लग्नवाढदिवसाला सर्वांसाठी पुरणपोळीचे जेवण | लाल येळवणी आमटी | Puranpoli Recipe | Katachi Amti

  Рет қаралды 745,785

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 620
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 8 ай бұрын
दादा फक्त तुमच चॅनेलवर ही इतकी चांगली संस्कृती बघायला मिळते आपुलकी तर आहेच पण पण प्रेम पन भरपूर आहे कोणाचा पदर खाली पडत नाही आजकाल हे कुठे बघायला मिळते व्यवस्थीत बोलन तर आहेच काम पन प्रतेक जन आगदी आनंदाने करतात तुमच कुटुंब असंच हसत राहो
@Aditya_thorat6354
@Aditya_thorat6354 8 ай бұрын
डोक्यावर पदर संस्कृती चा आदर एकच नंबर आहे सर्व कुटुंबीय
@vanitadighe9807
@vanitadighe9807 Ай бұрын
खुपच छान बानाई... इतक्या कमी सुविधा मध्ये इतका अप्रतिम स्वयंपाक बनवतेस खरच खूप कौतुक वाटते तुझे
@prasadjadhav3206
@prasadjadhav3206 7 ай бұрын
लग्नांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अनेक आशिर्वाद दादासाहेब आणि सौ बानाईताई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ❤🎉🎉❤
@rupaliwaghmode3677
@rupaliwaghmode3677 8 ай бұрын
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.❤ लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांनाही😊😊
@sandipkadam9813
@sandipkadam9813 8 ай бұрын
सिध्दु दादा आणि बाणाई ताई याना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉
@vrushaliponde950
@vrushaliponde950 4 ай бұрын
बानाई ताई आणि सिद्धू दादा यांना लग्न वाढदिवसनिमित्त खूप खूप शुभेच्छा
@omkarjadhav5833
@omkarjadhav5833 8 ай бұрын
ताई तुम्हाला आणि दादा ना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा वाढदिवस पाहून खूप छान वाटलं केक नाही काय दंगा मस्ती नाही गोड पुरण पोळी करून सगळ्या च्या सोबत गप्पा गोष्टी करतं जेवणं खरचं खुप छान वाटलं हा वाढदिवस कायमं लक्षात राहील परत एकदा तुम्हाला आमच्या परिवारा कडून शुभेच्छा असंच हसतं वआनदी जीवन जगत रहा हिचं ईश्वर चरणी प्रार्थना
@reshmasaraf6624
@reshmasaraf6624 5 күн бұрын
सिद्धू भाऊ बानाई तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 8 ай бұрын
खरेच हे एकमेव चॅनेल असेल यु ट्यूब चें खूप समाधानी जीवन जगतात ,दादा आणि वहिनी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🎂💐
@anitajadhav7513
@anitajadhav7513 Ай бұрын
आत्ताचे लग्नचा वाढदिवस विसरला तर वाद घालणारे .पण ताई किती समजदार आहेत कर्माला जास्त महत्त्व दिलं खरतर तुम्ही खरे कर्मयोगी आहात.❤
@namaratapatil9266
@namaratapatil9266 8 ай бұрын
लग्न च वाढदिवस दोघांना खुप खुप शुभेच्छा .तुमचं सर्व इच्छा पूर्ण होवो.ही श्री गजानन माऊली चरणी प्रार्थना
@nitinpansare1953
@nitinpansare1953 8 ай бұрын
सिद्धू दादा व बाणाई ताई यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य सुखाचे जावो हेच बाळूमामा चरणी प्रार्थना त्यांच्या हातून कुटुंबांची साधुसंतांची वडिलांची सेवा घडो❤❤
@tejasshinde6488
@tejasshinde6488 18 күн бұрын
व्वा छान दोगाची जोडी आनंदात राहूदे. चांगल केली नवीन पातावरवांता घेतली तू अगोदर तुटाक वापरत होती त्याला पाण्यात विसर्जन करं ❤🎉❤🎉 लग्नाचा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@madhavi8446
@madhavi8446 Ай бұрын
किती छान ग बाणाई ,कोणत्याही सोई सुविधा नसताना इतका सुंदर स्वयंपाक करतेस,...तुझे खुप कौतुक वाटते...
@RupaliPatil-o1b
@RupaliPatil-o1b 8 ай бұрын
बानाई ताई व दादांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा सदैव असाच हसत खेळत राहो हीच सदगुरू चरनी बाळुमामा चरनी प्रार्थना🙌👏🙏
@GodhavariChaudhari
@GodhavariChaudhari 17 күн бұрын
सिदू भाऊ बानाई तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आशिर्वाद 👌🏻🥰👌🏻
@chandrakantkhemnar7124
@chandrakantkhemnar7124 8 ай бұрын
हाके पाहुणे लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@vidhyaghule8513
@vidhyaghule8513 7 ай бұрын
दादा ताई तुमचा कड बघुन जगायला शिकवले पाहीजे पैसा आसून जगायच कस कळत नाही
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 8 ай бұрын
खुप बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत तुम्ही. सिद्धू हाके दादा तुम्हाला आणि banai ताई याना लग्न वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासुन हार्दिक शुभेच्छा परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे सुखी रहा आनंदी रहा असेच एकमेकावर प्रेम करा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे आमचे आशिर्वाद आहेत
@Raziya_Shaikh
@Raziya_Shaikh 3 ай бұрын
Dada aani tai tumhala lagnachya subhechha. Tumhala nirogi aayushy labho
@shivam-x4s5y
@shivam-x4s5y 8 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, एक वेगळाच आनंद देऊन जातात 💐
@meerabhange5791
@meerabhange5791 6 ай бұрын
खूप छान पुरण पोळी बाणाई ताईनी बनवली अस वाटत की जेवायला यावं
@shailawagh2734
@shailawagh2734 6 ай бұрын
ही अशी खुल्ली हवा, हिरवे वावर ,मोकळा निसर्ग टिकवून ठेवा हा ठेवा मोलाचा आहे.पण त्यावर नजर पडलेय गब्बर स्वार्थी परप्रांतीय व राजकारण्यांची.
@anitakasaralikar2615
@anitakasaralikar2615 8 ай бұрын
दादा आणि सौ. बानाईवहिणी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा .
@jayshreelendghar7611
@jayshreelendghar7611 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा बानाई व सिद्धु दादा ऊभायतांना निरोगी आयुष्य लाभो हिच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना ❤😊🎉
@Dhananjayayy
@Dhananjayayy 8 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई &दादा ❤ fast comment 🌹
@sunitabagul4316
@sunitabagul4316 7 ай бұрын
खूप च छान ताई लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि खूपच छान बनवता है पुरणपोळी जेवण ला येऊ ताई❤❤😂😂
@ChhayaShendage-q7b
@ChhayaShendage-q7b 2 ай бұрын
तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sachinghangale4453
@sachinghangale4453 8 ай бұрын
दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सिद्धू दादा आणि बाणाई वहिनी असेच दोघेही खुश रहा 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@sairajwadkar1231
@sairajwadkar1231 8 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा❤💐
@manoharkolekar859
@manoharkolekar859 8 ай бұрын
Happy marriage anniversary both to you.❤❤❤❤
@sunitaranjane3683
@sunitaranjane3683 8 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई ताई आणि हाके दादा आपण दोघांना भरपूर आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना तुम्ही दोघे ह्या पूर्ण संसाराची चाके आहात म्हणून हा एवढा मोठा गाढा ओढत आहात असेच सदैव सुखी राहा ❤❤
@leenapage4952
@leenapage4952 8 ай бұрын
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... तुमची सगळ्यांची भरभराट होवो.आनंदी निरामय दीर्घायुष्य लाभो.
@nileshgawande8767
@nileshgawande8767 8 ай бұрын
लग्नाच्या वाढिवसानिमित्त सिद्धू दादा आणि बनाई ताईला खुप खुप अभाळ भरून शुभेच्छा 🎉🎂🎂🎉🙏💐💐
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 8 ай бұрын
❤ लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा पुरणपोळी खायला यावं लागेल आयुष्य आनंदात जगा रक्ताचा हात दुसऱ्याला पण प्रेरणा देता शोभा बेरड अकोलकर वडगाव शेरी पुण
@mangalaburade2948
@mangalaburade2948 7 ай бұрын
🎉🎂 रानातील तुमची ही जोडी जीवनात राहो अशीच गोडी. तुम्हां सर्वांमध्ये खरंच आपुलकी जिव्हाळा प्रेम आहेच. आई बाबांना माझ्या कडून नमस्कार किसन आणि अर्चनाला अनेक आशीर्वाद लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई आणि सिद्दू 🍮🧁 सागर खूप छान बोलतो. मुलांना खूप खूप शिकून मोठी होवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 8 ай бұрын
दादा ताई तुम्हाला दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 8 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा happy anniversary खूप छान साजरा केला वाढदिवस खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@amolwaghmare454
@amolwaghmare454 Ай бұрын
मी भविष्यात महाराष्ट्र विधानमंडळात जाऊद्या पहिलं तुमच्या सारख्या लोकांनचा विषय आघाडीवर घेणार पण असा आनंद घेणं सोपं नाही
@deeparajwadkar6259
@deeparajwadkar6259 7 күн бұрын
Dada tumha dogha na aamchya parivara tarfe lagnachya vadhdivaaachya Khup khup Shubhechchha dev tchya asach pathishi raho
@RAJUMULE-c7j
@RAJUMULE-c7j 5 ай бұрын
Happy anniversary, god bless you🎉❤😊
@meenapatil531
@meenapatil531 8 ай бұрын
आपणा उभयतांना सहजीवनाच्या कोटी कोटी शुभेच्छा..तुमच इतका मेहनती जीवन बघून कुठलीही सुविधा नसताना आपण किती आनंदी समाधानी राहता. हे सर्वांना खूप प्रेरणादायी आहे
@SG0108
@SG0108 7 ай бұрын
लाल मिरचीचा सारभात एक नंबर भाऊ सर्वात पुरणपोळी एक नंबर
@shitalsalvi7229
@shitalsalvi7229 7 ай бұрын
Khup mst vlog dada tai 😊👌👌
@deeparangole435
@deeparangole435 8 ай бұрын
Dada Ani banai तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा असेच आनंदी रहा दोघे
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 6 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना मानाचा जय मल्हार🎉🎉🎉🎉
@SatishOvhal-d4g
@SatishOvhal-d4g Ай бұрын
Good sweet recipe. 💗
@ShubhangiBhuwad
@ShubhangiBhuwad 7 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बाणाई सारखी बायको मिळायला भाग्य लागते.
@ayeshasadik9250
@ayeshasadik9250 7 ай бұрын
तुमचे विडियो बधते वायनी तुमी छान माहिती सागता तुमी छान जेवन बनवता❤❤❤❤❤❤
@manishakhamkar6686
@manishakhamkar6686 8 ай бұрын
दादा वहिनीला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤ मस्त बेत केला आहे पुरणपोळीचा
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 8 ай бұрын
सिंदू दादा व बाणाई तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐 बाणाई लाल मिरचीची येळवणी खुप छान झाली 😍😋पुरणपोळी एक नंबर झाली 🎉👌👌
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 7 ай бұрын
खूपच सुंदर vdo तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉आईंच पण खूप कौतुक वाटते त्यांनी सर्वाना छान वळण लावले आहे आणी मुख्य म्हणून ही छान जबाबदारी ने वागू न या वयात ही सर्व सांभाळत आहेत बोलणे वागळे उत्तम तुम्हा सर्वांचे कौतुक करायला शब्द कमी पडतात
@Nanda-cc1vu
@Nanda-cc1vu 8 ай бұрын
आभाळभर मोरपंखी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️❤️👌👍
@nandajadhav7797
@nandajadhav7797 8 ай бұрын
खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या बहिणीला भाऊ🎉🎉❤❤
@rekhadahibhate8008
@rekhadahibhate8008 2 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा दोघांना
@ArtiGhatkar
@ArtiGhatkar 2 ай бұрын
भाऊ आणि वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫🍧💐🥰
@ratnaprabhashinde2510
@ratnaprabhashinde2510 8 ай бұрын
Happy wedding anniversary both of you
@priyashikhare8055
@priyashikhare8055 8 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या खूप खुप हार्दिक शुभेच्छा. असेच प्रेम सदैव असुद्या. आनंदी रहा.
@meghashewade8174
@meghashewade8174 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 सिद्धू भाऊ तुला आणि वैनी ला
@kusumsatav1088
@kusumsatav1088 8 ай бұрын
सिद्धू दादा आणि बानाई ताई लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@shrutibhairgond9485
@shrutibhairgond9485 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दादा वहिनी असेच आनंदात रहा❤
@krishnahgurev-om2dz
@krishnahgurev-om2dz 8 ай бұрын
Happy anniversary Dada and Vahini 🎉🎉❤
@vishnukamble8248
@vishnukamble8248 8 ай бұрын
बानाई ताई आणि दादा अपना दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आपलं सर्व कुटुंब असंच हसत आनंदी, आरोग्यदायी राहो ही सदिच्छा. आपले सर्वच व्हिडिओ ग्रामीण जीवनाचा आरसा आहे . आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा,❤
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 8 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दादा बानायी वहिनी.💐 मस्त स्वयंपाक 👌🏼👌🏼पोळ्या व सर्व सुंदर. आई अन्नपूर्णा मातेचा वरद हस्त आहे तुझ्यावर. 👍🏼
@mangalamane9289
@mangalamane9289 4 ай бұрын
बाणांई + सिद्दुला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा,
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा बाणाई ,दादा
@mangalasapane3678
@mangalasapane3678 8 ай бұрын
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
@LatikaShende
@LatikaShende 8 ай бұрын
दादा व वहिनी ना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐
@ganeshsuryavanshi7521
@ganeshsuryavanshi7521 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी🎉🎉
@janardangole2607
@janardangole2607 8 ай бұрын
दादा आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
@Jhanvi334
@Jhanvi334 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची जोडी नेहमी सुखांत आनंदात राहो हीच सदिच्छा तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होऊदे हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹🌹🎂🎂🍫🍫🥰🥰🥰
@RajsheelaVlogs01
@RajsheelaVlogs01 8 ай бұрын
दादा आणि वहिनी लां लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎉💐🎊🎊
@reshmakule9665
@reshmakule9665 7 ай бұрын
लग्न वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
@pramodghugare482
@pramodghugare482 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎂🎂 जय मल्हार दादा 🙏🙏
@vidaytingre1023
@vidaytingre1023 8 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना
@geetapadgaonkar1073
@geetapadgaonkar1073 8 ай бұрын
लग्न दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सिदू दादा आणि बाणाई ताई🎉
@SaloniBhoir-tk4mv
@SaloniBhoir-tk4mv 8 ай бұрын
तुमचं जीवन कष्टचे आहे आम्हाला खुपच आवडते
@sushmashete7396
@sushmashete7396 8 ай бұрын
बानाई व सिध्दूबाळा तूम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सुखी रहा आनंदी रहा स्वस्थ रहा मस्त रहा आयुष्यमान भव
@ashakatre795
@ashakatre795 8 ай бұрын
दादा आणि बानाई ताई स लग्न वाढदिवस निमित्त खूप खूप शुभेच्छा 🎉
@bapushelke8990
@bapushelke8990 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सिद्धूदादा आणि वहीणी🎂🎂
@ratnmalapayghan2551
@ratnmalapayghan2551 8 ай бұрын
दादा आणि वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎊
@ShankarrauWargat-ep1lv
@ShankarrauWargat-ep1lv 8 ай бұрын
बाणाई ताई आणि सिध्दु दादांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
@anandjadhav2912
@anandjadhav2912 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई आणि दादा🎉
@ramapokharkar3409
@ramapokharkar3409 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा❤❤ दादा तुम्हाला दोघांना
@suchitapatekar8550
@suchitapatekar8550 8 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई व दादा 🎉
@PratibhaGorad-iw5nb
@PratibhaGorad-iw5nb 7 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही रोज पाहतो खूप छान बोलणं आहे तुमचं आम्ही पण तुमचे पाहुणे आहोत असेच व्हिडिओ बनवत रहा
@sunitakulkarni4309
@sunitakulkarni4309 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई ताई आणि दादा 🎉❤❤
@vaishalikshirsagar9975
@vaishalikshirsagar9975 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई ताई आणि सिधुदादा 🎉🎉
@lilawalunj2685
@lilawalunj2685 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दादा आणि वहिनीं 🎉🎉
@firojtamboli5422
@firojtamboli5422 7 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹👌💕👌👌❤️❤️
@vaishalitanksali4279
@vaishalitanksali4279 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐 आदर्श कुटुंबाचा आदर्शवत वाढदिवस साजरा केला दादा तुम्ही ...पुरणपोळी 😍😍
@NitaShinde-yo7oz
@NitaShinde-yo7oz 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई वहिनी आणि हाके दादा🎉🎉
@hirabaighuge9763
@hirabaighuge9763 8 ай бұрын
सिंधु भाऊ व बाणांई यांना लग्नाच्या वाढ दिवसाच्या शुभेच्छा🎉🎉
@asha_avhad
@asha_avhad 8 ай бұрын
लग्न वाढदिवसानिमित्त शुभेच्छा🎉🎉🎉🎉 पुरणपोळी जेवण छान 🎉🎉🎉
@shobhagaikwad1705
@shobhagaikwad1705 8 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा बानाई. आणि. भाऊ
@Akash-qr4iu
@Akash-qr4iu 8 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांनाही🎉🎉💐💐
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 8 ай бұрын
खुप छान मन लावून स्वयंपाक बनवते बानाई
@mhalsamalhar
@mhalsamalhar 8 ай бұрын
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना पण💐💐🎂🎂
@suchetagavade4144
@suchetagavade4144 8 ай бұрын
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН