🙏🏻🙏🏻खूप मस्त भरला आहे माळवट खुप छान करता सेवा आणि सजावट तुमची सर्व देवी खुप छान दिसतात प्रसन्न वाटत खरच साक्षात देवी आवतरल्या आहे असं वाटत 🙏🏻🙏🏻
@maulishete87953 жыл бұрын
Lkkkm Moo-
@maulishete87953 жыл бұрын
K I'Good Night 💤🌙 😊 Sweet Dream 🌠🌠🌠🌠🌠🌠🌠 B-):))🐩 only up quip oil
@ritapraful272610 ай бұрын
ओम कलेश्र्वरी प्रसन्न..🙏पप्पा तुमचे व्हिडिओ बघून आई ची सेवा करण्याची इच्छा झाली आणि मी पण ११मंगळवार चे उपवास व पूजा करण्यास सुरुवात केली आहे.आत्ता २ मंगळवार झाले खूप छान वाटत पूजा करून प्रसन्न वाटतंय .पप्पा आई काळूबाई सोबत तुमचा पण आशीर्वाद मला भेटुदे आणि माझी उपासना पूर्ण होहुद्या 🙏
@dattatrypokharkar64253 жыл бұрын
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं आई राजा उदो उदो यल्लार माणिक उदो उदो जय शिव मल्हार
@anjalthorble79263 жыл бұрын
देवीची लेस कुठून घेतले ते सागा
@ranjanawagh36153 жыл бұрын
खूपच छान मळवट भरलेला आहे मी तसा आईसाहेब चा भरेन धन्यवाद
@rekhakharade4102 Жыл бұрын
खूप छानआणि सोप्या पद्धतीने मळवट कसा भरायचा ते सांगितले खूप खूप धन्यवाद🙏
@minaljagtap72933 жыл бұрын
पप्पा खूप छान मळवट भरला आहे देवीला .🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺om kaleshavri🔱vedio खूप मस्त आसतात.शिकण्यासारखे खूप असते.
@sonalchaskar33973 жыл бұрын
🙏🙏ओम काळेश्वरी नमस्कार पप्पा खुप छान मादीती देताय पप्पा भरपूर माहीती मीळाली मन प्रसन्न झाले धन्यवाद 🙏🙏🌹🌹👌👌🔱🔱