आमदार असताना पोलिसांचा मार खाल्ला, आता मैत्रिणीमुळे दानवेंचे जावई पुन्हा अडचणीत | Maharashtra Times

  Рет қаралды 35,408

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#HarshvardhanJadhav #RaosahebDanve #MaharashtraTimes
आमदार असतानाही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून पोलिसांचा मार खाल्ल्यामुळे एक नेता चर्चेत आला.. ते दुसरं तिसरं कुणी नसून रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव होते.. हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आलेत.. आता प्रकरण आहे त्यांचीच मैत्रीण ईशा झा यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या मारहाणीच्या गंभीर आरोपांचं. पण दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्यापासून विभक्त राहून इशा झा याच आपल्या जोडीदार असल्याचा खुलासा करणारे हर्षवर्धन जाधव हे अडचणीत येण्याची पहिलीच वेळ नाही.. कधी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून कपडे फाटेपर्यंत पोलिसांचा मार खाल्ल्यामुळे, तर कधी सततच्या राजीनाम्यांमुळे चर्चेत राहणारे हर्षवर्धन जाधव यांनी नेमकं काय केलंय तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 8
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 Жыл бұрын
जनतेने असल्या मूर्खा ला निवडुन दिलेच कसे असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 Жыл бұрын
😭😭😭😀😀😀
@bhujbaltanajibabanbhujbal4623
@bhujbaltanajibabanbhujbal4623 Жыл бұрын
ऐक ऐड आणखी काय करू शकतो ईडी जाणवे यांनी लावली आण हे पळालं
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Жыл бұрын
पोलिसांचा मार खाल्ला हे म्हणायला लाज वाटतं नाही का... मीडिया लोकांना... 😡
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
मैत्रीण करायला कोणी सांगितली?? फसला. त्या फसवायलाच जवळ येतात. मुंडे ची शर्मा ह्याची झा. सुधारा रे जरा.शेंडी जानव्या आणि दानव्या पासून वाचवा स्वतः ला.
@बुक्कितटेंगूळ
@बुक्कितटेंगूळ Жыл бұрын
खैरे ला
@सत्य-द2र
@सत्य-द2र Жыл бұрын
या बयाच तोंड कसल आहे कसंतरी प्रेम केला बातम्या आल्यानंतर बाहेर चर्चा सुरू आहे
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,8 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 18 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4 МЛН