मधुभाऊची भूमिका म्हणजे कंटाळवाणा कळस. अशी वाढवत बसण्याऐवजी आता थांबवा हा मूर्खपणाची मालिका.
@Sandhyas9s15 сағат бұрын
सायलीला शनिवारी पाठवा कोल्हापूर ला मी पण जाणार आहे कोल्हापूर ला😂😂😂😂
@MaYuRi24ful18 сағат бұрын
Contract marriage चे परिणाम किती भयंकर असतात एका मुलीसाठी हे आता अर्जुनला समजल असेल. त्याने contract marriage करताना एवढा विचार केलाच नाही. म्हणून अर्जुन ने स्वतः चूक मान्य करावी सर्वांना सांगावे contract marriage त्याच प्लॅन होत प्रियासोबत लग्न न करण्याचं तरच सायलीला न्याय मिळेल. बाकी ते कल्पना पूर्णा यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही इतक्या खालच्या पातळीवर दोघी गेल्या आहेत त्या दोघी की काय सांगणार. मधुभाऊ रागाच्या भरात अयोग्य निर्णय घेऊन स्वतःच आणि सायली च नुकसान करत आहेत. नवीन promomadhe जरी अर्जून सायलीला propose करतो तरी मधुभाऊ च्या शपथ साठी ती निघून जाते अस दाखवलं आहे. त्यामुळे यावेळेस पण makers ने प्रेक्षकांना मूर्ख बनवलं आहे. 700 episodes होत आलेत तरी मलिका पुढे सरकली नाही प्रियाचे कटकारस्थान उघडकीस नाही महीपत साक्षीला नागराज यांचं सत्य बाहेर आलं नाही. आणि सायली अर्जुन च contract marriage लगेच समोर आणला आणि एवढं ताणला. प्रेक्षकांना गृहीत धरत आहेत. आमिष दाखवता चांगला प्रोमो दाखवून trp साठी आणि आपण प्रेक्षक फसतो. ताणून ताणून मारली असं नाव ठेवा या अर्थहीन सीरियल च. अर्जुन सायली साठी सहन करतो आम्ही प्रेक्षक
@Home-s6z5x19 сағат бұрын
सुप्रभात मधुभाऊ कल्पना पुर्णाआजी यांना कधी अक्कल येणारं आहे सायलीच खरं प्रेम कधी कळणार आहे धन्यवाद 🙏👌
@ShubhangiSable-v5m15 сағат бұрын
अर्जुन सांरखा नवरा प्रतेक मुलीला मिळायला हवा.आप्ला बायको च्या इज्जत साठी तो कोणाच्या हि जिव घेऊ शकतो ❤❤❤❤❤❤
@AnjaliKharat-j9o18 сағат бұрын
मधु भाऊ आणि पूर्णा आजीला आणि कल्पना हीला अर्जूनचे आणि साहीलीचे प्रेम दीसत नाही का ह्या तिधांन मूळे अर्जु आणि साहीलीची वाट लागली
@tiarawheelstiarawheels224517 сағат бұрын
Arjun best actor ❤
@SutarSurekha-lf3gi15 сағат бұрын
सायली अर्जुन एकमेकांना कधी प्रपोज करणार
@PoojaVagre13 сағат бұрын
साईल अर्जुन कधी एकत्र येणार त्यांना कधी कळणार एकमेकांच्या बदलचं प्रेम
@RohiniGaikwad-k1x17 сағат бұрын
, ठरलं तर मग ही मालिका किती दिवस दाखवणार आहे अर्जुन अँड सायली याचे प्रेम लवकर दाखवा
To madhu bahv nivval bad ahe tyala akkl ahe ka ny, sayli ne sgl tya sathi kele😢
@pritishah211813 сағат бұрын
Hi serial atmhatya cha marga var ahe😂
@Savita-u9r14 сағат бұрын
Madu bhau la jeal made patavun dya
@RohiniGaikwad-k1x17 сағат бұрын
Good morning
@pritishah211813 сағат бұрын
Ji gat 'aai kuthe kai....' zali, tich gat hichi honar..😢
@yogitakhot396115 сағат бұрын
एकदम फालतू झाली मालिका.
@rajanisakharwade334014 сағат бұрын
Kunihi ata serial baghat nahi. He asech wadhwat chalale ahet. kahi diwsanni serial madhale actor pan serial sodun jatil. Band kara. Kunihi ata hi malika baghat nahi. Hope less karun takali serial. 🤨😏
@MukundKarale-t9i13 сағат бұрын
खुप फालतुगिरी चाललीय बस करा 😢
@nandapurushottam161219 сағат бұрын
101 boaring faltu bekar bindok beakkali bejababdar bekar bhangar dokedukhi faltu serial zali serial lavli ki channel change karava lagato TRP BADLA NO 1 PREMACHI GOST NIDAN BOARING TARI KARAT NAHI LAXMICHA PAWALANI BARI ITAKI BOARING SERIAL AHE THARL TER MAG BAKD KARA
@suvarnaisave251119 сағат бұрын
Khara bap pn as bagat nahi aapkya mulishi madhu bhau pn khup over bagat ahe Tyanna tr khup shant dakhavl hot mg tyana as ka dhakhavta