भाजीवाल्याने 4 कोटी गुंतवले, आता झालं 13 कोटींचं कर्ज | इतके पैसे आणले कुठून ? | Torres Scam News

  Рет қаралды 85,684

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 280
@sanjaydaitkar3370
@sanjaydaitkar3370 17 сағат бұрын
लोक सुधारणार नाहीत हे असेच चालू राहील , या आधी पण खूप कंपनी येऊन गेल्या जाऊ द्या आपले बघा,
@ramkisandhakane2272
@ramkisandhakane2272 14 сағат бұрын
लोकडाऊन मध्ये लोकांना या भाजी विक्रेट्याने लोकांना लुटलेले आहेत जैसी करणी वैसी भरणी
@sureshmarje5128
@sureshmarje5128 16 сағат бұрын
आम्ही वाडवडिलार्जीत शेती व्यवसाय करतो, भाजीपाला पिकवतो परंतू अजूनपर्यंत आमचे उत्तम कांहीं हजारातच आहे.आणि हा आमच्या भाजीची दलाली करुन कोट्याधीश आहे हा अजब न्याय आहे.
@Maverickk-y6p
@Maverickk-y6p 15 сағат бұрын
Bhau mehnat कोणाची फायदा दुसऱ्याचाच होतो भाजी व्यवसाय मध्ये
@sagarkoli7873
@sagarkoli7873 15 сағат бұрын
right
@Amolraut-qm3pe
@Amolraut-qm3pe 13 сағат бұрын
भारतामध्ये कुठलेही क्षेत्र असू दे दलालच कमावतात. दलाल आणि दलाली गब्बर मेहनत करणारे रबर
@sureshkande3256
@sureshkande3256 6 сағат бұрын
Dalalch jast nafa kamvat. Gujrat madhe shetkaryala lasunachs bhav 180/200 kilo milto tar bajarat lasun 450/500. kilo bhav ahe . Vichar Kara jast kon kamavte.
@shaileshjore8880
@shaileshjore8880 4 сағат бұрын
मुंबई आहे ही . सगळ्या मराठी लोकांनी मुम्बई मधे येऊन परप्रांतीयांचे सगळे धंदे ताब्यात घेतले आणि मुम्बई बाहेरील महाराष्ट्रातून परप्रांतियांना हाकलून दिले तर मराठी माणूस जगात भारी असेल
@manalipatil2478
@manalipatil2478 16 сағат бұрын
तात्पर्य: मुंबईत नोकरी करण्यापेक्षा भाजीपाला व्यावसायिक व्हा. आलेला पैसा मात्र जपून ठेवा.
@puredesi6278
@puredesi6278 15 сағат бұрын
पाणीपुरी रगडा पॅटीस विका 😮 रोज लाख रुपये इन्कम 😂
@ashishnarkar5295
@ashishnarkar5295 15 сағат бұрын
अशी positive comments मला आवडली.... नाहीं टर तर परप्रांतीय नावाने बोब मारणारे बरेच आहेत... स्वतःकडे न पाहता
@raj1992-l5v
@raj1992-l5v 12 сағат бұрын
खरय...​@@puredesi6278
@rohan14686
@rohan14686 15 сағат бұрын
सरकारनी का मदत केली पाहिजे? सरकारला विचारून दिले होते का पैसे? हवरेपणा महाग पडला 😂😂😂
@ashokbare9077
@ashokbare9077 15 сағат бұрын
खरे आहे या लोकांनी हाव करायची व फसले की सरकारला मागायचे मग काय जनतेने भरलेल्या कराचे पैसे यांना द्यायचे?
@rutyasonawane14
@rutyasonawane14 14 сағат бұрын
Right😂
@nv1448
@nv1448 8 сағат бұрын
Sarkar gst,tax ghayala kashi yete mag aata lokanche help pan karyala pajlhije
@sarathkumar251
@sarathkumar251 7 сағат бұрын
Sarkarne ya srv scammers la pakdun jail kele pahije
@rajthebeast4422
@rajthebeast4422 4 сағат бұрын
Kashala sarkarne madat keli pahije 😂
@SureshK-e6b
@SureshK-e6b 16 сағат бұрын
13 कोटी कर्ज दिल कोणी सामान्य लोकांना 1लाख कर्ज भेटत नाही याला कर्ज कोणत्या बँकेने दिल
@shailendragaikwad2180
@shailendragaikwad2180 16 сағат бұрын
खोटे सांगतोय
@saihightechagro5025
@saihightechagro5025 5 сағат бұрын
यान शेतकरी लुटले आहेत सगळं भाजीपाला असेच आहेत
@dattatraywaghmare63
@dattatraywaghmare63 4 сағат бұрын
बर झालं लुटला
@pankajs5448
@pankajs5448 2 сағат бұрын
भाजीपाला=भाजपा
@satishgaikwad8003
@satishgaikwad8003 14 сағат бұрын
शेतकऱ्यांना लुटल्या वर असंच होणार
@bhaskarugale3736
@bhaskarugale3736 16 сағат бұрын
शेतकऱ्यांचे पैसे बुडवून मोठे होणाऱ्या ला नियतिने बदला घेतला
@pragatigavande9493
@pragatigavande9493 5 сағат бұрын
He khar ahe😂😂😂😂 lutaru lok
@dnyaneshwarseetasadashivga957
@dnyaneshwarseetasadashivga957 Сағат бұрын
बरोबर आहे.... परंतु सगळेच भाजिपालावाले नाहीत नां....! 😅
@shashankballal9003
@shashankballal9003 15 сағат бұрын
भाजी विक्रेत्याकडे चार कोटी? झक मारतो, आपण पदव्युत्तर शिक्षण घेवून.
@puredesi6278
@puredesi6278 15 сағат бұрын
सगळे महाराष्ट्रीयन ची हीच कहाणी आहेत 😮
@akashyekondi9598
@akashyekondi9598 3 сағат бұрын
आपला शिक्षणच खूप मोठा SCAM आहे
@Antosh20
@Antosh20 2 сағат бұрын
खर आहे भावा.
@mahendrasingRajput-x9t
@mahendrasingRajput-x9t 16 сағат бұрын
जीवनात शॉर्टकट कधीच टाकायचे नाही मुंबईतील जिवंत उदाहरण
@sanjaydaitkar3370
@sanjaydaitkar3370 17 сағат бұрын
आयुष्यभराच्या कष्टाच्या पैस्यावर डल्ला मारायची कोणाच्या बापाची हिंमत झाली नाही पाहिजे, हे लालची पणाचे जिवंत उदाहरण आहे.मी पण भाजीपाला विकण्याचा विचार करतो आहे.
@Maverickk-y6p
@Maverickk-y6p 15 сағат бұрын
अजून काही महिन्यांनी अशीच बातमी येईल 😂😂😂
@7423St
@7423St 17 сағат бұрын
गंगाधर ही शक्तिमान है💯
@nivaspatil2034
@nivaspatil2034 6 сағат бұрын
Nahi shaktiman hi Gangadhar hi😅
@rahulshinde3787
@rahulshinde3787 Сағат бұрын
10%व्याज ते पण आठवडा??? अती लोभ त्याचा परिणाम आहे.
@dharendrasharma4018
@dharendrasharma4018 16 сағат бұрын
भाजिवल्याने लोकांना लुटला आणि आता स्वतः लुटला गेला
@pandurang5295
@pandurang5295 2 сағат бұрын
सरकारने अजिबात दखल घेऊ नये.तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
@BaswarajMagar
@BaswarajMagar 14 сағат бұрын
25 din में पैसा डबल ........ धीरे बोल रे भाई ये स्कीम इंडिया से बाहर नहीं जाना चाहिए........ जिन्होंने पैसे लगाए उन्होंने हेरा फेरी मूवी नही देखा
@milindjadhav-zy4sb
@milindjadhav-zy4sb 16 сағат бұрын
याचा काहितरी frod business असेल. ईडी लावा याच्या मागे.
@pradippatil8381
@pradippatil8381 15 сағат бұрын
खुप छान माहिती दिली प्रथमेश😢😮
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 15 сағат бұрын
3:20 पासून विडिओ चालू होतो…
@DhirajBhalerao-l7b
@DhirajBhalerao-l7b 14 сағат бұрын
या मागे सर्व मोठे लोकांचा हात असतो सरकार पण यात सामील असते अधिकारी पण त्यांना लाइसन तर हेच देताना मग यांच्या वर कारवाई करायला पाहिजे
@thegodfather2271
@thegodfather2271 16 сағат бұрын
😢 मी तर कर्ज बाजारी होऊन दारू पित आहे 😋 माझा कडे तर गुंतवणूक करण्यासाठी पैसेच नाहीत 😒
@puredesi6278
@puredesi6278 15 сағат бұрын
सगळे महाराष्ट्रीयन ची हीच कहाणी आहेत 😮
@ashokbare9077
@ashokbare9077 15 сағат бұрын
आता दारू पिण्यासाठी कोठून पैसे आणतो ?????😮
@vishaljaybhaye9941
@vishaljaybhaye9941 15 сағат бұрын
​@@ashokbare9077 ते होत बरोबर. Jugad Karto to 😂😂😂
@thegodfather2271
@thegodfather2271 14 сағат бұрын
@@ashokbare9077 😌 मी भाजी पाला, फळे विकतो पण ह्या रोहिंग्या बांग्ला देशी लोकांनी हा सर्व धंदा काबीज केला आहे 😏 त्यामुळे आता फक्त दारू पुरते पैसे मिळतात आणि स्वतःचा मेहनतीची पीतो 🍻😋
@atulghuge2170
@atulghuge2170 13 сағат бұрын
बुधवार पेठ मधे पैसे देऊन थकला म्हणे तु. त्यामुळेच कर्ज बाजारी झाला काय?😅
@rahulgaikwad5858
@rahulgaikwad5858 17 сағат бұрын
4 कोटी पण तुम्ही 40 कोटी बोलला
@RakeshPatil-cx1xn
@RakeshPatil-cx1xn 16 сағат бұрын
Tyala Dhekar ala ahe but tari jabbardastine boltoy asa vataty😂😂😂
@vinyavinu1881
@vinyavinu1881 16 сағат бұрын
Ha 400 कोटी पण बोलेल, त्याचे पण पैसे अडकलेत vatay.
@puredesi6278
@puredesi6278 15 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/eZarZGawgJd3hcUsi=PoqQSYoAQJGF0XJL
@Maverickk-y6p
@Maverickk-y6p 15 сағат бұрын
​@@RakeshPatil-cx1xn😂😂😂😂
@vikasghodke7522
@vikasghodke7522 14 сағат бұрын
Sometimes Tongue slips ignore it and concentrate on the offer. 😅😅😅😅😅
@AnushriChavan-l2b
@AnushriChavan-l2b 14 сағат бұрын
# सर्व विषय जाउदया मला सागा ऐका भाजीपाला विक्रेता कडे 4 कोटी रूपये कसे व कूठून आले. 😂 😭 रोमाचं दायक कहानी. ✌️😭 🙏
@विश्वजीत-ठ5ज
@विश्वजीत-ठ5ज 13 сағат бұрын
अरे fodya तेच व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.
@LaxmanKalane-h1y
@LaxmanKalane-h1y 4 сағат бұрын
यांची कंप्लीट सुद्धा घेऊ नये
@Aaaadsddd
@Aaaadsddd 2 сағат бұрын
शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे यातून कळते. योग्य शिकलेला माणूस अशा फालतू ठिकाणी पैसे गुंतवणार नाही . त्या जागी एक financial advisor लां consult करणे कधीही चांगले .
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or 15 сағат бұрын
13 कोटी कर्ज देताना बँकेने कुठले निकष लावले😂
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 3 сағат бұрын
Bhaji वाल्याने शेअर्स मध्ये चार कोटी गुंतवले असते म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा निर्णय घेतला असता तर किती पैसा जमला असता
@Godking1101
@Godking1101 13 сағат бұрын
आपन सर्व या मानसावर आरोप करताय पण आपल्याला कोनी अडवलय आपन पण व्यवसाय करा आपण पण कमवा जड़न्या पेक्षा बरोबरी करा 🤔
@sanjayshingane7860
@sanjayshingane7860 14 сағат бұрын
जबतक बेवकूफ जिंदा हैं, अकलमंद पेटभर खायेंगे. 😂
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 4 сағат бұрын
S
@Satish-u5g
@Satish-u5g 3 минут бұрын
शेतकऱ्यांना फसलेल्या वर काय होणार झालं ते चांगलं च झालं इतरांना फसवल कि आपल्या ला पण कोणीतरी भेटतं
@pankajs5448
@pankajs5448 2 сағат бұрын
भाजी विक्रेत्या कड चार कोटी आले कुठुन भाजीच्या धंद्यात एवढा profit असतो का असेल तर मी हाच धंदा करतो आता❤
@Gokulunawane2121
@Gokulunawane2121 15 сағат бұрын
माहिती व्यवस्थित घ्या...
@maskemadhusudan3112
@maskemadhusudan3112 3 сағат бұрын
सर्व जण मिळून खातातील मीडिया सहभागी असते
@samuraidreams1880
@samuraidreams1880 16 сағат бұрын
सब मोह माया है 😇
@vikassonvane0037
@vikassonvane0037 Сағат бұрын
अशा कंपनी मालकांवर कठोर कारवाई व्हायला हवी मग पुन्हा अशा कंपनी काढताना थोडी तरी भीती वाटेल
@MrBluffmaster9
@MrBluffmaster9 3 сағат бұрын
Nationalised banks ani sarkari banks var vishwas theva....FD, RD kara ....share market, cryptocurrency var vishwas thevu naye...
@फक्त्तमराठी
@फक्त्तमराठी 2 сағат бұрын
परप्रांतीय भय्ये
@yogeshjadhav7773
@yogeshjadhav7773 2 сағат бұрын
परप्रांतीय येऊन भाजी विकुन येवडा पैसा उभा करतोय . आमचे मराठी पोरे उठले की चला निघाले पोर जमा करुन पद्ययात्रा. .
@manojkulakrni2860
@manojkulakrni2860 Сағат бұрын
भाजीवाला आणि चार कोटी तेरा कोटी कर्ज उद्या पासून भाजी विकायचा व्यवसाय चालू बाकी धंदे बंद 😂😂😂😂
@Sagar_Camera
@Sagar_Camera 56 минут бұрын
कष्टाला पर्याय नाही
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 2 сағат бұрын
मिळाले तर टॅक्स फ्री, डुबले तर सरकार आहेच 😂😂
@allinone-yt1tj
@allinone-yt1tj 15 сағат бұрын
मित्रा video बनवताना पूर्ण शुद्धीत बनव आणि व्हिडिओ अपलोड करण्या अगोदर चेक करावा 4 कोटी ला 40 कोटी बोललात
@suhasghadshi
@suhasghadshi 7 сағат бұрын
Kadachit tyache hi paise yat guntle astil 36CR.
@vishalshevale5225
@vishalshevale5225 17 сағат бұрын
लोक मूर्ख आहेत बाकी काही नाही
@sandipangne8135
@sandipangne8135 3 сағат бұрын
अश्या अनेक कंपन्या बाजारात आहेत त्यांची चौकशी करावी a आणि काही महिन्यात पुन्हा घोटाळे हे बंद करा, असल्या कंपनीची आर्थिक चौकशी करावी
@fasterfene9849
@fasterfene9849 16 сағат бұрын
21 दिन मे पैसे डबल 😆😆😆 4 चड्डी पे एक गड्डी फ्री 🤣🤣🤣 समर्थांनी मूर्खांची एवढी लक्षणं सांगून अजून काही बाकी आहेत हेच ह्या घटनेवरून समजतं
@puredesi6278
@puredesi6278 15 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/eZarZGawgJd3hcUsi=PoqQSYoAQJGF0XJL
@gauravdhatrak9440
@gauravdhatrak9440 14 сағат бұрын
भाऊच मनापासून खूप खूप अभिनंदन🎉❤
@Sachinsuryawanshi-d2r
@Sachinsuryawanshi-d2r Сағат бұрын
आज भाजी पाला विकायला चालू केले आहे 😅😅😅😅
@vilasapte8762
@vilasapte8762 2 сағат бұрын
पैसे गुंतवणाऱ्यला थोडी तरी अक्कल पाहिजे. आठवड्याला 4 टक्के व्याज कसे शक्य आहे जिथे आपल्या बँका वर्षाला 7टक्के व्याज देतात
@MrABHIJEETSHEDOLE
@MrABHIJEETSHEDOLE 5 сағат бұрын
त्यात GST कर समाविष्ट आहे का?
@deepakjadhav9571
@deepakjadhav9571 17 сағат бұрын
काक कंपनी वाल्यांनी पण असेच केले होते
@surajpatole8194
@surajpatole8194 16 сағат бұрын
Video start 3:20 😩👍🏼
@dnyaneshwarseetasadashivga957
@dnyaneshwarseetasadashivga957 Сағат бұрын
गुंतवणूक करणारांची फसवणूक झाल्या नंतरच सरकारी यंत्रणांच्या निदर्शनास अश्या बाबी का येत असतील ? फसवणूक करण्याच्या आगोदर ह्या गोष्टी सरकारच्या दृष्टीक्षेपात का नसतात ? मग सरकार म्हणजे नेमकं काय ? 😀
@proboy8824
@proboy8824 15 сағат бұрын
आता हेरा फेरी चा तीसरा पार्ट काढ़ावा का यांच्यासाठी 😂1 आणि 2 तर कमी पड़ले
@jayeshsheth2353
@jayeshsheth2353 11 минут бұрын
Kay navin aahe..??...
@information5872
@information5872 2 сағат бұрын
सर आपणच किती वेळा तरी या प्रकारच्या फसव्या स्कीम बद्दल व्हिडिओ बनवला आहे तरीपण लोक सुधारत नाहीत
@Vaibhavd416
@Vaibhavd416 17 сағат бұрын
Police, RBI, SEBI, ED, Income Tax Department kay karat hoti???? Itka Mota Ghotala without Politicians Support possible nahi ....
@Attttattttt
@Attttattttt 16 сағат бұрын
Tyanna tyanch commission bhetalay😂😂😂😂
@ashokbare9077
@ashokbare9077 15 сағат бұрын
असे काही झाले की तुमच्या सारख्या बुद्धीमान लोकांची अशी काॅमेंट हमखास वाचायला मिळते.
@Vaibhavd416
@Vaibhavd416 14 сағат бұрын
@@ashokbare9077 Annually 40Lakhs varati UPI Transaction zala manun Panipuri walya la GST Notice aali hoti. Mang itke Crore cha transaction zalel Incometax ED la samajal nahi???
@shivalingkhot786
@shivalingkhot786 2 сағат бұрын
सरकारला विचारुन पैसे गुंतवले होते कां जर विचारलेच नसेल तर सरकारने का पैसे द्यायचे.
@priyankagawade7478
@priyankagawade7478 11 сағат бұрын
On line गुंतवणुक बंद केली यात त्यांची पारदर्शक ता गेली
@AbhiNarde
@AbhiNarde 4 сағат бұрын
पळसाच्या मालक ने आणि टुरिस्ट चा मालक ने हनी असे बहुसंख्य पैसे बुडवलेल्या कंपन्यांनी पोलीस स्टेशन कोर्ट मॅरेज करून ठेवीदारांचे पैसे बुडवले आहेत
@tejas688688
@tejas688688 13 сағат бұрын
Tumhi ek video DEFI navacha ek scam jhala ani suru pan ahe tyawar pan banawa plz
@gautamthakare6614
@gautamthakare6614 14 сағат бұрын
लोकांनी हावरट पणा आणि बिनडोक पणाने पैसे गुंतवले तेव्हा सरकारला नाही विचारले तेव्हा सरकारने त्यांना मदत करण्याचा प्रश्न च नाही😂😂😂 हलकट लोकं
@vidyadharjintikar7017
@vidyadharjintikar7017 7 сағат бұрын
जे होते ते चांगले साठीच.😂
@kavitarahate3277
@kavitarahate3277 15 сағат бұрын
अशा गोष्टी किती होउन गेल्या आहेत तरीही लोकांचे डोळे उघडत नाहीत याचेच आश्चर्य वाटत. शेवटी काय प्रत्येकाला असलेली पैशाची लालसाच दिसून येते मग डोक्याला हात लावून बसायचं
@deepakgothivarekar6759
@deepakgothivarekar6759 10 сағат бұрын
सुरवातीच्या लोकांना पैसे डबल करून देतात
@pranavmankar4680
@pranavmankar4680 6 сағат бұрын
लोकं सुधरत नाही
@sagargiri8402
@sagargiri8402 13 сағат бұрын
केंद्रीय व्यवस्था ना माहिती असते.
@vikaskapse4114
@vikaskapse4114 9 сағат бұрын
इथं सरकार टॅक्सच्या नावाने लुटते आहे, तेव्हा असल्या प्रायव्हेट कंपन्या वर भरवसा काय........
@AjayTHakur-yz7xs
@AjayTHakur-yz7xs 4 сағат бұрын
जास्त लालच करणे योग्य असे अनेक scam हे केवळ लोकांचा लालचा मुळे होत आहे.
@rajendrajadhav9783
@rajendrajadhav9783 13 сағат бұрын
पैशांच्या मागे किती लागायचे याचे भान असायला हवे
@evaluationsystems660
@evaluationsystems660 5 сағат бұрын
4.10 प्रदीप ने 40 कोटी गुंतवले असे बोलले,
@subhashdhokale8609
@subhashdhokale8609 6 сағат бұрын
भाजीपाला विक्री करून भरपूर पैसा कमावतात, शेतकरी पिकवतो पण त्याला काही मिळत नाही
@Wolf29977
@Wolf29977 8 сағат бұрын
Aaj jee rupayachi ghasnarr suru ahe tyatun lok paisyanchi chanchan bhedsaavat ahe
@AjayAsher-l7d
@AjayAsher-l7d 4 сағат бұрын
Sir. Inme. Gunegar koun. ??!!!!!????????. Aur inka sutradhar koun. ????????????????????.. Apni prashasan kya kar sakthi hain.?????....????? Jai Maharastra.
@indianintellectual1502
@indianintellectual1502 9 сағат бұрын
Ani maz aadhar card ekada decline houn, parat chance gheun aadhar apply kela pan ajun 1mahina zala ajun aadhar card nahi. Ani he froud hyana barobar aadhar card milatat suddha.
@ajinkyadalvi7074
@ajinkyadalvi7074 5 сағат бұрын
ये तो 35 लाख का इन्व्हेस्टमेंट और 36 लाख का घाटा होगया
@akshaynikam7201
@akshaynikam7201 13 сағат бұрын
25 दिन मे पैसा डबल...phir Hera pheri 😂😂😂😂 लोक किती खुळी आहेत....company अशी काय गुंतवणूक करते की एवढे व्याज देते
@nilkanth6576
@nilkanth6576 3 сағат бұрын
१३ कोटी कोण कर्ज देत भाजीवाल्या ला??????
@parmeshwargavane9340
@parmeshwargavane9340 7 сағат бұрын
लोकांना ज्यास्त पैसे मिळवण्याची हाव झाली आहॆ. पैसा इतका सहज मिळत नसतो हे माहिती असून सुद्धा लोक असे पैसे देतात. एखाद्याला खरंच अडचण असेल तर त्याला नाही ते कारण सांगून मदत टाळतात व असे अडकून पडतात. बर झालं देव त्यांचं भलं करो😂 😂
@facticinfo18
@facticinfo18 7 сағат бұрын
बरं झालं मी गरीब आहे 🤧🙂
@sandipangne8135
@sandipangne8135 3 сағат бұрын
पर्याय सांगा
@sunilin4449
@sunilin4449 3 сағат бұрын
भाजीपाल्याची पण सखोल चौकशी व्हावी?भाजीवाला कर देत होता का?
@rnnaik3434
@rnnaik3434 2 сағат бұрын
Dada ek news ahe majhya kade tumhe tyacha video banun taka tumcya Chanel vr 🙏
@PMantri6194
@PMantri6194 Сағат бұрын
ह्यापुढे सरकार ने हात वर केले पाहिजे. तुम्ही लालच केली, तुम्ही भोगा. जर ही कंपनी बंद झाली तर सरकार सुद्धा काहीही मदत करणार नाही हे समजले तर लोकं विचार करतील, पैसे टाकताना
@ravigodkar2346
@ravigodkar2346 43 минут бұрын
Aaple Shasan Prashasan jababdar nahit ka ? Hey honya aadhi aaple government kai karat hote
@kaitanmain1653
@kaitanmain1653 39 минут бұрын
हे सर्व मुर्ख तरी आहेत किंवा लबाडीचा पैसा असेल हिरा बाहेरच्या. सोनाराकडून तपासता आला नसता का?
@vinodkulkarni949
@vinodkulkarni949 14 сағат бұрын
१९७० साली महम्मद सत्तार प्रकरण घडले होते.तेंव्हा पासून अश्या घटना घडल्या आहेत परंतु लोक यातून कांहीच बोध घेत नाहीत.
@swarraj762
@swarraj762 15 сағат бұрын
Tyach Cha karj Vyajasakat maph karun tak.
@Universegod2201
@Universegod2201 12 сағат бұрын
सरकारने मदत करायची म्हणजे आमच्या सारख्या मिडल क्लास लोकांचे टॅक्स चे पैसे यांच्या सारख्या बिनडोक लोकांच्या खिश्यात टाकायचे अस होईल. या हावर्या लोकांना सरकारने अजिबात मदत करू नये. आधीच freebies च्या scheme कमी आहेत का??
@adikthawal2799
@adikthawal2799 4 сағат бұрын
आपल्या देशात बिन्डोक लोकांची कमतरता नाही
@AkashWadhave-gm1ew
@AkashWadhave-gm1ew 16 сағат бұрын
Arnx ya कंपनी सुद्धा असेच केले होते
@sportyakshaykumar6316
@sportyakshaykumar6316 16 сағат бұрын
ARNX 😂😂😂..... Maze 10k gele😢😢...
@AkashWadhave-gm1ew
@AkashWadhave-gm1ew 16 сағат бұрын
Arnx war ek video Kara bhau maze 28k gele ahe
@sandipangne8135
@sandipangne8135 3 сағат бұрын
तुमचे मत सांगा हे प्रकार बंद कसे होणार
@sharadpawaskar1102
@sharadpawaskar1102 4 сағат бұрын
40कोटी नाही फक्त 4 कोटी
@pavanagrawal668
@pavanagrawal668 Сағат бұрын
Sahara Bank cha lahan bhau aahe
@vivekkhadpekar4227
@vivekkhadpekar4227 11 сағат бұрын
Shetkari garib ani hey bhaji viknare shirmant😮
@dev9623
@dev9623 16 сағат бұрын
2010 ला dreamland regency म्हणून कंपनी मधे 40000 गेले जेजुरी मधे 4 गुंठे जागा दिली fake डोकमेंट्स दाखवले तेंव्हा पगार फक्त 6700 होता मला कानाला खडा लावला 😢😢😢 कितीही आमिष दिले तरी 1000 रुपये सुद्धा नही लावले परत 😢😢😢
@maheshghumare4559
@maheshghumare4559 16 сағат бұрын
त्या पेक्ष्या एखादा शेयर घेतला असता टाटा किंवा MRF पश्चातापाची वेळ आली नसती भाऊ..
@dev9623
@dev9623 15 сағат бұрын
@@maheshghumare4559 23 व्या वर्षी काय समजणार सर जाऊदे पण अक्ककल खात्यात गेले त्यानंतर अनेक प्रलोभने आली पण नाही फसलो 🙏🙏
@ashokbare9077
@ashokbare9077 15 сағат бұрын
उशीरा का होईना तुम्हाला समजले हे चांगले झाले
@dhananjaybhalerao6839
@dhananjaybhalerao6839 13 сағат бұрын
यावरून लालची लोकांची कमी नाही असे होत राहणार कारण लालची लोकांची असेच होणार
@sharadjadhav4906
@sharadjadhav4906 16 сағат бұрын
no payment
@tukaramchavan3824
@tukaramchavan3824 Сағат бұрын
Koli,lakanpekshya,bhajiwala,khup,kamvtayet,bhayalok,parpratiya,
@vinodalhat353
@vinodalhat353 13 сағат бұрын
लोकास जेल करा म्हणजे लालची होनार नाहीत.
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН