भाई...मानलं..ज्याने स्क्रिप्ट लिहिली..सगळंच नंबर एक..40.मिन 30 sec... इथुन स्टोरी वेगळं वळण घेते..सुपीक डोकं आहे कथा लीहिनार्याच...खरंच अतिउत्तम अभिनय सादरीकरण म्युझिक .. सगळं कसं ohk मध्ये आहे...टाका पार्ट 10 लवकर..❤❤❤❤❤
@sandipsirsat11455 сағат бұрын
Congratulations to PPG film's to 9th part. Very very nice.
@lakanhushare5 сағат бұрын
मानल शिव भाऊ तुला 😢
@ganeshlabshirgaonvisapur1386 сағат бұрын
सगळ्या मध्ये माधुरी दीक्षित चे हाल होत आहे मल्यामध्ये
@DilipShingade-l1p6 сағат бұрын
सरळ सरळ माहादा.वरती अन्याय होतोय
@yusufshaikh17526 сағат бұрын
संगी चा नवरा अतुल चा दाजी . तर संगी अतुल ची कोण 🤔
@akashnarute90756 сағат бұрын
वैशालीला बॉयफ्रेंड बघा एखादा
@RavindraMhale-in9ev6 сағат бұрын
👌👌👌👌👌👌
@sandipsirsat11457 сағат бұрын
👌👌👌😍😍
@DADAGhogare-d3u7 сағат бұрын
खुप च छान भाग आहे १० वा भाग लवकर पाटवा
@ravindrabhosale467 сағат бұрын
सर्वात sundar👍🏻episode
@kishorsinghyeotikar61977 сағат бұрын
❤
@kishorsinghyeotikar61977 сағат бұрын
मला मळ्यातल्या कथा या सिरियल मधले संपुर्ण भाग खुपच आवडलेत मी संपुर्ण भाग बघीतलले या पुढील भाग लवकर प्रकाशित करा. या कथेतील सर्वाचेच प्रात्र खुपच छान आहेत अतुल माधुरी संगीता नेहा किसना हे सर्व आवडतात.
@madhavkokani33877 сағат бұрын
10 va bhag jara lavkar aplod kara
@umafulare96817 сағат бұрын
❤
@swapnilshinde74437 сағат бұрын
😍😍
@santoshthite26077 сағат бұрын
खूप छान भाग आहे पुढच्या भागाची शूटिंग लवकरात लवकर चालू करा
@vk47557 сағат бұрын
पैसा असेल तर इज्जत असते समजात जे बाकी 100% खर आहे पैसा आहे तर जग पायाखाली आहे ,पैसा नसेल तर हेच जग डोक्यावर बसत
@sdkate41037 сағат бұрын
Masat 👌👌👌👌👌
@ankushzade90008 сағат бұрын
प्रत्येक भाग हा पुडच्या भागाची प्रतीक्षा करायला लावणारा भाग असतो खूप सुंदर ❤❤❤
@govindkadam79228 сағат бұрын
संगी अतुल ची बहीण कधी झाली.
@sandeepkurundwade72508 сағат бұрын
अतुल भाऊ देशिग् ला मेदान आहे येणार आहेस काय ?
@SatishSugandhe8 сағат бұрын
❤❤❤❤
@satappakamble22168 сағат бұрын
काय तरी चांगल धाखवा एकट्याच्या माग सत्रा जनी नवरा सोडून ..काय इत पोरांची लगीन होईनात राव ..
@sagarahire54748 сағат бұрын
संगीताची भूमिका मस्त आहे ..🎉 व बाकी या सिरीज चे दिग्ददर्शन आणि डायलॉग अफलातून आहेत. व सातत्यपना आणि जलद कथानक हे या सिरीज चे वैशिष्ट्ये आहेत
@sagarahire54748 сағат бұрын
एक no.. series....🎉🎉 आतापर्यंत मराठीतले सर्व विक्रम मोडले या सिरीज ने
@YuvarajPawar-fg5xd8 сағат бұрын
10वा भाग लवकर टाका
@YuvarajPawar-fg5xd8 сағат бұрын
Good 👍
@sangrampatil54438 сағат бұрын
Brr
@somnathdarade26118 сағат бұрын
एकच नंबर कथा आहेत मी अगदी मनापासून सर्व भाग बघितले आहेत धन्यवाद सर्व कलाकाराचे
@yuvrajpatil20738 сағат бұрын
महादा खरच खुफ मेहेनती कलकर् आहे एक्टा खातोय सर्वांना एक वेल् निt पहिल्या पासुन् काम बघा त्याच.। म्हंजे रोल् नका बघू काम बघा काम ।👏👏👏👏👏👏👏
@babukhawale90598 сағат бұрын
Mala aavdala dhanvad
@vaijinathmali16068 сағат бұрын
महादा is great acting 😂😂😂
@satishgejage4218 сағат бұрын
अभिजित नमस्कार
@vaijanathkalunkekalunke50549 сағат бұрын
फक्त तू शेठ अतुल
@dnyaneshwarpande44229 сағат бұрын
एक ना धड भाराभर चिंध्या. असं आहे ही सिरीयल.कोणत च पूर्ण होईना .
@तुकारामपुलकंटे9 сағат бұрын
❤❤❤❤
@pavanpatil73739 сағат бұрын
Ep 10 pn lavkr yayla pahije
@Anil-er1xm9 сағат бұрын
पाहताना 50 वेळा तर add च येऊ राहिली.
@dnyaneshwarpande44229 сағат бұрын
आतल्या संगीला बहीण म्हणतो अन्.....
@Sonalijagadale6789 сағат бұрын
Bhangar ipesode hota 9 👎
@dhanajikharat88779 сағат бұрын
जबरदस्त भाग होता...🫰🫰👌
@lakhanjadhav57149 сағат бұрын
आता आतल्या वर्षिला पन याड लावतय बहुतेक आणि वर्षिच्या पन मणात दिसतय
@rameshpandagle25009 сағат бұрын
आता पहिलवान पेटला आहे
@sharadsolankar-c5d9 сағат бұрын
सीरीज चालु ठेवा.. जास्तीत जास्त episode बनवा.. पण लवकर ... Send karat java