विजयी भव: आयुर्वेद नेवरी ता: कडेगाव जिल्हा : सांगली फोन नं : 9175743454, 7387343454
@dhananjaydute22357 ай бұрын
राजा भाऊ एक नंबर मनाला लागेल आसे चित्रीकरण करतात धन्यवाद राजाभाऊ आशीच मायेची भाऊना सतत राहूद्या ❤❤❤
@dhananjaydute22357 ай бұрын
अकोले
@PradeepKumbhar-g8x7 ай бұрын
😊 आजचा एपिसोड खूप खूप आवडला कारण रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती खूपच छान चांगली असतात हे भावनिक दृष्ट्या दाखवून दिले आणि खरंच आहे शेतकरी हा भावनिक दृष्ट्या सर्व सामान्य जनतेला हा मदतच करतो हे या भागात पहायला मिळाले . आणि सर्वच कलाकारांना खूप साऱ्या शुभेच्छा वजीर ने तर या वेबसेरीजला चार चांदच लावलेत . बाकी राजा-भिंगरीच जुळवून +लगीन तेवढं लवकर लावा आम्ही खूप वाट पाहत आहोत गुड्डी -लक्या-पिंकी-सोन्या-सगळ्यांची पात्र छान वठवली आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा -*प्रदीप कुंभार -कळे-कोल्हापूर
@aditybirnagal12426 ай бұрын
रंगा चा आपन लय मोठा फैन आहे❤❤
@aditybirnagal12426 ай бұрын
सोन्या चा आपन लय मोठा फैन आहे
@akshay_21477 ай бұрын
रंगा चा आपन लय मोठा फैन आहे ❤
@ranigunjal5887 ай бұрын
सार्थक गुंजाळ कळलेला संघटनेत तालुका अहमदनगर जिल्हा इथून बोलत आहोत व्हिडिओ खूप आवडला आहे गंगाखेड तुम्ही खूप शांत रहा नाहीतर तुमचे हात पाय तुमच्याच गळ्यात गुत्ती असे नम्र विनंती
@kannadamotivation_7 ай бұрын
🎉💥
@vishalsalunkhe63236 ай бұрын
❤❤❤
@irihute31315 ай бұрын
❤मला तर वजीर लक्या ला बघितल तरच बिस्कुट वाडी चा एपिसोड बघाव वाटतूया नायतर नाय तुम्हाला खर सांगतूय आय लव यू टू ❤ वजीर लक्या जोडी ❤
@ajitmanoharbhosale79297 ай бұрын
रंगा शेट आम्हाला तुमची acting लय आवडती बर का ❤️🎭 I love u priyal sir
@SahdevMali6 ай бұрын
Mala tar Aavdat Nahi Yar😢😢
@mithunfadtare21997 ай бұрын
ऐक नंबर episode.. रंगा. शेट नाद खुळा.. राजा. पिंकी. खतरनाक.. व सर्व कलाकार.. 🥰🥰🥰💞💞👌
@dinkarauti46397 ай бұрын
रंगा शेठ ची ॲक्टिंग भारीच.... राजा मनानं खूप हळवा आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. वजीर लख्या अन् सोन्या.. नेहमीप्रमाणे सहज सुंदर वावर... मनमोकळा अभिनय... खूप छान episode...keep it up ❤❤❤ दिनकर औटी. राजगुरू नगर.खेड.पुणे
@aniketbhosale24297 ай бұрын
सोन्या भावा ऐक नंबर दिसतो❤❤❤❤
@AkashTambe-dj7hr7 ай бұрын
राजाभाऊ कडक ❤ शेतकरी मदत करतोच कारन मराठी माणसाची आणि शेतकरी कमालच वेगळी तो माणूस आपल्याशी कसाहि वागत आसला तरी त्याच्या संकट काळी मदत करण . लय मोठ मन लागत आणि राज्याभाऊ तमच मन लय मोठय ❤❤. बाकी वजिर लखन मस्तच सोन्या सेठ एकच नंबर .रंगात शेठ नादच खुळा एक्टींग ❤👌👌. एपिसोड भारी होता एवूद्या आपल पण नाव पत्ता :सांगलीतजत तालुका करेवाडी
@anilbhagwat25577 ай бұрын
रंगा शेट & all' time' ❤❤❤❤❤
@akshay_21477 ай бұрын
रंगाची एक्टिंग लय भारी खतरनाक 😢 वाटते ❤
@amolrandhave50897 ай бұрын
एकदम भंगारे रंग ची अॅक्टींग
@BalajiBhadre-xp4qz6 ай бұрын
लय भारी रंगा
@akashdongre8327 ай бұрын
पिंकी खर बोल्ली रक्ताच्या नात्या पेक्षा मानलेली व कळत न कळताचे नातीच चांगले असतात 👍राम क्रष्ण हरी 🌿🙏🏼🚩👍
@karan_narwade_19847 ай бұрын
Ranga chi acting bhari aahe ❤
@amolkoli96417 ай бұрын
दर्जेदार कथा, दर्जेदार अभिनय, दर्जेदार चित्रण, दर्जेदार वजीर लखन राजा सरास एक एक अभिनेत्री यांच्या भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहेत. गुड्डी भिंगरी प्रणया आणि पिंकी हे बिस्कीट वाडी वेबसिरीज मधील रत्नाची खान आहेत.
@MiraSathe-y3p7 ай бұрын
एकच नंबर विडिओ 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹👍👍👍
@संभाजी-खांडेकर7 ай бұрын
हा.नवीन.आलेला.रंगाशेट.लयीच.दादागीरी.करतोय
@vijay_217817 ай бұрын
तेच काम आहे😂त्याच
@sarjeraogaikwad34176 ай бұрын
राजाभाऊ आज समजलं की रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं कधीही श्रेष्ठ आसतं ते आज राजाभाऊ तुम्हाला पिंकी ताईला पाहुन मैत्रीचं नातं आणि रक्ताचं नातं यांच्या मधला फरक समजला राजाभाऊ तुम्ही ग्रेट आहात तुम्ही असेच सर्वांना हसवत राहा आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🎉🎉
@sarjeraogaikwad34176 ай бұрын
रा.सारंगापुर ता मानवत जि परभणी
@navnathmanmande20117 ай бұрын
राजाभाऊ एक्टिंग एक नंबर मनाला खूप चांगलं वाटलं तुमचा अभिनय पाहून राजाभाऊ ची अवस्था पाहून पिंकीला खूप वाईट हा कहानी मध्ये ट्विस्ट आला आहे भिंगरीला बाजूला टाकले की काय तुम्ही नवीन पर्वाची सुरुवात करताना जे प्रमुख दाखवलं होतं राजाभाऊ भिंगरी आणि त्याची सुरुवात कधी?❤❤❤ नवनाथ मनमंदे हिमायतनगर नांदेड
@amolrandhave50897 ай бұрын
मला ह्या एपिसोड मध्ये सगळेात पण रांग्याचा राग येतोय
@yogeshwaghmare8447 ай бұрын
खुपच छान ❤❤❤❤❤
@borntoplay58487 ай бұрын
I love you गुड्डी ❤️
@amolrandhave50897 ай бұрын
तुमचे एपिसोड खूप छान चालले तो पण त्या रंग यामुळे लोकांना बघायला राग येतोय तुम्हाला हात जोडून विनंती या सगळं चांगले पण रंग या
@Vishnu127127 ай бұрын
#rangasheth❤❤
@bhausahebpadolkar6 ай бұрын
भाऊसाहेब पडोळकर हैद्राबाद ❤
@sandipmakhar50427 ай бұрын
मी संदीप मखर शिरूर पुणे Episode खुप छान आहे पण एपिसोड थोडा मोठा बनवा
@TejaNaik-ub7pp7 ай бұрын
सोन्या एक नंबर दिसतोय
@sachinnaik7076 ай бұрын
तुम्ही सर्व जण छान अशी भुमिका पार पाडता ते बघायला खुप आनंद होतो, गावाकडील जिवन आपण कुठेच जगू शकत नाही, तुमचा असा कोणताच एपिसोड नाही कि तो कित्येक वेळ बघितला तरी बघतच राहाव असं वाटतं सगळ्यांची कामगिरी अप्रतिम
@kannadamotivation_7 ай бұрын
Rangaa shet 💥💥
@amarpatil51337 ай бұрын
कडक पर्फोमस 🎉❤
@Ashok_ingle7127 ай бұрын
राजा भाऊ नंबर एक शेतकरी शेतात काम करनारा माणूस 😂😂😂😂 शेतात काम करताना शेतकरी उन्हात उभे राहून काम करतोय
@sachinchendake72267 ай бұрын
राजाभाऊ अविस्मरणीय भुमिका गुड्डी च एप्रिल फुल सर्वांचा नाद खुळा ❤❤❤❤❤ सचिन चेंडके सर जत्राट
@SambhajiShinde-fj2jq7 ай бұрын
संभाजी शिंदे वायफळ तालुका जत वजीर भाव एक नंबर आणि लखन भाई एक नंबर
@rahultule69506 ай бұрын
मी राहुल टुले रा एकेरीवाडी ता दौड जि पुणे आजचा भाग खुप छान आहे मला आवडला कारण रक्त च्या नात्यापेक्षा मानलेल्या नातं खूप छान असतात हे दाखवून दिले आहे आणि खरंच आहे शेतकरी हा सर्व सामान्य जनतेला हा मदत करत असतो या भागात पहायला मिळाले आहे शेतकरी कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तो माणूस आपल्याशी कसा ही वागत असला तरी संकट काळी मदत करतो राज्याभाऊ तुमच मन लय मोठ आहे लव यू बिस्कुटवाडी ❤️❤️❤️
@suhasnandkhile52236 ай бұрын
राजा भाऊ 1no
@EknathJoshi-vz9hr7 ай бұрын
राजाभाऊ एक नंबर म्हणाला लागले असे चित्रीकरण करतात धन्यवाद राजाभाऊ आशिष मायाची भावना सतत राहू द्या ❤️❤️
@sachinjagtap9875Ай бұрын
वजीर आणि राज्या नाद खुळा असं वाटतं पाहतच राहवा ❤❤ एक दम कडक
@vijay_217817 ай бұрын
रंगा 500 रूपये ची फुल 😮
@krishnatkhamkar87637 ай бұрын
मस्त भाग वाटला❤
@GeetaBhosale-b5i6 ай бұрын
Navin twist yanar ahe vatt ❤
@PramodKolekar-k1d7 ай бұрын
Nad खुळा episode आहे ❤❤❤
@turbogt96477 ай бұрын
राजाभाऊ चा स्वभाव लय भारी आहे शेवटी शेतकरी सगळ्यांच्या कामाला येतो❤😊
@turbogt96477 ай бұрын
Mangesh kakade satara
@amitchavan56787 ай бұрын
0:06 मला एपिसोड बघून मनापासून खूप आवडले आहेत. त्या साठी धन्यवाद देतो.. गावं भवानीनगर चिंचणी.. जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी 🚩🚩🙏
@amitchavan56787 ай бұрын
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️😊😊😊😊😊😊😊😊👍👍
@krushnagavali127 ай бұрын
लखन भाई सोना भाई यांचा फॅन आहे
@AkshayPatil-sp2sm7 ай бұрын
राजा आणि पिंकी ची जोडी एक नंबर ❤
@rockysamadhan.17227 ай бұрын
मी समाधान कांबळे ( अकोलेकाटी,ता, उ, सोलापूर) प्रत्येक व्हिडिओ बघतो आपल्या बिस्कुट वाडी चे
@TusharSabale-ye8fq7 ай бұрын
Sonia bhai Kadak❤❤
@RamkrushnaCHavan-s9s7 ай бұрын
मी लखन चा आणि वजीर चा एक गाव तेरा भानगडी पासून चा फॅन आहे आणि त्यांचा फॅनचा आहे❤❤❤
@karankeskar12737 ай бұрын
उन्हाळा चालू आहे गार कसं लागतय
@KiranPawar-pm3fu7 ай бұрын
❤ बाहेरच्या नाती चांगल्या असली की सख्ख्या नात्यापेक्षा व्हायची नाती किती चांगली❤
@KiranPawar-pm3fu7 ай бұрын
बांबवडे पलूस तालुका
@nageshbhusnar7 ай бұрын
❤❤
@vijay_217817 ай бұрын
रंगा गाडीचा सिन पिक्चर 🥲
@TusharSabale-ye8fq7 ай бұрын
Ek number Wazir
@RohidasMadane-le4zg7 ай бұрын
पिंकी चा.आवाज.खुप भारी.आहे
@rakeshsakpal29536 ай бұрын
खूपच उत्तम अशी वेबसिरीज आहे ही यातील कलाकार खूप छान कला सादर करतात,कॉमेडी आणी इमोशनल दोन्हीचा गोडवा असतो.थकून आल्यावर हे एपिसोड पाहिले ना खूप फ्रेश वाटतं .
@rakeshsakpal29536 ай бұрын
उरण नवी मुंबई
@Madhav.Govaliyo.vlog.66187 ай бұрын
જય શ્રી કૃષ્ણ
@aakamore70706 ай бұрын
रक्ताच्या नात्यापेक्षा लांबची परकी नाती लाख मोलाची खरच यार पिंकी लाखात एक बोललीस विजयपुर कर्नाटक
@bhanudaskshirsagar90927 ай бұрын
पिकीजी एक्टिंग ऐक नंबर
@samadhankhopade29577 ай бұрын
रक्ताच्या नात्यापेक्षा परकी नातीच कामाला येतात एकदम बरोबर आहे ❤😊
@TusharSabale-ye8fq7 ай бұрын
Satarkar
@OmkarDasai7 ай бұрын
Jay shree ram ❤ mapla nnav vacha mi jalna kar pratik desai 🚩 Mi tumche dar barisa video baghato 🎉
@aviauti45117 ай бұрын
इथे एवढ गरम होतय आणि हे शकतात.
@RutikeshPatre6 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@yashkirdat26087 ай бұрын
एक नंबर एपिसोड बनवताय तुम्ही राजू भाव च काम लय जोरात
@akashkardile33937 ай бұрын
भारी❤❤
@mrprathmeshpatil72396 ай бұрын
Khup Chan video ❤ Miraj
@doulasharukumshaikh21466 ай бұрын
Ware nice
@amoljadhav1717 ай бұрын
, शेतकरी राजा पोखरी आम्ही आमच्या मळ्यातले फुलं घेऊन देतो छत्रपती संभाजी नगर आम्ही रॉयल शेतकरी कधी कोणाला फुलासाठी बोललो नाही
@balajiwaghmare82007 ай бұрын
रंगाचा माज जिरव सोना❤
@vikaspadolkar0756 ай бұрын
♥️✋😍
@vijaygamre13257 ай бұрын
Kadak
@DattaTaktode-gt3ud7 ай бұрын
राजाभाऊ लंका तुझा स्वभाव किती भारी एकच नंबर राजाभाऊ मी तुमचा लय मोठा फैन आहे
@surajpatil75856 ай бұрын
राजा आणी पिंकी ची लव्ह स्टोरी दाखवा
@amolbhosale9026 ай бұрын
आमचा राजा❤
@samadhanchavan7386 ай бұрын
Sonya bhau bullet ch changali diste tumhala 💯🤞♥️
@mugajitambare94607 ай бұрын
,🥰😍🤩😌😌
@ShubhamGavali-fm1pu7 ай бұрын
रंगा शेठ कोण आहे
@sunilmotkar69786 ай бұрын
राजूभाऊ बिगर तुमची आहे पण पिंकी आमची आहे आय लव यू पिंकी आय लव यू सो मच❤
@deepakkondhalkar12167 ай бұрын
Sonny khup Chan Kam krt aahe Ani vajir miss you time❤
@DipakGadade-zv8ij7 ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान झाला माझे एकदा तरी नाव घ्या ना प्लीज डॉक्टर बाई❤❤❤❤
@Nikhil-khose556 ай бұрын
वजिर चि प्रेम कहाणी दाखवा.
@sachinkorke62437 ай бұрын
Nice
@abhijitpatil20277 ай бұрын
आपन छत्रपतींच्या राज्यात राहतोय रंगाने पिंकीचा हात नाही पकडायला पाहिजे होता शिवरायांची शिकवणंच आहे आपल्याला आई बहिणींचा आदर करायचा मग ती कोणाची का असेल जय शिवराय जय शंभुराजे 🚩 अभिजीत पाटील रा केखले ता पन्हाळा जि कोल्हापूर
@AarynBochare7 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌
@rohitsalunkhe49587 ай бұрын
रंग्या थर्ड क्लास
@AjayPatil-ur4bh7 ай бұрын
आता भिंगरी ओरडती राजा la पिंकी ला बगून तेच पाशी सगळ्यात लास्ट स्क्रीप लई जोरात झाली 🎉🎉
@MH-hl2db6 ай бұрын
Sony nice
@BadrinathVeer-d3e6 күн бұрын
❤
@amarBhalke-rq6nd6 ай бұрын
सोन्या...❤❤
@rajendragore51077 ай бұрын
🙏🌹👏👌👍😁
@JivanRaut-b3j7 ай бұрын
पिंकीच्या मते रक्ताची नात्या पेक्षा मानलेली नाती बरी,पण रक्ताच्या नत्या शिवाय आपले पान पण हलत नाही हे विसरून चालणार नाही मित्रानो. नात्यां मधे विश्वास असला की सारी नाती शेवट कडतात पण जा विश्वास नसेल तर सारी नाती परकी होतात हे पण सत्य आहेच ना. जिवन राऊत.लातूर
@RaviBahiram-hb6ef7 ай бұрын
हा रांगा होणारा जॅकलीन डार समजतो
@akshakalokhe78506 ай бұрын
😍
@riteshmachale5786 ай бұрын
सोन्याशेट गाडी शोभती बरका
@BalasahebKolhe-c6d7 ай бұрын
वजाला लक्याला नुसतं खायला पाहिजे जुळणी पाहिजे
@somnathgate32445 ай бұрын
❤🎉🎉😮😊
@sidumali34136 ай бұрын
पिंकी ला तरी बर नाती लवकर आठवली
@NikhilSambarekar4 ай бұрын
सोन्या शेठ च रुबाब वाढवा रांगा शेठ पेक्षा जस बाळासाहेबांच्या भूमिका होती एक गाव तेरा भानगडी