नमस्कार प्रतिभाताई, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳🎊🎉 आजची कचोरीची रेसिपी एकदम मस्त, मैदा खाने वारंवार मैदा खाने शरीराला मानवत नाही पण कचोरी समोसे तर खावेसे वाटतात आणी या हिवाळ्याच्या मोसमात मटार भरपुर असतो ,म्हणून तुमची मुद्याला पर्याय गव्हाच्या पिठाची कचोरी उत्तम आणि तिही वेगवेगळ्या पध्दतीने, काही बिघडले तर पुन्हा व्यवस्थित घडवायचे कसे याच्या टिप्स, शेवटी हे सर्व इतक्या वर्षाच्या अनुभवातूनच आलेल असते,,नविन पदार्थ बनवायला खुप आवडतो पण बनवताना काहीतरी बिघडले की सगळा मूडच निघून जातो अशा वेळी जर अशा टिप्स आपल्या गाठीशी असल्या की बिघडणार रेसिपी व्यवस्थित व्हायला मदत होते आपले कष्ट व रेसिपीज साठी लागणाऱ्या वस्तु वाया जात नाहीत तुमच्या रेसिपीज बघताना मला टीवीवर फार पुर्वी कुकिंग शोमध्ये रेसिपीच्या क्षेत्रातील प्रख्यात तरला दलाल यांची आठवण येते त्याही अशाच रेसिपीज बद्दल खुप बारीक सारीक माहीती सांगायच्या धन्यवाद 🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
एवढा छान ,आपुलकीने अभिप्राय दिल्याबद्दल कल्पनाताई तुमचे कौतूक करावे तेव्हडे थोडेच आहे..घाईगडबडीत खूप सारे व्हीडीओ टाकण्यापेक्षा अभ्यासपूर्वक रेसिपी सांगायला आवडते .वेळ व खर्च तुमचा वाया जाऊ नये हा उद्देश आहे.तरला दलाल ताई पण खूप हुशार होत्या..तुम्ही कश्या आहात. काळजी घ्या.असेच प्रेम असू द्या.😊
@kalpanaalhat96752 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 हो मी मस्त आहे ,खरे आहे तुमचे जे काम करायचे ते अभ्यासपूर्ण आणि नीटनेटके करावे म्हणजे ते तात्पुर्ते स्मरणात न रहाता दिर्घकाळ लोकांच्या लक्षात राहील नाहीतर हल्ली कुणीही उठते व युट्यूब चॅनेल काढुन आधि छान रेसिपीज दाखवतात आणी नंतर रोज नविन रेसिपी नसली की विडिओ बनवण्याच्या नादात काहिही दाखवत सुटतात कन्टेंटच नसलेले विडिओ , स्वता आधि पर्सनल गोष्टी दाखवुन त्याचे भांडवल करतात व नंतर लोकांनी काही खाजगी प्रश्न विचारले की सांगायचे टाळतात .तुमचे व अनुराधाताई तांबोळकर ताईंचे रेसिपी त्यातिल बारकावे ,टिप्स व ट्रीक्स यामुळेच बघावेसे वाटतात मग ते आठवड्यातून एक आला तरी बस, धन्यवाद 🙏🙏
@sheelashende63332 жыл бұрын
No ft
@mayabopche77942 жыл бұрын
22 et yua2awwtrwtww
@jagrutkoli93172 жыл бұрын
E
@MangalaPatil-q9w24 күн бұрын
Khup Chan aahe sangnyachi padhaat khup sopiaahe❤
@pratibhafirodiyaskitchen870224 күн бұрын
Ok, चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करा,.गोड, तिखट,चमचमीत, ऋतुमानाप्रमाणे सर्व रेसिपी आहेत सूप.बटाटे वडे.मेदुवडा.रस्सम वडा,वडापाव, डोसा,इडली, ढोकळे, गोड,तिखटभाज्या.चटण्या,पोळी भाकरी. बाळंतनीचा आहार.थंडी लाडू इ नक्की पहा
@vimalrokade956111 ай бұрын
खूपच सुंदर कचोऱ्या, मस्तच. गव्हाच्या पिठाची म्हटल्यावर एकदम हेल्दीच .खूप खूप छान.
Pratibha Tai tumhala baghun ch khup aanad zalay........kachori tar mast ch
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
तुम्ही मला ओळखता का.आपले धन्यवाद. अभिप्राय बद्दल.
@supriyayadav89722 жыл бұрын
Nahi personally tar nahi olkhat pan lockdown pasun tumchya recipe pahatey Aaj khup divsani tumcha video pahila Kahi lage..bandhe astil ...purvjanmiche..mala tumhi khup aavadta..
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद,इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@savitakulkarni566711 ай бұрын
आपल्या सगळ्या रेसीपीज छान असतात
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@vidhyaikke57923 жыл бұрын
खुपच मस्तच...👌👌👍👍😘यम्मी,
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@ratnakarsaitwal11402 жыл бұрын
Khup chyan Mya mast 👍👍👍👍👍👍
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@anuradhadeshpande36062 жыл бұрын
Khuap chan swadist Postik Racipi
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@ushamote4161 Жыл бұрын
Tai khup Beautiful
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@ratnakarsaitwal11402 жыл бұрын
Khup chyan Myam mast👍👍👍👍👍👍
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
खुपच सुंदर रेसीपी बिघडले तर काय करायचे सुधारणा करून पदार्थ कसा करायचा हे फार चांगल्या पद्धतीने सांगितले आहे फारच सुंदर
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
माझा उद्देश नीट समजले पाहिजे .प्रॉब्लेम आला तर काय करावे म्हणजे रेसिपी करणाऱ्या ला शीण येत नाही .छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*नमस्कार प्रतिभा ताई! कचोरी छान होऊन गेल्यात की. पाहून खाव्याशा बाटल्या. फार छान! आनंद वाटला किती सुरेख !*
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
नक्की करून पहा.धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.
@jayshreesawant81922 жыл бұрын
Kupch sundar
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@kiranjoshi9138 Жыл бұрын
खुपच छान आहे कचोरी सांगण्याची पद्धत खूप छान आहे😂😅❤
धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@godisgreat6442 жыл бұрын
खुप छान सांगितले
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@sushmavartak1692 жыл бұрын
मस्त खुसखुशीत कचोरी
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@supportonlineyogaclasses91753 жыл бұрын
mi shodhatach hote kachori receipe. wah..thank you
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.स्वाती नक्की बनव.😊
@sunandapatil52122 жыл бұрын
Khup Chan 🙏🏻🙏🏻
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@volumeop95313 жыл бұрын
हरबरा सोलाणे च्या रेसिपी दाखवा काकू मटर कचोरी खूप छान रेसिपी
@vinitapatil91483 жыл бұрын
Khup chan
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.हरबरा ची आमटी टाकलेली आहे. कचोरी हवी तर वाटणे ऐवजी सोलाने घ्या.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@nayanjadhav35143 жыл бұрын
आजी खूप साऱ्या टिप्स सांगत गव्हाच्या पिठाची मटार कचोरी फारच छान बनवलीत लय भारी आजी तुम्हाला खूपच जास्त पदार्थ छान पद्धतीने बनवता येतात रेसिपी चे पुस्तक तयार करा . तुमच्या रेसिपी छानच असतात
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नयन तू खूप गोड मुलगा आहेस.तुला खूप खूप आशिर्वाद. किती भरभरून माया करतोस सध्या पुस्तक विचारात नाही पण तू म्हणतोस तर विचार करेन .रेसिपी व्हिडीओ चा अभ्यास असतो रे बाळा.😊
@anitajamdar71962 жыл бұрын
फारच सुंदर रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@rupaliyerpude97962 жыл бұрын
वामस्त खूप छान रेसिपी सांगितली
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@kiranparab1604 Жыл бұрын
Tai tumhi khup chan bolta.
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@deepalipimpale50603 жыл бұрын
खूप छान कचोरी आहे
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@ranigsadamate81483 жыл бұрын
Mast kaku
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@shraddha_bhosale_vlogs93372 жыл бұрын
नमस्कार ताई माझेही व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@jyotigayal60792 жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले. Thank you 🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@anushkakulkarni86633 жыл бұрын
खूपच भारी 👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@anitavispute74062 жыл бұрын
खुप छान केली
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.