राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन, मी माझे भाग्य समजते की इतके सुंदर कार्यक्रम आम्ही घर बसल्या पाहू शकते, प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा अनुभव येतो आहे, दररोज हे प्रसाद भजन ऐकत रहावे असे वाटते, अप्रतिम ,x,y,z,🎉
@rangnathdesai53363 жыл бұрын
ह भ प चंद्रशेखर महाराज यांच्या चरणी नतमस्तक आणि वैष्णव भक्तांना देसाई रंगनाथ रामराव यांचा राम कृष्ण हरी.महाराज आंधाराकडुन प्रकाशाकडे जाणारा मार्ग दाखविणारा जगातील सर्वात श्रेष्ठ पंथ तो म्हणजे सांप्रदाय पंथ.आपले आणि ह.भ.प. चैतन्य महाराज यांचे किर्तन ऐकून माणसाच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन आणि परिवर्तन होते.या भरकटलेल्या समाजाला आपल्या प्रवचनाची नितांत गरज आहे. राम कृष्ण हरी. ड
@VitthalIbiteАй бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय हरी विट्ठल पांडुरंग माऊली पंढरी नाथा
@dipakghule35922 жыл бұрын
कितीही गायक असले तरी पंढरीनाथ आरू महाराजांच्या गायनाचा नाद कोणी करू शकत नाही आणि करणार पण नाही एक हजार एक टक्का राम कृष्ण हरी
@shankargore57943 жыл бұрын
गुरूचा हा प्रसाद चक्रीभजन आतून भक्तांना मिळाला आहे
@sainathshindedharmabad39764 жыл бұрын
माझ भाग्य समजतो मी हा सुखसोहळा माझ्या डोळ्यान पाहीला, व तसेच पखवाज वाजवन्याच्या रुपात सद्गुरू गुंडा महाराज यांची सेवा करण्याचा योग आला, गुंडा महाराज की जय
@gajananpatil5134 Жыл бұрын
सूरमनी शिवदास स्वामी व आरू महाराज खूप छान चाल... अप्रतिम
@माधवमहाराजवडगावकर5 жыл бұрын
पूजनीय चंद्रशेखर महाराजांचे कीर्तन म्हणजे जिज्ञासु साधकांसाठी पोर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन
@rameshpatil25252 жыл бұрын
अप्रतिम किर्तन सोहळा, अप्रतिम साथकरी व पक्वाद वाजनत्री राम कृष्ण हरी
@shashikantdange88543 жыл бұрын
अप्रतिम किर्तन सोहळा जय हरि राम कृष्ण हरी 💐💐👏👏🙏🙏
@VaishaliShigam-vw6iq Жыл бұрын
सुंदर चिंतन, जिल्हा रत्नागिरी
@मंगललिंबेकर4 жыл бұрын
आपल्या कृपेने हा भव्य दिव्य सोहळा मला पहायला ऐकायला मिळाला.मी आपली खुपखुप ॠणी आहे.सर्व संतांचा सत्संग ही मिळाला.अस्या सर्व सोहळ्यात मला ही सहभाग घेता यावा ही माझी मनोमन श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना. श्रीगुरूंचे चरणी नतमस्तक.आपली चरणरज.
@balasahebsutar44983 жыл бұрын
छान गोड शबद नाहीत
@bhagwankhot8451 Жыл бұрын
गुरुवर्य महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
@Prakashpatilchitalkar4 жыл бұрын
अप्रतिम किर्तन सोहळा गुरुमाऊलीचा
@pratibhadaulatabadkar2013 жыл бұрын
🙏🙏💐राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
@ravindraborle50883 жыл бұрын
अतिशय सुंदर मार्मिक किर्तन अप्रतिम सादरिकरण
@anilpalnate36772 жыл бұрын
सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरी महाराज की जय राम कृष्ण हरी
@sachinbarvkar44474 жыл бұрын
गंभीर अवचार महाराज अप्रतिम वादन
@राधाराणीकृपा6 жыл бұрын
खुपच छान किर्तन आहे माऊली
@snehakanal56463 жыл бұрын
Khup sundar. Chal pratha charnachi .
@rajeshkadam846 жыл бұрын
फार सुंदर आहे कीर्तन आहे खूपच छान आहे
@महादेवरुद्राक्षरुद्राक्ष6 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही खरोखरच खूप छान
@pokale34875 жыл бұрын
पुण्यवंत व्हावे घ्यावी सज्जनांची नावे ॥ असा सोहळा अनुभवाला सुद्धा नशिबच लागत खरच अप्रतिम 👌👌