शेतीतील ऋषी आहेत काका, शेती क्षेत्र साधारण दोन एकराच्या आसपास वाटते, सुंदर व्हिडिओ.
@mi_kokancha_anish3 сағат бұрын
धन्यवाद
@raghunathmonde31895 сағат бұрын
अरे बाबा आम्ही पण हे सर्व करतो शेती पण माकड वानर काही ठेवत नाही आणि डुक्कर वगैरे हे जंगली प्राणी आहेत एक फार त्रास देतात
@chandrakntdalvi58345 сағат бұрын
मला फोन करा ना
@shobhajaju24717 сағат бұрын
ओसाड झाले कोकण सरकारने लक्ष दिले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री भारत माता की.
@mi_kokancha_anish6 сағат бұрын
Ho
@shobhajaju24717 сағат бұрын
लोकांना 🏡 घराचं खेड्यात जाऊन राहवे वाटत नाही मुंबई म्हातारपणी जात नाही.
@rohidaspatil682715 сағат бұрын
छान बोलतोस 👌
@mi_kokancha_anish11 сағат бұрын
Dhanywaad
@jigheshmalekar7357Күн бұрын
मधू कर बोर्ले माझे भावजी ❤️
@yogeshjadhav69962 күн бұрын
दादुस गावातल्या क्रिकेट टीम च्या ट्रॉफी सुद्धा दाखव
@mi_kokancha_anish2 күн бұрын
Hoi
@yogeshjadhav69962 күн бұрын
माज गाव सुद्धा कातळकोंड आहे
@mi_kokancha_anish2 күн бұрын
@yogeshjadhav6996 k 😊
@yogeshjadhav69962 күн бұрын
गावातल्या ट्रॉफीच व्हिडिओ दाखवल असतं तर बर झालं असतं
@RakhiPandhari2 күн бұрын
😂
@surekhasingh11212 күн бұрын
Thanku dada video taklyabaddal maz Maher gav ahe he umroli
@mi_kokancha_anish2 күн бұрын
धन्यवाद
@Aadeshkokanvibes3 күн бұрын
Speaker खराब झाला तालुका जिल्हा कोणता ... मी कोलाड रोहा वरून बघतोय
@farooqshaikh28014 күн бұрын
Sahi 😂😂
@farooqshaikh28014 күн бұрын
😂😂👌
@farooqshaikh28015 күн бұрын
😂😂
@RoshaniAvere5 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@dipeshmahadik975 күн бұрын
Lay bhari bhava😂😂😂😂😂
@vaishalilokhande16645 күн бұрын
😂😂
@amarsatim65386 күн бұрын
Kadk bro 😅😅😂😂👌👌
@swapniljadhav72046 күн бұрын
आमच्या कडे राय गड मध्ये आला स की कोंडविल गाव चा विडिओ बनव समुद्र किनारी गाव आहे
@mi_kokancha_anish6 күн бұрын
हो नक्की भाऊ
@swapniljadhav72046 күн бұрын
हा गाव मंडणगड मध्ये कुठे आहे
@mi_kokancha_anish6 күн бұрын
देव्हारे
@AnilModkale6 күн бұрын
मुंबई मध्ये कितीही पैसे कमवा सुकून फक्त गावालाच मिळतो
@mi_kokancha_anish6 күн бұрын
Ho
@vikasmahadik10517 күн бұрын
Mitra number de
@ramdasbabar39847 күн бұрын
सुंदर व्हिडिओ, रस्ता,गटार अस्तीत्व नाही, दुकान, हाँटेल,चौक दिसत नाही.
@CHHANDHARINAMACHA7 күн бұрын
😂
@KiranPethkar7 күн бұрын
भावा तुझे सर्व व्हीडिओ मी बघतो. सगळेच खूप छान आहेत. गावातली कौलारू घरं खूप छान दिसतात पण माणसं कमी दिसतात. बरेच जण नोकरीसाठी मुंबईला गेलेले असतात. या सर्व लोकांना त्यांच्या गावीच रोजगार मिळाला तर किती छान होईल. कोकणी माणसाने गावात राहुनच छोटा मोठा व्यवसाय करावा, एकमेकांना साथ द्यावी. नोकरीं अगदी नाईलाज असेल तरच करावी पण गाव सोडू नये. आपलं सुंदर घरं आणि जमीन तर स्वप्नातही कोणाला विकू नये आणि परप्रांतीयना आपल्या गावांत मुळीच थारा देऊ नये!
@mi_kokancha_anish7 күн бұрын
धन्यवाद 😊
@KiranPethkar7 күн бұрын
👌 👌 👌
@KiranPethkar7 күн бұрын
कौलारू घरांचे सुंदर गाव!
@mi_kokancha_anish6 күн бұрын
धन्यवाद
@Priyansh-n7i7 күн бұрын
छान आहे गाव
@mi_kokancha_anish6 күн бұрын
धन्यवाद
@amaytambitkar2077 күн бұрын
Hya get mhadun sirla sha na te gar pujari cha hahe
Hi aamhachi kul bevat. Kalmba devi. Navashala davnari ashi. Aamhachi. Kalmba devi
@amaytambitkar2078 күн бұрын
Vav mast ❤❤❤❤❤
@mi_kokancha_anish7 күн бұрын
धन्यवाद
@amaytambitkar2078 күн бұрын
He chala chala ashe bol le na ti maji aaji
@amaytambitkar2078 күн бұрын
Mhanje vinod. Gotal. He maja mama cha nav hahe
@amaytambitkar2078 күн бұрын
He maja mama cha gav hahe sakhri
@sanjaymore98548 күн бұрын
मस्त
@sanjanashigvan8488 күн бұрын
भारी 😂
@rajanijadva73888 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@bharatibhosale19668 күн бұрын
😂😂😂😂
@RoshaniAvere9 күн бұрын
😅😅😂😂
@shankarshingade83019 күн бұрын
मी या गावात 1989 साली नोकरीला होतो त्या वेळच्या गावा पेक्षा सध्या य़ा गावात बराचसा फरक आह़े गावाचा विकास बराच झाला अशीच गावची व माणसांची प्रगती होवो हीच अपेक्षा आह़े माझे मित्र संतोष मधुकर बने संतोष म्हाबदी विकास बने हे होते संतोष बने यांच्या घरी राहायला होतो गावात शांताराम वनगुले यांचे एक दुकान होते व्हिडीओ उत्तम बनवला आह़े असेच उत्तम व्हीडीओ बनवून टाकावेत हीच इच्छा मला हे गाव खूप आवडले आह़े संतोष बने याचा फोन नंबर मिळाला तर फार छान होईल शिंगाडे सर