मंडलेश्वर विहीर अचलपूर ची स्वच्छता मोहीम व इतिहास | स्वराज्य सेवा प्रतिष्ठान | mandaleshwar vihir

  Рет қаралды 384

YOGESH RAYJADE Films (YRF)

YOGESH RAYJADE Films (YRF)

Ай бұрын

#मंडळेश्वराची_पाय_विहीर
#अचलपूर
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हे ठिकाण फार प्राचीन आहे अचलपूर शहरा चे जुने नाव एलिचपूर जैन धर्मीय नावाच्या इल राजाने अचलपूर शहर वसल्याचे इतिहासात वर्णन आहे यादव काळापासून या शहराला फार महत्त्वाचे स्थान आहे 52 पुरामध्ये वसलेले हे शहर 2000 वर्षाचा इतिहास घेऊन आजही जिल्ह्यातील सगळ्यात मोठे लोकवस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते यादवी सत्ते नंतर मोगलशाही इमादशाही निजामशाही ब्रिटिश व मराठा यांनीसुद्धा या शहरावर इतिहास गाजवला वऱ्हाडाच्या इतिहासातील मानाच्या व महत्त्वाच्या पुरातन वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत येथे उभे आहे त्यापैकी एक मंडलेश्वराची पाय विहीर अचलपुर वरून सुलतानपूरा रस्त्यावर एका मोठ्या इडगाह पासून कच्च्या रस्त्याने थोडे पुढे गेले असता उजव्या हाताला अकोलकर यांच्या शेतात ही पायवीर आहे पाय विहीर म्हणजे विहिरीत उतरणाऱ्या करिता पायऱ्या असणारी विहीर, विहिरीच्या वरच्या बाजूला हनुमंताचे मंदिर असून या हनुमंताला मंडलेश्वर हनुमान म्हणून ओळखतात हनुमंताचे दर्शन घेतल्यानंतर लगेच मंदिराच्या अलीकडे विहिरीत उतरण्या करता पाच फूट रुंदीच्या पायऱ्या आहेत व मंदिराच्या पुढच्या बाजूला झाडाझुडपांनी वेढलेल्या अवस्थेत टाके आहे. संपूर्ण विहीर काळा दगडात बांधले असून चौकोनी आकाराची आहे विहिरीच्या दगडावर सुंदरसे नक्षीकाम केलेले आहे नक्षी काम बघत आपण विहिरीत उतरले असता आत मध्ये विहिरीच्या उजव्या व डाव्या बाजूला देवड्या आहेत बहुदा ह्या देवड्या त्या काळात विहिरीच्या रक्षणाकरिता किंवा आराम करिता बांधले असावेत देवळ्याच्या कमानी नक्षीदार आहेत विहिरीमध्ये चारही बाजूंना फिरण्या करीता दगडी ओटा बांधलेला आहे मध्यभागी खूप घाण असल्यामुळे व स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे विहिर संपूर्ण बुजली आहे विहिरीच्या दगडावरचे कोरीव काम कौतुकास्पद आहे इतिहासाची साक्ष देत वर्षानुवर्ष लोकांची तहान भागवणारे विहीर आज मात्र खितपत पडली आहे बोरवेल मुळे व पाण्याच्या अन्य साधानामुळे या विहिरीकडे दुर्लक्ष झाले आहे हा सांस्कृतिक वारसा जपला गेला पाहिजे त्याकरिता स्थानिक लोकांच्यात जागृती करून या विहिरीचे संवर्धन होणे गरजेचे आहे विहिरीच्या वरच्या बाजूला पाणी काढण्याकरिता मोटी ची व्यवस्था आहेआजूबाजूचा भाग स्वच्छ केल्यास अजूनही बरेचसे बांधकाम तेथे दिसण्याची शक्यता आहे विहीरीचा बांधकामाचा नक्की काळ माहीत नसला तरी वीर ऐतिहासिक आहे हे नक्की विहिरीजवळून हाकेच्या अंतरावर आमेरचा महाराज राजा मानसिंग यांची समाधी आहे राजा मानसिंग अकबराच्या दरबारातील सात हजारी मनसबदार होता अकबराच्या कालखंडात राजा मानसिंगा चे महत्त्वाचे स्थान होते हे ठिकाण बघण्याकरिता एकदा तरी अचलपूर शहराला भेट द्यायला हवी.
मानसिंग या भागात तर ठोकून बसला त्यावेळी त्यांनीही वीर बांधण्याची शक्यता आहे तो रस्सीक असल्यामुळे विहिरीत बसून गाणे ऐकायचा.
माहिती संकलन
#दुर्गमुसाफिरी
शिवा श्रीकृष्णराव काळे
_________________________________________________
#amravati #achalpur #vlog #minivlog #myfirstvlog #travel #vihir #vairalvideo #stepwell #india #incredibleindia #architecture #stepwellsofindia #heritage #gujarat #travel #rajasthan #photography #gujarattourism #travelphotography #ahmedabad #history #adalaj #instagram #adalajstepwell #travelgram #jaipur #wanderlust #instagood #ig #delhi #abhaneri #unesco #jodhpur #ancientindia #baoli #agrasenkibaoli #architecturephotography #yogeshrayjadefilms

Пікірлер: 5
@ShantaVijay-uy1hr
@ShantaVijay-uy1hr Ай бұрын
👍👍👍👌👌👌
@apoorvmohod5625
@apoorvmohod5625 Ай бұрын
खुप छान उपक्रम, जय शिवराय जय श्रीराम 🚩
@yogeshrayjadefilms3951
@yogeshrayjadefilms3951 Ай бұрын
धन्यवाद...🙏❤️
@pratikpathare1793
@pratikpathare1793 Ай бұрын
जबरदस्त भाऊ
@yogeshrayjadefilms3951
@yogeshrayjadefilms3951 Ай бұрын
🙏❤️🙏
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 36 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 1,6 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
0:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН
Девушка ограбила мажора, но…😳
1:00
Trailer Film
Рет қаралды 8 МЛН
Вы так любезны
0:16
KOTVITSKY
Рет қаралды 1,6 МЛН
Полицейские проучили парня 🤯 @itsappie
0:28
这是王子儿子吗
0:27
落魄的王子
Рет қаралды 13 МЛН