Рет қаралды 92
🪻🪻🪻🪻🪻🪻🪻
शिरीष कणेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून 'मोतिया' हे पुस्तक आपण वाचनासाठी निवडलेलं आहे." सामना" दैनिकाच्या रविवारच्या 'उत्सव' पुरवणीत, मोतिया नावाचा सदर शिरीष कणेकरजी चालवत असत. ते स्तंभलेखन 'मोतिया' या पुस्तकांमध्ये प्रकाशित झालेलं आहे.
खुमासदार लेखन शैली आणि वास्तवाच्या अगदी जवळ जाणारं लिखाण ही शिरीष यांची वैशिष्ट्य मोतिया पुस्तकात आढळून येतील. पुस्तक वाचनाचे सारे श्रेय अर्थातच शिरीषजी कणेकर यांचा आहे.
🪻🪻🪻🪻🪻🪻🪻