धन्य ब्रह्मानंद ब्रह्मानंद प्राप्त करून दिला प्राप्त आपली वाणी सद्गुरू चरणी साष्टांग
@AngadAdsul8 ай бұрын
धन्य धन्य आनंदाचा आनंद असा अत्यंत भ्रमर आम्हाला समजून आनंद निर्माण करून देता
@VaishaliShigam-vw6iq Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@MangalTawale-vf9vv Жыл бұрын
राम राम कृष्ण कृष्ण हरे hare
@Gavaksh-by-Anupam2 жыл бұрын
देगलुरकर महाराजांचा दृष्टिकोन इतका सुंदर असतो. तो शक्यतो ज्ञानाचा असला, तरी तर्कट नसतो हे वैशिष्ट्य. अभ्यासोनी प्रगटावे ह्याचं उत्तम जिवंत उदाहरण आहेत चैतन्य बुवा.
@balasahebwagh55313 жыл бұрын
योगभष्ट पुरुषाची अमृत वाणी
@AngadAdsul8 ай бұрын
धन्य आपली वाणी आम्हाला या माया तून तरुण नेण्याचा शनिवार सद्गुरु आनंद प्राप्त करून दिला साष्टांग दंडवत
@jayjayraghuveersamarth44492 жыл бұрын
अप्रतिम निरूपण गुरुमाऊली, अत्यंत कल्याणाचे,आनंदाचे
शब्दा शब्दावर महाराज विवरण करतात हे सामान्य कार्य नव्हे.असामान्य प्रज्ञा असलेली व्यक्तीच हे करु शकते. इतका खोल विचार इतका सखोल अभ्यास पाहून खरोखर थक्क व्हायला होते....।।