Рет қаралды 533
प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल स्वतःच घर असावं. आणी ते स्वप्न पूर्ण झाल कि त्या घरात किंव्हा वास्तूत आपल्याला सुखात व समाधानात, आनंदात राहता यावं म्हणून आपल्या हिंदू रीती रिवाजानुसार ब्राम्हणांकडून वास्तू शांती व गृह प्रवेश करवून घेतो
या धार्मिक कार्यात प्रथम गृह प्रवेश व नंतर गणेश पूजन, होम हवन इत्यादी शुभ कार्य संपन्न होतात.