राजरत्न साहेब अप्रतिम भाषण, खरच साहेब तुम्ही समाजाला चांगल्या प्रकारे प्रबोधन करताय खरच तुमचे मनापासून अभिनंदन 💙🙏🙏
@sharadjoshi10959 ай бұрын
मा.राजरतनजी आपण फुले शाहू आंबेडकरी चळवळी साठी एक आशेचा किरण आहात. जय भीम नमो बुद्धाय
@vaishalikothale16817 ай бұрын
जय भीम🙏🙏🙏
@rajasramteke10444 ай бұрын
Rajrtanji tumhibhashn deun lokana jagruk Kari aahat 👌🏽 khup shubheccha👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽🙋🏽🙋🏽🙏🙏🙏🙏🙏🙏💥💥💥💥💥💥💥💥💥🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💐🌴🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💙🌷🌷🌷🌷🌷🌷💞💞💞🪴🪴💞🌸🍂❤
@shobhabhosale69774 ай бұрын
जय भीम
@anilkamble360211 ай бұрын
माननीय राजरत्न आंबेडकर यांना सप्रेम जयभीम. सुंदर आणि प्रेरणादायी भाषण. 👍🌹
@bgsir207910 ай бұрын
Salut
@narayansahare82289 ай бұрын
@sureshgawhande96915 ай бұрын
खूप म्हणजे खूपच बोधप्रद मार्गदर्शन आणि प्रबोधन राजरत्नजी आपण केलेलं आहे अप्रतिम अप्रतिम ...
@mayasonkamble12057 ай бұрын
नमोबुध्दाय जयभिम सर तुम्ही या जनते मध्ये चांगल्याप्रकारे परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करत आहात याचा जनते वर आज नाही तर उद्या असर होणार आहे 🙏
@rajasramteke10443 ай бұрын
Rajrtanji saheb tumhi kharc khup cchan parbodan karun samajala yekta aanu shakata Karn aapyy bodha samaj sudha andhashrdhet budale aahet mi jithe rahte tithle lok Aaj navratri che upas kartat striya jaast parmanat bevi devtanhi puja kartana mi sata baghat aae khup vait vatte 👍🏽 kaykrave Yana kase samjave tec samajat nahi kadachit tumce bhashan yekun sudaru shaktil🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@krishnajadhav2555 ай бұрын
मानिय राजरतन आपणच बाबासाहेबांच्या पश्चात समाजाचा थांबलेला गाडा फुढे नेणयासाठी प्रयत्न करावेत सर्व समाज तुमच्या साथिला येईल तुमचे विचारांचे लक्षण बाबासाहेबांच्या विचारांचे आहेत हे करतांना सर्वांना धरूनच फुढे जावा आपण अहंकाराचे व अपमानाची तमा न बाळगता फुढे जावे मग येश येईलच अन्य फुढारयांसारखे अहंकाराचे राजकारण न करता समाज जोडा व तयांचा गाडा सदैव फुढे च ओढीत चला मग सर्व साथिला ,मदतिला येतिलच तुम्ही बाबांचे खरेखुरे रक्ताचे वारिसच आहात आमच्या तुम्हाला मनापासुन शूभेचछा आहेत 🙏 केएजे
@HarshadSalve-fo3jn11 ай бұрын
क्रांतिकारी जय भीम सर खूप सुंदर प्रवचन दिले आपले मनापासून आभार
@dadaraoshejwal812411 ай бұрын
धन्यवाद सर आपण खरोखर सत्य मार्गदर्शन करत आहेत .
@AnkushWature5 ай бұрын
खूप खूप खूप छान संदेश दिला आहे धन्यवाद साहेब सप्रेम जयभीम जय संविधान नमो बुद्धाय
@BhushanFarakte-xz1ub4 ай бұрын
खूप चांगले भाषण केले सर सोप्या भाषेमध्ये अप्रतिम जय महाराष्ट्र 🚩💯🙏💐🚩💯🙏💐🚩💯🙏💐
@swatikature3 ай бұрын
Khup Chan ❤❤
@BhushanFarakte-xz1ub3 ай бұрын
@@swatikature🙏
@KalpanaKhandare-u1y5 ай бұрын
खुपच चागले भाषण केले सर एकदम सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितले अप्रतिम 🌹🌹🙏🙏🙏
@parmanandgowardhan7111 ай бұрын
बौद्ध धम्म सर्व मानवासाठी आहे. खूप छान.
@sushmapawar36375 ай бұрын
राजरतन. आंबेडकर साहेब आपले विचारसाधेपण. मार्मिक. आहेत.उत्तम. आ हे त.
@AshokKumar-nv2ny11 ай бұрын
सादर नमो बुद्धाय जय भीम,🙏🙏💙💙
@pramilabhagat40304 ай бұрын
Namobuddy Jay bhim
@khatarnak12343 ай бұрын
Sar ji main aapki speech ko sunta hun district Sitapur hargaon se Rakesh Kumar sar main Marathi nahin jaanta hun isliye Jo Hindi mein speech hai usi ko Sun leta Hun
जयभीम राजरत्न साहेब तुम्ही फारच छान मार्गदर्शन केले.
@ramasamudre193910 ай бұрын
Jaybhim namobudhay very good information
@bhagwanmore15075 ай бұрын
अॅड.प्रकाश आंबेडकर मी बाबासाहेबांचे नातू आहे असे सांगून अप्रत्यक्ष वारसा हक्काचा आग्रह धरतात. मात्र हेच कधी बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्मावर बोलतांना दिसत नाही. मात्र बौद्धमहासभेचे सल्लागार आहेत.
@vijaydesai636511 ай бұрын
मी एक मराठा आहे. मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचंड अभिमान आहे..❤❤
@RameshMhatre-ov6hb5 ай бұрын
हो...
@anilingale80565 ай бұрын
मराठा किय वेगळ्या ठीकाणाऊन जन्मतो काय
@KP-wn2vp4 ай бұрын
दादा मराठा आणी महार ही जातं कोणती वेगळी नाही एकच आहे त्यास पुरावा महात्मा फुलेंचे पुस्तक, सत्यशोधक आणी बाबासाहेब यांचे पुस्तकं वाचावे मग तुला कळेल खरा इतिहास
@vikas.2474 ай бұрын
फुले शाहू आंबेडकर यांचा अभिमान मराठयांना असणारच कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात बुद्धांचेच विचार रुजले होते त्यामुळे राजमाता जिजाऊ यांनी छ. शिवाजी महाराजांना व संभाजीराजे याना घडवले म्हणूनच संभाजी राजे बद्ध भूषणम नावानं ग्रंथ लिहू शकले.
@sunildongre59774 ай бұрын
एकदम खर बोललात आहे💯
@yashwantsalve68313 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब अप्रतिम भाषण . आपण समाजाला चांगले प्रबोधन करत आहेत .🙏🙏
राजरत्न जी आपण पंढरपूर, तिरुपती बालाजी, मथुरा, काशी, कैलास मंदिर येथील बौद्ध विहारांची मागणीची याचिका दाखल करा ज्या ठिकाणी बुद्ध मुर्तीचे विद्रुपीकरण केले आहे त्याचे पुरावे सादर करा
@sunilghadge28335 ай бұрын
त्याने काय होईल? जे बुद्ध विहार आहेत. त्याची काय अवस्था आहे ते बघा..जरा..
@dj_IMP5 ай бұрын
रतल्याना बुद्धाची शांती समजली नाही फक्त आरक्षणाला हपापलेले हिंदूला सहिष्णुता राहायला धर्म शिकवतो राजरत्न आंबेडकर वैचारिक पिढी घडवतील ही सदिच्छा
@RameshMhatre-ov6hb5 ай бұрын
हो कराच!दूध का दूध होऊन जाईल आणि हिंदू राज्यांनी विहारे बांधली हे पण उघड होईल. ज्या बौद्धाने धम्म स्थापन केला तो सुद्धा हिंदूच होता हे कसे विसरता.
@milindrokde72334 ай бұрын
अतिशय गलिच्छ अवस्थेत आहेत. भाषण ठोकणे हे सुध्दा कमाईच साधन होऊन बसलय. मित्रांनो मी सल्ला देईल की, जास्त चार्ज होऊ नका. हिंदुंबरोबर मिळून मिसळून रहा. प्रगती करा.
@आबासाहेबबोराडे-ण2ण10 ай бұрын
शाब्बास सर खूप चांगल्या वाणीने.विचार सांगितले.त्याबद्ल खूप खूप धन्यवाद सर.
@satyawankamble24405 ай бұрын
सर ग्रेट जय भीम जय भारत ग्रेट इंडियl ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙
@nirmalakamble85445 ай бұрын
खुप खुप अभिनंदन सर आपण भाषाण अतिशय सुंदर केले जय भीम जय संविधान
@ratnadipaklonare248010 ай бұрын
Jaybhim sir, grate work
@VaishaliChoudhari-jm2pd11 ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏💙
@rajendraiokhande786810 ай бұрын
1 number barobar aahe saheb jaibhim jai sanvidhan
@BhagwanBaburaoLondhe5 ай бұрын
राजरत्न साहेब आज आपन बाबासाहेबांचा खरा संदेश पोचवला त्याबद्दल मी व्यक्तीश: खूपखूप आभारी आहे.
@icdspaithan1475 ай бұрын
जयभिम , धन्यवाद राजरत्न दादा खुप चांगला उपदेश केला
@rahuldongare10096 ай бұрын
खूप छान माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब जय भिम नमो बुद्धाय..💙🙏
@mayakamble67425 ай бұрын
धम्मावर खुप सुंदर वक्तव्य केले धम्माचेविचार ऐकून ऐकणारयात नक्कीच सुधारणा होईल क्रांती कारि जयभीम जय संविधान
@anandkamble26685 ай бұрын
आदरणीय राजरत्न सर नमो बुद्धाय सर कोल्हापुरात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक शाखा सुरू करावी आम्ही जिल्हा वाशी शेअर घेणेस आग्रही आहोत 💙🙏🙏🙏
@PratibhaKamble-m3k10 ай бұрын
Jaybhim 🙏 Khup chan speech aste sir tumchi
@sheryaskitchen47634 ай бұрын
जय भीम साहेब नमो बुद्धाय खूप जास्त काम करत आहात असेच काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोत नमो बुद्धाय
@kanchanmohite85975 ай бұрын
निरज भाऊ व ताक्साळे सर आपल्या या कामासाठी धन्यवाद. जय भीम, नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏
@jivrajmaske420310 ай бұрын
नमोबुधाय जयभीम जय महाराष्ट्र जय मुलनिवासी जय शिवराय 🌹🌹🌹🙏🙏🙏
@pralhadsonkamble76345 ай бұрын
संदेश खूप चांगला. आवडला.जयभिम.
@yashwantsalve68313 ай бұрын
.राजरत्न आंबेडकर साहेब अप्रतिम भाषण .. आपण समाजाला चांगले प्रबोधन करीत आहेत.
@yuvasahyadri4 ай бұрын
तुमचा धम्म कसा श्रेष्ठ आहे हे तुमच्या लोकांना सांगा... आमच्या धर्माच्या विरुद्ध त्यांना भडकाऊ नका ...
@rajasramteke10444 ай бұрын
Rajrtan tumcha darmachyy virodhat bhdkavat nahire Bala Karn tumic mantana ki jaybhimvalyynchi pragati aarkshnamule zali mahun to sagte ki andha shrdeha aamche bhoddh lok mant nahi mahun aamchi pragati zaali aahe hindu samajahyy lokano tumihi aamcha sarkhe andashrdhehyy baher ya tumchi sudha pragati hoil Karn babasahebani baryah magasvrgiyana aarkshn deele aahe pan tumhi tyyha yogayritine fayda karun gheun rahile nahi he lakshat ghetle pahije mahun rajrtanji tumahala ye udharan det aahet ki tumihi sudha aamhyy sarkhe andhshrdetun baher ya hi vinanti to tumhala sagt aahe bakitmchimarji bhanyavad. Jay bhim namo bhuddhay💪🏽💪🏽💪🏽🖊️🖊️🇮🇳🙋🏽🙋🏽🧖🏽🧖🏽✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
@ArjunMadan-tm2ow4 ай бұрын
गप रे आम्ही मराठा आहोत तरी पण धमं माणतो
@yuvasahyadri4 ай бұрын
@@rajasramteke1044 मी असे कुठेच म्हटले नाही की, आरक्षणामुळे बौद्धांची प्रगती झाली. उलट आरक्षणामुळे बौद्ध अधोगतीला गेले. पैसा आला, तो दारू आणि पारूच्या मागे गेला. एक industrialist दाखवा बौद्धांचा. नोकऱ्या तर हिंदुंच्याच येथे कराव्या लागतात आणि हिंदूंच्या जीवावरच जगावे लागेल. जा, शिक्षणासाठी काही मदत हवी असेल तर हिंदूंच्या मंदिरात. तेथे तुम्हाला शिक्षण आणि आरोग्य उपचारासाठी आर्थिक मदत मिळेल. जा... तसेही मुस्लिम तेथे जाऊन लाईन लाऊन हिंदु मंदिराच्या दान पेटीचा वापर करतात. आरक्षण माझ्या जातीला पण मिळते रे, पण मी माझ्या मुलांना आरक्षण न घेता उच्च शिक्षण देण्याइतका सक्षम आणि स्वाभिमानी आहे. मी आरक्षण न घेता माझ्या दोन्ही मुलांना पदवीधर केले आहे. तुम्ही आरक्षण घेऊन देखील साधे १२ वी पर्यंत शिक्षण घेऊ शकत नाही. बौद्ध बौद्ध करता करता आता तुमच्यातील स्वाभिमान गहाण टाकलेले किती तरी जन आता ख्रिश्चन धर्मात प्रवेश करीत आहेत. तुमच्या उद्धारासाठी आंबेडकरांनी १० वेळा जन्म घेतला, तरी तुम्ही आहेत तेथेच राहणार आणि कायम गुलामी करणार. कारण तुम्ही केवळ आरक्षणाच्या जीवावर फुकटची सवय लागलेले फुकटे आहात. जय श्रीराम, जय शिवराय, जय जय जय हिंदुराष्ट्र....
@tulshiramumare66165 ай бұрын
Such bat Kahi. Rajratan Ambedkar Ne.jayBhim Namobudhhay.
@pralhadsonkamble76345 ай бұрын
राज रतजीच भाषण म्हणजे परिवर्तन असते. बुध्दधमाच अभ्यास सांगताना ते खूप आवडत.
Dear Ambedkar I am thankful for true speech..Our community progress due to 22 pratdhnya given by him at Nagpur on 14 th oct 1956.I was science student and tried to search existence of god/Deo.Allah,Till date self has not found physical existence of GOD.Continue procession to open the eyes of Indian people. Thanks Jaibhim M.P.Wasnik Nagpur
@GautamKharat-nu6qx5 ай бұрын
खूप छान माहिती दिली धमा बदल छान माहिती दिली❤
@MadhavThorat-b9d3 ай бұрын
आदरणीय राजरत्नसाहेब आपण थांबलेला आंबेडकरी रथ पुढे नेण्याचे क पुढे नेण्याचे कार्य करगत क कार्य करित आहात आपण आजचेबाबासाहेब आहात डॉ. मा.प.थोरात
@parajibharit69105 ай бұрын
जय भीम राजरत्न आंबेडकर चळवळीतील नेते
@sanjaydipankar2905 ай бұрын
Very nice speach sir,Jai bhim 🙏💐
@hemchandragedam923711 ай бұрын
Very nice good speech
@ulkagedam10 ай бұрын
नमो बुद्धाय.
@bhojesingrajput395310 ай бұрын
agdi Barobar Ahe Jay Bhim Jay Samvidhan
@MadhavNula5 ай бұрын
Sir thumcha ya kamakla koti koti pranam
@ANITABORKAR-p3d3 ай бұрын
जय भीम 🇪🇺 जय भीम जय संविधान 🙏🏃
@PallaviMore-d2o4 ай бұрын
माननीय राजरत्न आंबेडकर तूमचे भाषण बाबासाहेबांच्या भाषणा सारखे आहे मला तुमचे भाषण मला खूप आवडले जय भिम नमो बूधाय
@anilbhalerao39548 ай бұрын
Jay bhim jay sanvidhan
@nandajadhav27154 ай бұрын
Khup chan
@sanjeetsanjeetkumar783111 ай бұрын
जय भीम जय संविधान 📘📘📘📘🙏🙏
@manjushabagul517110 ай бұрын
Jay Bheem Saheb very nice
@arunakamble97143 ай бұрын
तुम आगे बढ़ो हम तू म्हा रेे शा त हैं Jay Bhim 💙💙💙💙💙💙
@सुरेन्द्रअंबेडकरवादी11 ай бұрын
🙏 सभी सम्मानित साथियों को जय भीम नमो बुद्धाय
@anandmeshram99805 ай бұрын
Very nice🙏🙏🙏
@ShaluKhaparde3 ай бұрын
Raj Ratan ambedkar tumhi khub chhan karya kame karat ahat krati kari Jay bhim Ani rajabhau takasale yanche amhi budha anuyai khup khup khup abhari ahot ASE tumhchy sarakhe kam sharvani karayala havit,🌹🌹👌👌🙏🙏
@pritishsalve766011 ай бұрын
Khupch Chan, Jaybhim , Jaybhim 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SeemaGaikwad-v1q3 ай бұрын
धन्यवाद वाद राजरत्न दादा सर ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉खरंच असंच करा असंच व्हायला हवे
@sangitadhende889711 ай бұрын
Jaybhim sir very nice🙏🏻🙏🏻🙏🏻
@RameshMhatre-ov6hb5 ай бұрын
प्रगती आरक्षणाने झाली नाही तर कशाने झाली?मग सोडा आरक्षण!