No video

आमदार अमित गोरखे यांचा हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्की रडू कोसळेल..

  Рет қаралды 78,836

Amit Gorkhe

Amit Gorkhe

Күн бұрын

आमदार अमित गोरखे पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्यावर घरी आले तो क्षण

Пікірлер: 114
@gajananasonone9290
@gajananasonone9290 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ फक्त परीवारालाच नाही तर संर्पूण महाराष्ट्राला हा आनंद झालाय कारण भा ज पा ने योग्य व्यक्ति अभ्यास सामाजिक कार्याची जानीव असनारा अतीशय खडतड प्रवासातुन एकनिष्ठ राहुन शेवटी परमेश्वर हा न्याय करतोच एक उत्तम उदाहरण मंजे श्री मा आमदार अमीद जी गोरखे सर धन्यवाद भारतीय जनता पार्टी व मा श्री देवेन्द्र जी फडणवीस साहेब आपण समाजाच्या मनातील नेता नीवडला जय श्री राम ⛳ जय लहुजी हिंदू मातंग सेना महाराष्ट्र राज्य
@vilaskute1203
@vilaskute1203 Ай бұрын
संघर्षातून पुढे आलेले शांत संयमी नेतृत्व.....जाती पलीकडे विचार करणारा नेता.सर्वांशी आपुलकी ने वागणारा नेता
@sureshkedar993
@sureshkedar993 Ай бұрын
अभिनंदन गरिबीचा जाण असणार नेता नक्कीच गोरगरीब जनतेसाठी काम करेल 🎉🎉🎉
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Ай бұрын
अभिनंदन साहेब आपले मी नाशिककर फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना कधीच विसरू नका हीच परमेश्वर चरणी प्रार्थना🎉
@vinodkamble2454
@vinodkamble2454 Ай бұрын
भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांचे कदर केली जाते राष्ट्रवादी काँग्रेस फक्त भाषणात मागासवर्गीय कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी भाषणात फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा म्हणतात. कृतीत मात्र काहींच नाही.. आमदार अमितजी गोरखे सर आपले मनापासून अभिनंदन...
@vyankatisontakke2270
@vyankatisontakke2270 Ай бұрын
@user-wo7vf4ii1l
@user-wo7vf4ii1l 23 күн бұрын
अगदी बराबर नेते
@balaghatcharaja9024
@balaghatcharaja9024 Ай бұрын
अभिनंदन भाऊ..... वंचित शोषित समाजाला जेव्हा चांगले पद मिळते तेव्हा आपसुकच डोळे पाणावले जातात.... ...जय भगवान जय गोपीनाथ
@akshaybabar2202
@akshaybabar2202 Ай бұрын
जेव्हा समाजातील एखादा व्यक्ती मोठ्या पदावर जातो तेव्हा अभिमान वाटतो.आमचा समाज आजपर्यंत वेदना सहन करतो आहे.त्याला कधीच कोणी संधी दिली नव्हती .भाजपाने दिली त्याबद्द्ल फडणवीससाहेबाचे आभार
@lifemantra3235
@lifemantra3235 Ай бұрын
साहेबांचा संघर्ष हा खुप घडतर होता राजकारण हे समाजकारण असते हे सिद्ध करुन‌दाखवल....व‌ वेळोवेळी लोकांचा विश्वासाने पाऊल पुढे टाकत राहीले ... आपण कार्य ते सिद्धी करत राहो व आमदार साहेब आपल्या हस्ते लोककल्याणा ची कार्य घडत राहो .......ईश्वर चरणी प्रार्थना .... 🎉.....शुभेच्छुक : राज होसमनी , धरमभाऊ वाघमारे, धनंजयभाऊ, अमोलभाऊ व समस्त श्री अमितजी गोरखे युथ फाऊंडेशन व मित्र परीवार.....🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉
@dipakpandit8414
@dipakpandit8414 Ай бұрын
श्री अमित गोरखे आमदार. साहेब हार्दिक अभिनंदन...पुढील दमदार वाटचालीस शुभेच्छा.... 🌹🙏🙏श्री दिपक पंडित स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निसर्ग मित्र... निगडी..
@SharadKale-lp5re
@SharadKale-lp5re Ай бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब , आपल्या प्रतिष्ठेचा आलेख असाच उंचावत जावो 🎉
@suryakantjadhav3572
@suryakantjadhav3572 Ай бұрын
आपला सार्थ अभिमान आहे , आसेच पुढ़े जात राहा , गुरुजींचे आशीर्वाद व आम्ही सर्वजन क़ायम आपल्या सोबत आहोत 🎉🥳
@sanjujadhav7464
@sanjujadhav7464 Ай бұрын
हे फक्त भाजपा मधेच होऊ शकत
@sopankad5125
@sopankad5125 Ай бұрын
जय शहा 😂😂😂
@sandipbagav7669
@sandipbagav7669 25 күн бұрын
अभिनंदन साहेब मातंग समजाचा आवाज विधान परिषदेत गुमेदेत
@amolingale5809
@amolingale5809 Ай бұрын
समाजाच्या निष्ठावंत नेत्याला संधी मिळाली खूप खूप अभिनंदन.... दादा 💐💐🌹🌹
@sudamauchite4568
@sudamauchite4568 Ай бұрын
गोरखे सर अभिनंदन 🎉 प्रत्येक जण आमदार किंवा खासदार समाजासाठी कामं करतात. हिच अपेक्षा समाज आपल्याकडून करतोय.
@jayendragore732
@jayendragore732 Ай бұрын
तळागाळातील कार्यकर्त्यांला संधी फक्त भाजपमध्येच मिळते.हेच तर भाजप चे वैशिष्ट्य आहे.
@komalpatil9563
@komalpatil9563 24 күн бұрын
He चुकीचं आहे
@rameshtambe8338
@rameshtambe8338 Ай бұрын
अभिनंदन अहिल्यानगर BJP कडून
@user-dy3id4dv5o
@user-dy3id4dv5o Ай бұрын
अमितदादा , शून्यातून जग निर्माण करणे ही फक्त एक म्हण नसून ती प्रत्यक्षात खरी कशी होते ते आम्ही सर्वांनी लहानपणा पासून पाहत आलो आहोत .
@pradeepbhole2663
@pradeepbhole2663 Ай бұрын
हार्दिक अभिनंदन आमदार, अमितजी खुप खुप शुभेच्छा ... 💐💐💐💐💐💐
@krishnawaghmare9044
@krishnawaghmare9044 Ай бұрын
आपल्या प्रामाणिक कामाची दखल घेतली पक्षाने साहेब. कुटुंबातील ह्या भावनिक क्षण खूप काही सांगून जातो.
@sangitajadhav9131
@sangitajadhav9131 Ай бұрын
अमित भाऊ गोरखे आपले खुप खुप अभिनंदन. आज आपल्या समाज्याचा आमदार आहे त्याबद्दल खुप खुप आनंद होत आहे.
@mr.sk.sachin
@mr.sk.sachin Ай бұрын
खूप खूप अभिनंदन सर्.💐..... समाजहिताच्या कार्यासाठी आपले योगदान महत्वाचे असेल...... विधानपरिषदेत समाजाचे, वंचिताचे प्रश्न परखड मांडा आणि आपल्या समाजाला पुढे आणा हीच इच्छा 🙏🏻☺️
@prasadatre4105
@prasadatre4105 Ай бұрын
आमितजी ,, आपली विधानपरिषदेच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल मनापासून खूप खूप अभिनंदन 💐💐💐भावी काळासाठी मल्हारमय उदंड शुभेच्छा💐💐💐 प्रसाद अत्रे जेजुरी खंडोबा देवस्थान, तालुकाध्यक्ष आखिल भारतीय ग्राहक पंचायत पुरंदर,मा, चिटणीस भाजपा पुणे जिल्हा
@maharashtraciviltimes5566
@maharashtraciviltimes5566 Ай бұрын
खरंच खूप वर्षानंतर डोळ्यात पाणी आले
@chetantakale2443
@chetantakale2443 8 күн бұрын
अभिनंदन साहेब
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 21 күн бұрын
सामान्य कार्यकर्त्याला भाजपामुळे संधी मिळून अमीतजी गोरखे आमदार झाले
@mukundrajpankhe533
@mukundrajpankhe533 Ай бұрын
आम्हाला आपल्या कार्यशैलीचा अभिमान वाटतो महोदय ! 🌹 हार्दिक अभिनंदन ! 🌹💐
@sambhajidhage7283
@sambhajidhage7283 Ай бұрын
अभिनंदन गोरखे साहेब
@pradeepacharya8456
@pradeepacharya8456 Ай бұрын
अशाच संयमी नेतृत्वाची गरज आहे. साहेब, खूप खूप प्रगती व्हावी हीच शुभेच्छा.
@santoshgavali5679
@santoshgavali5679 3 күн бұрын
अभिनंदन साहेब संधीचे सोने करा समाजासाठी काम करा
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Ай бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य नेतृत्वाल् संधि मिळाली अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@tusharpawar3537
@tusharpawar3537 20 күн бұрын
Congratulations Amit Gorkhe Saheb ❤🎉
@asha_kale
@asha_kale 19 күн бұрын
जिद्द, चिकाटी आणि संयम चे मूर्तिमंत उदाहरण अमितजी गोरखे सर..👍✌️👏
@prasadgawali2103
@prasadgawali2103 Ай бұрын
अभिनंदन दादा , 🎉🎉 Feeling proud as a PCMCकर ❤
@madhukarpalse8478
@madhukarpalse8478 25 күн бұрын
योग्य वेळी योग्य सन्मान फक्त भाजपा मध्येच होऊ शकतो हे ज्वलंत उदाहरण आहे गोरखे यांचे हार्दिक अभिनंदन
@akashsaneshwar
@akashsaneshwar Ай бұрын
Congratulation 🎊 Amit Sir.... Garib, Vanchit , Kashtakari , shetkari yancha Awaaz Vidhan Parishdet Gunjnar hich Apeksha. Jay Shivray ❤ Jay lahuji💛 Jay Bhim💙
@sanjukamble6421
@sanjukamble6421 Ай бұрын
खूप खूप अभिनंदन दादा एक समाजाला न्याय मिळाला तुमच्या माध्यमातून💐💐💐💐
@anuradhagorkhe8751
@anuradhagorkhe8751 18 күн бұрын
Ashirwad.Gorkhe Maharashtra tGajvale.Aji v Ajobaca Ashirwad.
@vinodvairal2006
@vinodvairal2006 Ай бұрын
अभिनंदन साहेब पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@user-fs2eo7ug3h
@user-fs2eo7ug3h Ай бұрын
अभिनंदन दादा . पुढील वाटचालीसाठी.हादिक शुभेच्छा 💐💐💐
@bhushanwaghamare2783
@bhushanwaghamare2783 24 күн бұрын
Keep it up saheb 💛💙💥
@balajijadhavofficial
@balajijadhavofficial Ай бұрын
शून्यातून विश्व निर्माण करणारे सर्वांचे मित्र मा. अमित सर आपणाविषयी सार्थ अभिमान आहे. मनापासून खूप खूप अभिनंदन💐🏆
@kashinathalhat5143
@kashinathalhat5143 Ай бұрын
"कष्टाने यश मिळाले की, गंगा यमुनेला ही पूर येतो".
@amulyam.15
@amulyam.15 Ай бұрын
Really , You are an inspiration, Congratulations and All the very Best for bright future, It's just the beginning.
@surekhamisal
@surekhamisal 8 күн бұрын
I am glad that you fulfilled your wish hearty Congratulations 🎉
@amitgupta11200
@amitgupta11200 Ай бұрын
True leader...
@SKgaming-qj4ey
@SKgaming-qj4ey Ай бұрын
Congratulations.... Sir🎉🎉🎉
@user-ii6gq6vz5t
@user-ii6gq6vz5t 23 күн бұрын
हे फक्त फडणवीस साहेब करू शकतात....
@sanjayrandive1368
@sanjayrandive1368 Ай бұрын
साहेब आपण खुप संघर्ष केला तेव्हा जय लहुजी 🙏💐💐💐💐
@SUNILSHEGAONKAR
@SUNILSHEGAONKAR Ай бұрын
संघर्षातून आलेले आनंदाश्रू आहे... 🌹🌹
@gundabodare
@gundabodare 28 күн бұрын
आयुष्यातला सुवर्णक्षण🤝💐💐
@PawarAjit-o9x
@PawarAjit-o9x Ай бұрын
Congultion 🎉🎉sir
@morupotavi1074
@morupotavi1074 Ай бұрын
अभिनंदन साहेब आपला विडिओ बगुन आपुलकी वाटली
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 Ай бұрын
Amit जी अभिनंदन! हे फक्त बीजेपी मधेच होऊ शकते. तळागाळातील कार्यकर्त्यांची जाणीव. Devendraji आणि बीजेपी ला विसरू नका साहेब हीच अपेक्षा.
@sanjaylokhande6898
@sanjaylokhande6898 22 күн бұрын
Very great sir congratulations for yuar 🎉🎉🎉❤❤
@amitgupta11200
@amitgupta11200 Ай бұрын
You have to rule Maharashtra....
@vishnukholase6835
@vishnukholase6835 24 күн бұрын
Congratulations sir
@chandrakantchavan7545
@chandrakantchavan7545 Ай бұрын
अमितजी खूप खूप अभिनंदन !🌹
@vaibhavgirme208
@vaibhavgirme208 Ай бұрын
हार्दिक अभिनंदन आमदार साहेब
@SamadhanBhalerao-ke4uw
@SamadhanBhalerao-ke4uw 22 күн бұрын
जय लहुजी साहेब
@sharadbabaafflcial2374
@sharadbabaafflcial2374 Ай бұрын
दिलदार व्यक्तीमत्व आमचा मिञ ❤❤
@user-yl5us6kl2w
@user-yl5us6kl2w Ай бұрын
Hardik abhinandan Amit ji 🎉🎉
@mukundgawandhare3693
@mukundgawandhare3693 Ай бұрын
Graeat Amit.. Congratulations.. Mukund Gawandhare Pandharpur
@rameshkulkarni7859
@rameshkulkarni7859 Ай бұрын
अभिनंदन!💐
@marutisuryawanshi9218
@marutisuryawanshi9218 22 күн бұрын
Congratulations dada 🎉🎉🎉
@vedsur
@vedsur Ай бұрын
Amit Ji !! Congratulations!!! Proud moment!!! This happens only in BJP
@sonalikale9019
@sonalikale9019 Ай бұрын
Congratulations sir💐💐🎉🎊🎊🎉
@sunilpatil-ru1mn
@sunilpatil-ru1mn Ай бұрын
Congratulations sir 🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉🎉❤🎉❤❤🎉❤❤🎉🎉❤
@sunildatir10
@sunildatir10 Ай бұрын
Saheb Abhinandan❤❤🎉🎉🎉
@SandeepSandeep-ou3zf
@SandeepSandeep-ou3zf Ай бұрын
Congratulations Saheb king always King
@sunildatir10
@sunildatir10 Ай бұрын
Only BJP
@sagarsul3459
@sagarsul3459 Ай бұрын
Saheb sandhi milaliy sona kara image japa ❤❤❤❤🎉🎉ajun sandhi miltil
@NitinDeshpande-qr6ib
@NitinDeshpande-qr6ib Ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉
@bhosade233
@bhosade233 Ай бұрын
Saheb all the best
@santoshgawade4798
@santoshgawade4798 Ай бұрын
अभिनंदन दादा 💐💐💐
@sunilkarad1296
@sunilkarad1296 Ай бұрын
अभिनंदन सांहेब
@maharashtraciviltimes5566
@maharashtraciviltimes5566 Ай бұрын
साहेब आपला संघर्ष व्यर्थ गेला नाही
@sairamsaishamsaibhaghvan
@sairamsaishamsaibhaghvan 22 күн бұрын
Thanks bjp
@jadhavBjp
@jadhavBjp Ай бұрын
vedeo पाहिल्या वर्ति अतिशय भावनिक क्षण 🥺🥺🙏🕉️🚩 जय भाजपा 🪷🪷
@vasantgaikwad5301
@vasantgaikwad5301 Ай бұрын
Congratulations Gorahke saheb
@TusharAmbhore-bk7pi
@TusharAmbhore-bk7pi Ай бұрын
योद्धा
@MGJoshi-sp8kr
@MGJoshi-sp8kr 24 күн бұрын
विकास कामे कले तर जनतेतून सुध्दा निवडणूक जिंकाल,, देवेंद्र फडणवीस साहेब यांना विसरू नका बस
@savitaavhad633
@savitaavhad633 Ай бұрын
कडक जय लहुजी
@savitaavhad633
@savitaavhad633 Ай бұрын
अभिनंदन अमित सर
@vinodkharade9202
@vinodkharade9202 Ай бұрын
Congratulations...
@ravikumarchavan135
@ravikumarchavan135 Ай бұрын
Congratulations sir..🎉🎉🎉
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 Ай бұрын
मातंग समाज हा खरा भाजप चा पाठीराखा आहे. जय श्रीराम 🌹
@shekharmule9045
@shekharmule9045 Ай бұрын
योग्य नेत्याचा सन्मान फक्त बीजेपी मध्ये होतो
@nilkanthgaikwad45
@nilkanthgaikwad45 Ай бұрын
Congratulations
@harishbagul9343
@harishbagul9343 Ай бұрын
Congratulations 🎉
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Ай бұрын
हे फक्त भाजपतच होऊ शकते 🎉
@zunjarkadam5557
@zunjarkadam5557 22 күн бұрын
Abhinadan
@prakashbhalerao5523
@prakashbhalerao5523 Ай бұрын
🙏💐💐💐🙏
@mahvirpatni5245
@mahvirpatni5245 Ай бұрын
🙏🙏👍👍
@madhavkharmate8220
@madhavkharmate8220 Ай бұрын
कामे करतरहा विजय तुमच्या पयावर लोळन घेईल
@hbk5302
@hbk5302 Ай бұрын
Hey fkt ani fkt bjp t ch hou shakate आपल्या पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा मनःपुर्वक अभिनंदन 💐💐💐
@yogeshgorkhe9
@yogeshgorkhe9 Ай бұрын
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 22 күн бұрын
Ghar tr evdh alishan distay
@umeshnemade9096
@umeshnemade9096 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@aniketawari384
@aniketawari384 Ай бұрын
सार्थ निवड
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 40 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН