मळ्यातल्या कथा 🌾🥰 | Ep 12 | Marathi Web Series | PPG Films

  Рет қаралды 219,766

PPG Films

PPG Films

Күн бұрын

Пікірлер: 365
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Malyatalya Katha Ep 13 :- kzbin.info/www/bejne/aabHi4uYZr6jiKcsi=abzu0qkX3iAOK_xg
@manishapatil7089
@manishapatil7089 2 ай бұрын
पहिली माधुरी खरोखरच खूपच छान होती... पण असं नाही की त्यांनी हीच वेब सिरीज सोडली.... पहिल्या माधुरीने असं करायला नको होतं त्या दुसऱ्या सिरीज मध्ये काम करत आहे..... प्रसिद्ध या सिरीजमुळे झाल्यात त्यामुळे त्यांनी ही सिरीज सोडायला नको होती त्यामुळे आता जी माधुरी घेतलेली आहे तिला आपण पसंत करून घ्यायलाच हवं... नाही काही तरी सुद्धा खूप छान प्रयत्न करते तिच्यासारखा 👍👍
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
@shubhangipatil6004
@shubhangipatil6004 2 ай бұрын
दूसरी कोनतदी वेब सीरीज
@ghanshamdhage1367
@ghanshamdhage1367 2 ай бұрын
😊 you are right Manisha
@ghanshamdhage1367
@ghanshamdhage1367 2 ай бұрын
​@@shubhangipatil6004Ho Hey mala dekhi samajh Lena hi
@Lawrence_Bishnoi_group_007
@Lawrence_Bishnoi_group_007 2 ай бұрын
@@manishapatil7089 ye khare ahe
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मंडळी कसं वाटलं गोड सरप्राईज🎉🎉 बाकी , भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा 👍😍 एन्जॉय❤❤❤
@वैष्णवीजाधव
@वैष्णवीजाधव 2 ай бұрын
1 no
@rauljadhav3208
@rauljadhav3208 2 ай бұрын
पहिल्या काही एपिसोड्स मधे जस तुम्ही अतुल आणि माधुरी चा रोमान्स💒 दाखवला तस आता काही दिसत नाही...प्लस अतुल ची पाहुणी पण कुठे गायब झाली....
@karanpanchal9581
@karanpanchal9581 2 ай бұрын
13bhag kadhi yenar ahe
@ShrutiGoadage
@ShrutiGoadage 2 ай бұрын
🎉🎉❤❤
@rahulkhemnar4222
@rahulkhemnar4222 2 ай бұрын
❤❤❤
@Samrudhi79
@Samrudhi79 2 ай бұрын
पहिल्या माधुरी पेक्षा ही माधुरी आम्हा तरुणासाठी फार मोहक आहे.लव्ह यू ❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks for watching ♥️
@gourikondalkar-pn9sn
@gourikondalkar-pn9sn 2 ай бұрын
Gret story'... Khup chan....... ❤❤.
@ajitgite8373
@ajitgite8373 2 ай бұрын
पहिली माधुरी खुपचं छान होती...
@UddhavMunde-y7n
@UddhavMunde-y7n 2 ай бұрын
आरे भाग मोठा करा लवकर टाकीत जा खुप सवय झाली आहे ❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@rohidashole1520
@rohidashole1520 2 ай бұрын
अतुल भाऊ ग्रेट आहे.... ❤❤❤❤❤ आधीची माधुरि पण ❤❤❤ आताची माधुरी पण भारीच आहे..❤❤❤ वेबसिरिज आणिसगळ्या कलाकारासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@ambadaslandge6781
@ambadaslandge6781 2 ай бұрын
संगीता भारी आहे राव.सगळा राडाच राडा आहे राव.😅आतुल भाऊची मजा आहे राव.
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@meghanajadhav7496
@meghanajadhav7496 2 ай бұрын
मला त्या महाद्या चा खुप राग येतो..कसला घाण बोलतो बायकोला.. म्हणून बायको दुसराकडे गेली..आणि‌‌ अतुल‌ वाईट वागुन पण चांगला वाटतोय
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Stay connected
@rajubille3030
@rajubille3030 2 ай бұрын
मला तरी असं वाटतं वर्षा आणि अतूल चे प्रेम प्रकरण दाखवा खूप मजा येईल
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Nakkiich
@yogeshugale7503
@yogeshugale7503 18 күн бұрын
पुडचा भाग कधि लवकर येउदा
@BalasahebKharat-z5o
@BalasahebKharat-z5o 2 ай бұрын
खुप छान भाग होता सर्व टीमचे मनापासून आभार असे च भाग लवकर लवकर टाका तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@PSSHINDE-ff2kt
@PSSHINDE-ff2kt 2 ай бұрын
मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही महादेवाची शपथ जय शिवराय जय शंभूराजे
@rajupradhan232
@rajupradhan232 2 ай бұрын
या कथेमधील सस्पेन्स लयच वाढत चालले very very good job ppg पण पुढील भाग लवकर येऊ द्या please ❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@minakshijadhav2676
@minakshijadhav2676 2 ай бұрын
आताच्या माधुरी पेक्षा संगी छान आहे . व आधीची माधुरी पण
@PrathmeshChounde
@PrathmeshChounde Ай бұрын
Bhaje wala part lai funny hota😅😅
@sanjayandurkar882
@sanjayandurkar882 2 ай бұрын
कथा. शान. आहें पुडील भाग लवकर टाक पाहायला खूप खुप चांगली वाटते. P. P. G. ला खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@nileshdeore490
@nileshdeore490 2 ай бұрын
Aaj khup chhan episode hota purn ala mhanun aaj br vatal 👌🏻👌🏻
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@harishkulkarni6829
@harishkulkarni6829 2 ай бұрын
खूप भारी वाटते आपल्या Comment वाचून , पुढील episode येतोय लवकरच तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघत रहा.❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
❤️❤️
@RahulGore-q9p
@RahulGore-q9p Ай бұрын
दिसरी मादूरी पण मस्त आहे
@anilbhalerao7130
@anilbhalerao7130 2 ай бұрын
13 व्हा भाग लवकर टाका मी भाग आतुरतेने बघतो मला छान वाटतं ते व्हिडिओ पाहायला मज्जा येते म्हणून म्हणतो लवकर लवकर टाकत जा 13 आणि 14 लगेच टाकून द्या
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@kiranlahunde2666
@kiranlahunde2666 2 ай бұрын
पहिली माधुरी आणा राव
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks For watching !!!!
@YOGESHSALUNKE-w9z
@YOGESHSALUNKE-w9z 2 ай бұрын
Madhuri on right mode.. खुप छान ! दिसायला सुंदर आहेच . . पण अभिनय सुद्धा चांगला आहे .
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@manishapatil7089
@manishapatil7089 2 ай бұрын
प्रत्येक नवीन कलाकाराला आपल्याला दाद देणं फार महत्त्वाचा आहे त्यांचा उत्साह वाढवणं आपलं काम आहे
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@jayshreegumbade1390
@jayshreegumbade1390 2 ай бұрын
Atual bhau ❤️❤️❤️❤️❤️
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@navanathbenke2938
@navanathbenke2938 2 ай бұрын
पुढील भागाची आतुरता कोणा कोणाला आहे लाईक करा ..... मल्यातल्या कथा तील लाडके प्रेषक मित्रानो आणि मैत्रिणींनो.😊❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@abhijitbankar7937
@abhijitbankar7937 2 ай бұрын
Atul bhai 1 number...❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks 😊👍😊
@skimran5257
@skimran5257 2 ай бұрын
जीनी माधुरी कव्वा नर आहे खूब चांगली होती
@Gamingmodwithsumit
@Gamingmodwithsumit 2 ай бұрын
सगळ सोडा पण गोरख ल पाहिलं बदला 😂
@santoshthite2607
@santoshthite2607 2 ай бұрын
खूप मस्त भाग होता
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
♥️
@Shivkanyagadhe174
@Shivkanyagadhe174 2 ай бұрын
पुढचा भाग लवकर अनावा 👏👏
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@akshaybhale2910
@akshaybhale2910 2 ай бұрын
Khupach bhari surprise 🎉🎉🎉❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@prakashtile4108
@prakashtile4108 2 ай бұрын
अतुल म्हणजे नागराज मंजुळे च
@sagardhokare1198
@sagardhokare1198 2 ай бұрын
Khupach chhan web series tumchi rao.
@anilbhalerao7130
@anilbhalerao7130 2 ай бұрын
पुढचा भाग लवकर टाका ❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@shankardudhalkar
@shankardudhalkar 2 ай бұрын
नाना च्या घरासमोरून दिसणारा नजारा काय रमणीय परिसर आहे ❤❤❤ आम्ही गावाकडचे निसर्गाची संपती आहे आमच्या कडे 🎉❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@Amanvlogaquarium
@Amanvlogaquarium 2 ай бұрын
❤❤❤❤❤ khub bhari 🎉🎉🎉🎉🎉
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@sarikanagane2889
@sarikanagane2889 2 ай бұрын
खुप छान कथा❤❤❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@jitendramane7314
@jitendramane7314 2 ай бұрын
भाग छान होता.. ❤❤ पण माधुरी पहिलीच छान अभिनय करत होती ....
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
नमस्कार ♥️ तर, जुन्या माधुरी ह्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शूटिंगला आल्या नाहीत, आणि पुढेही शूटिंग ला येणार नव्हत्या असं त्यांनी कळवलं होतं... तरीपण आम्ही खास तुम्हा सर्वांसाठी नवीन माधुरी आणून कथा पुढे चालवत आहोत... जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला तरच कथा पुढे चालवणार आहोत.. नाहीतर त्या जुन्या माधुरी मुद्दाम आल्या नाही म्हणून आपल्याला अतुल महादा वर्षा रामा सोमा नाना तात्या नेहा ह्या पात्रांवर अन्याय करावा लागेल, अन् सिरीज थांबवावी लागेल जर तुम्हाला वाटत असेल की एका अनप्रोफेशनल व्यक्तीसाठी सिरीज थांबवावी तर तसं तुम्ही कळवा .. बाकी पुढील भाग लवकरच ❤ A. D. मळ्यातल्या कथा
@KiranUbale-x1l
@KiranUbale-x1l 2 ай бұрын
आताची माधुरी दीक्षित ❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks 👍🙏
@akashsanap7490
@akashsanap7490 2 ай бұрын
पहिली माधुरी एकच नंबर होती❤❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
नमस्कार ♥️ तर, जुन्या माधुरी ह्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शूटिंगला आल्या नाहीत, आणि पुढेही शूटिंग ला येणार नव्हत्या असं त्यांनी कळवलं होतं... तरीपण आम्ही खास तुम्हा सर्वांसाठी नवीन माधुरी आणून कथा पुढे चालवत आहोत... जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला तरच कथा पुढे चालवणार आहोत.. नाहीतर त्या जुन्या माधुरी मुद्दाम आल्या नाही म्हणून आपल्याला अतुल महादा वर्षा रामा सोमा नाना तात्या नेहा ह्या पात्रांवर अन्याय करावा लागेल, अन् सिरीज थांबवावी लागेल जर तुम्हाला वाटत असेल की एका अनप्रोफेशनल व्यक्तीसाठी सिरीज थांबवावी तर तसं तुम्ही कळवा .. बाकी पुढील भाग लवकरच ❤ A. D. मळ्यातल्या कथा
@ShahajiGodage-no1zz
@ShahajiGodage-no1zz 2 ай бұрын
Ekdam kadk story ekdam jabri Mhada in full Don Villain Baki sarvanchi acting changli ahe Editing mixing ekdam kadk bhaiii ek number story ❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@Punamsuhasmorey123
@Punamsuhasmorey123 2 ай бұрын
Ooo ala..... Thank you dada.. 😁😅
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
आलाच 😁
@skimran5257
@skimran5257 2 ай бұрын
खूबचंद होता परंतु जिनी माधुरी कौवायह ना रहे
@VidhuNagda
@VidhuNagda 2 ай бұрын
Madhuri ch Humm khup mast ahe😅😂❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@hirajagdhne6732
@hirajagdhne6732 2 ай бұрын
एकचं नंबर पुढिल भाग लवकर टाका ❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@shaileshgedam2177
@shaileshgedam2177 2 ай бұрын
आधीं ची माधुरी छान होती 😊😊😊
@appasahebbhosale3834
@appasahebbhosale3834 2 ай бұрын
आताची माधुरी पण खूप छान आहे
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@rajeshbhosale5093
@rajeshbhosale5093 2 ай бұрын
लय भारी आहे अतुल भाऊ नंबर वन राडाचचचचचच
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
अतुल भाऊच्या वतीने जाहीर आभार......
@rajeshbhosale5093
@rajeshbhosale5093 2 ай бұрын
@ppgfilms अतुल भाऊ तुमचा लय मोठा फॅन आहे एकदा भेटायच तुम्हाला मी पुणे मदे फुरसुंगी कापड दुकान मध्ये आहे
@wagh9776
@wagh9776 2 ай бұрын
माधुरीच्या कामात सुधारणा झाली थोडीशी अजून हवी छान करतील त्या
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@ShahajiGodage-no1zz
@ShahajiGodage-no1zz 2 ай бұрын
.nice episodes
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks 😊
@DadaKuchekar-h5j
@DadaKuchekar-h5j 2 ай бұрын
एक नबर छान
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@kirannandire9651
@kirannandire9651 2 ай бұрын
पहिलेच माधुरी भारी होती राव....!!! नवीन माधुरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि डायलॉग डिलिव्हरी.. ??? दम नाही Missing Khushbu🙄
@RanjitGole-y8u
@RanjitGole-y8u 2 ай бұрын
💯 Right
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
नमस्कार ♥️ तर, जुन्या माधुरी ह्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शूटिंगला आल्या नाहीत, आणि पुढेही शूटिंग ला येणार नव्हत्या असं त्यांनी कळवलं होतं... तरीपण आम्ही खास तुम्हा सर्वांसाठी नवीन माधुरी आणून कथा पुढे चालवत आहोत... जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला तरच कथा पुढे चालवणार आहोत.. नाहीतर त्या जुन्या माधुरी मुद्दाम आल्या नाही म्हणून आपल्याला अतुल महादा वर्षा रामा सोमा नाना तात्या नेहा ह्या पात्रांवर अन्याय करावा लागेल, अन् सिरीज थांबवावी लागेल जर तुम्हाला वाटत असेल की एका अनप्रोफेशनल व्यक्तीसाठी सिरीज थांबवावी तर तसं तुम्ही कळवा .. बाकी पुढील भाग लवकरच ❤ A. D. मळ्यातल्या कथा
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 2 ай бұрын
पहिली माधुरी खूप भारी होती राव ❤
@hanumantkale014
@hanumantkale014 2 ай бұрын
Dusari pn ahe na
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
नमस्कार ♥️ तर, जुन्या माधुरी ह्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शूटिंगला आल्या नाहीत, आणि पुढेही शूटिंग ला येणार नव्हत्या असं त्यांनी कळवलं होतं... तरीपण आम्ही खास तुम्हा सर्वांसाठी नवीन माधुरी आणून कथा पुढे चालवत आहोत... जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला तरच कथा पुढे चालवणार आहोत.. नाहीतर त्या जुन्या माधुरी मुद्दाम आल्या नाही म्हणून आपल्याला अतुल महादा वर्षा रामा सोमा नाना तात्या नेहा ह्या पात्रांवर अन्याय करावा लागेल, अन् सिरीज थांबवावी लागेल जर तुम्हाला वाटत असेल की एका अनप्रोफेशनल व्यक्तीसाठी सिरीज थांबवावी तर तसं तुम्ही कळवा .. बाकी पुढील भाग लवकरच ❤ A. D. मळ्यातल्या कथा
@IndianAnna143
@IndianAnna143 2 ай бұрын
1 no.. episode ahe..🎉❤❤❤❤❤..next episode deat sanga sar.
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@dhanajikharat8877
@dhanajikharat8877 2 ай бұрын
छान झाला भाग..❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks 😊👍😊
@RajendraDharne-y2m
@RajendraDharne-y2m 2 ай бұрын
कडक ❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@arjunugale1583
@arjunugale1583 2 ай бұрын
Madhuru badalali ani sagali majja geli 😂
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
नमस्कार ♥️ तर, जुन्या माधुरी ह्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शूटिंगला आल्या नाहीत, आणि पुढेही शूटिंग ला येणार नव्हत्या असं त्यांनी कळवलं होतं... तरीपण आम्ही खास तुम्हा सर्वांसाठी नवीन माधुरी आणून कथा पुढे चालवत आहोत... जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला तरच कथा पुढे चालवणार आहोत.. नाहीतर त्या जुन्या माधुरी मुद्दाम आल्या नाही म्हणून आपल्याला अतुल महादा वर्षा रामा सोमा नाना तात्या नेहा ह्या पात्रांवर अन्याय करावा लागेल, अन् सिरीज थांबवावी लागेल जर तुम्हाला वाटत असेल की एका अनप्रोफेशनल व्यक्तीसाठी सिरीज थांबवावी तर तसं तुम्ही कळवा .. बाकी पुढील भाग लवकरच ❤ Thanks & regards PPG
@govindshinde9755
@govindshinde9755 2 ай бұрын
So nice web series very lovliy wrtien story
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@RutujaGavhane-cp4jf
@RutujaGavhane-cp4jf 2 ай бұрын
👌👌 खूप छान
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@GauravJadhav-ij1yl
@GauravJadhav-ij1yl 2 ай бұрын
आजच्या १२व्या भागाचे ॲक्टिंग चे मानकरी महादा, बाला शेठ,गोरख बाकी१२वा भाग खूप मस्त
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@GauravJadhav-ij1yl
@GauravJadhav-ij1yl 2 ай бұрын
Ok sir
@rahulbaliramhajare8485
@rahulbaliramhajare8485 2 ай бұрын
Very good 😊
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@nileshbhuvad1276
@nileshbhuvad1276 2 ай бұрын
मस्त कडक
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks 🙏👍
@RajuWaghmare-xv4xv
@RajuWaghmare-xv4xv 2 ай бұрын
खुप छान एपिसोड आहे❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@Royalarmy6313
@Royalarmy6313 2 ай бұрын
रामा सोमा वर्षी वर एक एपिसोड बनवा 👍👌
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
रामा -सोमा ह्यांच्या वतीने जाहीर आभार......
@papputemgire7110
@papputemgire7110 2 ай бұрын
पहिली माधुरी पाहिजे हे नाही पाहु वाटत 😅
@rohitpadghan4336
@rohitpadghan4336 2 ай бұрын
सगळ्यात भारी अतुल भावु ❤️
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@ArunPagar-o2j
@ArunPagar-o2j 2 ай бұрын
13भाग लवकर पाठवा
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Yetya guruwari
@subhashdudhawade1991
@subhashdudhawade1991 2 ай бұрын
अतुल साठी ❤❤❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा ला असचं प्रेम देत रहा ❤️ खास तुमच्यासाठी पुढील एपिसोड येतोय येत्या गुरुवारी 😊 A.D. मळ्यातल्या कथा
@shubhamtayade1422
@shubhamtayade1422 2 ай бұрын
Lay bhari aahe pan ❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@rahulmane5279
@rahulmane5279 2 ай бұрын
आतुरता लागते तुमच्या नवीन एपिसोड ची
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@danayaneshwarjadhav347
@danayaneshwarjadhav347 2 ай бұрын
सगळ्या मालिकेचे वाट लावली माधुरी बदलुन आणि भाऊ पण बदलुन
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
धन्यवाद .....! असेच प्रेम राहुद्या, पुढे येणारे एपिसोड आणखी धमाकेदार असणार आहे. -Manager@PPG films
@sagarbhagure3778
@sagarbhagure3778 Ай бұрын
बरोबर बोललात भाऊ आधीचे भाऊ खरच भारी होते character शोभते अणि माधुरी आताची पन चांगली आहे सावली आहे पन भारी आहे
@rameshpandagle2500
@rameshpandagle2500 2 ай бұрын
चष्मा वाला महाविकास आघाडी बरोबर आहे का महायुतीचा आहे
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
🤩
@savitakokate5476
@savitakokate5476 2 ай бұрын
छान झाला भाग
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@mahadevhirave
@mahadevhirave 2 ай бұрын
कुटा ना सगळा पण छान वाटले 😢❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@prathmeshsawant7573
@prathmeshsawant7573 2 ай бұрын
पहिली माधुरी पळून गेली 😂
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
नमस्कार ♥️ तर, जुन्या माधुरी ह्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शूटिंगला आल्या नाहीत, आणि पुढेही शूटिंग ला येणार नव्हत्या असं त्यांनी कळवलं होतं... तरीपण आम्ही खास तुम्हा सर्वांसाठी नवीन माधुरी आणून कथा पुढे चालवत आहोत... जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला तरच कथा पुढे चालवणार आहोत.. नाहीतर त्या जुन्या माधुरी मुद्दाम आल्या नाही म्हणून आपल्याला अतुल महादा वर्षा रामा सोमा नाना तात्या नेहा ह्या पात्रांवर अन्याय करावा लागेल, अन् सिरीज थांबवावी लागेल जर तुम्हाला वाटत असेल की एका अनप्रोफेशनल व्यक्तीसाठी सिरीज थांबवावी तर तसं तुम्ही कळवा .. बाकी पुढील भाग लवकरच ❤ Thanks & regards PPG
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
नमस्कार ♥️ तर, जुन्या माधुरी ह्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शूटिंगला आल्या नाहीत, आणि पुढेही शूटिंग ला येणार नव्हत्या असं त्यांनी कळवलं होतं... तरीपण आम्ही खास तुम्हा सर्वांसाठी नवीन माधुरी आणून कथा पुढे चालवत आहोत... जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला तरच कथा पुढे चालवणार आहोत.. नाहीतर त्या जुन्या माधुरी मुद्दाम आल्या नाही म्हणून आपल्याला अतुल महादा वर्षा रामा सोमा नाना तात्या नेहा ह्या पात्रांवर अन्याय करावा लागेल, अन् सिरीज थांबवावी लागेल जर तुम्हाला वाटत असेल की एका अनप्रोफेशनल व्यक्तीसाठी सिरीज थांबवावी तर तसं तुम्ही कळवा .. बाकी पुढील भाग लवकरच ❤ A. D. मळ्यातल्या कथा
@MeghaIngole-u7z
@MeghaIngole-u7z 2 ай бұрын
❤❤ Madhuri Dixit no1❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@IndianAnna143
@IndianAnna143 2 ай бұрын
Next भाग कधी येणार ते सांगा सर..nice एपिसोड ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@amoldamkondawar8584
@amoldamkondawar8584 2 ай бұрын
Bhau mala pn chance dya Pudhil Bhagat
@Punamsuhasmorey123
@Punamsuhasmorey123 2 ай бұрын
Dada ata 13 pan yeu dya lavakrch 😅😁
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
खास तुमच्यासाठी भाग 13 येतोय या गुरुवारी❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@RohanZulzule
@RohanZulzule 2 ай бұрын
पार्ट 13 लवकर टाका खूप छान ppg
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@sunilsonule4937
@sunilsonule4937 2 ай бұрын
Nice Madhuri 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thank you 😊
@SubashNewade
@SubashNewade 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा पाठ 13 टाका
@itbartadvi7547
@itbartadvi7547 2 ай бұрын
पहेली माधुरी खुप छान होती
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
नमस्कार ♥️ तर, जुन्या माधुरी ह्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शूटिंगला आल्या नाहीत, आणि पुढेही शूटिंग ला येणार नव्हत्या असं त्यांनी कळवलं होतं... तरीपण आम्ही खास तुम्हा सर्वांसाठी नवीन माधुरी आणून कथा पुढे चालवत आहोत... जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला तरच कथा पुढे चालवणार आहोत.. नाहीतर त्या जुन्या माधुरी मुद्दाम आल्या नाही म्हणून आपल्याला अतुल महादा वर्षा रामा सोमा नाना तात्या नेहा ह्या पात्रांवर अन्याय करावा लागेल, अन् सिरीज थांबवावी लागेल जर तुम्हाला वाटत असेल की एका अनप्रोफेशनल व्यक्तीसाठी सिरीज थांबवावी तर तसं तुम्ही कळवा .. बाकी पुढील भाग लवकरच ❤ Thanks & regards PPG
@anandborade9243
@anandborade9243 2 ай бұрын
Chhan👌👌👌
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@rahulmane5279
@rahulmane5279 2 ай бұрын
अतुल खतरनाक
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@pravindeore5431
@pravindeore5431 2 ай бұрын
कथा मध्ये अतुल भाऊ महत्वचा आहे....त्याला कोणी बोलू नका खिलाडी आहे अतुल ब्रो ❤
@milinddeshpande1565
@milinddeshpande1565 2 ай бұрын
अतुल ब्रो नाही अतुल ब्रा 😂
@mahadevhirave
@mahadevhirave 2 ай бұрын
माधुरी दीक्षित सुध्दा ही छान आहे पण 🔥 लावी आहे
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@PradipGavale-qi3nw
@PradipGavale-qi3nw 2 ай бұрын
👌👌👍👍
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@KiranUbale-x1l
@KiranUbale-x1l 2 ай бұрын
आताची माधुरी छान आहे
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks 👍
@pranalijadhav4924
@pranalijadhav4924 2 ай бұрын
Bai te pahilachi madhuri changle hote tay varsh la tare madhuri cha roll daycha hota karyla
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
नमस्कार ♥️ तर, जुन्या माधुरी ह्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शूटिंगला आल्या नाहीत, आणि पुढेही शूटिंग ला येणार नव्हत्या असं त्यांनी कळवलं होतं... तरीपण आम्ही खास तुम्हा सर्वांसाठी नवीन माधुरी आणून कथा पुढे चालवत आहोत... जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला तरच कथा पुढे चालवणार आहोत.. नाहीतर त्या जुन्या माधुरी मुद्दाम आल्या नाही म्हणून आपल्याला अतुल महादा वर्षा रामा सोमा नाना तात्या नेहा ह्या पात्रांवर अन्याय करावा लागेल, अन् सिरीज थांबवावी लागेल जर तुम्हाला वाटत असेल की एका अनप्रोफेशनल व्यक्तीसाठी सिरीज थांबवावी तर तसं तुम्ही कळवा .. बाकी पुढील भाग लवकरच ❤ A. D. मळ्यातल्या कथा
@sahiljadhav6272
@sahiljadhav6272 2 ай бұрын
13 भाग लवकर टाका ❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रेक्षकांचे प्रेम आमच्या TEAM ला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करते . पुढील भाग लवकरच येतोय . धन्यवाद.......! Manager@ppgfilms
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Nakkiich lavkar taku..
@amardabarkar6064
@amardabarkar6064 2 ай бұрын
Varsha kay sunder diste rav
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
💕
@pravinkasabe5403
@pravinkasabe5403 2 ай бұрын
वर्षा प्रेम करती वाटतंय अतुल वर... लय जीव लावती बरं का..!
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@teamPPGFilms24
@teamPPGFilms24 2 ай бұрын
SUPERRRRRRRRR......KEEP THIS FIRE UP TEAM!!!!!!!!!!!!!!
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@devmatte2519
@devmatte2519 2 ай бұрын
Nice ❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@rupesh_671
@rupesh_671 2 ай бұрын
Mla tar varsha bhari vatatey❤❤
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
मळ्यातल्या कथा वर असचं प्रेम राहू दया 😊 खास तुमच्यासाठी पुढील भाग येतोय येत्या गुरुवारी ❤️ A. D. मळ्यातल्या कथा
@MaheshSawant-o8d
@MaheshSawant-o8d 2 ай бұрын
आधीची माधुरी छान होती राव....😢
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks For Watching!!!!
@dipshikaravindrajadhav5625
@dipshikaravindrajadhav5625 2 ай бұрын
Nice 😂👌
@ppgfilms
@ppgfilms 2 ай бұрын
Thanks 😅
KARBHARIN | कारभारीण | A Web Film | RAA Films
1:03:23
RAA Films pure Entertainment
Рет қаралды 1,3 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
"Tech for Doctors: A Game-Changer!"
1:18:10
FIRE Talks With Surya
Рет қаралды 748