आईसोबत आमच्या शेतात पकडले मासे आणि खेकडे 😍| Fish and Crab Catching | S For Satish | Ambavali (Kokan)

  Рет қаралды 238,282

S FOR SATISH

S FOR SATISH

Жыл бұрын

आईसोबत आमच्या शेतात पकडले मासे आणि खेकडे 😍 | Fish and Crab Catching | S For Satish | Ambavali (Kokan) #FishCrabCatching #KokanVillageTraditionalFishing #FishingInKokanVillage #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZbin channel - / @satishratate

Пікірлер: 214
@tanujamandlik346
@tanujamandlik346 Жыл бұрын
आई किती कष्टाळू आहे तिला शेवटापर्यंत प्रेम द्या.
@shirishkambli242
@shirishkambli242 Жыл бұрын
आई मेहनती आहे तसेच तिला शेतीची आवड सुद्धा आहे त्यामुळे हे सगळे शक्य होते. तूला सुद्धा या सर्वांची आवड आहे व मेहनत करायची तयारी आहे. अशीच मेहनत कर स्वामी सदैव पाठीशी रहातील.
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Жыл бұрын
सगळ्यात सुंदर तुझं गाव घर व शेती.. म्हणूनच या सिजनमधले vdo ची आवर्जून वाट बघतो.. तुझी व वर्षाची आई खूप कष्टाळू आहेत.. देव तुम्हाला खूप यश देवो..खूपच सुंदर vdo
@kamalpatil9995
@kamalpatil9995 Жыл бұрын
खूप छान गावाला अशी माया करणारी आई असणं नशिबवान आहोत माझ्या काकी आईंची आठवण आली
@sunandamore6712
@sunandamore6712 Жыл бұрын
गावाकडे मोकळा श्वास.निसर्गाची किमया आहे. नशीब लागते असे जीवन जगण्यासाठी.दादा नशीबवान आहात आपण.आईंना,मामींना 🙏
@dashmali8803
@dashmali8803 Жыл бұрын
सतिश दादा जो बाहेर रोडवर येऊन नजारा दाखवतो ना ,2 मिनिट असे वाटते स्वतः तिथे उभा राहून नजारा बगतोय ,अप्रतिम सौंदर्य .तुझा अश्या व्हिडिओची वाट बगतोय .
@viditaredij170
@viditaredij170 Жыл бұрын
लयभारी पावसाळ्यातील नजारा,आई खुप मेहनती आणि उस्ताही आहेत❤
@dhananjaythange-ky9tl
@dhananjaythange-ky9tl Жыл бұрын
दादा तू खूप नशीबवान आहेस.देवासारखी आई आहे तुला.आईच्या हातचे जेवण जेवायचे जे सुख असते ना!ते काही वेगळेच.हे सुख मी लहानपणीच हरवलो.पण ते काही आपल्या हातात नसते.पण तु तुझ्या आईला शेवट पर्यंत अशीच साथ दे.शेवटी आई हि आई असते.तिची जागा कुणी घेऊ शकत नाही.मी माझ्या आई-बाबांना अजून खूप मिस करतो😢कारण आई -बाबांशिवाय घराला घरपण नसते.असेच छान छान विडिओ बनव.आणि खूप मोठा हो.
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Жыл бұрын
गावाचा पाऊस आणि हवा फार छान, मौसम मस्ताना.चुलीवरचे ताजे, गरम गरम वडे,खेकडे, मासे मजा येते खाताना.
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 Жыл бұрын
काय भारी आहे कोकणातील जिवन मस्त कष्ट खूप आहे ते करताना खूप आनंद आहे आईखूपच कष्टाळू आहे कंटाळा नाही नेहमी हसत असते मुलांची प्रगती पाहून आईला कामाचा हुरुप येतो आहे miss करतोय प्रांजूप्रदन्यूला आईला मेसेज वाचून दाखवत जा आणि आईला साष्टांग दंडवत सांग
@keshavsurwase2087
@keshavsurwase2087 Жыл бұрын
मी धाराशिव चा आहे मला आपले व्हिडिओ पाहिल्यावर माझा जन्म हा कोकणात का झाला नसेल याच्यावर विचार करण्यातच जातो.दादा खरचं तुमची पूर्व जन्माची पुण्याई आहे खूपच चांगल्या विचाराची आपण लोक आहेत आपल्याला व्हिडिओ मध्ये पाहिल्यावर खूप खूप आनंद होतो ❤️❤️☺️
@kalpnakurhade3386
@kalpnakurhade3386 Жыл бұрын
आई खूप कष्टाळू आहे आईची सर कोणालाही नाही
@sunilpatil7181
@sunilpatil7181 Жыл бұрын
मी दरवर्षी कोकणात येत असतो पण पावसाळ्यातील कोकण आज पाहिले फार सुंदर आहे
@pramilatelang2362
@pramilatelang2362 Жыл бұрын
खुपच छान आहे.सतीश तुझे गाव मला कोकण फार आवडत.आयुष्यात एकदातरी कोकण दर्शन करणार ❤❤❤
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 Жыл бұрын
खुप छान भावा सतिश भाऊ गावाकडची निसर्ग पाहून मन प्रसन्न झालं, हिरवगार पावसाळी शेती , हिरवगार पावसाळी डोंगर 🌴👌👏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏 कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴🌺🌴
@prathibalalge8499
@prathibalalge8499 Жыл бұрын
सतिशदादा तुमचं गाव खुप भारी आहे 👌😍तिथलं निसर्ग सौंदर्य खुप भारी 👌, शेती ची काम जोरात चालली आहेत 😊🤗, व्हिडिओ मस्तच 😋खेकडे 😋..,.....😊👌😋👍पण प्रांजू , प्रदनू आण्णा, व वर्षा ताई ला मीस करतोय 😌 , त्यांचे व्हिडिओ पण येत नाहीत,😌 वर्षा ताईची खुप गडबड चालत असेन ☺️, ठिक त्यांना वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ पाठवायला सांगा 😍😊
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
आई सुंदर दिसते रे
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Жыл бұрын
खुप छान विडियो , जेवण एक नंबर गाव म्हणजे एक स्वर्ग
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 Жыл бұрын
किती सुरेख, मस्त रे...वातावरण हिरवगार झालेय... दुतर्फा झाडं आहेत . पाण्यानी भरलेली खाच्रे....नभ मेघांनी आक्रमले ..⛈️🌧️⛈️🌧️☔☔ दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा, भात शेती चे दृश्य. किती अनुभवावं तितके कमीच पडते आहे. .😊 😊😅😅खूप कष्टाची कामे चालू आहे..आई किती कष्ट करतेय. 🙏🙏🙏 बापरे ⛈️🌧️⛈️🌧️🌧️ भरपूर पाऊस पडतोय..भारी. Wow... मस्त रे जेवण😋😋😋🤗🤗😍 व्हिडियो" पावसाळी "
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
खुपच सुंदर पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल आपल कोकण आहे धन्यवाद
@shantishirke8916
@shantishirke8916 Жыл бұрын
Satish bahu nice to see working with your aai farmers are great 👍👍👍
@pravinchavan1088
@pravinchavan1088 Жыл бұрын
तुम्ही कष्ट बरेच करता ,आई सुध्दा बरेच काम करतात .तुमच्या कडुन शिकण्यासारखे अनुभव मस्त आहेत.
@mangeshpatil247
@mangeshpatil247 Жыл бұрын
किती सुंदर तुमचे गाव आहे तुमचे व्हिडीओ मला खूप आवडतात एक आपले पण जाणवते तुमचे विडिओ बघितले कि गावाकडची आठवन येते आई ची काळजी घ्या खूप छान असेच विडिओ टाकत रहा
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
खूप छान गावच वातावरण शैती पाऊस बघायला छान वाटत
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
शेतीची कामं बघून खूप छान वाटलं, रात्रीचा जेवणाचा बेत पण छान 👌👌👌👍👍👍🙏
@yogeshbirari3000
@yogeshbirari3000 Жыл бұрын
मनात खुप इच्छा आहे, आयुष्यात एकदा तरी कोकणात जाऊ यात,कोकणचं दर्शन डोळेभरुम घेऊया, पण कसं तर तुम्ही तुमच्या घरी गेलात तसचं,आमचं नाही हो राहत कोणीही कोकणात,माझी खुपच इच्छा आहे देवाने दिलयं आयुष्य तर घ्यावं जगुन सौ .बरोबर आयुष्य खुपच लहान आहे बरका कमावन आणी नंतर बघु हे विचार करणं यात अंतर आपल्या एपती नुसार जगलोय आजपर्यत,पण मला कोकण अगदीामनभरुन अगदी भरभरुन जगायचायं ,किती नशिबवान आहात तुम्ही कोकणात जन्म घेतलाय ,मला तुमचा खुपच हेवा वाटतोय,जर देवाने पुढचा जन्म दिलाच तर मी नक्कीच याच स्वर्गाची निवड करेन.MH:41
@prathmeshiswalkar5574
@prathmeshiswalkar5574 Жыл бұрын
Maza gavi ya Ganpatit sindhudurg kanakavali..
@naziradam6514
@naziradam6514 Жыл бұрын
Aamcha Gawi Yaa Ratnagiri la Most Welcome
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 Жыл бұрын
कीती छान आमंत्रण
@user-nt1ob5mv3c
@user-nt1ob5mv3c Жыл бұрын
माझं पण तसच आहे कोकणात राहायचे खूप इच्छा पण कोण नातेवाईक नाही राहत नाही आमचं कोंकणात आमचें गाव सोलापूर जिल्ह्यात आहे सतीश भाऊ समरीश भाऊ यांचे विलोक बघून आनंद होतो
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Жыл бұрын
आमच्या गावी या चिपळूण येथे रामपूर
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Aajcha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
@NitaNirmal-yt9kr
@NitaNirmal-yt9kr Жыл бұрын
kiti chan gaav ahe re tuja dada khup bar vatale sagla najara bagun
@maheshbhagat8186
@maheshbhagat8186 Жыл бұрын
शेतावर काम कराला ऐक वेगळाच आनंद मीळते
@paragmayekar3156
@paragmayekar3156 Жыл бұрын
आई खूप कष्टाळू आहे रात्री झोपायच्या आधी तू आईचे हातपाय थोडे चेपून देत जा आईलाही बरे वाटेल 👍👍
@sachinsakhare9727
@sachinsakhare9727 Жыл бұрын
Ek number dada ❤
@deepakratate
@deepakratate Жыл бұрын
छान विडीओ मस्त,👌🌱
@cherylgonsalves9771
@cherylgonsalves9771 Жыл бұрын
Satish next time when you come to meet your mummy buy from Mumbai thick hand rubber gloves for your field work so that her hands do not get dirty and muddy.
@sonalisachinshegar1907
@sonalisachinshegar1907 Жыл бұрын
पाऊस खूप छान .. मस्त👍 😊
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 Жыл бұрын
खूप छान मस्त ❤❤❤❤
@aryapawar7445
@aryapawar7445 Жыл бұрын
Aai khup premal aahe and hardworking.
@nileshmalusare7006
@nileshmalusare7006 Жыл бұрын
मन प्रसन्न होतो तुझे व्हिडिओ पाहून सतीश भाऊ खूपच छान मस्तच... 👌👌👍👍🙏
@lalitathakur7950
@lalitathakur7950 Жыл бұрын
खूपच छान वाटते आम्ही दरवर्षी जातो कोकणात गोवा
@precilladsouza9627
@precilladsouza9627 Жыл бұрын
Thumsa gao sa ghar ani shethi mala khoop awadthe.nice video.
@supriyasuvarna1559
@supriyasuvarna1559 Жыл бұрын
Very nice to see field work catching fish crab waterfall 👍
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 Жыл бұрын
Bhari satish
@vithabaikamble3747
@vithabaikamble3747 Жыл бұрын
माझी आई खूप छान जेवण करते.तिच्या हातालाही चव आहे.
@anurengade8370
@anurengade8370 Жыл бұрын
माझ्या माहेरी असेच वातावरण आहे, मलातर हे माझे माहेरच वाटतेय. मी नाशिक येथे जॉब करतेय म्हणून सध्या तिकडे फारसे जाणे नाही होत. छान व्हिडिओ 👌👌👌 आई फार कष्टाळू आहे, साधी आहे 😍👍
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan Vlog! ❤
@AMIT1761979
@AMIT1761979 Жыл бұрын
Khup maste
@kurunasameer3047
@kurunasameer3047 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ कोकणचे
@sebianau73
@sebianau73 Жыл бұрын
Wah masta mase khekde pakadle.aai la raincoat chaan vattoy.tyanna sanga laju nako ghal bindass.kitti mehnat aste sheti karnyat.😊chaan vlog
@minalbhole9156
@minalbhole9156 Жыл бұрын
Satish aai khup hushar aahe. Sarvach kam karate 🙏🙏
@ashokmutatkar5864
@ashokmutatkar5864 Жыл бұрын
खूप छान!👌👌👌👌👌
@user-wh2jg1ns8i
@user-wh2jg1ns8i Жыл бұрын
Khup mast ahe tumch gav😅👌👌👌
@bharatraut6479
@bharatraut6479 Жыл бұрын
खूप छान दादा 😮😮❤❤😊😊
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Жыл бұрын
छान विडीयो...गाव चा विडीयो खूप मंस्त..पाउस आहे...काम पण चालु...🌧️🌧️
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Жыл бұрын
गांव चा जेवण..👌👌😋
@rupeshpatil2871
@rupeshpatil2871 Жыл бұрын
Nice Video
@pushpawagh1187
@pushpawagh1187 Жыл бұрын
Very nice vlogs dada super
@pranalipathare7116
@pranalipathare7116 Жыл бұрын
Very good all take care👌👌👌👌👌😊
@swarachaugule388
@swarachaugule388 Жыл бұрын
Khupch chan 👌
@ganeshsalunkhe16194
@ganeshsalunkhe16194 Жыл бұрын
Dada खूप छान व्हिडिओ
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
मस्त 👌👌👌
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 Жыл бұрын
छान व्हिडीओ 👍👍👍
@ShreeSwamiSamarth1203
@ShreeSwamiSamarth1203 Жыл бұрын
Sunder
@nitinchindaliya7663
@nitinchindaliya7663 Жыл бұрын
Me North Indian aahe But I really Love Kokan......21 to 23 aata Chiplun la Yetoy for 3 days.....😊
@shantidalvi564
@shantidalvi564 Жыл бұрын
Masat 👌 👌
@nehanivendkar4806
@nehanivendkar4806 Жыл бұрын
Mastt jevan 😋😋😋😋😋lay bhari asech roj mase chi recipe dakhva ....
@amolcreation4101
@amolcreation4101 Жыл бұрын
आम्ही कोकणात जातो लय भारी वाटते
@jagrutiayare6965
@jagrutiayare6965 Жыл бұрын
Nice video &Aai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@saritapatil9475
@saritapatil9475 Жыл бұрын
खुपच सुंदर विडीओ 🎉❤🎉
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
एकदम जबरदस्त ब्लॉग, कडक, क्लास👍👍👌👌
@akshaybhise4825
@akshaybhise4825 Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ ची खूप आतुरतेनं वाट बगत असतो दादा.... वाहिनी असत्यात तर खूप मजा आली असती ....कोकनात पावसात खूप मजा येते... आई लव्ह कोकण❤️❤️❤️❤️
@kaminidandekar4478
@kaminidandekar4478 Жыл бұрын
Khup sundar vatla. Tumchi vihir baghu khup chhan vatla mazha balpan athavla. Mast. 😅
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
@fizafaiz6520
@fizafaiz6520 Жыл бұрын
Hii mast video first comment aap aao na hamare yaha mai dapoli me rahte hu aap ki gaw ki paas he mast fresh fish 🐟 khani milte hai o maza he kucch aur hai aao aap please
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Жыл бұрын
Aai khup kastalu aahet dada khup chaan video mann prassana vatla
@supriyagurav6648
@supriyagurav6648 Жыл бұрын
Nice video 😊👍👍👌
@reshmasahani6779
@reshmasahani6779 Жыл бұрын
आई काळजी घ्या खुप पाऊस आहे 👍🏻🙏🏻मस्त वातावरण हिरवळ पाहून छानच वाटते 👌🏻👌🏻
@user-zv8sd1lj8j
@user-zv8sd1lj8j Жыл бұрын
Aamhi Israel madhe rahto, kokna mdhe lahnache mothe zalo, koknachi khup aathawan aete, tumchi vidio pahun khup aannd hoto,thak you. Parmeshwar tumhala & tumcha priwarla aasech khush rakho hi aamchi prmesharshi winnti
@munawarmithagiri6412
@munawarmithagiri6412 Жыл бұрын
Tumcha gawat cha video bagun bhaari vaatto
@vinitapatil9148
@vinitapatil9148 Жыл бұрын
Very nice
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
So LUCKY you all FAMILY gavachi MAJJA enjoy karatayete shetisathi MEHANAT gheta kaku khup mehanat karata
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 Жыл бұрын
👌👍
@latapethe8047
@latapethe8047 Жыл бұрын
Sundar gaav sundar location 👌👌🌹🌹mast aahe
@madansirviRJ22
@madansirviRJ22 Жыл бұрын
KHUP CHHAN DADA
@vishakhavaje965
@vishakhavaje965 Жыл бұрын
खूपच छान गाव तुमचं खूप सुंदर आहे आम्ही पण चिपळूणचे आहोत डेली व्हिडिओ पाहतो❤
@Sanikagaikwad603
@Sanikagaikwad603 Жыл бұрын
Nice vlog dada ❤❤❤❤
@easywalicooking
@easywalicooking Жыл бұрын
खूपच सुंदर vlog
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 Жыл бұрын
Nice video
@hinalad4159
@hinalad4159 Жыл бұрын
पावसात सर्व शेती‌हिरवीगार बघुन मन प्रसन्न होते. जेवण बघुन तोंडाला पाणी सुटले.शेतीला मेहनत खुप असते. हिरवागार कोकण छान वाटतो.
@meenamhatre1232
@meenamhatre1232 Жыл бұрын
छान
@sushilpatil8164
@sushilpatil8164 Жыл бұрын
सतिश दादा तुमचे व्लाॅक खुप भारी असतात !!🌴🌾🌧️
@user-vx7je6hd7x
@user-vx7je6hd7x Жыл бұрын
Trktar घ्यायचा आणि शेती करायची छान व्हिडिओ🎉🎉🎉❤❤
@Mrkureshi303
@Mrkureshi303 Жыл бұрын
तुमसा वीडियो हामी कुवैत मदन बघतोय।😊😊😊
@poonamjain9115
@poonamjain9115 Жыл бұрын
I think me first visiting u channel..n comment 😊
@kishormande4961
@kishormande4961 Жыл бұрын
Satish . along with rain coat use gum boot to आई
@kanchangaykar6968
@kanchangaykar6968 Жыл бұрын
खुप छान दादा विडीयो 👌👌👌👌😋😋😋😋
@maheshpatil2330
@maheshpatil2330 Жыл бұрын
bhari 🐟🦀
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 Жыл бұрын
Lots to Learn from you Satish Bhai, your Hardwork, love for your family and a very Humble Nature..God bless you and your family.
@er.rajivtawde
@er.rajivtawde Жыл бұрын
Good video. Baghitla. Like war click kela aahe.
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 Жыл бұрын
Happy to see you with your mom.God bless
@swatithomas4371
@swatithomas4371 Жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@prasadtetambe2319
@prasadtetambe2319 Жыл бұрын
Dada nice volg 😊❤
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 76 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22