Maai Bappa Vithala | New Vithal Song | Ajay Gogawale, Atul Gogawale | Nitin-Prasad, Mukund Bhalerao

  Рет қаралды 37,994,256

Video Palace

Video Palace

Күн бұрын

Пікірлер: 7 000
@मन्याबागवान
@मन्याबागवान 3 жыл бұрын
मी मुसलमान आहे.... फळविक्री करून जगतो. रोज सकाळसंध्याकाळ ऐकतोय हे गीत. रिंगटोन पण ठेवलिये हीच या संगीताला धर्माची गरजच काय... पण ह्या गाण्याला त्यामागच्या विठुरायाच्या एका भक्ताची भावणा श्रद्धा मनात रूजते. विठ्ठलाचे भक्त भोळे-भाबडे कष्ट करून खाणारे असतात जास्त प्रमाणात...💞
@gauravathare6088
@gauravathare6088 2 жыл бұрын
💯💯💯 भाऊ
@Medicosechoice
@Medicosechoice 2 жыл бұрын
Man manje mandir ahe pooja manat asavi
@krushnasuralkar5010
@krushnasuralkar5010 2 жыл бұрын
तुझ्या सारखे हिंदुस्तानी सर्व मुस्लीम लोक पाहिजे होते भावा 🙏😓
@santoshsuryawanshi9050
@santoshsuryawanshi9050 2 жыл бұрын
खूप छान दादा
@Maratha.empero.r
@Maratha.empero.r 2 жыл бұрын
दादा तुझी मराठी भाषा आणि ह्या गाण्याचा आसा कौतुक खरच दादा तू नकिच कोणही तरी ह्या देशाचा अब्दुल कलाम साहेबांचा वारस आहेस..🙏🙏🙏❤❤❤ तुझ्या साठी माझ्या कडून सलाम... सलामअलेइकूम भाई...🧡💚
@krezendo
@krezendo 3 жыл бұрын
शब्दच नाहीत मनातील भावना व्यक्त करण्यासाठी...😢😢😢..कोणीही इतकं सहजचं कसं काय एवढं सुंदर लिहूं आणि गाऊ शकत..त्या संपूर्ण विश्वाच्या मालकाचीच किमया असावी हि...पांडुरंगा विठ्ठला..मायबापा विठ्ठला 🙏🙏❤️❤️
@mahavirpatil1153
@mahavirpatil1153 3 жыл бұрын
खर आहे भाऊ ....🙏
@mahendramahamuni3748
@mahendramahamuni3748 3 жыл бұрын
खूप सुंदर लिहिले आहे आणि गाइले सर, डोळ्यातून अश्रुच आले, एवढ्या गाण्यामधून प्रथमच हे गाण मनाला, हृदयाला एवढं लागलं. अतीसुंदर, अप्रतिम, शब्दच अपुरे पडतील असं हे गाणं ,पांडुरंगा विठ्ठला..मायबापा विठ्ठला !!! Thanks Sir
@vaijinthdhere2799
@vaijinthdhere2799 3 жыл бұрын
शशललणशशशशनण,
@manaleeparab431
@manaleeparab431 3 жыл бұрын
🙏😊
@marutipawar3795
@marutipawar3795 3 жыл бұрын
@@mahavirpatil1153 ßďßkdsjsssßß kk sssdďsdlekdlek
@shubhangipokharkar229
@shubhangipokharkar229 Жыл бұрын
विठ्ठल रखुमाई हे असे दैवत आहे ज्यांच्या हाती कुठलेही शस्त्र नाही.असा देव जो कटेवर कर ठेऊन भक्तांची वाट पाहतो....असा माझा विठू माउली🙏
@moonchildd152
@moonchildd152 7 ай бұрын
हा आम्ही अभंग म्हणून म्हणू शक्त का?
@sindhubaigaikwad9470
@sindhubaigaikwad9470 4 ай бұрын
❤❤
@YashwantRathod-i8c
@YashwantRathod-i8c 3 ай бұрын
माय बाप विट्ठला ❤🙏🏵️
@niteshnetkar3046
@niteshnetkar3046 18 күн бұрын
Jay Hari vithal❤namo budhay
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 12 күн бұрын
Yogi mudra aahe pandurangachi. Tyamule shastra nahi. Dwarka,Udupi madhye Shri Krushna chya hati pan nahi.
@bhupendrashah7084
@bhupendrashah7084 Жыл бұрын
मैं जैन गुजराती हूँ प्रभु के साथ एकरूप होने के भक्ति सिवा कोई पर्याय नहीं यह अनुभूति आश्वासन है आज की जिवन पद्धति के लिए उत्कृष्ट अभिनंदनीय प्रयास
@rutujabarawkar6097
@rutujabarawkar6097 4 күн бұрын
E
@jalilkhan8008
@jalilkhan8008 3 жыл бұрын
मी जातीने मुस्लिम आहे पण मला हा सॉन्ग खुप आवडतो दिवसातून एक वेडेस तर आयक्तो मी 🙏
@prathameshrajputfilms
@prathameshrajputfilms 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gmS4qnyFj86LeZI ❣️🎶
@lahusutar9809
@lahusutar9809 2 жыл бұрын
Hum sub ek hai
@raghunathbhosale465
@raghunathbhosale465 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली...🙏🙏🙏🚩🚩
@RameshwarChole-cf3mc
@RameshwarChole-cf3mc 2 жыл бұрын
Sabka Malik ek hai 🙏🙏
@tushartambe8818
@tushartambe8818 2 жыл бұрын
Bhau Hum sab ek hai .....Mansanech mansat bhed vadhvale
@socialexpert-siddhantraj2263
@socialexpert-siddhantraj2263 Жыл бұрын
मैं बिहारी हूँ और मेरी मातृभाषा मैथिली है और दूसरी मातृभाषा हिंदी है मुझे महाराष्ट्र की संस्कृति बेहद प्रिय है जितनी सारी भक्ति गीत है। मैं रोज सुनता हूँ , मैं आनंदित हो जाता हूँ ।शब्द भले ही समझ में नहीं आए परंतु भक्ति भावना साफ उजागर होती है । बोलो पढ़रीनाथ नाथ महाराज की जय जय हरी विठ्ठल जय सनातन राष्ट्र🙏
@taehyungs_angelina
@taehyungs_angelina 11 ай бұрын
🥺🙏bohot acchi baat hai Jay hari vitthal
@dhaneshwar96
@dhaneshwar96 9 ай бұрын
मुझे भी महाराष्ट्र में भक्तों की टोली बेहद पसंद है 😌❤ !! जय जय राम कृष्ण हरि !!
@AvinashPratap24
@AvinashPratap24 6 ай бұрын
agar apako samaj ata to aur bhi sukun mil jata hai..bahot gahara arth raheta hai...mai marathi hu mai baghavan manata ta to nahi, par muze marathi ye ab bhakti git bahot pasad karata hu..
@kabiramusicband26
@kabiramusicband26 9 күн бұрын
Main bhi Supual jila bihar se hu..... Ye sab songs mujhe bahut pasand hai
@SohamDeshmukh-f1h
@SohamDeshmukh-f1h 18 сағат бұрын
bhai jay hari viththal
@pravinsonawane7779
@pravinsonawane7779 Жыл бұрын
मी आदिवासी समुदाय चा पण मनापासून सांगतो या गाणं पुन्हापुन्हा आईकणास जीव करतो. मन शांत करते 🙏🙏🙏🚩
@nagarajpatagar1145
@nagarajpatagar1145 9 ай бұрын
ಈ ಹಾಡನ್ನು ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ಪಾಂಡರಾಪುರಕ್ಕೆ ಒಮ್ಮೆಯಾದರೂ ಹೋಗಬೇಕು ಎಣಿಸುತ್ತಿದೆ.. Love from Uttara kannada (KA)...
@sagars97
@sagars97 7 ай бұрын
Hmm bro namagu hanga ansatetri
@atulsathe173
@atulsathe173 3 жыл бұрын
अजय आणि अतुल सरांचे खूप खूप धन्यवाद. सर आजच्या पिढीला विठ्ठलाला समजण्याची एक संधी तुमच्या गाण्यातून मिळते आणि सर्वांना तो भाव, तळमळ आणि भक्ती चा गाभारा किती खोल असेल हा विचार करायला भाग पाडते.
@rameshajinathandhale5353
@rameshajinathandhale5353 3 жыл бұрын
Can anyone pls tell me the movie name
@komalbelavadekar4514
@komalbelavadekar4514 2 жыл бұрын
खुप छान song आहे sir मन भरून आले...
@rupeshkulye0113
@rupeshkulye0113 3 жыл бұрын
अजय सर तुमच्या आवाजात एक दैवी शक्ती आहे ज्याने काळजाला थेट भिडत तुमचं गाणं, मंत्रमुग्ध करून टाकलं तुम्ही, साक्षात विठ्ठल समोर उभा ठाकला आहे असा भास निर्माण होतो😍❤️👌👍 पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल🙏
@shashankpawar3433
@shashankpawar3433 3 жыл бұрын
Your right dada
@pavankaradkar4889
@pavankaradkar4889 3 жыл бұрын
❤️❤️❤️
@anupbhadale8665
@anupbhadale8665 3 жыл бұрын
माझा तर विश्वास आहे की हे दोघे नक्कीच शापित गंधर्व असावेत, आवाज मनाचा आत पर्यंत जाऊन भिडतो आणि आपोआपच डोळे मिटून जातात, मग बाकी कशाचे भान राहत नाही
@sagardasgude4329
@sagardasgude4329 3 жыл бұрын
@@shashankpawar3433 ⁹9
@kaikotnis
@kaikotnis 3 жыл бұрын
@@anupbhadale8665 Shrapit ka re bhava?
@patilkavita02
@patilkavita02 3 жыл бұрын
एक नंबर गाणं माऊली... नितीन न प्रसाद खूपच छान compsition... अजय दादा आवाज स्वर्गीय आनंद.. अतुल दादा काई बोलू गाणं ऐकून मन तृप्तच होत नाही सतत ऐकावं वाटतंय.... Congratulations all team maaybaap vitthala
@vinayakgadakh2702
@vinayakgadakh2702 3 жыл бұрын
एकच नंबर गाणं माउली ! नितीन भाऊ अन प्रसाद दादा खूपच छान कंपोझीशन केले !! अजय दादांचा आवाज .... थेट हृदयाला भिडते !!! ऐकताना अश्रू अनावर होतात ! सलाम संपूर्ण टिमला ! ! !!🙏 जय हरी !🙏🙏🙏
@NSP-lp7fe
@NSP-lp7fe 3 жыл бұрын
Same feeling here
@krushnavharkate9334
@krushnavharkate9334 3 жыл бұрын
Hiiii
@pradeepkaragi8695
@pradeepkaragi8695 2 жыл бұрын
I am from Karnataka, when I heard first time this song.... it's a best moment in life... ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಾಡುನ್ನು ಸಂಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ
@HDkSTATUS-lo6vc
@HDkSTATUS-lo6vc 2 жыл бұрын
Jay karnataka brother I am from belgav
@proartist378
@proartist378 2 жыл бұрын
@@HDkSTATUS-lo6vc I'm also! 😀
@rajshri.......naturedaught3951
@rajshri.......naturedaught3951 Жыл бұрын
My vitthal is kanadi you know ❤ marathi and kanadi people are brother sisters bro
@nagarajpatagar1145
@nagarajpatagar1145 9 ай бұрын
ನಿಜ.,.
@prathameshjadhav4623
@prathameshjadhav4623 3 жыл бұрын
या पावणे 2 वर्षात जे काही घडले आणि ज्या भावना आमच्या मनी आल्या , त्याच भावना अजय - अतुल सरांच्या ओठी आल्या . एक सुंदर आणि हृदयस्पर्शी गाणं आत्ता मी ऐकलं आहे ....👌👌
@amolkirad3185
@amolkirad3185 Жыл бұрын
it touches to your heart... सारे निवारून मग पंढरीस मी जाईन... बाळा, चंद्रभागेतीरी तुझी वाट मी पाहीन.
@sandipkoshti
@sandipkoshti Жыл бұрын
Yetch angawar kata aani dolyat pani yete 😢
@santoshjadhav8718
@santoshjadhav8718 Жыл бұрын
मनातल्या भावना शब्दांत मांडता येत नाहीये इतक भारी गाणं लिहलं आणि गायलं आहे खरंच.... माय बाप विठ्ठला♥️
@sandeshthosar1031
@sandeshthosar1031 3 жыл бұрын
मी कधी वारीला नाही गेलो पण डोळे डबडबले हे बघून.... शब्द काळजात घर करून गेले👍👌👌👌
@shivapatil3401
@shivapatil3401 3 жыл бұрын
खरय मित्रा
@Chandu_512
@Chandu_512 3 жыл бұрын
100% खरय.... 🙏🙏
@vikaskande4347
@vikaskande4347 3 жыл бұрын
माय बाप
@rohitnarute6753
@rohitnarute6753 3 жыл бұрын
😭😭😭🙏🙏🙏🙏
@shaileshkhandagale2693
@shaileshkhandagale2693 3 жыл бұрын
खरंय दादा
@nirajlokhande5130
@nirajlokhande5130 3 жыл бұрын
डायरेक्ट देवाला connect आहे हे गाणं..... The all time marathi favorite of Great Ajay Atul....
@poojas9776
@poojas9776 3 жыл бұрын
खूप सुंदर ओळी आणि गाणं सुद्धा 👌🏻 पाणी आले डोळ्यात🥺 " ज्या रंगाने आयुष्य घडवलं असा एकच रंग पांडूरंग" 🌷🙏🏻
@gajananrede3925
@gajananrede3925 3 жыл бұрын
जसे कि माझ्या मनातले शब्द तुम्ही वापरले .🌹
@dhirajkamble9113
@dhirajkamble9113 3 жыл бұрын
👍👍👍
@लक्ष्मणशेळके-व2झ
@लक्ष्मणशेळके-व2झ 3 жыл бұрын
खरचं
@tanajighadage619
@tanajighadage619 3 жыл бұрын
Pooja
@sagargambhire1979
@sagargambhire1979 3 жыл бұрын
Hi
@karbhalatohobhala4546
@karbhalatohobhala4546 Жыл бұрын
विठ्ठला मी खुप संकटात आहे देवा सगळ्यांनी पाठ फिरवली देवा फक्त घरचेच पाठीशी आहे मित्र परीवारांनी दारे बंद केली देवा संकटातुन लवकर बाहेर करा विठ्ठला माय बापा❤
@atul1982-l7k
@atul1982-l7k Жыл бұрын
"जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे" ज्यांच्या पाठीमागे आई वडीलांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमागे साक्षात देव आहे. हे दिवसही निघून जातील.
@kingofhearth7550
@kingofhearth7550 11 ай бұрын
Bhau drroj sakli mahadev mandir mde jaa tu ek shivling la pani arpan kr ek naral geun ja sbt jatana n tuja ky pro ahe to naral hatat geun bol n te zalyav 11vela om nam shivay bol n to naral arpan krta na 3vela samprit ase bol nkki ch lvkr pro solve hoil tuja💯
@nileshthakur5020
@nileshthakur5020 10 ай бұрын
भक्ती हीच शक्ती. जयहरीमाऊली
@AshwiniSuroshi
@AshwiniSuroshi 10 ай бұрын
Don't worry hoil sagla nit sukh dukh chalu ast
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 10 ай бұрын
घरचे पाठीशी आहेत . देव पाठीशी आहे. विठ्ठल पाठीशी आहे. बास😊
@niketgamare8271
@niketgamare8271 Жыл бұрын
मी एक जय भिमवाला आहे आणि हे Song ऐकल्यापासून मन भारावून गेले आहे, I Love This Song And So Sweet Voice Amazing
@gautammule6529
@gautammule6529 Күн бұрын
शब्दाला महत्व आहे कोणत्या जातींचे हे गाणे नाही निवडत आपण स्वतः निवडतो ते म्हणजे जात 🙏🙏
@sushantgurav4439
@sushantgurav4439 3 жыл бұрын
अप्रतिम, अजय-अतुल सर तुम्ही मराठी संगीताला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलय....धन्यवाद!!!
@akashgade6049
@akashgade6049 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@akashgade6049
@akashgade6049 3 жыл бұрын
🙏May bap 🙏
@sushantgurav4439
@sushantgurav4439 3 жыл бұрын
@@sushmasot1511 Ho.... May bap Pandurang aplya vadilana lavkar bare karel
@shubhamburate3375
@shubhamburate3375 3 жыл бұрын
kzbin.info0s_rwMnmAkc?feature=share
@padmavatichannel5079
@padmavatichannel5079 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g3TSi3iVYqmFb7c
@shashiranjan5234
@shashiranjan5234 2 жыл бұрын
मुझे एक भी लाइन या शब्द समझ में नहीं आया,, लेकिन माय बाप्पा विठ्ठल बस इतना सुनने के लिए मैंने ये भजन सुनते रहता हूं, एक अजीब सी शान्ति मिलती है🙏🙏🙏🙏
@pinkyl1116
@pinkyl1116 Жыл бұрын
Great 👍
@mp08vloggerguna81
@mp08vloggerguna81 Жыл бұрын
Same😢
@yashmirashi2956
@yashmirashi2956 Жыл бұрын
खुप सुंदर ❤
@mansideshmukh6959
@mansideshmukh6959 Жыл бұрын
aani mahaashtrat asun marathi samjun sudha lok aaple gane nahi ekt kiti vait paristithi ahe
@vishaljaiwal9960
@vishaljaiwal9960 Жыл бұрын
मला गर्व हिंदू असल्याचा अभिमान आहे .. अजय गोगावले ,अतुल गोगावले .असा गायक होनेशक्य नाही ..खुप खुप सुंदर गण गायलं .. तुळशी माल .....___ राम कृष्णा हरी माऊली..🙏
@TheVk_01
@TheVk_01 3 жыл бұрын
अगदी अंतःकरणापासून ऐकून बघा... डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही... खरंच अजय-अतुल तुमचे मनापासून आभार...
@sachinpujari6278
@sachinpujari6278 3 жыл бұрын
गाणं ऐकतच डोळयांत पाणी आले, किती ओढ असते विठुरायचा दर्शनासाठी हे कळून आले, आपण माणुसकी विसरात चालो आहोत, कुठेतरी चुकत आहोत, माणुसकी जपली पाहिजे, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@mainakhandekar1424
@mainakhandekar1424 3 жыл бұрын
😷😷😟😟
@shubhamburate3375
@shubhamburate3375 3 жыл бұрын
kzbin.info0s_rwMnmAkc?feature=share
@shamrrajput9561
@shamrrajput9561 2 ай бұрын
😢😢😢
@kalurambaraf9280
@kalurambaraf9280 Жыл бұрын
तुमचे गाणे ऐकून 😢 डोळ्यात पाणी थांबतच नाही लय भारी माय बाप 😢
@wajidshaikh683
@wajidshaikh683 7 ай бұрын
काय बोल आहेत खरंच अति सुंदर मन वेडा करणारा गीत मी एक मुस्लिम आहे
@VitthalGaikwad-hf7cd
@VitthalGaikwad-hf7cd 6 ай бұрын
खूप छान भाई सलाम तुला वारकरी संप्रदायाकडे काय जात पात नसते आणि मी तुझं मनापासून धन्यवाद मानतो❤
@ashwinigodse1624
@ashwinigodse1624 2 жыл бұрын
डोळे भरून आले गाणं ऐकताना खरंच खूप सुंदर song आहे 🥺🥺🙏🙏पांडुरंग हरी
@RanjeetRD2712
@RanjeetRD2712 3 жыл бұрын
अजय अतुल सर खरचं तुम्ही आमच्या डोळ्यातून पाणी काढले. काय जादु आहे काय म्हाहित तुम्हच्या गाण्यात! पण ते गाण जर त्या देवाने पण ऐकल तर तो ही मंञमुक्त होईल.. 👌💖💯💯🌹😊😊
@abhishektm7926
@abhishektm7926 3 жыл бұрын
I'm from karnataka.. I dont understand this language.. Nor the lyrics.. But im in tears after listening to this song.. ❤❤
@himanshuthale6118
@himanshuthale6118 3 жыл бұрын
Marathi language
@GAMERCJ-on8se
@GAMERCJ-on8se 3 жыл бұрын
Because of Ajay sir
@roshanmangale3095
@roshanmangale3095 3 жыл бұрын
Yes.very touchable composition.salute to Ajay Atul sir .god bless you sir
@adiwagh7390
@adiwagh7390 3 жыл бұрын
language is just the medium of connecting , but emotion doesn't need language.It's lord VITTHAL incarnation of lord VISHNU.
@padmavatichannel5079
@padmavatichannel5079 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g3TSi3iVYqmFb7c
@TripalSuryavanshi
@TripalSuryavanshi 3 ай бұрын
मी बौद्ध आहे आणि मला हे गाणं खूप आवडत .❤ नमो बुद्द्या विठ्ठल विठल.❤️✌️
@sourabh_bagadi97
@sourabh_bagadi97 3 жыл бұрын
ह्या गाण्यासाठी खरचं शब्द नाहीत डोळ्यातून येणारे पाणी आणि त्याच डोळ्यासमोर उभा ठाकलेला आपला विठुराया.... गाण्याच्या शेवट असताना अंगावर आलेले काटे खूप काही सांगून जातात.... राम कृष्ण हरी माऊली...🚩🙏
@yogeshpatare2225
@yogeshpatare2225 3 жыл бұрын
पुर्ण गाण होईपर्यंत डोळ्यांत पाणी, अंगावर रोमांच आणि विठुरायाच्या भक्तीने प्रचंड ऊर दाटुन आला. अजय जी आपल्याला वंदन.
@pranjalwalunj8032
@pranjalwalunj8032 2 жыл бұрын
मराठी भाषेला मिळालेले दोन रत्न म्हणजे अजय सर आणि अतुल सर...I really proud to be i am marathi
@SagarMane-qd1sj
@SagarMane-qd1sj 11 ай бұрын
Hii
@jotibags8328
@jotibags8328 Жыл бұрын
ह्या गाण्याचे बोल आणि तो मृदूंग मनाला इतका विसावा देतो, की मायबाप विठ्ठलाचा साक्षात्कार झालाय असं वाटते..... जय हरी विठ्ठल.....
@harshaddhamane1456
@harshaddhamane1456 3 жыл бұрын
आज तुमच्या गाण्यातील शब्दांतून साक्षात विठू माऊली आमच्याशी बोलल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद .
@pradipgawade2184
@pradipgawade2184 3 жыл бұрын
हा विडिओ पाहुन मन भरून आलं, पण खंत एवढीच वाटते की , एखादे बाॅलीवुड चे गाणी रिलिज झाले की लाखात लाईक्स असतात पण तेच आपल्या माय बाप्पाचे, आपल्या संस्कृतीचे आपल्या वारश्याने गाणे रिलीज झाले कि तो जोश लोकांमध्ये दिसत नाही. 🥺सांगण्याचे उदिष्ट एवढे च की चित्रपट सृष्टीचा पाया महाराष्ट्राने घातला आणि आता त्याच मायभूमीतील कलाकारांनापेक्षा, बाॅलीवुडवाल्यांना आपण जास्त प्राधान्य देतो... मला वाटतंय कि हे कुठे तरी चुकतंय.... शेवटी ज्याची त्याची आवड. विचार करा😔_______प्रदिप गावडे. 😇
@kavikunal
@kavikunal 3 жыл бұрын
अजय अतुल सरांच्या आवाजातून, ठेक्या टाळ मृदुंग पखवाजातून, गीतकाराच्या हृदयस्पर्शी शब्दातून, संगीतकाराच्या विनय संगीतातून, तू मला लाभला... पांडुरंग विठ्ठला... माय बापा विठ्ठला...! सर्वांचे अभिनंदन❤️👏
@mehul1007
@mehul1007 Жыл бұрын
अतुल सर, काय आवाज आहे तुमचा🙏🏽❤️ मंत्रमुग्ध झालो मी ऐकून, जेव्हा पण मी हे गीत ऐकतो माझ्या अंगावरचे काटे उभे होतात🥺 सरळ काळजाला भिडतो हा गीत. जय हरी विठ्ठल 🚩
@ajitmorye8132
@ajitmorye8132 3 жыл бұрын
आज आषाढी . विठ्ठलचरणी अर्पिलेली वास्तंव करूणा. डोळे पाणावले नाही तर नवल👍👌❤
@mahendramemane4916
@mahendramemane4916 3 жыл бұрын
दोन वर्षे झाली, विठुरायाची पायवारी महामारी मुळे बंद आहे. पण या गाण्यामुळे पुन्हा पंढरीच्या ओढेमुळे खूप गहिवरून आले,डोळ्यातील पाणी नाही आडवता आले. सुंदर 🎶🎶🎼🎼
@surajshembde3983
@surajshembde3983 3 жыл бұрын
खरंच💕😍
@sunilrajmasule3819
@sunilrajmasule3819 3 жыл бұрын
हा दैवी स्वर आणि मुग्ध करणारे शब्द ऐकले की पांडुरंगाच्या आठवणीनं फक्त गहिवरायला होतं.
@poojamoin5917
@poojamoin5917 3 жыл бұрын
👌👍👍
@apniduniyaapnevichar8594
@apniduniyaapnevichar8594 3 жыл бұрын
Kharach
@pravinkatarepatil4232
@pravinkatarepatil4232 3 жыл бұрын
डोळ्यातुन अश्रु अनावर येतात😭😭😭
@immaheshjadhav
@immaheshjadhav 3 жыл бұрын
अजय -अतुल तुमचा मध्ये काहितरी दैवी शक्ती आहे, त्यामुळे अशी काळजाला हात घालणारी गाणी तयार करू शकता.👌👌👌🚩🚩
@nileshkelkar7171
@nileshkelkar7171 3 жыл бұрын
छान मन प्रसन्न झालं
@Umeshtharkude
@Umeshtharkude 3 жыл бұрын
हो नक्कीच पण हे गाणं त्यांनी नाही तयार केलं
@immaheshjadhav
@immaheshjadhav 3 жыл бұрын
@@Umeshtharkude संगीतकार अजय अतुल नाही आहेत या गाण्याचे हे माहित आहे मला पण आवाजाची जादू वेगळीच आहे.
@marotibhoiwar2855
@marotibhoiwar2855 3 жыл бұрын
👍👍👍
@surajghawali57
@surajghawali57 3 жыл бұрын
Ho he khara ahe pn he gana ajay atulcha nahi.... Nitin prasad yancha ahe
@CryptoClimbTrading
@CryptoClimbTrading 10 ай бұрын
kharach mi pan he song.....roz study cha veles yekat asto.....fakt hech song roz 5 veles tari yekto...1st time khup avadlela song aahe he maz
@auditorguru1922
@auditorguru1922 3 жыл бұрын
ಪಾಂಡುರಂಗ ವಿಠಲ ಅಂದಾಗ ಒಮ್ಮೆ ಮೈಯಲ್ಲ ರೋಮಾಂಚನ ಆಯ್ತು 🙏 ವಿಡಿಯೋ ಕೊನೆಗೆ ಕಣ್ಣೀರು ತರಿಸಿತು 😥 ಸರ್ ನಿಮ್ಮ ಧ್ವನಿ ಅದ್ಭುತ.
@ThePrenky
@ThePrenky 3 жыл бұрын
मित्रा.... अतुल दादाच्या संवादाने डोळे भरून आले अन अजय दादाच्या गाण्यात अंगावर शहारे आले!!!!! आणि संगीत ऐकून तोंडात फक्त एक शब्द आला "लयभारी"
@shashankjoshi8294
@shashankjoshi8294 3 жыл бұрын
I can't stop my tears.....🥺🥺🙏 अतुल सर तुमच्या आवाजातला विठ्ठल मनात घर करून गेला....🙏🙏 आणि अजय सर तुम्ही खरंच दैवी शक्तीचा उपहार घेऊन जन्माला आलात. विठ्ठलाच्या प्रत्येक गाण्यात तुमच्या आवाजातून आमच्या समोर साक्षात विठ्ठलाच सावळं रूप दिसतं.👍👍👍💐💐💐
@surajshembde3983
@surajshembde3983 3 жыл бұрын
खरंच 😍💕
@netrahalgekar3090
@netrahalgekar3090 3 жыл бұрын
Same here
@satishvare9741
@satishvare9741 3 жыл бұрын
Absolutely 👍 Sir...!!
@yashingole9334
@yashingole9334 3 жыл бұрын
U
@rameshjavhar1630
@rameshjavhar1630 3 жыл бұрын
इइ
@manishmutha9818
@manishmutha9818 10 ай бұрын
एक दैवी शक्ती आहे अजय सरांच्या आवाजात... काय लिहले आहे आणि काय गायलंय... मी खरंच नशीबवान की असं काहीतरी गहिवरून टाकणारे संगीत ऐकायले मिळत आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@PrashantNaktiOfficial
@PrashantNaktiOfficial 3 жыл бұрын
खुप सुंदर गाणे..माय बाप सकल जनाचा🙏
@appujio5182
@appujio5182 3 жыл бұрын
Li
@vickynarode3270
@vickynarode3270 3 жыл бұрын
काय आवाज आहे...... . 🙏🙏🙏🙏🙏
@pradeepbhalerav8508
@pradeepbhalerav8508 3 жыл бұрын
@@appujio5182 gc hd
@amuscakegalaxy8917
@amuscakegalaxy8917 3 жыл бұрын
Tuze pan songs khup bhari astat dada aapli yaari he pan khup kadk song hot ........ I wish to vitthal to always blessed you 😃😀🙏😘🤩😍
@dinakaransivaraman2593
@dinakaransivaraman2593 3 жыл бұрын
Superb krishna song moves ❤pretty
@kiranpawar3369
@kiranpawar3369 3 жыл бұрын
मराठी संगीताच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा अप्रतिम, शानदार , ह्रदयस्पर्शी.
@uadhavjadhav362
@uadhavjadhav362 3 жыл бұрын
1.6k लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली..... ज्यांनी या गाण्याला dislike केलं किती छान गान आहे
@nanakadamkadam8709
@nanakadamkadam8709 3 жыл бұрын
Tra G Get Ggggf
@surawase1
@surawase1 3 жыл бұрын
Barobar
@poojanatulkar5816
@poojanatulkar5816 3 жыл бұрын
Khup mast 👌
@Rutuj19
@Rutuj19 3 жыл бұрын
अर्ध्या रिकाम्या ग्लास पाहण्यापेक्षा अर्धा भरला आहे हे पाहावे unlikes पाहण्यापेक्षा likes पहा .....dislikes वाल्यांना देवच स्वतः पाहून घेईल 🙏
@nileshgore6184
@nileshgore6184 3 жыл бұрын
Please asha comment naka karu Kadhi lahan mule chukun dislike karatat Tyanche fev song asle tari 🙏
@KeshavSable-tx3wz
@KeshavSable-tx3wz 10 ай бұрын
मी मांग आहे जतीन अभिमान आहे अजय अतुल सरांचा,,,,,सर तुमच्या संगीताने मन तृप्त होऊन जात बाप ल्योक गाणं आईकून डोळ्यात पाणी येत,,,,,तुम्हा दोघांना मानाचा मुजरा,,,,जय लहुजी
@shekharmane8858
@shekharmane8858 3 жыл бұрын
ह्या गाण्याने स्वर्गीय मा. आ. डॉ. गणपतराव जी देशमुख साहेबांची खूप आठवण होतेय. 😥😥😥 असा आमदार पुन्हा जन्माला येणार नाही..
@jaganathkolekar4513
@jaganathkolekar4513 3 жыл бұрын
Kharach o😢😢
@digvijaychavan8565
@digvijaychavan8565 3 жыл бұрын
Hoy
@shidu02101990
@shidu02101990 3 жыл бұрын
कोण बांधतो रे आस कोण पुरवितो श्वास खुप छान माऊली 🙏🙏
@shamikastechniques4579
@shamikastechniques4579 3 жыл бұрын
शब्दचं नाहीत ...डोळ्यात पाणी आलं... सगळ्या टीम ला धन्यवाद
@dipeshkerkar8827
@dipeshkerkar8827 3 жыл бұрын
Well said
@shritejaivale3355
@shritejaivale3355 3 жыл бұрын
Hummm
@djsofshreesaipro1083
@djsofshreesaipro1083 3 жыл бұрын
अशी ही काही गाणी कानावर ऐकण्यास मिळतात तर पाणी येणं साहजिकच आहे पण आपलं मन आणि हृद किती करुणामय आहे हे बोलण्यातुन च समजत
@sonalipatil3520
@sonalipatil3520 3 жыл бұрын
ho kharrch
@gurukrupa0939
@gurukrupa0939 3 жыл бұрын
@@dipeshkerkar8827 w💜🚨💜💜🚨🚨🚨🚨
@sidhantpuri1112
@sidhantpuri1112 Ай бұрын
पांडुरंग ❤🙇
@arpanmasram954
@arpanmasram954 Жыл бұрын
बाबा जाऊन चार महिने झाले बाबा नेहमी विठ्ठल विठ्ठल करायचे हे गाणं आयकून बाबा ची खूप आठवण येते❤ अतुल सर खूप अप्रतिम गाणं🚩विठ्ठल विठ्ठल 🌼🚩
@sanketsawant6471
@sanketsawant6471 2 жыл бұрын
डोळे आणि मन भरून आल हे गाणं ऐकताना. hats off Ajay sir. हे फक्त तुम्हीच करू शकता
@akshayhatkar350
@akshayhatkar350 2 жыл бұрын
I am budhist .. या गाण्यामध्ये आणि आवाजात काळजाला भिडणाऱ्या भावना आहेत . म्हणून नेहमी ऐकतो हे गीत ..... जिथं भावाना व्यक्त होतात , जिथं जगतात तिथं स्वर्ग 🙏🏻🙏🏻
@akshayparulekar4550
@akshayparulekar4550 Жыл бұрын
कदाचित तुमचे पुर्वज सुद्धा पंढरपुरला श्रीहरिचे दर्शन घेत असतील. श्रीहरिचे भक्त असतील. त्यांना तसे दिव्य अनुभव सुद्धा त्या काळातआले असतील.
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून तथागत गौतम बुद्ध आहेत आणि हे मी सिद्ध करू शकतो- डॉ बाबासाहेब आंबेडकर
@akshayparulekar4550
@akshayparulekar4550 Жыл бұрын
@@sumitdiwanji50 आंबेडकर हा इंग्रजांचा एजंट होता हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. राहिली गोष्ट विठ्ठलाची. सर्व संतांच्या वांङमयात विठ्ठलाला वैकुंठीचा नारायण, श्रीपती, लक्ष्मीपती, हरि इत्यादी शब्द वापरले गेले आहेत. विठ्ठलाच्या एका हातात शंख व दुसऱ्या हातात कमळाचे फुल आहे. नाराज झालेल्या रुक्मिणीची समजूत काढण्यासाठी तिला आवडणारं गोपालक बाळगोपाळ रूप धारण करून श्रीकृष्ण आले, त्याच रूपात पुंडलीकाकडे गेले आणि त्याच्या वरदानाप्रमाणे त्याच्या वीटेवर उभे राहिले. गोपालनासाठी वापरली जाणारी काठी विठ्ठलाच्या दोन पायांच्या मधोमध उभी दिसेल. छातीवर भृगुलांछन चिन्ह दिसेल. यमुनातीरी गाईंना चरायला जाताना यमुनातीरीच्या मातीच्या धुळीने श्रीकृष्णाचे अंग हे पांढऱ्या रंगाचे व्हायचे म्हणून पांडुरंग हे नाव पडले. आता मला सांगा गौतम बुद्ध हातात शंख आणि चक्र कधीपासून धारण करू लागले? गौतम बुद्धांच्या छातीवर भृगुलांछन चिन्ह कुठून आले? गौतम बुद्धांच्या दोन पायामध्ये काठी कुठून आली? अरे बाबा! विठ्ठल साक्षात श्रीहरि आहे याचा अनुभव आमच्या पूर्वजांपासून सगळे घेत आले आहेत. भक्तांना दिव्य अनुभव मिळत आहेत म्हणूनच एवढी वर्षे वारी चालू आहे. तुम्ही सुद्धा हरिभक्तीचा अनुभव घ्या. || जयजय रामकृष्ण हरि: ||
@vivekli3902
@vivekli3902 Жыл бұрын
​@@sumitdiwanji50😂😂 झाल न भाऊ राहू दे जे जस आहे तस...बंद करा हा फालतू पणा ....
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
@@vivekli3902 काय फालतू पणा तुम्ही केला असेल मी खरे लिहले आहे आणि हे अंतिम सत्य आहे तुम्ही किंवा कोणी काही बोलण्याने सत्य बदलणार नाही
@adhyayanguruofficial
@adhyayanguruofficial 2 ай бұрын
आपल्या संतांनी शेकडो वर्षा पूर्वी लिहिलेल्या अभंग आणि इतर समाज परिवर्तनासाठी लिहलेले साहित्य सध्याच्या तरुण पिढी समोर अतिशय प्रभावीपणे सादर केल्या बद्दल आपल्या चमुचे खूप खूप कौतुक 🎉
@neetahadkar42
@neetahadkar42 3 жыл бұрын
निःशब्द, अजय,अतुल सर आणि पुर्ण टिम तुम्हाला नमन🙏 .विठू माऊली 🙏
@arvindpuri6879
@arvindpuri6879 3 жыл бұрын
*"आज पुन्हा डोळे पाणावले..! पण अनेक डोळ्यातील पाणी माऊली आईची गळा भेट न झाल्याने आल. खूप झाला हा खेळ आता माऊली डोळे उघड आताही मुक्ताई खरंच म्हणतीये ताटी उघडा ज्ञानेश्वरा....*
@surakshav5553
@surakshav5553 26 күн бұрын
Who is Mouli?
@ruturajchaugule474
@ruturajchaugule474 3 жыл бұрын
हे गीत सरळ काळजाला जाऊन भिडत...🥺 खरंच एक जादू आहे अजय सर तुमच्या आवाजात 🙏♥️
@shubhamburate3375
@shubhamburate3375 3 жыл бұрын
kzbin.info0s_rwMnmAkc?feature=share
@rukamajichamle7792
@rukamajichamle7792 2 жыл бұрын
Amazing
@shubhamkadam8801
@shubhamkadam8801 10 ай бұрын
डोळ्यातून अश्रू आले 😢😢❤❤
@gagareadi2518
@gagareadi2518 3 жыл бұрын
# ऐकताना मरण जरी आले तरी जीवनाविषयी कसलीच तक्रार नसेल...!!!🤗☺
@rakeshkajve
@rakeshkajve 2 жыл бұрын
He tr khar bolat dada
@Mom-Son188
@Mom-Son188 2 жыл бұрын
♥️
@akashbodhare9857
@akashbodhare9857 2 жыл бұрын
Agadi khara
@vikasdede2496
@vikasdede2496 2 жыл бұрын
Ajay Atul....... blessed by vithal ❤️
@94ubalevikas90
@94ubalevikas90 2 жыл бұрын
खरं बोललात माऊली 🙏 हा टाळ मृदुंगाचा लळा आहेच तसा 🚩🚩
@saiprasadshirgire5720
@saiprasadshirgire5720 3 жыл бұрын
सर तुम्ही खरच ग्रेट आहात... ❤️🙏 तुमची गाणी खुप मनाला भिडतात ...🥲 गर्व आहे मला मी मराठी असल्याचा.
@supriyashinde2539
@supriyashinde2539 2 жыл бұрын
Nice song 😊😊😊
@dattatraydeshmukh1935
@dattatraydeshmukh1935 3 жыл бұрын
अजय सर तुमचा एवढा गोड आणि मधुर आवाज, ह्या अखंड महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज भेटला हे आमचं भाग्यचं👌🙏🙏 मनापासून आभार अजय-अतुल सर🙏
@YashwantRathod-i8c
@YashwantRathod-i8c 3 ай бұрын
साक्षात विटू माऊली ❤ आवतरले! 🙏🏵️🧡💫🌿
@sohailshaikh1448
@sohailshaikh1448 3 жыл бұрын
अप्रतिम अजय अतुल सर तुमच्या आवाजात एक दैवी शक्ती आहे ऐकताना एकदम मंत्रमुग्ध होऊन जातो.... जय हरी विठ्ठल❤️❤️🙏🙏
@sangitamhaske6146
@sangitamhaske6146 3 жыл бұрын
अजय-अतुल दादा अप्रतिम अति सुंदर मन भरून ऐकलं तरी आस वाटत शेवटच्या श्वासापर्यंत ऐकावं दादा अंगावर शहारे येतात देवा परमेश्वरा आस वाटत जणू विठू माउली गाण्या अभावी समोर प्रत्येक्ष दर्शन देतात भरून पावले अजय अतुल दादा 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@pravintyagi8660
@pravintyagi8660 2 жыл бұрын
Shri Hari Vitthal
@bjtv5418
@bjtv5418 2 жыл бұрын
@@sangitamhaske6146 009
@prathameshrajputfilms
@prathameshrajputfilms 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gmS4qnyFj86LeZI ❣️🎶
@shanayathakur3913
@shanayathakur3913 2 жыл бұрын
Aani Ajay Atul dadanchi ashi bhaktigeet aikato tewha kanth datun yeto
@ketanghorpade8571
@ketanghorpade8571 3 жыл бұрын
गाणं विठ्ठलाचं आणि अजय सरांचा स्वर म्हणजे...गहिवरून आलचं..😇🥺🥺❤️❤️
@pranaygawand4884
@pranaygawand4884 3 жыл бұрын
❤️🙏 थांबविरे जीवघेणा लपंडाव विठ्ठला🙏❤️ 😭😭😭😭 मना मध्ये भक्ती च्या लाटा भरती घेवू लागल्या आहेत. डोळ्यांत अश्रूं अनावर होत आहेत. 🙏 पांडुरंगा विठ्ठला, मायबापा विठ्ठला 🙏
@rahulkale9352
@rahulkale9352 2 жыл бұрын
Nice
@tush95t41
@tush95t41 2 жыл бұрын
Khup chan
@prathameshrajputfilms
@prathameshrajputfilms 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gmS4qnyFj86LeZI ❣️🎶
@RadhikaKrishna-o5b
@RadhikaKrishna-o5b 3 ай бұрын
हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी येतं आणि नवीन प्रेरणा मिळते...अजय अतुल सरांना सेल्युट 😍👌🙏❤️
@jaydadashedge4657
@jaydadashedge4657 2 жыл бұрын
शब्द नाहीत काही अश्रू थांबता थांबत नाहीत गायन लिखाण स्फूर्तिदायी आहे वाह वाह 🚩 पांडुरंग पांडुरंग 🚩
@sujatarithe7057
@sujatarithe7057 3 жыл бұрын
या भक्ती गीताचे स्वर ऐकताना खूप कंठ दाटून येतो 😢😢अखेरच्या श्वासा पर्यंत पांडुरंगाचे नामस्मरण करणाऱ्या माझ्या आज्जी बाबांची खूप आठवण येते.
@birakengar5024
@birakengar5024 3 жыл бұрын
माई बाप पांडुरंग विठ्ठल 🙏🙏
@birakengar5024
@birakengar5024 3 жыл бұрын
आम्ही पंढरपूर ग्रामीण भागात राहतो आमचं भाग्य पांडुरंग च्या दरबारी 🙏 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
@ganeshsalve7284
@ganeshsalve7284 3 жыл бұрын
विठ्ठलाच गणा फक्त अजय अतुल यानीचा गाव अस समीकरणच झाले असा वाटतंय ..खूप खूप छान गायले गीत .आणि हो कवीने खूप छान लिहिलंय . 👍👍👍👍👍👍👍
@balasahebjadhavofficial7283
@balasahebjadhavofficial7283 Жыл бұрын
किती गोड ,सुंदर ,मधूर आवाजात हे गान गायल आहे अजय अतूल नी हे गान ऐकून मनाला इतक बर वाटल की हे गान सतत सतत ऐकत रहाव.या दोघा़ंचे पाठीशी कायम विठू माऊलीचा आशिर्वाद राहू देत ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. ❤❤
@actrangi6963
@actrangi6963 3 жыл бұрын
मुकुंद दादा यांचे काळजाचा ठाव घेणारे शब्द....सोबतीला नितीन प्रसाद या जोडीचे अप्रतिम संगीत दिग्दर्शन ...आणि संपूर्ण संगीत प्रेमीं च्या गळ्यातले ताईत असणारे अजय दादा यांचं गायन आणि अतुल दादा यांचं अभिवाचन....अंगावर शहारे...अप्रतिम ...करावे तितके कौतुक कमीच 🙏😊...
@arfanshaikh7
@arfanshaikh7 2 жыл бұрын
हे गाणं नसून आर्तता आहे 🙏🏻🙏🏻 हृदयाला भिडणारी❤️
@propertypoints362
@propertypoints362 Жыл бұрын
ಭಾಷೆ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ ಆದರೆ ಭಾವನೆ ಕಂಡಿತಾ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ♥️ ಪಾಂಡುರಂಗ ವಿಠ್ಠಲ🙏🙏🙏
@sagars97
@sagars97 7 ай бұрын
🙏🙏
@ayushranshinge2394
@ayushranshinge2394 6 ай бұрын
@K_88_B
@K_88_B 6 ай бұрын
🙌💫♥️
@swapnilkashid1692
@swapnilkashid1692 3 жыл бұрын
अप्रतिम नितीन - प्रसाद शब्द अपुरे पडतात वर्णन करण्यासाठी जादू केली मित्रांनो तुम्ही. हे गाणं ऐकून प्रत्येक शब्द आणि शब्द मनाला भिडतो आणि सध्याची परिस्थिती आणि पुन्हा वारी चुकेल ह्या आशेने डोळ्यात टचकन पाणी येते , ❤️❤️ बाळा चंद्रभागे तीरी तुझी वाट मी पाहीन 😭😭 . अजय अतूल ह्यांचा सुरेख आणि दैवी आवाज. अतूल दादांचा संवाद जो, प्रत्येक देवरुपी व्यक्ती ज्यांनी ह्या संकट काळी त्यांच्या कार्यातून देवाची अनुभूती दिली त्या बद्दल सुरेख शब्दांची माळ घुंफली. विठ्ठलाचरणी ही सुरेख रचना अर्पण आणि प्रत्येक शब्दांमधून आणि त्याचा अर्थ समजून घेता गहीवरून येते."बघ जरा माऊली ग तुझ्या बाळांची आबाळ तुझ्या इटेखली माझी पुरलिया नाळ. साहवेना ग विठाई दहा दिशांचा तुरुंग वाळवंटी वाटा फार पुन्हा घुमुदे मृदुंग. थांबवी रे जीवघेणा लपंडाव विठ्ठला. जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला" 😭😭❣️❣️😍😍 . तुम्हाला पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा भावांनो .
@meresaibaba2981
@meresaibaba2981 2 жыл бұрын
I am from Karnataka. I haven't visited the Pandharpur temple but he is in my heart.I can feel God around me he is very where. Hari Om Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@proartist378
@proartist378 2 жыл бұрын
I'm also from karnataka(Uttar kannada) u must visit!!
@tractorlovers4809
@tractorlovers4809 2 жыл бұрын
Sir ommey panadarpur k vittal devarin darashan padiri
@bajiraopatil2526
@bajiraopatil2526 2 жыл бұрын
Thanks
@Kunal.Ghatge
@Kunal.Ghatge 2 жыл бұрын
And ur CM trying to occupy pandharpur.. 😠😡
@amcaspidey8671
@amcaspidey8671 2 жыл бұрын
@@Kunal.Ghatge Leave the politicians bro It’s all there Strategic Game to Take votes from people, Remember state doesn’t matter we all are from one country and Our Culture is same whether it’s north or south or north east !
@mayurawatade5975
@mayurawatade5975 2 жыл бұрын
दिवसातून दोन वेळा रोजच ऐकणं चालू आहे हे गाण आठ महिने झाले कधीच कंटाळा आला नाही येवढे अप्रतिम गायन टचकण पाणी येते डोळ्यात गरिबीची जाणीव होते लहानपणी ची जय हारी विठ्ठल 📿🌼🧡📿🚩👏🏻
@srivatnadat8991
@srivatnadat8991 Ай бұрын
Iam not Marathi, but Marathi language & people hold some unique attraction to me, the state has produced some brilliant revolutionaries and intellectuals and saints. MaiBapa Vittala ❤ Love from Tamilnadu
@kckispatil4
@kckispatil4 3 жыл бұрын
2:26 Hya Line ne dolyat paani aanle khup...Eka varkari bandhu chi haak feel jhaali...Ajay atul hats off to youu..!!!
@shrikantbhusare6236
@shrikantbhusare6236 3 жыл бұрын
शब्द अपुरे आहेत काय बोलावे, फक्त डोळ्यात पाणी आणि भावविभोर करणारी रचना, साष्टांग प्रणाम सर्वांना
@ranikhandwaypatil5274
@ranikhandwaypatil5274 3 жыл бұрын
कालच सह्याद्री चॅनेल वर बघितले गीत डोळयातून पाणी आले 😢😢
@sanket9425
@sanket9425 3 жыл бұрын
Kontya movie Cha ahe song he
@ranikhandwaypatil5274
@ranikhandwaypatil5274 3 жыл бұрын
@@sanket9425 movie che song nhi. Album ahe.
@sanket9425
@sanket9425 3 жыл бұрын
@@ranikhandwaypatil5274 Ok. Kute rahates tu
@mahadevthipkurle9329
@mahadevthipkurle9329 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@piyushpatil4655
@piyushpatil4655 3 жыл бұрын
Mazya tar aatach yet ahe pani dolyatun . Comment lihitana 😭
@VedantMunj-l9i
@VedantMunj-l9i 22 күн бұрын
खरच हे गाणं खूप सुंदर आहे . आहे हे गाणं मला खूप आवडतं या गाण्यातून मी जगायला शिकत आहे . खरच माझ्या विठू माऊली यांचा या गाण्यात भास होतो. जणू घडते या गाण्यातून वारी पंढरीची, गरज आहे या कालाला या गाण्याची. खरंच ......!❤
@bharatjagtap4932
@bharatjagtap4932 3 жыл бұрын
भारतभूमी ला लाभलेले अजून एक कोकिळा...अजय सर.. mind blowing voice.. Directly heart touching.. ❤️
@shraddhachavanke6434
@shraddhachavanke6434 3 жыл бұрын
निशब्द...❤️ डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही 🙏
@MefromU09
@MefromU09 3 жыл бұрын
अजय-अतुल सरांची जोडी म्हणजे अजून एक साँग watsapp status trending ला...💎❤️
@shashi6147
@shashi6147 3 жыл бұрын
Paduraga
@NitinPawar_ShareTrading
@NitinPawar_ShareTrading 10 күн бұрын
जसे जसे वर्ष जातील तसे या गाण्याचे महत्त्व वाढत जाणार... कितीही जगाच्या धावपळीत पुढे रहा शेवटी शांतता विठ्ठल चरणी नतमस्तक झाल्यावरच येणार.. पंढरपूर मध्ये एक वेगळीच ऊर्जेचा अनुभव आला.. जय हरी विठ्ठल 🙏🙏
@PravinKoli
@PravinKoli 3 жыл бұрын
Congratulations All Team ❤️👌 Maay Bapa Vitthala 🙏
@Chitra_jadhav2155
@Chitra_jadhav2155 3 жыл бұрын
Baro Bar bolas
@varshapalde3992
@varshapalde3992 3 жыл бұрын
7
@pravinkumarchavan1881
@pravinkumarchavan1881 3 жыл бұрын
Outstanding shooting and music 👍 thanks to all team 🙏🎉🎉
@mohankalmegh5912
@mohankalmegh5912 3 жыл бұрын
@@Chitra_jadhav2155 tarangan
@amolmaind8621
@amolmaind8621 3 жыл бұрын
@@varshapalde3992 अस्रेत टीये
@Tr.Sambhaji.S.S.Dhumak
@Tr.Sambhaji.S.S.Dhumak 3 жыл бұрын
नावाप्रमाणेच अजय सर 'अ'जय आहेत... ❤️🙏गायनकलेचा श्वास.. 👍
@sakhapatilzarikar3835
@sakhapatilzarikar3835 3 жыл бұрын
प्रत्येक कडव्या गणिक हृदयाच्या काठावर भावनांचा कल्लोळ होऊन त्याचे अश्रुत रूपांतर होऊन डोळ्यांच्या द्वारे पापण्यात डबडबत आहे🙏🙏😪😥पांडुरंगा विठ्ठला ! मायबापा विठ्ठला !🙏🙏😍
@supriyasuryawashi482
@supriyasuryawashi482 2 жыл бұрын
मला हे गाणं खूप आवडतय गाणं पांडुरंगाच माय बाप विठ्ठला पांडुरंगा
@sakhapatilzarikar3835
@sakhapatilzarikar3835 2 жыл бұрын
@@supriyasuryawashi482 🙏🙏🚩jay hari mauli
@shbbirsandi5421
@shbbirsandi5421 7 ай бұрын
Me pan Muslim aahe pan he gan mala khup aavadat ❤❤
@trainsghatsmsrtc
@trainsghatsmsrtc 3 ай бұрын
❤🎉
@surendrabhoir7988
@surendrabhoir7988 3 ай бұрын
Apan sarva ekach ahot
@BLOODLINE127
@BLOODLINE127 3 ай бұрын
Bhai gaana pasand hone se kuch nhi hota bhai bhagwan ki bhi izzat karni chahiye
@RatnamalaBhosekar
@RatnamalaBhosekar 2 ай бұрын
😊😊
@vishalmadhavi2125
@vishalmadhavi2125 2 ай бұрын
Hi oadh vegli aahe
@VideoZoneFacts
@VideoZoneFacts 3 жыл бұрын
तुमचा आवाज आईकला की मन तृप्त होते❤
@sandipkulkarni1277
@sandipkulkarni1277 3 жыл бұрын
Barobar ahe bhau
@bharatarakh8858
@bharatarakh8858 3 жыл бұрын
Tumcha aavaj khup bhari aahe sir tumch prtyek gaan manat ghr krun jaat
@chetantakke4783
@chetantakke4783 3 жыл бұрын
@@bharatarakh8858 p
@wanareneha9127
@wanareneha9127 3 жыл бұрын
Correct
@bharatarakh8858
@bharatarakh8858 3 жыл бұрын
@@wanareneha9127 thanks🙏
@sureshdeshmukh7870
@sureshdeshmukh7870 3 жыл бұрын
अजयजी,पुन्हा एकदा भावगर्भी रचना! महाराष्ट्र सदैव ऋणी असेल. 💐
@sandeepwagh432
@sandeepwagh432 3 жыл бұрын
मनाला शांत करते..शब्द आणि आवाज रुपी खरच विठ्ठरायची भेट होते..✍️🙏🙏
@URKk1271
@URKk1271 7 ай бұрын
अजय यांचा आवाज ऐकदम काळजाला भिडतो.देवाने दिलेली देणगी आहे.अंगावर शहारे येतात❤
@rahulmore4245
@rahulmore4245 3 жыл бұрын
बा विठ्ठला नक्कीच पुन्हा नवीन दिवस येतील.आणि तुझी भक्ति पुन्हा असेच भरून येईल.
@apekshamadhe9707
@apekshamadhe9707 3 жыл бұрын
अप्रतिम आवाज....🥰😍❤ Very very nice song..... विठू माऊली.....💐💐🙏🏻🙏🏻
@parsadkahar4134
@parsadkahar4134 3 жыл бұрын
nice 👍👌👌👌🚩
@sbgroup1741
@sbgroup1741 3 жыл бұрын
Hi
@umeshsarode6459
@umeshsarode6459 3 жыл бұрын
I like you
@sachinjadhavbanjara4879
@sachinjadhavbanjara4879 3 жыл бұрын
Gn
@nanagadge6154
@nanagadge6154 8 ай бұрын
KZbin Mauli 💐🙏
Pandurang Pandurang || पांडुरंग पांडुरंग || Viaansh
14:03
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
jai shree ram 🙏🙏🙏
17:05
Official views02
Рет қаралды 899 М.
NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS
22:25