पेण बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरतो विविध प्रकारच्या सगळे वस्तू वैगेरे लय भारी जबरदस्त 😊🎉❤
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
हो भाई रायगड जिल्यातील सर्वात मोठा बाजार आहे
@dineshs79532 ай бұрын
पेण चा आठवडा बाजार खूपच मोठा आहे. खूप छान explore केलंस. असेच चांगले विडिओ करत जा. 👌👌
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
जी धन्यवाद
@EKNitinMagarАй бұрын
छान अठवडा बजार 👌👌
@sagarpatilvlogs754Ай бұрын
जी धन्यवाद
@sakhee-33362 ай бұрын
खूप छान बाजार आहे
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
धन्यवाद ताई
@ffsimplecg21922 ай бұрын
Nice❤
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
धन्यवाद
@akdhadakebaaz2 ай бұрын
छान व्हिडिओ चालला आहे 🎉🎉
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
हो भाई धन्यवाद
@akdhadakebaaz2 ай бұрын
नर्सरी मस्त आहे झाडे रोपे फुले रोपे माडे वैगरे छान 🥰👍
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
हो भाई जमीन असती तर वाडी लावली असती
@akdhadakebaaz2 ай бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ आहे भाई छान सादरीकरण केले आहे 👍
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
धन्यवाद भाई
@akdhadakebaazАй бұрын
अभिनंदन भाई 3 k. झाल्या बद्दल अशीच खूप प्रगती हो पुढिल वाटचालीत मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🍫🎉
@sagarpatilvlogs754Ай бұрын
धन्यवाद भाई
@ChhayaMhatre-x5bАй бұрын
पेणचा बाजार खूप छान आहे पण रत्यावर खूप पाणी आहे त्याचा बंदोबस्त करावा
@sagarpatilvlogs754Ай бұрын
हो होणार तो पण
@sagarpatilvlogs754Ай бұрын
धन्यवाद कंमेंट साठी व्हिडीओ आपल्या नातेवाईक व मित्रमंडलिस अवश्य share करावा
@ChhayaMhatre-x5bАй бұрын
तसेच रस्ता दूरूस्त करायला पाहिजे
@sagarpatilvlogs754Ай бұрын
होईल सर्व चिंता नसावी
@SwadishtMenu2 ай бұрын
खूप छान बाजार
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
धन्यवाद
@sitanjali2 ай бұрын
खुप मोठा बाजार आहे पेणचा
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
धन्यवाद
@ashishgharat7082 ай бұрын
आठवडा बाजार हा खर म्हणजे स्थानिक भूमीपुत्र व्यापारी बांधवांसाठी आर्थिक सहाय्य मिळवण्याचे मोलाची संधी देत असतो पण दर वेळेस खूप वाईट वाटत भाई कधी पण गेलो तरी आपल्या स्थानिक मराठी व्यापारी बांधवांचे चेहरे खूप कमी दिसतात 90% परप्रांतीय व्यापारी असतात..😓
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
बहुतांश ठिकाणी स्थानिक व्यापारी भेटत नाही ह्या बाजारात फक्त 30% मराठी व्यापारी भेटला बाकी कोप्रोली दिघोडे पूर्ण परप्रांतीय मग दिघोडे चा ब्लॉग शूट केला परंतु परप्रांतीय पाहिले म्हणून अपलोड केलाच नाही
@ChhayaMhatre-x5bАй бұрын
तसच रस्ता दूरूस्त करायला पाहिजे
@sagarpatilvlogs754Ай бұрын
हो नक्कीच होईल सर्व
@akdhadakebaaz2 ай бұрын
आमच्या इथे पण दर सोमवारी बाजार असतो 🎉
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
गावाचे नाव
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
सुकेली पण असतात ना विकायला
@akdhadakebaaz2 ай бұрын
आमचे स्टेशन सफाले मध्ये असतो भाई व सगळे विविध प्रकारची वस्तू व सुकलेली पण असतात विकायला
@sagarpatilvlogs7542 ай бұрын
मला वेळ सांग भाई जमलं तर येणार तुमच्या भागात आलोच नाही कधी तुमच्या विभागातून आघाडी मिळवायची आहे जय जीवदानी माता 🙏
@akdhadakebaaz2 ай бұрын
@@sagarpatilvlogs754 सकाळी भरतो तो दुपारी प्रयत्न असतो
@MrEaglewings1010Ай бұрын
मी pencha आहे..pn asli kama nai keli kdhi
@sagarpatilvlogs754Ай бұрын
सर्वप्रथम आपले कंमेंट साठी धन्यवाद मला सांगा चुकीचं आहे की बरोबर आणि ह्याच्याव्यतिरिक काय केल पाहिजे आणि ह्यामध्ये वाईट काय आहे जरा सविस्तर सांगू शकता
@MrEaglewings1010Ай бұрын
@sagarpatilvlogs754 Ek number video bhai .. mi bolo na ..mi asli kama nai keli ..aavarla mana
@sagarpatilvlogs754Ай бұрын
Ok मग करा सुरु कारण तुम्हाला मोठं व्हायचं असेल काहीतरी वेगळे करावे लागते बघावे लागते की लोकांना काय हवं
@sagarpatilvlogs754Ай бұрын
@MrEaglewings1010 खूप खूप धन्यवाद आपले काही मदत लागली तर सांगा
@MrEaglewings1010Ай бұрын
@@sagarpatilvlogs754 नक्की भावा .. आपण मराठी आगरी माणसा एकमेकांना मदत करू तरच या मरवड्यांपेक्षा मोठ होऊ