तुमचं शून्यातून सुरू झालेलं संसार इतक्या सुंदर वळणावर येऊन इथे च थांबू नये असाच पुढे पुढे भरभराट होऊ दे हीच शुभेच्छा💐💐💐💐👍👍👍
@kalikasangekar95194 жыл бұрын
आपले पूर्वज आपल्याला नेहमीच सांगत होते की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तुम्ही दोघांनी ही तंतोतंत त्याची अंमलबजावणी करण्यात यश मिळविले.तुम्हां दोघांनांही शुभेच्छा.अ
@chelu52602 жыл бұрын
👌👌👌
@creed00782 жыл бұрын
saadhi raahni ka value tabhi hai jab tumhare paas royal raahni ka chance hai fir bhi tum saadhi ko choose karte ho. agar majburi se saadha hi rehna padta hai toh ismei koi great baat nahi haha
@Rajeshpatil-gk1qq2 жыл бұрын
True
@kavitashelar7204 жыл бұрын
We are neighbours to this amazing actor. He is exactly the way he has mentioned. Very simple and down to earth. His wife is so nice and Mr. Oak is like, if you see him, he will always smile and say hi. Very lovely family.
@abhijitmohiteofficial45913 жыл бұрын
Wer he stays in mumbai
@vbkbrando5482 Жыл бұрын
chicken chi bhaji kashi zali? shikali ki nahi tu?
@mandarkadam16264 жыл бұрын
प्रसाद दादा, तूझ्या या मुलाखतीने आमच जगण न्यार केले आहेस.. लय भावलास दादा तू.. सॉलिडच आहे कुटुंब अन विचार.. 👌👌🙏🙏
@mazagaonmazakokan39914 жыл бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी. प्रसाद सर कुटुंब कस असाव याच उत्तम उदाहरण आहे तुमच कुटुंब. हास्य जत्रा कार्यक्रम बघत असताना मी प्रसाद सरांच्या कमेंटस् आवर्जुन बघतो कारण त्या मनापासुन आणी योग्यच दिलेल्या असतात.
@prasadjoshi65414 жыл бұрын
दोघांचेही विचार छान आहेत आणि त्यांनी ते प्रत्यक्षात आणले आहेत !! Really gr8
@felixtauro76182 жыл бұрын
Earlier Chinmay in Kashmir Files and now Prasad Oak in Dharamveer as Anand Dige, Marathi actors are Rocking, wish you all the best......
@amitmore3869 Жыл бұрын
प्रसाद दादा एवढे मोठे सेलिब्रिटी असलेले तुम्ही दोघे एवढ साध्या पद्धतीने आयुष्य जगतात हे ऐकून आमच्यासारख्या सर्व सामान्य जनतेला नक्कीच प्रेरणादायी आहेत. खुप छान
@vaishalimarathe7891 Жыл бұрын
खुप छान प्रसाददादा आणि मंजिरीताई . तुम्ही दोघेही किती साधे सरळ आहात... मुलांवरही चांगले संस्कार करत आहात तुम्ही 👏👏🙏
@jugeshtumbare49283 жыл бұрын
ब्रम्हदेवाने तूम्हाला एकमेकांच्या साठीच बनवले आहे. आपली जोडी सदासर्वदा आनंदात राहो .या मनापासून शुभेच्छा .
@nehakakade66482 жыл бұрын
सुखी आणि समाधानी कुटुंब... Ground to earth.... कोणताही मोठेपणा दिखावा नाही... एकमेकांना साथ देऊन संसार करतात ...आणखी काय हवे ... Great couple...May God bless u Always 💐💐💐💐💐💐💐
@jayshreewaingankar32044 жыл бұрын
यालाच म्हणतात जीवन ऐसे नाव. प्रसाद ओक अन् त्यांचं कुटुंबिय खरोखर सुखी जीवन जगत आहेत. कारण श्रीमंतीचा बडेजावपणा दाखवत नाही. घरात फक्त एकच टीव्ही म्हणजे मुलं ही आईवडीलांचा मान आदर ठेवू शकतात. कारण हल्ली जो तो आपापल्या जगात वावरत आहेत. हल्लीची मुलं त्यांचं आई-वडीलांकडे लक्षच नसतं. खरंच मी असं कुटुंब पहिल्यांदाच पाहते. प्रसाद ओकला माझ्याकडून शुभेच्छा 👌👌👌👍
@bhagyashreekhedekar30153 жыл бұрын
You are right
@manishakulkarni_music22502 жыл бұрын
प्रसाद ओक, फार ऊत्तम अभिनेता, माझ्या आवडतां रोल… एक डाव धोबी पछाड , ऊत्तम गायक .
@shrikantshinde80802 жыл бұрын
कलाकार हे आसेच आसले पाहीजे प्रसाद दादा सारखे खूप कमी लोकं आसतात दादा तुमच्यासारखी आसेच कायम रहा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आशा व्यक्तींना देव नेहमी साथ देतो हा माझा आनुभव आहे तुमच्या पढील आयुष्यास माझ्याकडून शुभेच्छा...🙏
@dipalisewlikar9692 жыл бұрын
फार छान व्यक्तीमत्व आहे.Down to earth.
@netajikharade15514 жыл бұрын
प्रसाद दादा तु घरकुल या सह्याद्री चेनल वरील मालिका मध्ये होतास .ति मालिका डोळ्यासमोर आली . मस्त 👌
@rajendrajadhav78402 жыл бұрын
एक आदर्श उभयंता म्हणून आज तुमची महाराष्ट्रला ओळख झाली.
@jayamairal10424 жыл бұрын
खरयप्रसाद असेच संस्कार पाहिजे मुलांवर. आम्ही सुध्दा आमच्या मुलांना असेच वळण लावले आहे.मध्यम वर्गीयांची परिस्थिती अशीच असते. आणि कितीही उंचावर गेलासतरी पाय तूझे जमीनीवर च रहातील याची खात्री आहे.
@snehaljoshi67082 жыл бұрын
अरे वा ताई घरात कामाला बाई नाही हे ऐकून आश्चर्य वाटले व कौतुक ही वाटले. सोपं नाही हे. ग्रेट आहात.
@suhaswanjale70862 жыл бұрын
साहेब तुमची प्रगती पाहून आंनद झाला तुम्ही पहिले मराठी कलाकार आहात ज्यांच्याकडे व्हँनीटी व्हँन आहे खुप खुप शुभेच्छा
@ajeetgorey711432 жыл бұрын
Must Say, this was really wonderful...it's first time that I saw a personal video on a Marathi Actor...I am impressed...All The Best for all your future plans....Just like Marathi movies or serials....you are exactly the same ...".Down to Earth"....That's the beauty of Marathi movies or serials!!!!
@rohinikt61122 жыл бұрын
No matter how much u grow. But ur feet on the ground is more important. Respect for elders. This couple is package of all this. God bless you 😍
@jagannathkamath425 Жыл бұрын
Correct
@saralahiremath37494 жыл бұрын
खूपच छान विचार संस्कार समजूतदारपणा या सर्वांचे मिश्रण म्हणजेच संसार दादा चा संसार असे विचार ऐकून पुढच्या पिढीची काळजी मिटली खरंच आदर्श अशा प्रकारचा कुटुंब आहे त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये अशीच प्रगती होवो हीच अपेक्षा आणि आशीर्वादही
@chandrakantvasudev25772 жыл бұрын
विचार चांगले असेल तर आचरण उत्तम असते आहे त्यात समाधान माननारे यशस्वी होतातच अशी अनेक उदाहरण आहेत प्रसाद ओक आणि family उत्तम उदाहरण 🙌 🙌 🙌 👪 👪 👪👍 👍 👍अनेक शुभेच्छा
@vidyaalhat75334 жыл бұрын
मी सुद्धा माझ्या मुलांना अगदी असच वाढवलय .....आणि त्याचा छान मोबदलाही मिळालाय मला
@rnrahul274 жыл бұрын
Lovely couple, I loved your role as Chatarapati Shivaji Maharaj in Hirkani...Salute sir, majhi eccha aahe tumhala ekda bhetaychi. Loved your Direction too!
@madhavirokade49932 жыл бұрын
Proud of you Prasad and manjiri. Tumhi madhyam vargiy jivan jagta he bghun khup aaplese vatata. Love you both❤️❤️
@sonalrajankar6345 Жыл бұрын
खरं आहे प्रसाद, मंजिरी फार खरं बोललात तुम्ही.मला मनापासून आवडलं तुमचं मत 👍👍
@umaramesh78764 жыл бұрын
Lovely couple. Most down to earth couple. Hv watched them many times
@anjalikambale70632 жыл бұрын
खरंच अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व आहे तुमच्या दोघांचं आणि हे असंच पुढे राहू दे.................खूप सुंदर दादा वहिनी............... God Always Bless You,
@KISON-894 жыл бұрын
सर्वसाधारण जगणे हे... गरिबीची जान नजरेसमोर ठेवून जगणाऱ्या लोकांपैकी प्रसाद दादा आहे असे मला वाटते जय शिवराय जय भीम
@BillieBouy0092 жыл бұрын
After watching this video I really felt glad and more respect for Prasad oak. So much of simplicity and humbleness...wow what a lovely human...Stay blessed. 💐🥰🙏
@littlelearningexplorer2 жыл бұрын
खूप छान, down to earth माणसं, मस्त गप्पा 👏🏼👍🏻
@sonalinivaskar14514 жыл бұрын
Good PRASAD... VERY GENUINE AND TRUTHFUL INTERVIEW
@satishdeshpande8152 жыл бұрын
प्रसाद हा माझा आवडता कलाकार आहे. त्याचा सेन्स आँफ ह्यूमर अफलातून आहे. मंजिरी चे खळाळून मोकळ हसण आणि प्रसाद ला प्रतिसाद देणं हे फारच लोभसवाणे होते. पर्फेक्ट जोडी ला शुभेच्छा !
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खरी माणसं, हयाला म्हणतात जमीनीवर पाय असणं, खुपच आवडते कलाकार प्रसाद ओक मंजिरी ही आता त्याच घरचे वातावरण पाहून खुपच छान वाटलं
@DilipGavananf7 ай бұрын
तुम्ही शुन्यातून बाहेर येऊन. आज ज्या वरच्या पहीरी वर आहात.तरीही आज जमिनी वर पाय आहेत.हेच तर अनेकांना शिकण्या योग्य आहे.❤
@sayedarai1504 жыл бұрын
I like the way he think and his philosophical mind set.... Ashi barech loka hawi....
@veenasalunkhe38474 жыл бұрын
Prasad, you and manjiri are too good, I liked your way of life
@jeenumahabhoj32323 жыл бұрын
👏👍🙏
@prajaktakapse77892 жыл бұрын
Down to earth, Prasad very proud of you.
@vilaskamble57732 жыл бұрын
खूप छान प्रसादजी तुमचे व मॅडमचे विचार खूप चांगले आहेत. keep it up.
@santoshharale99432 жыл бұрын
प्रसाद सर खुपच छान चंद्रमुखी सिनेमा बनवला ह्रदयस्पर्शी आणी वास्तव समोर आले असे वाटते लोक मज्जा मारून नंतर कसे नामानिराळे राहुन त्या व्यक्तीला किती ञास होत असेल विचार करायला भाग पाडले सर तुम्ही
@NilakshiGaonkar-mv9xgАй бұрын
प्रसादाचे कुटूंब खूपच.आदर्श.आहे.
@archanadandekar65832 жыл бұрын
रामराम! प्रसाद मंजिरी तुम्हाला उत्तरोत्तर असेच यश लाभो, तुमची प्रगती होवो!
@roopaliwalwaikar28184 жыл бұрын
Good & simple lifestyle Prasad & Manjiri.This is the right way of livelihood.Be rooted to what we are.Keep going.
@yogeshrokade56452 жыл бұрын
प्रामाणिक माणूस आहे. प्रसाद ओक माझ्या कडून आपल्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sharadkadam17872 жыл бұрын
परफेक्ट जोडी खूपच छान विचार मनाचा मोठेपणा
@bmedyp45892 жыл бұрын
प्रसाद दादा तु आमचा आवडता,अभिनेता आहेस,तुझे विचार खुप छान आहेत,इतका मोठा अभिनेता असूनही ,तुझे पाय जमिनीवर आहेत,
@pradnyamarathe54117 ай бұрын
अशा संस्कारीत जोडीला भरभरून शुभेच्छा
@vandanasonar96014 ай бұрын
तुम्हां दोघांबद्दल आदर द्विगुणित झाला
@roypereira29584 жыл бұрын
Sir khach khup chan,tumhi filimy world madhye asun kiti sundar jeevan Jagtat.ani mulana changla adarsh ahe
@Monica-vb7cf4 жыл бұрын
Khup sundar made for each other Jodi 😍
@parvati29282 жыл бұрын
I like this guy and he sings also so well👌
@jyotinikam51514 жыл бұрын
Big respect and salute to both of you! you are idol for me!
@ganeshyelwande50752 жыл бұрын
खूप सुंदर विचार आहे.... नक्कीच प्रेरणादायी आहे...
@jyotisamant55632 жыл бұрын
दोघेही खूप गोड आहेत. खूप खूप शुभेच्छां.
@ushakshirsagar27214 жыл бұрын
Chaan asech raha. Corona mule tar lokanchya dyanat aale aselch ki down to earth asane important ahe. Kadhi pan upyogi.... Ase lok kontihi situation handle karu shaktat.
@abhayachilimbi17362 жыл бұрын
Prasad dada ani Manjiri tai tumchya kadun anekani shikava ki swapna aakashala gavasani ghaalnari asli tari paay jaminiwar asawet. Khup khup prem ani shubhecha
@TripVibes4 жыл бұрын
प्रसाद दादा यार पार्टी देऊन टाक [हिरकणीची ] त्या हास्यजत्रेतल्या कलाकारांना 😀😀....पण खरच आपणाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.
@vijaybagal7122 жыл бұрын
Typically best simple family of Prasad Oak..🙏💐👍🚩
@onkarjaokar67412 жыл бұрын
Lovely couplewe are proud of you
@praffulsuryavanshi85602 жыл бұрын
तुम्हा दोघांचा आम्हाला फार अभिमान आहे.
@riya-iv7xv4 жыл бұрын
Khup sweet interview hota...loved the couple
@snehashinde66042 жыл бұрын
खुपच छान जोडी असेच आनंदात रहा👌👍
@dhanshripatil85852 жыл бұрын
खर जगन नय्यर आहे तुमच...तुमचे संस्कार चांगले आहे...आमचे लाडके हिरो होताच पण आता..पालक व लाडके कपल तुम्हिच ...
@shubhadakherdekar62192 жыл бұрын
खूप छान मुलाखत , सरळ साधे वाटतात दोघे
@pankajmehta9297 Жыл бұрын
Very nice to see Sweet dreams Home 🏡🏡 Very intelligent n honest smart couple Happy Gudi padwa n New year Dear Prasad Verse Tai Person....👍👍🎈🎈
@subhashnayar81172 жыл бұрын
Prasad mi tula 2005 madhe Borivali dollar shop jawad masst bindhast 1ta firtanna baghitla.. tula mi agdi slightly maan halvyun wish kela aani tuhi chotasa smile dila hotas...teva yevdha great watla navta...pan aata teh aathvyun far great vatate aahe mala !! Best wishes tuzya sarva projects madhe !!
@smitakamble78274 жыл бұрын
Every parents should raise their children in the same way
@shwetatendulkar41522 жыл бұрын
खूपच सुंदर आणि गोड जोडपं!❤️😊
@makarandkanade61162 жыл бұрын
Cute, Humble Family , Proud of you. Best Wishes for future endeavors.
@pghadage4 жыл бұрын
Sadhi Rahni, Uchh Vicharsarani👏👏💯💯
@mandarsawant37092 ай бұрын
Great couple... Inspiration to all in this digital world..
@ashashinde61453 жыл бұрын
खूप छान फॅमिली आताचा काळात तुमचा सारखे सेलीबि्टी फॅमीलीनी स्सकार काय असतातहे पटवून दिले
@sharadkumbhar94262 жыл бұрын
खूपच छान वाटले प्रसाद ओकांना त्यांच्या घरी ऐकताना
@avinash22104 жыл бұрын
याला म्हणतात माणसातला माणूस...👍
@bkiran76134 жыл бұрын
हो प्रसाद मंजिरीच मध्यम वर्गीय लाईफस्टाईल अनेकदा Colaba causeway ल Raod shopping करताना बघितलं आहे👍
@jaydeepshelake55952 жыл бұрын
दोघात तिसरा आता सगळ विसरा movie sir chi khup masta ahe
@Nishal9442 жыл бұрын
वाह 👌 अप्रतीम
@swatikulkarni21313 жыл бұрын
सुंदर .आमची फेव्हरीट जोडु
@apekshagamemakeupartist43492 жыл бұрын
आवाज आणि गाण दोनी पन छान अप्रतिम विचार असावे तर असे
@rahulkarjatkar49922 жыл бұрын
Very glad to see very down to earth 🌍🙏🙏🙏
@mcfgloble20342 жыл бұрын
हीच आपली महाराष्ट्राची सोन्याची संस्कृती
@priyankakulkarni39854 жыл бұрын
Khupacha sundar ani Sadhe ahat Prasad sir ani Manjiri tai
@house-property- Жыл бұрын
मध्यम वर्गीय जागतो म्हणजे काय करता नेमके...
@avinashpatil9352 жыл бұрын
प्रसाद तुम्हा दोघांकडून बरच काही शिकता येईल, खूप सुंदर आयुष्य जगत आहात तुम्हि,,,,,असेच निरागस रहा ,,,,,खूप खूप शुभेच्छा.................आणी ......हास्य जत्रेच्या टीमला पार्टी दे, रे,,,,,
@jayhind95162 жыл бұрын
धर्मवीर 🚩🚩 अभिनय ❤️❤️ साकारला.
@geetamutalik69044 жыл бұрын
खूप छान जोडी आहे. अशीच कायम राहील याची खात्री आहे.
@prashanttambe10345 ай бұрын
Khupach Sunder aahe Jodi Khupach Bar vatal ekun
@Bepositive542 жыл бұрын
Sanskari mul aahet tumachi prasad dada dev tyana khup mothe Karo tumhipan sadhe aahat manjiri vahini ghar Kam swataha kartat he aikun tar farach koutuk watal tyanch kharach khup sadhi manas aahat tumhi. Dada tumache abhinay pan mala khup aawadtat.
@mohinikulkarni47674 жыл бұрын
Prasad aani manjiri doghehi down to earth aahat Prasad khup chaan Gatos God bless you
@jaymahajan37682 жыл бұрын
Khupach chhan 👍👌👌👌👌🙏🙏🙏
@varshashinde60304 жыл бұрын
Khup khup chhan video. Mr. & Mrs. Oak yana khup khup shubhechchha.