Рет қаралды 797
मोत्यांचेकानातलेकसेबनवावे. #Howtomakeovalpearlearrings #Pearlearrings #diypearlearrings #Shreyajewellerycreations
नमस्कार मैत्रिणींनो
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण oval pearl earring कसे बनवायचे ते बघणार आहोत. बनवायला अगदी सोप्पे कमी साहित्या त्यात बनवून तयार होतात आणि दिसायला ही नाजूक आणि सुंदर दिसतात. तुम्ही हे कानातले नक्की बनवून बघा. आजचा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर shreya jewellery creations या माझ्या चॅनेल ला Like, share & subactibe करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ घेऊन.
मोत्यांचे कानातले कसे बनवावे. #How to make oval pearl earrings #Pearl earrings #diy pearl earrings
#shortvideo #diy #shots #handmadejewellery #how #maharashtrian #anklet #viral #pearl #earringsdesign