आई भगवती मातेच्या आर्शिवादाने मान.दादासाहेब व सौ.ताई यांना उदंड आयुष्य व जनतेच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी शक्ती लाभो हीच कानबाई मातेच्या चरणी प्रार्थना
@samadhanshinde1651 Жыл бұрын
मुख्यमंत्री पाहिजेत दादा 100%/ सुखी होतील लोक
@chetanpatil2803 Жыл бұрын
असला दिलदार आमदार पुन्हा जन्माला येणं कधीचं शक्य नाही... मंगेश दादा 😎👑✌️ आमचा कडचे तर पूर्ण भिकारचोट आहेत...💯
@madhavravchaudhari24344 күн бұрын
मंगेश दादा आपण आमदार झालेवर जो आनंद जल्लोष साजरा करीत आहात .खुप सुंदर कुणावर टिका नाही कोणाला अपशब्द नाही व विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारे अहंकार नाही व तशी भाषा देखील ह्याला म्हणतात लोक प्रतिनिधी आपणास खुप मोठे मंत्री पद मिळेल ही आपणास शुभेच्छा. अमळनेर कर
@prakashdedage2457 Жыл бұрын
सर एक नंबर आमदार आहे तुम्ही. ❤ पुणे
@Navnath_madane Жыл бұрын
अभिमान वाटतो असा लोकप्रतिनिधी चे काम पाहिले मुळे धन्य ती माता पिता साहेबांचे जन्म दाते साहेबांचा हितचिंतक पंढरपूरकर सोलापूरकर ❤
दादा तुम्ही आमदार नाही तर चाळीसगांव तालुक्याचे भाग्यविधाते आहे. आणि तालुका तुमचे कुटुंब आहे.
@madhavamrutkar89592 ай бұрын
माणसाचं काम असं पाहीज़े किं नाव झालं पाहिजे!पण माणसाचं काम असंच पाहिजे की नांव सांगताच आपले काम झाले पाहिजे!! धन्यवाद मंगेश दादा! मोठेपण कर्तेपणा हा वयावर नसून आपल्या कार्यक्षम कर्तृत्वावर अवलंबून असतो हे आपण आपल्या कृतिशील कार्यातून जनता जनार्दनास दाखवून दिले आहे.. याचा अनुभव मी स्वतः मागील आठवड्यांतच घेतला आहे.
@KanhiyaKhairnar-ue4fo Жыл бұрын
मगेश साहेबांचे कार्य पाहुण अस वाटत ना ....मालेगाव तालुका सोडुण चाळिसगाव मध्य याव .......भोळ्या स्वभावाचे व्यक्तिमहत्व आहे .....मनात कधिच येत नसेल कि कोणासोबत गद्देदारी करावि असे मगेश दादा .......सगळेच आमदार. स्वच्छ नितिचे नसतात ...love you mangesh dada ❤❤ राम कुष्ण हरी मगेश दादा
@dholebhagwan3714 Жыл бұрын
👌ग्रेट दादा दमदार आमदार 🙏🌹
@sawataanandkar3971 Жыл бұрын
अभिनंदन दादा तुम्ही एकनाथ महाराजांचे भारुडावर नाचलात खुप छान राम कृष्ण हरी दादा
@VandanaWagh-l6t2 ай бұрын
विठ्ठल रखुमाई ची जोडी कायम सोबत आणि आनंदात राहू दे❤
@shashiadhav8324 Жыл бұрын
एकमेव आमदार जे विधानसेतुनच नाही तर जनतेतुन पण सतत दिसत असतात, चेहर्यावर आमदारकीचा गर्व अभिमान नाही पण मनात एक एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन जनता जनार्दनाची सेवा करण्याचा लाभ मिळाला या सार्थ स्वाभिमान सदैव चेहर्यावर झळकत असतो, प्रत्येक मतदाराला सुध्दा अभिमान वाटावा की आपण आपले अनमोल मत वाया नाही जाऊ दिले असा आदर्श आमदार शिवश्री मंगेश दादा
@kumarpathak4281 Жыл бұрын
लोकशाहीमध्ये जनता काय हुशार झालेली आहे आमदार नाचलेला पाहून त्याचे कौतुक करतात काहीजण म्हणले आमच्याकडे पण असा जनतेत नाचणारा पाहिजे म्हणजे तुम्हाला आता फक्त आमदारांनी आणि पुढाऱ्यांनी नाचत ठेवावे आणि त्यांचे नाचने तुम्ही बघत रहावे चांगला आदर्श आहे
आसा दिलदार माणूस आमचा साक्री तालुक्यात जन्माला येत आसो आई भवानी मातेला नमन करतो❤🌷🌷🌹
@sangitakothawade77758 ай бұрын
खुप छान डान्स दादासाहेब वहिनी साहेब🙏🙏🙏 साहेब
@manoharpatil338899 ай бұрын
पुन्हा मंगेश दादा आमदार होतील 40 गाव तालुका चे जय श्री राम जय हो कानबाई माता की
@Official_499Ай бұрын
एकच आमदार मंगेश दादा दमदार आमदार
@snewsnetwork1 Жыл бұрын
खूप चांगला आमदार👌👍💐💐
@rahanevishnu5631 Жыл бұрын
दादा खूप सुंदर एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे
@PramodPatil-bl2ko Жыл бұрын
दादा तु मुख्यमंत्री हो ... हीच पांडुरंग चरणी प्रार्थना..
@VandanaWagh-l6t2 ай бұрын
दादा तुम्हांला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ❤❤❤
@pikeltevikelagricalcharproduct Жыл бұрын
1no आमदार ❤
@rahullamkhede30609 ай бұрын
असे देव आमच्याकडे पण पाहिजे.दादा सारखे.
@KumarKapade-z4r Жыл бұрын
वाघ आहेस मुख्यमंत्री वाहा सर्व प्रस्न सुटतील
@GaneshJadhavuser-rp3wi8hx6n24 күн бұрын
खरंच खूप भारी आमदार आहे मंगेश दादा 💐💐💐👍
@AshwiniPatil-gg2ld Жыл бұрын
मंगेश दादा सारखे आमदार भविष्यात होणार नाही...
@artcraft4938 ай бұрын
वावा मंगेश दादा
@pramodgadage29383 ай бұрын
मंगेश दादा खूप छान आमदार आहेत असे आमदार प्रत्येक तालुक्याला भेटले तर जनतेचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही
@GAMER-ed3yq7 күн бұрын
खुप छान ❤❤
@manikwaghmode4203 Жыл бұрын
साहेब मुखेड तालुका मतदार संघात तुमची फार गरज आहे.
@bachelorboys5297 Жыл бұрын
Shirpur ❤ Mangesh Dada khup chan.jay khandesh 🙏
@bharatsuryawanshi886 Жыл бұрын
Nice dada 👌👌👌
@VitthalUgale-lo4oc Жыл бұрын
आमदार नाही साहेब तुम्ही मुख्य मंत्री पाहिजे मग बघा महाराष्ट्र विकसित कसा होतो
@rushikeshZambare-ho2em7 ай бұрын
मग त ड्रायवर लोकांचा लय फायदा आहे मग दादा मुखमंत्री झाले त
@vilasugale9866 Жыл бұрын
आमदार असावे ते असाच असावी ताई पण खूप चांगले आहे
@kamalakardevikar4313 ай бұрын
जबरदस्त 👏🏻👏🏻
@avinashpatil54917 ай бұрын
पूर्व जन्माची पुण्याई चाळिसगाव कराची म्हणून आम्हाला असा आमदार भेटला
@yashinathgaikawad1889 Жыл бұрын
खुपचं सुंदर अभिनंदन,
@kapeelpatil9652 ай бұрын
मंगेश दादा खुपच अभिमान वाटतो
@ShekharPatil-sm1bq7 күн бұрын
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@संदीपराठोडजयहरी Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@JeetendraRaval-f9b9 ай бұрын
Magesh Bhai ને kanbai ka song pae maste daans keya
@DanishShaikh-i3dАй бұрын
आमदार असावा तर असावा मंंगैश दादा कि जय
@AnilMohite-z3s3 ай бұрын
असेच कर्तव्यदक्ष आमदार पाहिजे
@vinayakkhatake68869 ай бұрын
असे लोक कमी भेटतात
@shivajibakal81572 ай бұрын
Kharch khop chan
@ravindrajane618910 ай бұрын
गरीबांचा कैवारी मंगेश दादा चव्हाण
@NEWSमराठी15 Жыл бұрын
भाऊ अप्रतिम डान्स केलाय.स्टेप अगदी सराईत डान्सर सारख्या ❤
@दिपकसोनवणे-न9ल3 ай бұрын
ग्रेट भाऊ
@tusharpatil9180 Жыл бұрын
दादा खुप छान ❤❤
@sachindhavale8988 ай бұрын
1no amadar❤❤
@प्रविणपाटिल-य5च3 ай бұрын
राम कृष्ण हरि ॐ हर हर महादेव शिव शम्भू भारत माता कि जय बाबा गुरु भारत माता सेवा देश सेवा बाबा गुरु भारत राम कृष्ण हरि ॐ हर भारत जय जळगाव दुर्गा शक्ति नाथ आज भारत माता कि जय सीताराम केसरी आगे भारत माता कि पुजा पाठ करें मन मोदी सरकार भारत माता सेवा देश सेवा बाबा गुरु जय जवान जय किसान भारत माता कि पुजा पाठ करें मन मोदी सरकार भारत माता कि पुजा पाठ करें मन राम कृष्ण हरि ॐ हर हर महादेव शिव शम्भू भारत माता
@vishalkalel1873Ай бұрын
विकासाचा आमदार 🎉❤
@shitalpatil2116 Жыл бұрын
Amcha amdar saheb o vahini saheb khup mast dance
@sudambhamare3353Ай бұрын
Great dada
@manojpatiltitaviparola7533 Жыл бұрын
One.nabar.aamdar.saheb🎉🎉🎉
@amoldhotre2940 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥.... 🙏🙏
@nikhilpatil74723 ай бұрын
टक्केवारी जास्त घेतात आमदार
@valmiknagare26 Жыл бұрын
आभिनंदन चव्हाण साहेब नागरे परीवारा कडुन खुप खुप सुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹 हात गांवकर
@mahendrapatil8209Ай бұрын
Ek number manus aahe
@avinashmagar5420 Жыл бұрын
Khup Chan Dada
@DAttukandeleKandele5 ай бұрын
ग्रेट आमदार मंगेश दादा
@samadhanshinde1651 Жыл бұрын
दादा आम्हाला आमदार पाहिजेत असे खरच ओ
@pravinsonawane9852Ай бұрын
मंगेश चव्हाण विरोधात उमेश दादा पाटील अशी लढत होणार दोघे ही मित्र
@priyankabhamare92682 ай бұрын
लक्ष्मी हसतमुख आहे म्हणून जोडीदाराला काही कमी नाही पडत
@RaviMasare-ik1lr3 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर 🎉🎉🎉🎉
@बीएसपरदेसी Жыл бұрын
दादा मी जावळे गावाचा रहिवासी माझ्याकडे तीन एकर शेती आहे माझ्या नावावरती नाही माझे काका रामदास महादू परदेशी खातेफोड करत नाही कृपया आपण लक्ष घालावे माझ्या वडिलाला मृत्यू व्हायला 10 वर्षे झाले सन 2013 मध्ये त्यांचे निधन झाले तरी माझे काका खातेफोड करत नाही हेच का आपल्या चाळीसगाव तालुक्याचे सर्वसामान्य जनतेची हाल आपण लक्ष घालावे योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती
@khushilchavan8685 Жыл бұрын
❤❤
@shaileshmalpure7255 Жыл бұрын
दादा खुप छान
@anandkamble680 Жыл бұрын
Very nice 👍👍
@chandupatil7763 Жыл бұрын
Great aamdar
@BhagwanPatil-p5g2 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@shankarshinde-ds9om Жыл бұрын
आमदा साहेब नमस्कार मी सांगली जिला व बेणापुर गाव आहे माझ मी आपला फेन आहे कधीतरी आपली भेज होवे हिचक ईछा आहे 🙏
@VarjanChavan-w6d Жыл бұрын
Great 👍
@VinodSavanteАй бұрын
मगेश दादा सारखे आमदार पाहिजे
@sachinpagare34613 ай бұрын
चाळीसगावच्या जनतेने खूप पुण्य केलेल्या असेल म्हणून मंगेश दादा सारखा आमदार मिळालेला आहे चाळीसगाव ची मंडळी खूप भाग्यवान आहे
@hiteshhacker6324 Жыл бұрын
Good work dada asa aamdar hone nahi
@bhushanmahire5907 Жыл бұрын
आमच्या मालेगाव तालुका ला तुमच्या सारख्या आमदार लाभावा
@shakilshaikh9377 Жыл бұрын
Super MLA
@maheshsawant12273 ай бұрын
🎉🎉🎉only dada saheb is mst
@rupalideore6077 Жыл бұрын
💯💥✌
@nitinpatil3950 Жыл бұрын
👌🙏🙏🚩🚩
@santoshrothe2299 Жыл бұрын
Nica dada
@TukaramMahale-cx7jr2 ай бұрын
असाच जनतेचा आमदार असावा
@JeetendraRaval-f9b9 ай бұрын
Apko kanbai ka ashivad hie Or apko mode ke sath bathana he dhanyawad