आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई झाल्या भावुक । चाळीसगांव

  Рет қаралды 70,336

MLA Mangesh Chavan - आमदार मंगेश चव्हाण

MLA Mangesh Chavan - आमदार मंगेश चव्हाण

Күн бұрын

बाप समजून घेताना या विषयावरील प्रा.वसंत हंकारे यांच्या व्याख्यानानंतर सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण ह्या उपस्थित मुलींसोबत संवाद साधताना भावुक झाल्या होत्या. एक मुलगी या नात्याने वडिलांप्रति असलेली कृतज्ञता त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली व मुलींनी आई वडिलांचा विचार करून पाऊले उचलावीत असे भावनिक आवाहन केले. आगामी काळात प्रा.हंकारे सरांच्या या दिशादर्शक कार्यक्रमाचे शिवनेरी फाउंडेशन मार्फत मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले. खऱ्या अर्थाने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासारख्या संवेदनशील नेतृत्वाची सावली म्हणून काम करत असताना सौ.प्रतिभाताई यांनी देखील संवेदनशीलता आपल्यात जपली आहे, ताईंच्या विचारांना मानाचा मुजरा.

Пікірлер: 25
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН