला मिळालंय.या गीतासाठी हातभार लावलेल्या सर्वांचच मनापासून अभिनंदन, कौतुक.
@sandeeppawar3564
@sandeeppawar3564 7 ай бұрын
Same here
@janardanpedamkar1429
@janardanpedamkar1429 5 ай бұрын
खरंच गाणं पुन्हा पुन्हा ऐकूनही मन तृप्त होत नाही...
@vickymarathi4872
@vickymarathi4872 Жыл бұрын
Shhh🤫 dont say anything and just feel 😌... 90s era is coming back to us.... Just float my friends just float with this vibe...❤️ हेच जर मराठीत बोललो असतो तर कदाचित कवी झालो असतो.... पण मग जर मी कवी झालो असतो...तर पुन्हा 2005 ची गोष्ट नवी झालो असतो... चला जे काही बोललो ते सारे शब्द पुसतो... आणि एवढं करून पुन्हा मी हे गीत गुंजतो..😌
@sanchi_bhoyar5584
@sanchi_bhoyar5584 Жыл бұрын
चित्रपटाचे सर्व गाणे हिट आहेत प्रेक्षकांना पण खुप आवडत आहेत सर्वत्र याच चित्रपटाचे गाणे तर वाजतच आहेत.... परंतु त्याच बरोबर चित्रपट पण सुपर डूपर हिट आहे माझ्या परिचयातील जेवढ्या पण लोकांनी चित्रपट बघितला आहे सगळे जन चित्रपटाचे कौतक करत आहेत. आणि विशेष म्हणजे केदार शिंदे सरांनी मराठी इंडस्ट्रीला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा अजरामर चित्रपट दिल्याबद्दल सरांचे आणि सर्व टीमचे खुप खुप आभार 🙏 चित्रपटाला आणि चित्रपटाच्या सर्व टीमला संपूर्ण महाराष्ट्रााच्या खुप खुप शुभेच्छा. ❤️❤️
@KalyanMusic
@KalyanMusic Жыл бұрын
खुप सुंदर आवाज रामानंद उगले शाहिरांचा....thank you Ajay atul sir
@ishwaringale8379
@ishwaringale8379 8 күн бұрын
मुर्खाची कमी नही beacouse मुंबई मेरी jan
@sumeetrane4384
@sumeetrane4384 Жыл бұрын
मी तर होईन चांदणी संगीत- अजय अतुल विषय तिथेच संपला❤ धमाल गाणं आहे!
@akshaykolekarofficial7603
@akshaykolekarofficial7603 Жыл бұрын
@shreerangmergal4501
@shreerangmergal4501 Жыл бұрын
❤❤❤
@ishwaringale8379
@ishwaringale8379 8 күн бұрын
जा घरी घेऊन आणि जेवण दे... संपला vishav
@amolsownworld1804
@amolsownworld1804 9 ай бұрын
मी तर ऐकल्यापासून एकदाही दुसरं गाणं ऐकलं नाही.आणि यातील 3ऱ्यांदा "भेटेन गं " ❤❤❤काय लिहिलंय यार.
@shrikant666
@shrikant666 Жыл бұрын
Full support for our marathi movies 💪💪
@makarandkagwade__17
@makarandkagwade__17 Жыл бұрын
❤❤
@suvarnajadhav1951
@suvarnajadhav1951 Жыл бұрын
🚩🚩
@aadyaparadkar9917
@aadyaparadkar9917 Жыл бұрын
Cutest song ever❤ First day lach Maharashtra shahir pahila, apratim movie🔥Ankush has done an amazing job🫶
@LearnerforDrawing
@LearnerforDrawing Жыл бұрын
खरच
@balasahebmali708
@balasahebmali708 Ай бұрын
शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित चित्रपट मराठीतच निघाला हे मराठी जनांचे भाग्य च म्हणावे .
@Upasananaik
@Upasananaik Жыл бұрын
आहाऽऽऽऽ खुपचं छान गाणं 😍 आणि गाण्यासोबतच वादन पण खूप भारी झालं आहे ❤️🔥
@LearnerforDrawing
@LearnerforDrawing Жыл бұрын
खूप सुंदर ...👌 गाणं जसच्या तस मांडुन दाखवल्या बद्दल ajay-atul चे खुप खुप आभार❤️👌👍
@ausuryawanshi
@ausuryawanshi Жыл бұрын
हे गाणे अजय अतुलचे नाही तर शाहीर साबळे यांचे आहे. कृपया नोंद घ्या. अजय अतुलने ते रिक्रिएट केले आहे
@pranavvarneofficial
@pranavvarneofficial Жыл бұрын
Old song chi link pathva please
@testoflifeinphysics4131
@testoflifeinphysics4131 Жыл бұрын
Yes correct
@aadyaparadkar9917
@aadyaparadkar9917 Жыл бұрын
​@@pranavvarneofficial he gana kadhich audio rupat baher padla nahi je aala te direct hya cinema chya madhyamaat aala
@sandeshgotad9346
@sandeshgotad9346 Жыл бұрын
Credit त्यांनी घेतलंच नाही आहे... त्यांनी स्पष्ट रेक्रिएट म्हणून लिहल आहे...
@Shail.J...
@Shail.J... Жыл бұрын
Mahit Aahe Hya Ganyatil Music Ajay-Atul Che Aahe
@anikeshshinde9235
@anikeshshinde9235 Жыл бұрын
❤❤ आज ही कलाकृती सिनेमा गृहात जाऊन पहिली...खुप उत्कृष्ट अशी कलाकृती ...एकदा तरी नक्की पहावी...❤❤
@akash.1601
@akash.1601 Жыл бұрын
वेड लावलं या चित्रपटाने ❤😍
@harishchandramore9733
@harishchandramore9733 Жыл бұрын
केवळ सुंदर...अतिशय गोड..शाहीर रामानंद उगले आणि कोरस मध्ये गाणा-या भगिनींना अभिवादन...अभिनंदन...धन्यवाद...शुभेच्छा.
@shilambarijamdale3793
@shilambarijamdale3793 7 ай бұрын
अजय अतुल सरांच मना पासुन आभार कारण गीत जसेच तस टाकल् मराठी मातीला सोन्याचे दिवस आले आपनास देखील मानाचा मुजरा
@dilipkhandekar8663
@dilipkhandekar8663 6 ай бұрын
साधे,सोपे,सरळ,तरीही करमणूक प्रधान, मनावरचा ताण पूर्णतः हलका करणार सर्वांग सुंदर गाणं.
@user-nc3de1ry3p
@user-nc3de1ry3p 6 ай бұрын
Reels बघून कोण कोण आलं आहे तिकडे😊😊
@user-li4tk8cs2l
@user-li4tk8cs2l 2 ай бұрын
मी
@maheshnewase8549
@maheshnewase8549 2 ай бұрын
Ny mi direct aalo song sodhun 🎉😊
@ganeshjagtap8263
@ganeshjagtap8263 Жыл бұрын
Shahir Ramanand Ugale.. Great voice 👌✌️
@Shail.J...
@Shail.J... Жыл бұрын
Ekdam Junya Marathi Picture Madhe Gaane Asayche Tas Gaan Aahe 😄 Khupp Chaan Ajay-Atul 🙌🏻
@balasahebmali708
@balasahebmali708 29 күн бұрын
चाळीस वर्षा पुर्वीचा रम्य काळ आठवून दिला या व पु.ल. साहेब आणि काशिनाथ घाणेकर यांचे जीवनपटांनी . लोक कलावंत काय चीज होती हे आज पन्नाशी पार कलेल्या माझ्या बंधू भगिणींनाच माहित .
@nitinmane0310
@nitinmane0310 Жыл бұрын
महाराष्ट्र दिवस निमित्ताने सर्व कुटुंब समवेत movie पाहिला खूप छान वाटल शेवटी Maharashtra माझा गाणे ऐकून अंगावर काटे आले सर्वच गाणी भारावून सोडणारी आहेत. Specially thanks to Ajay and Atul sir 🙏
@jayashrighodekar8627
@jayashrighodekar8627 Жыл бұрын
अप्रतिम. या चित्रपटाच्या रूपाने लोककलेला खरा न्याय मिळाला. लोककला हा अमोल ठेवा आहे त्याचे जतन करूया. महाराष्ट्र शाहिरास मानाचा मुजरा 🙏
@RushAlexV
@RushAlexV Жыл бұрын
😍अजय अतुल साहेब ह्यांच संगीत अप्रतिम 🤩
@yogeshbaste3134
@yogeshbaste3134 Ай бұрын
मराठीतील माझे सर्वात आवडते गाणे ❤️
@ankitnandgaonkar4827
@ankitnandgaonkar4827 11 ай бұрын
शाहीर रामानंद उगले जबरदस्त आवाज 🙌💞🙏🙂❤️
@anjanasable9183
@anjanasable9183 7 ай бұрын
मी सर्च करून रोज कितीतरी वेळा बघते सुंदर गाणं आहे अप्रतिम संगीत आणि आवाज तर फारच छान आहे
@KalyanMusic
@KalyanMusic Жыл бұрын
खुप खुप सुंदर गायलं शाहीर रामानंद उगले यांनी सर्व टीम ला खुप खुप शुभेच्छा
@surajwagaskar7631
@surajwagaskar7631 Жыл бұрын
खूप मस्त चित्रपट आहे . कृपया चित्रपट पहा.चित्रपट पाहिल्यावर खूप भारी वाटते.अंकुश यांनी अप्रतिम काम केले आहे.
@adityashinde6694
@adityashinde6694 Жыл бұрын
लवकरच.... हे गाणे पण फेमस होणार ❤❤
@tanvi4120
@tanvi4120 11 ай бұрын
True..
@shilambarijamdale3793
@shilambarijamdale3793 7 ай бұрын
शाहीर साबळेनां मानाचा मुजरा मराठी विश्वाला सोन्याचे दिवस ह्याच हीरा मुळे आले जयहींद
@Vaibhavhatkar8842
@Vaibhavhatkar8842 Жыл бұрын
सलाम अजय अतुलना हे गाणं बनवले बदल अप्रतिम
@chandanshirwale3726
@chandanshirwale3726 8 ай бұрын
रामानंद यांचे गाडी घुंगराची हेही गीत ऐका. कर्णमधुर.
@deepakvarde4534
@deepakvarde4534 Жыл бұрын
फार छान गाण हे गाण फार पूर्वी ऐकल होत अजय अतुल ने हे गाण तसच पेश केल
@pankajghotekar1820
@pankajghotekar1820 18 күн бұрын
असं वाटते हे गाणं संपावच नाही ❤
@stringvishal
@stringvishal Жыл бұрын
Ekdum Junya ganyansarkh evergreen composition kelat 😍KUDOS
@sureshbandal4977
@sureshbandal4977 Жыл бұрын
Wawa,layebhari,geet,🙏
@sureshbandal4977
@sureshbandal4977 Жыл бұрын
Wawa,layebhari,geet,🙏
@vishvnathshelar
@vishvnathshelar 11 ай бұрын
Junya ganya sarkhya nahi tar hi sarv gani junich aahet....Baharala ha madhumaas & gau nako kisna sodun sarv gaani Shahir Sablebchi aahet.....
@padmajawalimbe8264
@padmajawalimbe8264 26 күн бұрын
हे गाणे आम्ही लहानपणी खूप वेळा ऐकले आहे शाहीर साबळे यांचे गाणे आहे आम्ही त्यांचे कार्यक्रम खूप बघितले आहेत
@vrindashenolikar4187
@vrindashenolikar4187 Жыл бұрын
खूप खूपच छान वाटते eikayla. अंकुश छानच गायला आहे. (अंकुश चाच आवाज आहे ना?) बारीक असल्यामुळे ह्या मधे perfect शोभतो.
@tanvi4120
@tanvi4120 11 ай бұрын
नाही ,रामानंद उगले शाहीर यांचा आहे
@8vaninchya_hindolyavr
@8vaninchya_hindolyavr 11 ай бұрын
आणि मग तुला मी भेटेन ग..... ❤ खुपचं छान...♥️
@kirtimujumdar5943
@kirtimujumdar5943 Жыл бұрын
उत्कृष्ठ चित्रपट ...गाणी..full family ni baghitla theatre madhe jaun.... congratulations to all team
@tanvi4120
@tanvi4120 11 ай бұрын
खूपच सुंदर गाणे आहे ,कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही......
@makarandkagwade__17
@makarandkagwade__17 Жыл бұрын
❤️❤️अजय-अतुल❤️❤️
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 2 ай бұрын
मूळ गाण्याचे हे recreation आहे.अजय अतुल यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा, sound system ,musical instruments चा वापर करून अप्रतिम संगीत साज चढवून जुन्या गाण्यांना उत्कृष्ट उजाळा, झळाळी दिली आहे.
@tejcreation8118
@tejcreation8118 Жыл бұрын
हल्ली पूर्वी सारखे दर्जेदार कथा श्रवणीय संगीत व उत्तम सादरीकरणाने परिपूर्ण सिनेमा येतोच कुठे।।।।। अशा विचारांच्या प्रेक्षकांना केदार शिंदेंची अविस्मरणीय भेट
@sunilshetye8652
@sunilshetye8652 7 ай бұрын
पार्श्वगायिका चौघी पण खुपच छान आवाज
@LakhanShelke
@LakhanShelke Жыл бұрын
Khup mst song ahe❤
@pruthvifoundationpune8670
@pruthvifoundationpune8670 Жыл бұрын
गाणी आणि चित्रपट दोन्ही अप्रतिम ❤️❤️
@harishtrimukhe8176
@harishtrimukhe8176 9 ай бұрын
Konta picture aahe ha
@harishtrimukhe8176
@harishtrimukhe8176 9 ай бұрын
Movie name
@harishtrimukhe8176
@harishtrimukhe8176 9 ай бұрын
Movie name
@pruthvifoundationpune8670
@pruthvifoundationpune8670 9 ай бұрын
Maharashtra shahir
@madhavipatil8798
@madhavipatil8798 Жыл бұрын
Kiti भारी अहे song,,,100 वेळा ऐकल आहे मी,,, खरंच ग्रेट शाहीर साबळे
@tanvi4120
@tanvi4120 11 ай бұрын
मी पण 😊
@user-eq9hw4re9u
@user-eq9hw4re9u 7 ай бұрын
शाहीर साबळे यांची जुनी गाणी ऐकायला मिळाले तर चांगलं होईल
@maheshnisal4594
@maheshnisal4594 3 ай бұрын
किती पन वेळा ऐकला तरी मन भरत नाही खूप छान गाणं ❤❤❤❤❤
@shashikantwaghavkar8781
@shashikantwaghavkar8781 7 ай бұрын
अजय अतुलचा स्पर्श झाल्यामुळे हे गाणं अतिशय सुंदर आणि अतिशय श्रवणी आहे हे गाणं आयफोन ऐकून बाय शशिकांत वडगावकर टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर
@shriswamisamarth1360
@shriswamisamarth1360 11 ай бұрын
शाहीर रामानंद उगले खूप छान आवाज 👌👌👍👍🙏🙏
@VijayMaske-om8sg
@VijayMaske-om8sg 9 ай бұрын
आवाज आणि संगीत खूपच मनाला आनंद देणारे आहे
@vinodthite1099
@vinodthite1099 8 ай бұрын
90 च्या दशकातला रेडिओ ऐकल्यासारखं वाटतंय इतकसुंदर गीत झालेला आहे
@umeshmane3522
@umeshmane3522 10 ай бұрын
एक नंबर गाणे ,आवाज ,आणि संगीत जुन्या रेडिओची आठवण झाली 😊❤
@prafullawad348
@prafullawad348 Жыл бұрын
अप्रतिम आहे आपली मराठी चित्रपट सृष्टी
@madhukarsuryawanshi693
@madhukarsuryawanshi693 Ай бұрын
महाराष्ट्राची शाहिरी परंपरा
@pravinbhoite952
@pravinbhoite952 Ай бұрын
अप्रतिम संगीत व त्याला तोडीस तोड रामानंद उगले यांचा आवाज. मो😮
@mv8957
@mv8957 7 ай бұрын
How many non marathis here?
@ganeshzambare1766
@ganeshzambare1766 9 ай бұрын
Reels bghun he song aikayla koni aal tyani attendance lava😅
@sumitthorat5324
@sumitthorat5324 Жыл бұрын
Best song 👌 Ajay Atul 🔥
@user-hj8mm1gp7b
@user-hj8mm1gp7b Ай бұрын
अशी जुनी गाणी परत प्रसिद्ध करा, लोकांच्या विस्मरणात गेलीत
@rasikapednekar6121
@rasikapednekar6121 6 ай бұрын
Shahir sable he Maharashtra che vardan hote kup mast
@bhagatyo
@bhagatyo 7 ай бұрын
अप्रतिम कोरस कोरस ऐकण्या साठी दररोज पाहतो
@sanjaynerlekar8340
@sanjaynerlekar8340 6 ай бұрын
अस्सल मराठी गाणे ...........एक नंबर
@rameshdhotre560
@rameshdhotre560 7 ай бұрын
*कृष्ण-धवल चा जमाना आठवला तिथे ह्या संगीताची गोडी भरपूर पण आज तर त्याही पेक्षा भारावल्या सारखे जाणवले*
@PravinPatil-hy8pq
@PravinPatil-hy8pq Жыл бұрын
शाहीर रामानंद बेस्ट आवाज
@gauravpradhan5812
@gauravpradhan5812 Жыл бұрын
Full support for marathi movie
@shilpasonkusare3332
@shilpasonkusare3332 Жыл бұрын
Mla ha song khup jast avadlay ❤❤😊😊
@vikassagat7610
@vikassagat7610 6 ай бұрын
1980 madhe गेल्यासारखे वाटते,💐💐💐💐
@MrMrsAher-vc1ns
@MrMrsAher-vc1ns Жыл бұрын
Khupch chhan sangit .सारख ऐकत रहावेसे वाटते खूप खूप खूप छान . खूप खूप शुभेच्छा.
@bhaktigoythale3491
@bhaktigoythale3491 Жыл бұрын
Kyaa baat hai hya चित्रपटामुळे सुंदर गाणी ऐकायला मिळतात शाहीर साबळे यांची
@paddyshivgan732
@paddyshivgan732 7 ай бұрын
आवाज एकदम जुन्या लग्न गीतंन सारखा आहे...❤❤
@chandrashekarkhochare1572
@chandrashekarkhochare1572 7 ай бұрын
फारच सुंदर गाणं
@dkumar49165
@dkumar49165 Жыл бұрын
अप्रतिम झालंय..... एकदम सुरेख....❤
@kedasalve567
@kedasalve567 7 ай бұрын
❤❤❤ सुपर
@janardanpedamkar1429
@janardanpedamkar1429 5 ай бұрын
गाणं कितींदा ऐकूनही मन काही तृप्त होत नाही... इतकं अवीट गाणं आणि आवाज सुद्धा
@rangaraochougule5634
@rangaraochougule5634 Жыл бұрын
लयच भारी राव 💐💐💐💐💐
@saanvimaheshgaikar4872
@saanvimaheshgaikar4872 Жыл бұрын
Very nice movie.. New generation should see this movie. Ajay Atul music & Songs kadak... Jai Jai Maharashtra Maza
@sandeshsalunke7143
@sandeshsalunke7143 Жыл бұрын
Song making बघायला खूप आवडेल
@sudhakarmore3967
@sudhakarmore3967 7 ай бұрын
नं. 1.गाणे आहे दररोज एऐकतो
@vaishaleejadhav4623
@vaishaleejadhav4623 Жыл бұрын
Khupp Surekh Gann ahe he ❤Apratim❤
@rushikadlag3260
@rushikadlag3260 9 ай бұрын
Kon Instagram wr baghun ale like kra
@status_963
@status_963 Жыл бұрын
Ajay Atul is gem of Marathi music industry ❤️❤️❤️❤️
@maheshjadhav9425
@maheshjadhav9425 11 ай бұрын
THANKYOU..
@user-hj8mm1gp7b
@user-hj8mm1gp7b Ай бұрын
उत्कृष्ट गीत, संगीत, गायक
@gauravpadale9488
@gauravpadale9488 Жыл бұрын
Modern craft collaborating with the classy era , The best music arrangements by our master's Ajay Atul , Good composition remembering & recollecting the memories of that era. The flow and the rythem of this song is almost the replica of that era music. Grt work Ajay Atul sir
@ketanchalke1837
@ketanchalke1837 Жыл бұрын
पहिल्यांदाच गाणं ऐकलं. .. पण पुर्ण ऐकावंस् वाटलं. ... जबराट😊
@29siddheshhiwale11
@29siddheshhiwale11 Жыл бұрын
Movie kaalach baghitla , khup chaan aahe movie. Starting la aaplya maharashtra cha powada ,angavar shahare ananara hota. Shahid hyanchya life madhye struggle khup chaan prakare dakhavili aahe. Film mule shahir hyachi life ani tyanche songs baddal info bhetli . ❤❤❤❤❤❤
@drmanojkumarmunot
@drmanojkumarmunot 6 ай бұрын
महाराष्ट्र शाहीर साबळे स्मृतीस विनम्र अभिवादन !
@purushottamthakare6839
@purushottamthakare6839 3 ай бұрын
जुने तेच सोने म्हणतात ते खरे होतांना दिसते आहे, बरेच वर्षानंतर अर्थपूर्ण सांगितमय गीत ऐकण्यास मिळाले,धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@vasantraokindre8634
@vasantraokindre8634 2 ай бұрын
😢छानच आहे हे गाणे परत परत ऐकावे वाटतै
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 Жыл бұрын
खुप छान गाणं गायलं आहे, अप्रतिम सुंदर लय भारी 👌👍 जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🙏🙏
@Creators_Empire
@Creators_Empire 9 ай бұрын
Today I listening 20 time today
Как быстро замутить ЭлектроСамокат
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 10 МЛН
Would you like a delicious big mooncake? #shorts#Mooncake #China #Chinesefood
00:30
зеленое яйцо #shorts #животные #shortsvideo #страус
0:35
Тайные Истории
Рет қаралды 11 МЛН
Before vs After: Choo Choo?
0:17
Horror Skunx 2
Рет қаралды 18 МЛН
猫が大好きスケボー亀【A skateboard turtle who loves cats】
0:11
アメチカンのもな
Рет қаралды 49 МЛН
Money changed everything 😢😔👻
0:31
Ben Meryem
Рет қаралды 26 МЛН