Lucky people who are living in such beautiful village ❤❤
@sunilraut37312 ай бұрын
खूप छान गाव आहे पण कामानिमित्त लोक बाहेर गेलेली आहेत घर जळजळ बंद जास्त आहेत दुःखाची गोष्ट आहे छान गाव आहे निर्सगरम्य गाव आहे आज पहिल्यांदा विडियो बघितला देव करो व्यवसाय काम धंदे लवकरात लवकर येवो आणि गाव बहरलेल दिसू देवा
@mi_kokancha_anish2 ай бұрын
धन्यवाद
@dineshtambitkar97362 ай бұрын
खुप छान आपल्या गावातील माहिती दिल्याबद्दल.
@krishnamhabadi2 ай бұрын
खूप खूप छान ❤❤ I love वडवली , सुंदर माझे वळवली गाव.
@shankarshingade830126 күн бұрын
मी या गावात 1989 साली नोकरीला होतो त्या वेळच्या गावा पेक्षा सध्या य़ा गावात बराचसा फरक आह़े गावाचा विकास बराच झाला अशीच गावची व माणसांची प्रगती होवो हीच अपेक्षा आह़े माझे मित्र संतोष मधुकर बने संतोष म्हाबदी विकास बने हे होते संतोष बने यांच्या घरी राहायला होतो गावात शांताराम वनगुले यांचे एक दुकान होते व्हिडीओ उत्तम बनवला आह़े असेच उत्तम व्हीडीओ बनवून टाकावेत हीच इच्छा मला हे गाव खूप आवडले आह़े संतोष बने याचा फोन नंबर मिळाला तर फार छान होईल शिंगाडे सर
@mi_kokancha_anish26 күн бұрын
धन्यवाद सर
@mi_kokancha_anish22 күн бұрын
सर तुमचा नंबर भेटेल का. संगीत बने यांना पाहिजे
@vijaytaral67212 ай бұрын
बावच्या व करल सुकवून काय करतात
@shantaramphalake43072 ай бұрын
संपुर्ण पत्ता टाका
@vijaytaral67212 ай бұрын
खूप छान भावा बघून समाधान वाटले. असं वाटले की मी माझे १९९० च्या दशकातले गाव बघतो आहे. असेच व्हिडिओ करत जा . बघायला खूप छान वाटत.
@mi_kokancha_anish2 ай бұрын
धन्यवाद
@kokankar_anjitАй бұрын
Nice vlog ❤
@mi_kokancha_anishАй бұрын
धन्यवाद
@rajeshkhade80202 ай бұрын
खूप सुंदर गाव आहे❤
@amarsatim6538Ай бұрын
Bro tuz pn gain lay bhari ahe 👌👌 ..amhi yeu ek divas tuza gavi tuz gav baghyla ..
@mi_kokancha_anishАй бұрын
हो नक्की
@pankajmodkale13772 ай бұрын
❤😍
@sanjaysodaye91512 ай бұрын
गावातील घरं छान आहेत .पण दारं बंद आहेत. माणसें नाहीत. दुख वाटते.
@mi_kokancha_anish2 ай бұрын
धन्यवाद
@siddheshdhokate67612 ай бұрын
😢❤ Nice
@SwapnaliBandre2 ай бұрын
Nice ❤
@mi_kokancha_anish2 ай бұрын
Thanks 🔥
@kishorekoli51382 ай бұрын
Vadavli gaon taluka dapoli aahe
@SantoshShinde-m4u2 ай бұрын
Tu avinash sarakha bolat ja aani bolatana jara smile karat ja baki sarva thik aahe