मोत्याचे तोरण शिकवणी 53|गुढी पाडवा|Handmade door Toran|Beaded Toran art|

  Рет қаралды 15,371

Dhanashri Kulkarni

Dhanashri Kulkarni

Күн бұрын

#art #artist #love #drawing #photography #artwork #instagood #photooftheday #decorationideas #artistbyheart #rukhavat #handmade #beadedart #pearl #artistsoninstagram #pearl rangoli #digitalart #homedecoration #beadedtoran #photo #design #handmadetoran #doortoran #toran #moti #happy #Beadart #homedecore #freetutorial #onlinetutorial
मोत्याच्या रांगोळ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य मागवण्यासाठी 8291842899 ह्या नंबर वर मेसेज करा .
मोत्यांच्या वस्तूंची किंमत कशी ठरवावी याची माहिती
• मोत्याच्या रांगोळीची क...
मोत्याची रांगोळी बनवण्यासाठी लागणारे मोती व धागा ह्याची माहिती | कुठला धागा व सुई वापरावी
/ tm4mapvfrr
मोत्याची महिरप शिकवणी १ | motyachi Mahirap lesson 1
• मोत्याची महिरप | मोत्य...
मोत्याचे गोपद्म शिकवणी २ | Motyache Gopdma Lesson 2
• मोत्याचे गोपद्म शिकवणी...
मोत्याची चांदणी शिकवणी ३ | Motyachi Chandani Lesson 3
• मोत्याची चांदणी | मोत्...
See
मोत्याचे खण | चैत्रागणं शिकवणी ४ | Motyache Chaitragan | Motyache Khan lesson 4
• मोत्याचे चैत्रागण शिकव...
मोत्याचा दिवा | चैत्रागणं शिकवणी ५ | Motyache Chaitragan | Motyachi Rangoli | Motyache Diva Lesson 5
• मोत्याचे चैत्रागण |मोत...
मोत्याचे तुळशी वृंदावन शिकवणी ६ | Motyache Tulshi Vrundavan lesson 6
• मोत्याचे तुळशी वृंदावन...
मोत्याची रांगोळी , मोत्याचे फुल शिकवणी ७ |Motyache Phul lesson 7
• मोत्याचे फुल शिकवणी ७ ...
मोत्याचे पान शिकवणी ८ | Motyache leaf Lesson 8
• Thank you for your lov...
मोत्याचे देवुळ | मोत्याचे मंदिर शिकवणी ९| Motyache Mandir Lesson 9
• मोत्याच देऊळ शिकवणी ९|...
मोत्याचा षट्कोण शिकवणी १०
• देवापुढे काढण्यासाठी स...
मोत्याची रांगोळी शिकवणी ११ | Moti Rangoli lesson 10
• मोत्याची महिरप| मोत्या...
मोत्याची लक्ष्मीचे पाऊले शिकवणी १२
• मोत्याची लक्ष्मीची पाऊ...
मोत्याची श्रीराम पट्टी कशी बनवायची शिकवणी १३
• मोत्याची श्रीराम पट्टी...
मोत्याचे स्वस्तिक शिकवणी १४| motyache swastik Lesson 14
• मोत्याचे स्वस्तिक शिकव...
मोत्याची महिरप शिकवणी 15| motyachi mahirap lesson 15
• मोत्याची महिरप कशी बनव...
मोत्याची रांगोळी शिकवणी 16| Motyachi Rangoli Lesson 16
• मोत्याची रांगोळी शिकवण...
मोत्याची जय गजानन पट्टी शिकवणी १७ | Pearl Rangoli Lesson 17
/ qcyztnfvtv
मोत्याची श्री स्वामी समर्थ पट्टी शिकवणी 18
• श्री स्वामी समर्थ मोत्...
मोत्याचे फुलपाखरू शिकवणी 19
• मोत्याचे फुलपाखरू शिकव...
मोत्याची फुले शिकवणी 20
• मोत्याची फुलं शिकवणी 2...
Like our Facebook page
मोत्याचे केळीचे घड शिकवणी 21
• मोत्याचा केळीचा घड शिक...
मोत्याचा सूर्य शिकवणी 22
• मोत्याचे चैत्रांगण (मो...
मोत्याचे केळीचे घड शिकवणी 23
• मोत्याचे बेलाचे पान शि...
मोत्याची चांदणी रांगोळी शिकवणी 24
• मोत्याची चांदणी शिकवणी...
मोत्याचे लक्ष्मी आसन रांगोळी शिकवणी 25
• मोत्याची लक्ष्मी हृदय ...
मोत्याचे लक्ष्मी आसन शिकवणी 26 पार्ट 3
• मोत्याचे लक्ष्मी हृदय ...
मोत्याचे लक्ष्मी आसन शिकवणी 27 पार्ट 4
• मोत्याचे लक्ष्मी आसन प...
मोत्याचे तोरण शिकवणी 28
• सोप्पे सुटसुटीत देवघरा...
मोत्याचे फुल शिकवणी 29
• मोत्याचे फुल कसे बनवाय...
मोत्याचे तांब्या भांडे शिकवणी 30
• मोत्याचे तांब्या भांडे...
मोत्याचा पेला शिकवणी 31
• मोत्याचे भांडे|पेला शि...
मोत्याचा मोदक शिकवणी 32
• मोत्याचा मोदक शिकवणी 3...
मोत्याचा शेला शिकवणी 33
• मोत्याचा शेला शिकवणी 3...
मोत्याचे निरांजन शिकवणी 34
• मोत्याचे निरंजन शिकवणी...
मोत्याचा गणपती बाप्पा शिकवणी 35
• मोत्याचा गणपती बाप्पा ...
मोत्याचे जास्वंदी फुल शिकवणी 36
• मोत्याचे जास्वंदीचे फु...
मोत्याचे दिवा स्टँड शिकवणी 37
• मोत्याचे दिवा स्टँड शि...
मोत्याचे वॉल हँगिंग पार्ट -1 शिकवणी 38
• मोत्याचे वॉल हँगिंग शि...
मोत्याचे वॉल हँगिंग पार्ट-2 शिकवणी 39
• मोत्याचे वॉल हँगिंग पा...
मोत्याचा ओम शिकवणी 40
• मोत्याची रांगोळी|मोत्य...
मोत्याचे आसन शिकवणी 41
• मोत्याचे आसन शिकवणी 41...
मोत्याचे गोपद्म शिकवणी 42
• मोत्याचे गोपद्म शिकवणी...
मोत्याची पतंग शिकवणी 43
• मोत्याचा पतंग शिकवणी 4...
मोत्याची महिरप शिकवणी 44
• मोत्याची महिरप शिकवणी ...
मोत्याची फुले आणि रांगोळी शिकवणी 45
• मोत्याची फुले शिकवणी 4...
मोत्याचे फुल शिकवणी 46
• मोत्याचे फुल शिकवणी 46...
मोत्याचा श्री शिकवणी 47
• मोत्याचा श्री शिकवणी 4...
मोत्याची शिकवणी 48
• मोत्याचे फुल शिकवणी 48...
मोत्याचे तुळशी वृंदावन शिकवणी 49
• मोत्याचे तुळशी वृंदावन...
मोत्याचे टेबल मॅट शिकवणी 50 पार्ट 1
• मोत्याचे टेबल मॅट शिकव...
मोत्याचे टेबल मॅट शिकवणी 51 पार्ट 2
• मोत्याचे टेबल मॅट पार्...
मोत्याचे चौपट शिकवणी 52
• मोत्याचे चौपट शिकवणी 5...
/ community

Пікірлер: 75
@sandhyapande2054
@sandhyapande2054 2 ай бұрын
, मस्तच झालाय तोरण
@shubhadaarekar5209
@shubhadaarekar5209 Жыл бұрын
Najuk ani sundar ❤
@mansikhedekar8936
@mansikhedekar8936 2 жыл бұрын
सुंदर व लगेच होण्यासारखे आहे
@umalele5786
@umalele5786 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगत आहात.त्यामुळे करायला खूप सोपे जाते.
@alkachitnis7415
@alkachitnis7415 2 жыл бұрын
मी तुमचे almost ६० टक्के video लगेच कॉपी केलेत. कारण माझाही हात खूप बसलाय मोती वर्क वर. मी रोज़ रात्रि १ वस्तु तयार केली तरच झोपते. माझे स्वतःचे ऑफिस आहे त्यामूले relax therapy साठी मी रोज़ आर्ट वर्क करते. You are a good and great teacher. Your house is also very beautiful and clean. Keep it up . 👌👏👏👏👏👍
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
Thank you so much 🥰
@poojavaidya3074
@poojavaidya3074 11 ай бұрын
Madam new beginners ना दोन round बनवून कस समजणार हो..... Pls फक्त पट्टी चा एक व्हिडिओ बनवला तर बरे होईल....
@baluthorat2232
@baluthorat2232 Жыл бұрын
ताई खुपच छान शिकवतात मन लावून ताई मला जय जय रघुवीर समर्थ पट्टी चे तोरण बनवायचे आहे कृपया व्हिडिओ टाकल का?
@RutujaJoshi-j4k
@RutujaJoshi-j4k Жыл бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात,मी खूप काही शिकले आहे.मला श्री महालक्ष्मी प्रसन्न पट्टी कशी बनवायचे ते शिकायचे आहे.कृपया तो व्हिडिओ पोस्ट करावा.
@pradnyasapre6968
@pradnyasapre6968 8 ай бұрын
Tumhi khup chan dakhavta.pan mala pratyaksh shikaychi icha ahe.apan kuthe rahate.me punyat sinhagadroadla rahate.p.replay
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 8 ай бұрын
मी class नाही घेत
@purvaparab9335
@purvaparab9335 2 жыл бұрын
खूप मस्त. पण तोरण पट्टी जी बनवली आहे त्याचे ending kase kele? शेवटी धागा कसा कट केला आणि गाठ बांधली ते नाही दाखवले.
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
माझे आधीचे व्हिडिओ बघा .त्यात सगळा दाखवला आहे .
@charukulkarni4758
@charukulkarni4758 Жыл бұрын
Kiti sunder distey Thank you so much
@sushrutiathawale9454
@sushrutiathawale9454 Жыл бұрын
मला मोत्याचे घर बैलगाडी सोफासेट आणि बेड बनवायचे कसे ते दाखवाल का
@Anammika318
@Anammika318 2 жыл бұрын
वा अप्रतिन तोरण।खूप मस्त दिसतंय।नक्की करणार
@swatideshmukh1433
@swatideshmukh1433 2 жыл бұрын
खुपच सुंदर पण माझा एक प्रश्न आहे की सोनेरी मणी काळे पडतात ते पडु नये म्हणुन काय करावे
@anitabhide6476
@anitabhide6476 2 жыл бұрын
मस्तच सांगितले आहे मी करून बघते👍👍👌👌
@kalpanachandurkar8791
@kalpanachandurkar8791 2 жыл бұрын
Dhanashri tumhi khupach chan Toran shikavle 👌👍
@shrutikulkarni5232
@shrutikulkarni5232 2 жыл бұрын
Wow 👌👌👌sunder toran zale aahe
@shrutideshpande6280
@shrutideshpande6280 2 жыл бұрын
Khup chan jhale ahe thoran 👌🏼👌🏼
@anjalidurve2916
@anjalidurve2916 2 жыл бұрын
Khup sundar banavle ahe toran 👍
@sonalspaintedpalettehealth1240
@sonalspaintedpalettehealth1240 2 жыл бұрын
Khup sundar aahe 👌🏻👌🏻👌🏻
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
Thank you ❤️
@vinanawade2474
@vinanawade2474 2 жыл бұрын
ताई मोत्याचा रांगोळ्या कीमती टाका किंवा व्हिडीओत तयार करि
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
मी विकत नाही . त्यामुळे किंमत सांगत नाही
@anujaambhorkar
@anujaambhorkar 10 ай бұрын
Yachi kimmat kiti sangu
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 10 ай бұрын
बनवलं की अंदाज येईल.
@sujatagade4212
@sujatagade4212 2 жыл бұрын
धनश्री, खपच छान तोरण👌👌
@archanakshirsagar9733
@archanakshirsagar9733 2 жыл бұрын
Khupach sundar👌👌
@shitalkadlag7244
@shitalkadlag7244 2 жыл бұрын
Khup sunder
@manjushaprayag1413
@manjushaprayag1413 2 жыл бұрын
खुप च छान झाले आहे.. 👍👍
@meenakamble4092
@meenakamble4092 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे
@akshatamashelkar71
@akshatamashelkar71 2 жыл бұрын
Khup Sunder mam
@rasikanagarkar7022
@rasikanagarkar7022 2 жыл бұрын
मला मोती पाहिजे मिळतील का सहा नंबरचे सर्व कलर
@sunitamandavgane662
@sunitamandavgane662 2 жыл бұрын
Beautiful, marvelous
@sumeetpendse8489
@sumeetpendse8489 2 жыл бұрын
👌👌तोरण खूप छान शिकविले, सगळया च रांगोळ्या छान शिकवल्या, मी पण करते पण नवीन प्रकार करून बघायला मला आवडते कारण शिकायला वयाचे बंधन नसते माझे वय 70 आहे मला तु नाती प्रमाणे आहे माझा आशीर्वाद आहे तुला 👌👌👌👌नीलीमा पेंडसे जबलपुर
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
Thank you so much ❤️
@minaldeshpande5059
@minaldeshpande5059 8 ай бұрын
Price please
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 7 ай бұрын
Not for sale
@prachiupasani276
@prachiupasani276 2 жыл бұрын
तुम्ही छानसोपेकरुसांगतात तसेच झेंडूच्या फुलशिका
@manojshaha471
@manojshaha471 2 жыл бұрын
Mast
@minaldeshpande5059
@minaldeshpande5059 8 ай бұрын
Tai tumhi he toran banwun detat ka
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 7 ай бұрын
नाही
@radhasri7042
@radhasri7042 2 жыл бұрын
Awesome 👌
@manasijoshi9652
@manasijoshi9652 2 жыл бұрын
खुप छान 👌 ‌
@vaidehikothawade3841
@vaidehikothawade3841 2 жыл бұрын
Apratim 👍👆
@seemantinihanagandi5241
@seemantinihanagandi5241 2 жыл бұрын
Very nice toran
@majhikalamajhiolakh
@majhikalamajhiolakh 2 жыл бұрын
Sundar Toran 👌👌🙏🙏
@uttsavarts9655
@uttsavarts9655 2 жыл бұрын
Wow 👌🏻
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
सुंदर 👌👌👌
@sunitashinde6992
@sunitashinde6992 2 жыл бұрын
Very nice
@ajitkulkarni3713
@ajitkulkarni3713 2 жыл бұрын
छान आहे
@chinmaygogte5471
@chinmaygogte5471 2 жыл бұрын
Very nice 👌👌
@durvagupte1849
@durvagupte1849 2 жыл бұрын
सुंदर
@vidyarawool8254
@vidyarawool8254 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर
@sunitamandavgane662
@sunitamandavgane662 2 жыл бұрын
मॅम, दोन्ही तोरणे खुपच छान दिसत आहेत. त्यातले पहिला ़भाग मी माझ्या साठी करीन आणि भाग २ मी मैत्रिणीला देईन..
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
मस्त च
@archanakolhe2144
@archanakolhe2144 2 жыл бұрын
खुपच छान आहे नक्की करून बघेन.. ताई तुम्ही मोत्याची गुढी शिकवू शकता का? कृपया तुम्ही गुढी करून बघितली तर नक्की शिकवा ताई.. 🙏😊
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
मी प्रयत्न केला पण जमली नाही .
@saishgawande9892
@saishgawande9892 2 жыл бұрын
खूप सुंदर 👌 ताई याची किंमत साधारण किती येऊ शकेल?
@namratavyawahare5440
@namratavyawahare5440 2 жыл бұрын
Chan
@sunitamandavgane662
@sunitamandavgane662 2 жыл бұрын
मॅम, तुम्ही शिकवणी क्र. ५१ काढून टाकली आहे का? असला तर माझ्या व्हॉट्सऍप वर टाकणार ❓ कारण मी पिवळा रंग त्या साठी घेतला होता.
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qmm9q4mJnad0pMU
@sumeetpendse8489
@sumeetpendse8489 2 жыл бұрын
तोरण छान शिकविले, सगळया च रांगोळ्या छान शिकवल्या, मी पण करते पण नवीन प्रकार करून बघायला मला आवडते ,मी 70 वर्षा ची आहे पण नवीन शिकायला वयाचे बंधन नसते👌👌👌 नीलीमा पेंडसे जबलपुर
@sumeetpendse8489
@sumeetpendse8489 2 жыл бұрын
माझा आशीर्वाद आहे
@shrutivaidya819
@shrutivaidya819 2 жыл бұрын
👌👌👌
@manojshaha471
@manojshaha471 2 жыл бұрын
6mm moti rate and coulers
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
8291842899 whatspp मेसेज करा
@ratnakarjoshi9049
@ratnakarjoshi9049 2 жыл бұрын
अरे mamतुम्हाला शुद्ध मराठी मध्ये मी चार वेळा विचारले तुम्ही मोत्याचा लोड आणि चौरंग कधी शिकवणार आहात? ते तुम्ही छान समजावून सांगता ,छान शिकवता म्हणून सारखे विचारत आहे. तुम्ही आपल्या मनाने च वस्तू तयार करता ना?की दुसऱ्या कुणाला copy करता? मग सांगत तरी जाऊ नका? कमेंट्स करा, कसे वाटलं ते सांगा वगैरे. मी पण हया वस्तू करून विकते. मला आवड आहे छंद आहे.आपले पण वाटतं म्हणून विचार त आहे. कुठलाही गैरसमज आणि राग नसावा. क्षमस्व. पण विचार करा.
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
मला ज्या गोष्टी येतात त्या मी शिकवते . मला जे येत नाही ते मी प्रयत्न करते आणि तरीही नाही जमलं तर कसा शिकवू मी . सॉरी पण मी सुद्धा एक विद्यार्थीच आहे . सगळा ज्ञान मला नाही .
@dhanashrikulkarni
@dhanashrikulkarni 2 жыл бұрын
तुमची बोलण्याची पद्धत खुपचं उद्धट आहे . आपल्या बोलण्यात थोडी मृदुदा आणावी . कोणालाही असा फोर्स करू शकत नाही तुम्ही .
@chn9524
@chn9524 2 жыл бұрын
Awesome 👌👌👌
@prachiupasani276
@prachiupasani276 2 жыл бұрын
Mast
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 6 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН
Simple and quick toran design for festival| New and latest toran design 2019.
14:06
Anjali's Rangoli & Craft Corner
Рет қаралды 3,2 МЛН