मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा | खास मैत्रीसाठी कविता,गझल | प्रा.श्री.अनंत राऊत | m4marathi

  Рет қаралды 2,113,651

m4marathi

m4marathi

3 жыл бұрын

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा | कवी - अनंत राऊत यांची प्रेरणादायी कविता त्यांच्याच आवाजामध्ये |
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#marathiKavita
#m4marathi
#FriendshipDaySpecial
खास मैत्रीसाठी
जन्म एका टिंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.........
अशाच मैत्रीवर आधारित अख्या महाराष्ट्रात वायरल झालेली गझल \कविता . . . . . दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... .कवी प्रा.श्री.अनंत राऊत यांची प्रेरणादायी कविता त्यांच्याच आवाजात नक्की ऐका आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच share करा आणि विडिओ ला like , comments आणि m4marathi youtube चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा....,
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात
जेह्वा हाताना यातना होतात
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते.........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.......
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
udhhav thackeray live, udhhav thackeray live today, udhhav thakre live today, udhhav thackeray on maharastra lockdawn, raj thackeray live today, raj thackeray live, raj thakre, raj thakre new, मराठी, मराठी बातम्या, मराठी कीर्तन, मराठी टिकटॉक, Marathi News, Sharad Pawar, Dhananjay Munde, Balasaheb Thakare, Babasaheb Ambedkar, बाबासाहेब आंबेडकर, भीमजयंती, Bhimjayanti, Shivaji Maharaj, Marathi Actress, Hot Marathi, Marathi News Latest Today, TV9 Marathi, ABP Maza, Zee Marathi,Friendship, मैत्री, कविता, मराठी कविता, poem, anant raut, गझल।दुःख अडवायला उंबऱ्यासारखा.

Пікірлер: 1 100
@ganeshavhad5900
@ganeshavhad5900 2 жыл бұрын
ही कविता पाठयपुस्तकात दयाला पाहिजे खूप अर्थपूर्ण आहे आणि काळजाला हात घालणारी आहे 🌹🙏🌹
@atulchakranarayan7594
@atulchakranarayan7594 2 жыл бұрын
१००%
@manmathsiddhewar555
@manmathsiddhewar555 2 жыл бұрын
👍👍
@sanjaykhandekar1592
@sanjaykhandekar1592 2 жыл бұрын
आलीच पाहिजे
@shwetapatale4521
@shwetapatale4521 2 жыл бұрын
100% pahijelch
@waghmareshivaji4768
@waghmareshivaji4768 2 жыл бұрын
👬🏻💪🌍
@sangramsingdeshmukh8660
@sangramsingdeshmukh8660 Жыл бұрын
कविता अर्ध्यावर आल्या वर आपल्या मनात जो खरा मित्र आहे त्याचे चेहरा दिसतो❤️....
@ganeshdone6369
@ganeshdone6369 Жыл бұрын
Sir कितीही वेळा ऐकिली तरी पण मन भरत नाही........... Great sir
@ARYANSHELAR-ey2or
@ARYANSHELAR-ey2or 28 күн бұрын
💯% खरयं..... खरच खूप वेळा ऐकूनही मन भरत नाही आणि पुन्हा पुन्हा ऐकू वाटते अशी ही काळजाला भिडणारी कविता आहे. 🤗🙌 ही कविता आपल्या आयुष्यातील मित्राची किंमत पटवून देते....❤👌
@dipakbornak
@dipakbornak 4 ай бұрын
.मित्र मनासारखा आसो वा नसो सर.. पण तुमचे हे शब्द आयकून .. खुप जनानचे प्राण वाचले असतील.. खुप जनांना मैत्री समजली असेल.. खुप जनांना जगनं समजलं असेल.. दुखामधे खुप अर्थपुर्ण आणि सावलीला ही मैत्र समजून राहण्या सारखं..
@m4marathiofficial
@m4marathiofficial 2 ай бұрын
धन्यवाद !
@aniketdurge6518
@aniketdurge6518 3 жыл бұрын
4 मित्र कार मध्ये जातांना पूर्ण प्रवासभर आम्ही हेच गाणं ऐकत असतो...❤️❤️
@vijayjaybhaye8245
@vijayjaybhaye8245 2 жыл бұрын
😊😊aamhi pan
@knowunderstandlearn4973
@knowunderstandlearn4973 2 жыл бұрын
True friends
@suyogsalve3824
@suyogsalve3824 2 жыл бұрын
मैत्री हे जगातले एक अद्वितीय नात आहे
@rokthokmarathi3713
@rokthokmarathi3713 Жыл бұрын
चंद्रपूर ❣️
@krushna.survase3912
@krushna.survase3912 Жыл бұрын
Kharay bhava 😘❤️❤️
@sagargurav7333
@sagargurav7333 3 жыл бұрын
माह्या मनाला जपतो जीव जीवास लावितो मला श्वासात भरतो मनमंदिरी ठेवितो शुभ्र चांदणं आकाशी अन् गाभाऱ्यात दिवा सुखदुःखाचा सोबती मित्र काळजाचा ठेवा सुखदुःखाचा सोबती मित्र काळजाचा ठेवा!! कवी:- सागर गुरव. जवळगा(पो.)
@kiranpatil7759
@kiranpatil7759 2 жыл бұрын
वा मैत्रा
@omkarkudalkar8215
@omkarkudalkar8215 2 жыл бұрын
Very nice poem
@sakshidhuri5363
@sakshidhuri5363 2 жыл бұрын
Wow😊👏🙌
@shubhamkalmundle6677
@shubhamkalmundle6677 Жыл бұрын
खूपच छान
@Geet2408
@Geet2408 Жыл бұрын
Superb Sagar sir...Jay Gurav 😍🔥🔥aamhihi Gurav
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 2 жыл бұрын
फारच वजनदार शब्दांची जुळवाजुळव... वहा मित्र, काळजाचा लचका घेतलास...
@nikhilbhosale5186
@nikhilbhosale5186 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं सर ऐकून सगळे मित्र डोळ्यासमोर उभे राहिले ❤👬
@ajmarathitechnology2467
@ajmarathitechnology2467 2 жыл бұрын
Ho yar bhai
@user-by5sh1iz6c
@user-by5sh1iz6c 2 жыл бұрын
Barobar bhava
@vitthalraochavan5838
@vitthalraochavan5838 2 жыл бұрын
Congratulations sir
@babykamble4017
@babykamble4017 2 жыл бұрын
@@user-by5sh1iz6c आनंत.राऊत.प्रथम.नमोबुद्धाय जयभीम
@omkarkudalkar8215
@omkarkudalkar8215 2 жыл бұрын
"त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा.. बस्स धडा मैतरी वाचण्यासारखा" चुकून हा शेर राहिला सर 😊
@pritamkumaringale8398
@pritamkumaringale8398 3 жыл бұрын
सरांची शब्द रचना, मित्र-प्रेम, काव्य सादरीकरण शैली अप्रतिम 👌👌👌
@tejshrigaikwad5117
@tejshrigaikwad5117 2 жыл бұрын
डोळ्यात अश्रू आले सर 😢........ खूप खूप सुंदर कविता...... माझ्या प्रिय मैत्री साठी समर्पित 🌷💕❣️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@dipakbhabar146
@dipakbhabar146 2 жыл бұрын
ओगओओओओओओओओओओआओआओआओओओआओगगोाोागोोभोओओगआगओआगओओओगओओगओभओओओओओभओभओओओओओओभगओगओओगगओओगोओओओओओओओओओओओओओओभओओओओओओओओगगोओओओओगओओओगझओगओओगओओभगगोगोगझोाडोगगोोोगोगोगोोोोाओगगोाओओओआओओगगओओओओआओगगओओगओगओगओओओओआओओआओआओगओआओओगओओगोगोओओगओओओओगओओगओओआओआओओओओगगओओओआओगगओगोगगोओओओआगओगभओओगओओआगओआओआओआगओओआओगओओओओओआओआओआओगआओगओओगोोगओओआगोओगओआगओओओओआओआओओगोगोगोगाभोगगोाोागोओओगओओओओआगओभओओआओओगओभओआओगओभभओओगोगभोोओगोओगओगगओगओओगभओगओआओआगोगोोगगोोभगोओओआगओझओगगोओआगओओआओआगओओगोोओआओआगओओगओआओगआओआओओआओगोाोोाोोाोाओओओओआओओओगआओगगओओगओओगभआओगआओगओओओओओओआओआओआगओओआओओगओआओभोभाोाोगागोओभओओगओगओझोगगोझाोगगोओओआओओओगओआओआओओओआओगओभओगओगओओगआओगओगगओओभगओओगओगओगओझोाोोओओआओओओओओआओगओगोओओओगओओओओओगओओओगओओआओओओओओगओओआगओओओआगओओगोोगोोागओओओआगओओगओगओओगआओगओगोगोगोगोाोोाोागओओआओआओआओआओगभआओआभओओभआओगओआगओओआओओगओआआभोगोगोाओआगओआओआओगओओआओआओओओगओआगोोोाओआओभोोाोाओआओओगओभगओओओआओगआओओगओआओओओओगोोाोाओओओओओओगगओओओभओगोाोोगओओगओभगओओओगओओओभओओओगओओओगओओगोाोाओगोाोाोाभओओआओओओआभओगओआगगोोभोगोाोाओगओओओगओगओओगओओओगआओओगोभाोागोगोगाोाओगओआगओओभोगोागोभओओओभोभोओओओभओभोोोगओआओओभोगोागोगोओगओआओआओओआओगओओआभगओआओओगभओआओआगओआओगआओगओगआओआओआओआओआगओआओआओआआओगओआओआगओओगआओओआओगभआओगगओझोभाोभगोागोोागोओगआभगओभओआओगओगोाोागझगोओओआओआओओआगओगगोागगोागोागोोागओओआभओगओभआगगओगओभोगोगोगोोभोोागगोाभगोओआगओओआओआओआओआगओआओगआओभओआओआओआओआओआगओआओआओआगओझओआओभोाोगोाोगोाओगओओआगओओआओगओगआओआओआभओआओआभगोाोागगोओआओआओओगोोाोगोगोगाओआओओओओओआओगोोोओओआगओओओओओओआओओभोाओओआओगभओओभओगोगोागोओगओगोाोाओआगआओआओओओगआओआओआगओआओआओआगओआओआगओआओआओआगओगओगआओआओआओआओआओओआओओआओआओगोगोगभगोोगओगओओगओगओओओगोगोोाोोभोगोगभोगाोओगोोागओओओभओआओओओओआगओओओआगओआओआगओओआओभओआओगओओओआओगआगओआओगओगआगओओगओआभओओगओगओओओओआगओओआगओआओआओगआओआगओआओआओओगओओभओआओगओगओओभोोगोागोाोगभोगभोोाोाोओभआओआभगओओओआओआभोाोाओआगभओआओभगओगओओआओआओआओआओआओगआओआओओआओभओआओआओआगओआओआओआओभआओआओगओआगओआओआगओओआओगओओगओओगगोाोोागओओओआओआओआगओओआओआओआओआओआओआओआओभआओगआभओगओगओभओरोगभाोभाोभगगोोाओआगओओआओआभओआओआगओआओआओभोाभोोाोाोगाोगोओआगओझभआओआगओआओआओआओआआओओआओआगओभआओगओआगओआओओगओभओओआगओभओओआओआओभआओओआओओओभओआओआगओओओगओगओआगओओगओगगगोगगोगगोागगभगभगगोोभओआगगझोभरगभभोभभोझगोोभोागभगभोगोगगओओगओगओओगगओगगझोगभगोगोगोगोगोगोगगोोगभोगोओओगओगझगोागओओओआओआओओआओओओगआगओभगओआओगओओभआओआगझओआओगोभाोाओओगओओआओओगोगगगोभोगोओआभगझआओओओआओआओआओआओओआओगोागोोाभगोोाोागोगगोओगओआओआओभआओगओभआगओभओगओओगओओगओगगओओओआगझओआओगोभाोा
@40MH240
@40MH240 Жыл бұрын
😍
@laxmanroy8827
@laxmanroy8827 Жыл бұрын
Trueee
@ashokdhatrak6980
@ashokdhatrak6980 Жыл бұрын
आनंद भाऊ यांनी जी कविता गायलेली आहे ती आज डोळ्यात अश्रू पाहण्यासारखी आहे खूपच छान आणि खूपच छान कविता आहे या कुठेही जोड नाही
@mnarendrakumar8863
@mnarendrakumar8863 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/emrRYpWPltp-l68
@Marathi_Asmita_Marathi_Baana
@Marathi_Asmita_Marathi_Baana Жыл бұрын
तो खरा भाग्यवान...ज्याला असा जीवा भावाचा मित्र असेल... ❤️👍
@jyotsna-sonal7612
@jyotsna-sonal7612 3 жыл бұрын
सुपर्ब.... कितीही वेळा ऐकली तरी आवडणारीच👌👌
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 2 жыл бұрын
Metoo
@santoshsatpute67
@santoshsatpute67 2 жыл бұрын
@@enjoywithnama77k यदँददममयत्रयत्र भभक भ। ंंत्रजदथगधभध ः
@santoshnikam6233
@santoshnikam6233 2 жыл бұрын
Hm
@satchidanandawati6919
@satchidanandawati6919 Жыл бұрын
लाजवाब ....अप्रतिम ...सर्व शब्द अपूरे ....
@shoukatmulani7786
@shoukatmulani7786 Жыл бұрын
Nice
@haribhauthombre6554
@haribhauthombre6554 3 жыл бұрын
खूप कवी पाहिले सर पण आपल्या सारखा मित्राच्या मनातील खोलवरची भावना मांडणारे फक्त तुम्हीच ❤️❤️मनापासून धन्यवाद सर 🙏🙏🙏
@rushibidve4194
@rushibidve4194 27 күн бұрын
अम्ही 3 मित्र नी फोप सणडी चा पूर्ण प्रवास हेच गाण ऐकत केला दोनी खुप सुनंदर आहे 💞
@rahulpoul1736
@rahulpoul1736 2 жыл бұрын
तुमच्यासारखी सुंदर मैत्रीचं सुंदर वर्णन पून्हा होणे नाही. तुमच्या वाणीला वंदन दादा
@sushantkolemodel
@sushantkolemodel 9 ай бұрын
अशी कविता होणे नाही, मनाला भिडणारी कविता, कविकार आपले मनःपूर्वक अभिनंदन व अश्याच कवि होवोत हि पार्थना ❤
@vcmmodernvishnumali8060
@vcmmodernvishnumali8060 Жыл бұрын
राऊत सर , तुमची कविता खरोखरच evergreen... आहे . सारखी सारखी ऐकावीशी वाटते .. Hats off to you .. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 You are really great.... 👍🏻👍🏻
@MohankumarMishra-dn2ld
@MohankumarMishra-dn2ld 11 ай бұрын
डोळे भरून आली मित्रांनो अशी कविता दादांना गायली❤❤❤
@mygana-murlidhargavali2961
@mygana-murlidhargavali2961 3 жыл бұрын
काही किडे इथं पण अनलाईक करतायत.....! Deadly bad tendency...! You are extraordinary sir ji.🙏🙏
@zakashpatil5740
@zakashpatil5740 3 жыл бұрын
Wrutich tasi
@harshavardhantayade7067
@harshavardhantayade7067 2 жыл бұрын
खुप छान रचना... मैत्री दिनाच्या दिवशी आपल्या गजलेचे महत्व अधिकच.... महाराष्ट्राला एक शानदार गझल आपण दिली... आपले मनस्वी आभार...👏💐🙏👌👍
@Aa-qz2yu
@Aa-qz2yu 2 жыл бұрын
❤❤❤❤❤
@sayuznuske9674
@sayuznuske9674 3 жыл бұрын
सर नवीन कडवेही अप्रतिमच, सर या आधीची हीच कवीता मी सुध्दा गायली आहे आपली ,कारण मी ती ऐकल्या पासुन मी पण गाणारच असे ठरवले होते ,कारण अनेकांनी गायलेली मी पाहिली एकली होती, पण मला आपल्याच आवाजातली जास्त आवडली , धन्यवाद मनापासुन सर
@ronya.s0954
@ronya.s0954 4 ай бұрын
चुरगाळल्या नंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे, क्षमा ही क्षमा तुमच्यात असली पाहिजे मित्रा परत परत माफ करायला शिक मित्रा❤
@manthannileema475
@manthannileema475 Ай бұрын
काळजला स्पर्श करणारी कविता आहे 😢😢
@chhayasavant2726
@chhayasavant2726 3 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी भावस्पर्शी मैञीवर कविता
@dhananjaynyalamwar9039
@dhananjaynyalamwar9039 2 жыл бұрын
अतिशय मनाला स्पर्श करणारी व डोळ्यात पाणी आणणारी कविता आहे,कितीदाही पुन्हा पुन्हा ऐकाविसी वाटते. अप्रतिम सर,,👌👌👌👌
@amolpawar5181
@amolpawar5181 Жыл бұрын
खूपच छान अप्रतिम मा. प्रा. साहेब...अशी कविता होणे नाही...ना भुतो ना भविष्य.... धन्यवाद सर मित्राची खरी व्याख्या तुमच्यामुळे समजली....👌🙏🙏🙏🙏
@Error_404_notFound.
@Error_404_notFound. Жыл бұрын
नक्कीच ही कविता पाठ्यपु्तकांमध्ये दिली पाहिजे... ही कविता एकल्यास एकदम सगळ्याच मित्रांची आठवण येते... आपल्या कठीण एकवेळ रक्ताची नाती येणार नाही पण मित्र न बोलावता येतात... Luv u भावांनो ♥️🧑🏻‍🤝‍🧑🏻🧑🏻‍🤝‍🧑🏻
@shramankamble7623
@shramankamble7623 2 жыл бұрын
मित्र आयुष्यभरासाठी कसा असवा याची प्रचिती तुम्ही या कवितेतून मांडली खूप सुंदर सर खूप आवडली मला कविता
@prakashjadhavbhusaval3945
@prakashjadhavbhusaval3945 3 жыл бұрын
अप्रतिम ! आजच्या जगात असा मित्र लाभणे म्हणजे दुर्मिळ आहे !
@subhashkamble4699
@subhashkamble4699 2 жыл бұрын
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात काव्य यायला पाहिजे युवकांमध्ये खऱ्या मैत्रीचे स्वरूप निर्माण होईल
@technicalnaik2924
@technicalnaik2924 Жыл бұрын
दुःख अडवायला उभऱ्यासारखा , मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… १ वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. २ आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…….. ३ त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. ४ मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… ५❤...
@ashwajitsawantfule9788
@ashwajitsawantfule9788 Жыл бұрын
संपूर्ण कविता भरल्या डोळ्यांनी ऐकली! खूप प्रेम ❤💯
@dhanajimane2681
@dhanajimane2681 10 ай бұрын
😢डोळ्यात पाणी आले ऐकून. आयुष्यात असे मित्र ज्याला भेटले तो भाग्यवान ! खरचं अहंकार नसेल तरच मैत्री जगता येते.
@minalpatil8951
@minalpatil8951 5 ай бұрын
जेव्हा पण तुमच्या कविता कानावर पडतात मन भरून येत सर .... शब्दच नसतात तुमच कौतुक करायला. खूप छान
@Rahulramteke1712
@Rahulramteke1712 2 жыл бұрын
हृदयाला स्पर्श करून जाते सर कविता खूपच सुंदर
@ganeshpatil7132
@ganeshpatil7132 Жыл бұрын
मैत्रीची व्याख्या ही श्री कृष्ण आणि अर्जुन तसेच कर्णा नी दुर्योधन संगे कलेली मैत्री यांचा प्रामाणिक पनेचा जिवंत दाखला देऊन, मनाला स्तब्ध करते, सर तुम्हाला 🙏👬❤️
@tukaramkoli9707
@tukaramkoli9707 9 ай бұрын
खूप मस्त सर तुमची कविता ऐकून डोळे भरून आले 🙏🙏🙏
@sunilshelke1873
@sunilshelke1873 7 ай бұрын
जबरी❤❤ सर कीतीही वेळा ऐका मन भरत च नाही 👌👌 या पुन्हा एकदा श्रीरामपूर ला सर 🙏🙏
@marathitrekkers5071
@marathitrekkers5071 2 жыл бұрын
सर अप्रतिम देनं दीलेलं आहे शब्दांचं ईश्वराने तुम्हाला... शब्दांचीही तुमच्यामुळे प्रतीभा वाढलीय सर.. खुपचं अप्रतीम रचना आणि ह्रदयस्पर्शी चाल सर कवीतेची..❤️
@samruddhisangale1033
@samruddhisangale1033 2 жыл бұрын
एकच no sir ❤️❤️❤️RDU aal eikun😘
@akashghadse2455
@akashghadse2455 Жыл бұрын
🥹डोळ्यात पाणी आले खरा मित्र आठवतो, कविता ऐकल्यावर😭
@dadaraokashte7531
@dadaraokashte7531 8 ай бұрын
खुफ च सुंदर छान सर आप ली कविता. सलाम
@vishnupatil627
@vishnupatil627 7 ай бұрын
ही कविता खूप खूप छान आणि अर्थपूर्ण मनाला भिडणारी आहे.ही कविता राज्यातल्या सर्व शिक्षक वर्गाला पोहोचली पाहिजे जेणे करून हल्लीच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी.म्हणून मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांना पाठवा जेणे करून एकड्या पठ्या पुस्तकात यावी
@madhugiri4641
@madhugiri4641 3 жыл бұрын
मित्र काय असतो हे सैनिकांना 🇮🇳 विचारा. 🙏🌼🌸🌺
@ajitkumardede4304
@ajitkumardede4304 3 жыл бұрын
Barobar dada 👍👌
@maheshkhairnar233
@maheshkhairnar233 2 жыл бұрын
मैत्री का असावी... त्यात स्वार्थ नसावा.. मैत्रीसाठी तुम्ही लिहलेले हे गीत अजरामर आहे सर ❤️❤️🙏
@padmajoshi8751
@padmajoshi8751 16 күн бұрын
Khupach chaan awaj ahe. Khupach chaan kavita ahe. Kavita aikun dole bharun ale.
@satyawanmote8155
@satyawanmote8155 2 жыл бұрын
अप्रतिम कविता. कविता ऐकून माझ्या प्रिय मित्राची आठवण झाली. तसेच ही कविता सारखी ऐकून माझी व माझ्या नातवाची तोंडपाठ झाली.
@ybmandane4992
@ybmandane4992 2 жыл бұрын
खरंय 👌👌
@ashwinichaure6961
@ashwinichaure6961 2 жыл бұрын
Khup sunder shabdanchi rachana aani sunder manatil bhav midun ek kavita ji khup aaiekavishi vatte, khup sunder kavita sir 👍👍
@navshadbhanarkar4136
@navshadbhanarkar4136 3 жыл бұрын
खूपच अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻💐💐सलाम माझा तुमच्या मित्र कवितेला 🙏🏻🙏🏻🙏🏻 अशीच मैत्री सर्वांनी केली तर जगणं हे स्वर्गाहुनही सुंदर नक्कीच असेल सर 💐💐💐💐🤝🏻🤝🏻🤝🏻👍🏻👍🏻👍🏻
@gurudevshinde3093
@gurudevshinde3093 5 ай бұрын
सर तुमची कविता ऐकल्या नंतर ऋधय भरून येतं काळजात घर करणारी कविता आहे कविता माझ्या सर्व जिवलग मित्रांना समर्पित ❤
@Vickybhai4
@Vickybhai4 2 жыл бұрын
खूप छान कविता आहे.. जीवनात एकच खरा मित्र भेटला होता.... खूप श्रेष्ठ आहे तो माझ्यासाठी 🙏🏻 खरंच खूप आठवण करून गेली ही कविता त्याची 😔😔
@madhavbhumre8977
@madhavbhumre8977 Жыл бұрын
Kharch bhau
@ni3awachar
@ni3awachar 2 жыл бұрын
सर्व जिवलग मित्रांची मैत्रिणींची प्रतिमा मनात आणि डोळ्यासमोर येत राहते तुमचे शब्द ऐकताना अप्रतिम रचना आहे
@yojanajadhav7752
@yojanajadhav7752 Жыл бұрын
सर अतिशय सुंदर कविता आहे ह्रदयात सामावुन गेली
@ArchanaPatil-nz5nz
@ArchanaPatil-nz5nz 11 күн бұрын
खुपच छान आहे कविता कितीही ऐकली तरी मन भरत नाही.....
@chhayaudtewar585
@chhayaudtewar585 Жыл бұрын
🥺कविता ऐकून मन भरून आलं सर... खूपच सुंदर रचना 😇🙏 कविता ऐकून जो मिञ डोळ्यासमोर आला तोच तुमचा खरा मिञ 😇
@ashishkakde1829
@ashishkakde1829 2 жыл бұрын
अनंत भाऊ आज ऐकली पूर्ण. आता एवढी पाठ करायला खूप वेळ लागेल... अप्रतिम रचना👍👍👍
@ashokbhosle7605
@ashokbhosle7605 2 жыл бұрын
अतिशय सुंदर कविता आहे. आजच्या युगात! खऱ्या मित्राची ओळख करून देणारी साध्या सोप्या भाषेत असणारी कविता.
@dhanajibhosale9091
@dhanajibhosale9091 5 ай бұрын
हि कविता ऐकत असताना माझं हदयातुन अश्रू धारा वाहु लागल्या खुप सुंदर या कवितेतुन मैत्री कशी असावी लागते ह्याच सुंदर वर्णन केले आहे सलाम आहे माझा या कवितेला
@laxmanpawar3101
@laxmanpawar3101 Жыл бұрын
क्या बात है सरजी Like करायला कंटाळा येत नाही आज तर दिवस भरात 25 वेळा हि कविता ऐकली आणि रडलो पण सर
@nandlalpatil3279
@nandlalpatil3279 11 ай бұрын
माननीय प्रा. श्री. अनंत राऊत सरांचे आमच्या जळगाव मध्ये स्वागत आहे 🙏🙏मी आपली कविता पुन्हा पुन्हा ऐकत असतो 🙏🙏
@bokigamer3548
@bokigamer3548 2 жыл бұрын
फारच सुंदर कविता सर, नागपूरला साहित्य संमेलनात प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला, कंठ दाटून आला रचना ऐकून आजही रोज गुणगुणत असते
@vinayatalekar7662
@vinayatalekar7662 Жыл бұрын
खरच अप्रतिम कविता. प्रत्येक शब्द heart touching आणि emotional. Specially last lines tar भावनेने ओतप्रोत bharlele. Hats off.
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
खरचं, माणसाच्या जीवनात जास्त नसले तरी चालेल पण, फार मोजकेच मित्र असावेत व त्यातही कुणीतरी असा एक मित्र असावा ज्याला आपलं सुख, दुःख आणि बरचं काही सांगता आलं पाहिजे..!
@VinayakMehetre265
@VinayakMehetre265 Жыл бұрын
शेवटचे कडवे खूप भावनयुक्त अश्रूच आले कविता ऐकून😢 very nice poem🥰
@amrutakurhe8714
@amrutakurhe8714 Жыл бұрын
अप्रतिम, काळजाला स्पर्श करणारी खरच कविता ऐकताच सगळ्यांची आठवण झाली. आणि specially शेवटची ओळ व्हा खूप भारी 😍👌👌👌👌
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 7 ай бұрын
मित्राची वास्तविकता,🎉
@aakash6439
@aakash6439 Жыл бұрын
अप्रतिम रचना केली आहे,मैत्रीची व्याख्या खुप छान सांगितले आहे, खरंच आयुष्यात किमान एक तरी मित्र पाहिजे,पण दुर्दैवाने माझ्या आयुष्यात एक पण मित्र नाही ह्याची मला खंत आहे, हृदयाला स्पर्श केला साहेब तुम्ही...
@AshishKharatPatil1
@AshishKharatPatil1 3 жыл бұрын
हृदयाला भिडून जाणारी कविता सर..❤️❤️👍🏻👍🏻
@husnaali5994
@husnaali5994 3 жыл бұрын
👌 wow खूप छान सर 👍 डोळ्यात पाणी आलं ऐकून पण मला मित्र मैत्रिणीचं नाही 😔
@jhalanamatterwithmonyabhau3291
@jhalanamatterwithmonyabhau3291 3 жыл бұрын
Hum he na....
@krishnashelke2170
@krishnashelke2170 2 жыл бұрын
What for i am friend
@ramyamhatre770
@ramyamhatre770 10 ай бұрын
प्रत्तेकाला आपल्या मित्राची आठवणं येणारी कविता आहे ही 🙏💪🏻
@hanmantamberao824
@hanmantamberao824 Жыл бұрын
मला आवडलेली सर्वात आवडती कविता सर अप्रतिम great सर
@dayanandkamble2848
@dayanandkamble2848 3 жыл бұрын
स्तुति करायला शब्द अपुरे पडतील आशी ही कविता आहे. आणि आगदी याच प्रमाणे माझा एक मित्र आहे तो म्हणजे संग्राम पाटील.....
@user-ed4vt2so2t
@user-ed4vt2so2t 3 жыл бұрын
खुपचं सुदंर आणि भावस्पर्शी , हृदयस्पर्शी रचना सर.....💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👍👍👍
@tarunkamble4964
@tarunkamble4964 5 ай бұрын
मैत्रीची ची खरी जाणीव करून देणारी कविता Great salute sir.. 🙏🏻🙏🏻
@ShekharPhutke
@ShekharPhutke 2 жыл бұрын
सर कवितेचा अर्थ फारच सुंदर आहेच... ही कविता तुम्ही लिहिली आहे (मा. प्रा अनंत राऊत सर) आणि इतर अनेकांच्या तोंडून ती YoTube वर उपलब्ध आहे पण ती तुमच्याच तोंडून ऐकली तर जो भाव मनात निर्माण होतो तो काही औरच असतो! मध्ये- मध्ये केलेले विश्लेषण, इतर दाखले... खूपच मस्त! एक मोठा सलाम तुम्हाला !! तमाम सच्च्या मित्रांकडून! जणू आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत तुम्ही!!
@Geet2408
@Geet2408 Жыл бұрын
Exactly 🤩🔥😍tyanchyakdun aiknyat veglich feeling yete😍❤️❤️mi Tyana nehami tech mhnt aste ki tumchya voice mdhe aikl ki khup bhavte Kavita ...😍😍❤️but he is very down to earth person 😍 te mhntat nahi mhne saglech khup sunder gatat😁
@krishnapawar1701
@krishnapawar1701 3 жыл бұрын
खरच सर जी जुने मित्राची अटवण आली
@vinaytambe5373
@vinaytambe5373 3 жыл бұрын
अप्रतिम...भाऊ शेवट मन हेलावून टाकणारा 🙏
@vidyalonkar8014
@vidyalonkar8014 Жыл бұрын
खूपच सुंदर काव्य रचना अगदीं मनाला भिडते . अप्रतिम
@vaishnavidhawas3711
@vaishnavidhawas3711 9 ай бұрын
जूने दिवस आठवले 😢😢खुप छान ❤❤❤
@user-nu6fv4kg1n
@user-nu6fv4kg1n 3 жыл бұрын
मित्रांच्या प्रती सादर केलेले अतीशय हृदयस्पर्शी काव्य.तसेच अप्रतीम सादरीकरण
@shantaramgonte7677
@shantaramgonte7677 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर आणि भावनिक शब्दात मैत्री ची व्याख्या कविताद्वारे मांडलीत त्या बद्दल आपले आभार.. आणि माझ्या सर्व जिवलग मित्रांना ही कविता मी समर्पित करतो..❤️😍
@rohitwaje3832
@rohitwaje3832 Жыл бұрын
अमृत शब्द अहेत सर आपले एकदा ही कविता ऐकली की सारखं ऐकू वाटत आहे एक एक शब्द मनाला स्पर्श करणारा आहे ते म्हणतात ना जेव्हा सगळे नातेवाईक दूर होतील आशा वेळी निस्वार्थ भावनेने आपल्या पाठी शी उभा राहणारा दुसरा कोणी नसुन तो मित्र असतो ❤
@mokshdaprakashan2418
@mokshdaprakashan2418 2 жыл бұрын
खरोखर दुःख आडवायल मित्र हवा माझ्या भावाने आत्महत्या केली. आम्हांला ही वाटत योग्य वेळी त्याला मित्र भेटला तो ही तीन तास आधी आणि जाता जाता.....त्याने त्याच्याजवळ भावना व्यक्त केल्या
@Ambition8046
@Ambition8046 Жыл бұрын
खूपच हृदयस्पर्शी कविता कितीही वेळा ऐकू वाटते मन भरतच नाही... ❣️❣️
@FUNSTITUTE-le6xt
@FUNSTITUTE-le6xt Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/j6bWnImLlreHmNk
@rahulsonawane1560
@rahulsonawane1560 3 жыл бұрын
खुप छान रचना आहे सरजी ... सर्व मित्रांची आठवण आली आणी मनाला गरव्याचा स्पर्श झाला
@sachinphoenix5711
@sachinphoenix5711 Жыл бұрын
या कवितेमुळे मैत्रीची खरी व्याख्या सर्वांना कळेल आणि मैत्रीचं खरं नातं मनामध्ये रूजेल...👌👌👌
@sanskarvidhate9795
@sanskarvidhate9795 9 ай бұрын
मैत्रीण अशी असावी की जी धरलेला हाथ आणि दिलेली साथ कधिच सोडणार नाही.अगदी तुमच्या कवितेसारखी ही कविता म्हणताना आपसूक डोळ्यातून पाणी येते..😢😢👌👌👌👌
@shashigoyal6217
@shashigoyal6217 Жыл бұрын
Wah wah anant ji what a poem I wish n pray we all should have one friend like you are talking about
@tanujabansod7259
@tanujabansod7259 2 жыл бұрын
अप्रतिम कविता....❤️नात मैत्रीचा ❤️
@madhavbhumre8977
@madhavbhumre8977 Жыл бұрын
Naad bhau spelling sangn
@ganeshdhiwar2832
@ganeshdhiwar2832 2 жыл бұрын
माझ्या सर्व मिञांना समर्पित...राऊतसर खूपच छान...काव्याजंली...
@jyotiamolghuge7307
@jyotiamolghuge7307 Жыл бұрын
खूपच सुंदर कविता आहे
@prathameshpanchal4071
@prathameshpanchal4071 2 жыл бұрын
सर अप्रतिम. तुमचा शब्द न शब्द काळजाला भिडतो 🙏🙏
@rahulgurav9659
@rahulgurav9659 2 жыл бұрын
धन्यवाद सर....सर्व मित्र डोळ्यासमोर उभे केलात तुम्ही... खूप जिवंत कविता👬
@krushnaundare3802
@krushnaundare3802 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम कविता आणि हृदयस्पर्शी
@darakhbharat
@darakhbharat 2 жыл бұрын
Great. का उगा हिंडतो देव शोधायला... अप्रतीम लिखाण
@gajanandange4579
@gajanandange4579 3 жыл бұрын
ही कविता संपुर्ण महाराष्ट्रभर गाजते आहे, गावातील प्रत्येकास सार्थ अभिमान वाटावा असा, आनंददायी प्रसंग
@gaurisabale5841
@gaurisabale5841 3 жыл бұрын
Awesome song I like it to much .the best song for friendship👍👌👌
@valmikrahane6756
@valmikrahane6756 Жыл бұрын
खरचं खुप छान आहे सर तुमची कविता मला आमच्या सरांनी सांगितली होती नाहीतर मी कधीच कविता ऐकत नाही .मला खूप आवडली ही मित्राची कविता
@rjuborude9967
@rjuborude9967 Жыл бұрын
अप्रतिम सर खरोखर माझे बालपणीचे मित्र मला आठवले 😢😢
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 107 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 73 МЛН
бесит старшая сестра!? #роблокс #анимация #мем
00:58
КРУТОЙ ПАПА на
Рет қаралды 3 МЛН
Mitra Vanavyamadhe Garavya Sarakha (Original)
5:10
Kishor Jawale - Topic
Рет қаралды 7 МЛН
Ғашықпын
2:57
Жугунусов Мирас - Topic
Рет қаралды 114 М.
Көктемге хат
3:08
Release - Topic
Рет қаралды 172 М.
V $ X V PRiNCE - Не интересно
2:48
V S X V PRiNCE
Рет қаралды 656 М.
Say mo & QAISAR & ESKARA ЖАҢА ХИТ
2:23
Ескара Бейбітов
Рет қаралды 418 М.
Ozoda - JAVOHIR ( Official Music Video )
6:37
Ozoda
Рет қаралды 6 МЛН
ҮЗДІКСІЗ КҮТКЕНІМ
2:58
Sanzhar - Topic
Рет қаралды 4 МЛН