संगमनेरचं नव्हे तर महाराष्ट्राचा सुसंस्कृत नेतृत्व, भावी मुख्यमंत्री सत्यजित दादा तांबे.
@dhairyashilchavan65294 күн бұрын
मी पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील असुन सुद्धा तांबे साहेब यांचे भाषण आवर्जून ऐकतो फार कमी लोक आहेत वैचारीक व अभ्यास खुमासदार पूर्ण बोलणारे देवा भाऊंनी तर दंगा आरडाओरडा करणारे च नेते सभागृहात व रस्तावर बाहेर सक्रिय ठेवले आहेत
@Onkarpursuit4 күн бұрын
No. 1 is Fadnavis.
@TRUTH12884 күн бұрын
राम शिंदे साहेब...सत्यजित तांबे हे लोक सर्वात उत्तम शिकलेले नेते आहेत नगरचे
@Shruti_Patil74 күн бұрын
अहिल्यानगर मध्ये भाजपचे आणि देवेंद्रजी यांच्या विश्वासातील दोन नवीन युवा शिलेदार राम शिंदे आणि सत्यजित तांबे
@amitgadekar25914 күн бұрын
फक्त सुजय दादा विखे पाटील 🪷🪷
@ganeshsarode5224 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे शुद्ध राजकारण.❤️🚨🙏
@KokoTheGsd2 күн бұрын
😂😂😂
@KhanderavVahadane-dq2eiКүн бұрын
फार सुंदर भाषण करतात आमदार तांबे साहेब अभिनंदन सर
@amolgunjal48903 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व दमदार आमदार माननीय श्री सत्यजित दादा तांबे
@सुर्यरावसुर्यराव4 күн бұрын
तुम्ही भाषण फार छान करता ,विचार पन खुप चांगल्या पद्धतीने मांडता. पन तुम्ही व तुमचा सोधा पक्ष काय आहे हे संपूर्ण नगर जिल्ह्य़ातील लोकांनी पाहिले आहे.
अहिल्यानगरचे सुपुत्र मा.प्रा.राम शिंदे सर यांची विधान परीषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन❤🎉
@balasahebkolhatkar29294 күн бұрын
शिंदे. साहेब.यांचे. कडे. सबुरी. आहे. 🎉❤🎉❤
@maheshrakte4 күн бұрын
Channel che nav badalta kadhi
@opto.kaustubhdeshmukh45013 күн бұрын
वाहिनीच नाव अहिल्यानगर करा आता...
@sanjaydeshmukh29562 күн бұрын
विलासराव देशमुख ची आठवण आली सेम भाषण
@KarbhariDhokane3 күн бұрын
जिल्ह्याचे भूषण आधारस्थान माननीय प्राध्यापक राम शिंदे सर पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@RameshwarLahare-mo8nj4 күн бұрын
अहिल्यानगर
@rahulthorat35034 күн бұрын
दादा एक नंबर
@shivajigaikwad12134 күн бұрын
👍
@annasahebkokane10323 күн бұрын
अहो तांबे साहेब पदवीधर विद्यार्थ्यांसाठी काय काम केलं ते सांगा पोपटपंची बंद करा ही पदवीधर विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे जय शिवराय 🚩🔱 जय महाराष्ट्र जय श्रीराम
@rahul-k6t5y4 күн бұрын
नाही तांबे साहेब तुम्ही बोलता खूप छान पण तुमचा काम पण तुम्ही जा पदावर निवडून आला त्या साठी करावं... पदवीधर मुलांचे प्रश्न कधीतरी मांडा... एमपीएससी चे पोर पण पदवीधर च आहे... बघा त्यांचा कडे कधीतरी....
@Marath_0084 күн бұрын
तांबे तुम्ही तर देवा भाऊंचे प्रतिनिधी असल्यागत बोलता आहेत