मधुमेहींची रक्तातील साखर कोणत्या वेळी किती असावी?

  Рет қаралды 33,257

Just For Hearts

Just For Hearts

Күн бұрын

मधुमेहींची रक्तातील साखर कोणत्या वेळी किती असावी?
साखर कंट्रोल मध्ये ठेवा, डायबेटिस काही त्रास देणार नाही!
हे सूत्र सर्वांना माहीत असते. पण...
कंट्रोल मध्ये म्हणजे किती? कितीच्या खाली, कितीच्या वर??
उपाशीपोटी किती? खाल्ल्यावर किती???
वय कमी असेल तर किंवा खूप जास्त असेल तर काय?
गरोदरपणी मधुमेह झाला तर किती शुगर असावी?
मधुमेहाबरोबर इतर कोणते आजार असतील तर शुगर किती ठेवावी?
या प्रश्नांची अचूक उत्तरे अनेकांकडे नसतात.
चला, आज याबद्दल माहिती घेऊया!
Subscribe Now:
/ justforhearts
Follow us to stay updated:
• Our website : www.justforhea...
• Join our Telegram channel: t.me/JustForHe...
• Like us on Facebook: / justforhearts
• Follow us on Twitter: / justforhearts
• Follow us on Instagram: / justforhearts
• Linked in : / just-for-hearts
For inquiry mail us on : operations@justforhearts.org
For appointment what app us on - 9422973171

Пікірлер: 93
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
@seemapotdar4128
@seemapotdar4128 6 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती. जेवण सुरू केल्यावर की जेवण संपल्यावर 2 तासानी शुगर तपासायची?
@sunilgoud1654
@sunilgoud1654 Жыл бұрын
अतिशय स्तुत्य माहिती आपल्या कडून मिळते त्या बद्दल आपले हार्दिक धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sashikantdani4634
@sashikantdani4634 2 ай бұрын
Very nice information
@JustForHearts
@JustForHearts 2 ай бұрын
Thank you so much. Have you subscribed or channel?
@chandansingmahajan1191
@chandansingmahajan1191 2 жыл бұрын
डॉक्टर तेजस अप्रतिम माहिती देतात मी त्यांचा फॅन झालो आहे
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
तुम्ही व्हिडिओ लाईक करून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रश्नांना आमचे एक्सपर्ट नेहमीच उत्तरे देतात. अधिक सविस्तर आणि पर्सनल उत्तरासाठी चॅनल ची मेंबरशिप घेणे आवश्यक आहे. शुल्क २९ रुपये प्रति महिना फक्त. kzbin.info/door/BwAi5dKkX6Lc8U85g_GNvA
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sheelab1009
@sheelab1009 10 ай бұрын
Fasting आणि पोस्ट lunch after 2 hours hbA1c किती असायला पाहिजे te सांगा ना please
@JustForHearts
@JustForHearts 10 ай бұрын
Fasting 100 PP 140 HbA1c below 5.7
@JAYASHREE-h9n
@JAYASHREE-h9n Жыл бұрын
सुंदर माहिती
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sunilgoud1654
@sunilgoud1654 Жыл бұрын
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@sumankadam6088
@sumankadam6088 2 жыл бұрын
फारच छान सांगितले
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@ramnathgodse9332
@ramnathgodse9332 2 жыл бұрын
मॅडम मला टाईप २ डायबिटीस आहे माझे वय ५८ आहे. माझी साखर उपाशी पोटी १५० आहे व जेवणानंतर साखर २५० आहे . तरी मी कशी काँटोल करू यावाबद मला मार्गदर्शन करा.
@nandaghaywat8980
@nandaghaywat8980 2 жыл бұрын
JJ JJ jj JJ JJ jjj jjjjjjjjjyjjyyuyyjj Jj JJ JJ JJ o JJjj jjjjj JJj HHjJJjjjhu jhjjjjgjhjjjjgJJ jjjj HHjJJjjjhu jjj JJ JJ JJ jhJJ JJ JJJJ ñj JJJjJg JJ JJ j jjh HHjJJjjjhu gjg j j JJ HHjJJjjjhu gJJ hjj HHjJJjjjhu g JJ JJjj jhjjjjgjhjjjjgJJ j JJ JJjyjy yy yy h JJ HHjJJjjjhuh hjh JJj HHjJJjjjhuJJj JJ JJ JJ JJh JJ JJ JJhjjgy thhj HHjJJjjjhu JJ HHjJJjjjhu yy j j JJ HHjJJjjjhu j JJ hj HHjJJjjjhu jnjjjhj HHjJJjjjhu yy j jj HH g HHjJJjjjhu j JJJ gjjj JJJyyhj HHjjj j Jjh JJ JJjg JJJ JJ JJ JJJJhJJhJhJJ hj JJ JJ JJy yy HHjjh nhjgyg HHjjh jjn JJj jjnj JJjjj JJ gg HH HH HHjjh guy nJJhjjgy j JJJJhJJhJhJJ j JJJJhJJhJhJJ ghjHH yyJJ HHjjhj njjjh JJhjjgy jyju JJjy yy JJJJyy yy yy uh yygyyjJJ JJ yjjjjJJjjJJjjJhhjhh gjjgyyjyjyjjoh h yyhjgg h uuuhy JJ JJjyh yy y hy y h HH gyhHHjjh u yy hygyygyjyhggy y yy jh yyg yJJhy JJJJyy yh
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
डायबिटीज ट्रीटमेंट वर डॉ तेजस मॅडम यांची प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता ते तुम्हाला मदत करेल तुम्हाला व्हिडिओ सल्लामसलत आवश्यक असल्यास, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
जेवणात काय काय खाता ते सांगा.
@sanjaydevgaonkar7376
@sanjaydevgaonkar7376 Жыл бұрын
मॅडम मला टाईप २ डायबिटीस आहे माझे वय ५७आहे. माझी साखर उपाशी पोटी ८० -१०० असते व जेवणानंतर साखर १५०-१८० असते तरी मी जेवणानंतर ची साखर १४० च्या खाली कशी आणू शकतो? किंवा जेवणानंतर १५०-१८० ची साखर बरोबर् आहे? यावाबद मला मार्गदर्शन करा
@maninathsawant8466
@maninathsawant8466 2 жыл бұрын
Paneer phool diabetes la chalate ka
@shubhangijoshi1897
@shubhangijoshi1897 Жыл бұрын
Fasting Ani pp b BL nantar divasbghar sharirat sugar kiti aste nehami 80 te 110 chya aspas asavi ka ?
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@Kiran-mk5ec
@Kiran-mk5ec 4 ай бұрын
My sugar is low so what should I di
@JustForHearts
@JustForHearts 4 ай бұрын
What is your sugar level?
@rajendratanvar2107
@rajendratanvar2107 Ай бұрын
जेवणानंतरची साखर मोजताना जेवण सुरू करतानाची वेळ धरावी की जेवण संपतानाची वेळ ?
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
जेवण सुरू केल्या पासुन २ तासांनी शुगर चेक करावी
@rajendrawaghmode7970
@rajendrawaghmode7970 2 жыл бұрын
PP sugar जेवतणा नंतर दीड तासानंतर व दोन तासाच्या आत तपासणी करतो योग्य आहे का?
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
बरोबर आहे
@maninathsawant8466
@maninathsawant8466 2 жыл бұрын
Walking ne sugar control hote ka
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
त्या साठी हा विडिओ नक्की बघा - kzbin.info/www/bejne/gaGocmlreJmrbbc
@rekhagangal1458
@rekhagangal1458 2 жыл бұрын
Dr. Tejas madam madhumehi ni dudh pyave ka ? Madhumehi ni beet khaun chalte ka
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
डायबिटीज ट्रीटमेंटवर डॉ तेजसचे सर्व व्हिडिओ येथे आहेत, पहा kzbin.info/www/bejne/rme7iKh5drOFp5o
@jyotverynicesandbhor1192
@jyotverynicesandbhor1192 2 жыл бұрын
Hi mam sakali 3am la 70-100 continue aahe nantar 8am la fasting 130-150 Insulin Chang pan nahi kele HbA1c 8.6 11/08 check kele tar kay karave
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
@jitendrra
@jitendrra Жыл бұрын
Fasting sugar 88 ahe, ti barobar ahe ka
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Ho barobar ahe.
@snehalsonar7702
@snehalsonar7702 2 жыл бұрын
Hello mam, Gestational diabetes बद्दल कृपया माहिती सांगा. तसेच Diet Plan पण सांगा.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@pradipmalgaonkar3102
@pradipmalgaonkar3102 2 жыл бұрын
माझे वय 62, ग्लुकॉमीटर ची शुगर 225-25=200 असे गृहीत धरणे योग्य आहे का.dr 🙏प्लीज reply
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
वेळे अभावी एक्स्पर्ट कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
@maithilimulay6364
@maithilimulay6364 2 жыл бұрын
माझी फास्टिंग 110 ते 125 पर्यंत कमी जास्त पोस्ट मील 135 ते 170 पर्यंत. 9 वर्षापासून मधूमेह आहे. वय 68 औषध चालू आहे.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
डायबेटिस ची series नक्की बघा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@sunilgoud1654
@sunilgoud1654 Жыл бұрын
मॅडम नमस्कार, काल मी साखर तपासणी केली न खाता ती 97 आहे जेवणानंतर 121आहे 19/8/23 ला न खाता होती 100 जेवणानंतर होती 167 तीन महिन्याच्या रिपोर्ट होता 6.4 तर मला डायबिटीस आहे का
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
तुमचे डॉक्टर काय म्हणाले? ह्याला प्रीडायबेटिस म्हणू शकतो
@vibhanushali2608
@vibhanushali2608 Жыл бұрын
Fasting 140 aahe
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Jast ahe ? Tablets chal ahet ka?
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 2 жыл бұрын
I am 71 years old. My sugar in blood after 2 hrs.breakfast is 159. Diabetes since last 20 years. Is it within range?
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
Yes its fine.
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 2 жыл бұрын
मला ४ महिन्यांपूर्वी मधुमेह डिटेक्ट झालाय मी सध्या metformin घेतोय ४ दिवसापूर्वी मी चेक केली असता उपाशीपोटी ११५ व जेवणानंतर ९३ आली हे योग्य आहे का .
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
हो. जेवणात काय खाल्ले होते? Latest HbA1c किती आहे?
@mymaharashtriankitchen5276
@mymaharashtriankitchen5276 2 жыл бұрын
मी आज शुगर टेस्ट केली . उपाशीपोटी १३९ व जेवणानंतर १०१ आली.आणि माझा HBAC1 ५.९ आली.मी अद्याप गोळ्या सुरू केल्या नाहीत. कॄपया मार्गदर्शन करावे.
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
@@mymaharashtriankitchen5276 उपाशीपोटी थोडी जास्त येत आहे. रात्री जेवणापूर्वी व रात्री जेवणानंतर 2 तासांनी शुगर चेक करून कळवा
@jyotimohanparanjape6290
@jyotimohanparanjape6290 2 жыл бұрын
We are trying to contact you since 3 days, but we are not able to connect.
@mymaharashtriankitchen5276
@mymaharashtriankitchen5276 2 жыл бұрын
@@jyotimohanparanjape6290 yes Madam I am here.
@jyotimohanparanjape6290
@jyotimohanparanjape6290 2 жыл бұрын
मी तुमचे सगळे विडिओ पाहते
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद. तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असल्यास नक्की कळवा.
@sameerpendharkar5582
@sameerpendharkar5582 Жыл бұрын
माझे वय 53 आहे आणी माझी शुगर जेवणानंतर 266.3 आहे मी टाइप 2 पेशंट आहे व गेली 16 वर्षे आहे सध्या मी सकाळी के पायो 30मजी व रात्री के पायो 15 मजी घेत आहे हे योग्य आहे का?
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
तुमचा प्रश्न नीट काळाला नाही ?
@sonalibanpatte3169
@sonalibanpatte3169 2 жыл бұрын
Maza mulga 6 yers ahe.. tr me tyala aurvek aushdh keli tr chalel ka
@sonalibanpatte3169
@sonalibanpatte3169 2 жыл бұрын
Tyala insulin chalu ahe
@sonalibanpatte3169
@sonalibanpatte3169 2 жыл бұрын
Me sadya tyla roj sakali 1 chamcha karlyacha ras det ahe.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
तुमच्या मुलाची शुगर वेग वेगळ्या वेळेला किती असते ??
@maniklonkar
@maniklonkar 2 жыл бұрын
My age71 fasting 130 is it ok
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
This Fasting sugar is Ok and acceptable . Check your HBA1C also .
@vidyadharpote5336
@vidyadharpote5336 Жыл бұрын
Dr ADK मान्य करीत नाहीत fasting 130 वPP.140 Dr मान्य करीत नाही
@vidyadharpote5336
@vidyadharpote5336 Жыл бұрын
वय 76 रोज 3 3 K.M. mornig walk vyoga Pranayam Aahech .
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल. डॉ तेजस सध्या व्यस्त आहेत त्या वेळ मिळाल्यास नक्की उत्तर देतील.
@dineshsmahajan9607
@dineshsmahajan9607 2 жыл бұрын
आदरणीय mam , माझे वय 44 असून माझा HbA1C हा 5.46 आला आहे .मी दररोज 3 किमी jogging आणि yoga करतो .मला माझा HbA1C हा 5 पर्यंत खाली आणायचा आहे . कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती . 🙏
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
तुम्हाला मधुमेह आहे का?
@dineshsmahajan9607
@dineshsmahajan9607 2 жыл бұрын
@@ltejas86 नाही mam , मला मधुमेह नाहीए , पण माझ्या आईला मधुमेह होता .
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
5.5 हे Hb A1c चांगले आहे. ते अजून कमी करण्याच्या मागे लागण्यापेक्षा वजन जास्त असेल तर ते कमी करा. इतर modifiable risk factors काही असतील (उदा. ताणतणाव, चुकीचा आहार, अपुरी झोप) ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
@dineshsmahajan9607
@dineshsmahajan9607 2 жыл бұрын
@@ltejas86 Thank you so much mam , माझे वजन मी माझ्या उंचीनुसार योग्य प्रमाणात ठेवले आहे , आणि मी आपले प्रत्येक session न चुकता बघतो आणि आपण दिलेल्या सूचना follow करतो . मी शक्यतोवर कृत्रिम साखर पोटात जाऊ देत नाही ....आपण एकदा तुमच्या परम या मुलाची गोष्ट सांगतांना सांगितले होते की आपण त्याला अजून साखर खाऊ दिलेली नाहीए .....मी ही 1 वर्षा पासून त्या प्रमाणे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे . आपल्या मार्गदर्शनानूसार मी ताण कमी करण्याचा व झोप पुरेशी घेण्याचा 100 % प्रयत्न करेल . Thank you so much mam for everything . अगदी मनापासून आपले खुप खुप आभार व्यक्त करतो . 🙏
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
@@dineshsmahajan9607 Happy to know!! अशीच उत्तम जीवनशैली आणि sincerity तुम्हाला मधुमेहापासून दूर रहायला मदत करेल! दर वर्षी तपासणी करत रहा. काही मदत लागल्यास नक्की कळवा.
@kanchandesai5609
@kanchandesai5609 2 жыл бұрын
मँडम माझी शुगर एक वर्षा पुर्वी डीटेक झाली सकाळी फास्टिग ची शुगर १६० , १७०असते आणि दुपारी जेवणा नंतर दोन तासाने ती कमी असते. १५४, १५०अशी असते.तर काय कराव.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
हि series नक्की बघा -kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@arunbehale9972
@arunbehale9972 2 жыл бұрын
Madam mala 2 mahinya purvi dibetic detec zala motibinduchya operation sathi blood ch kele asta sugar 433 Ali .diat control v aushde gheun operation kele.aata mazi fasting sugar 145 n jevanananter 153 aae. Hbalc 6.7.fasting insulin 4.5 aahe.dr.golya cami karat nahi.me kay karave.
@arunbehale9972
@arunbehale9972 2 жыл бұрын
Agodar ch.kele asta hbalc 12.5 hjote aata 6.7 aahe. Pl. Guide me.
@madhurikalel6361
@madhurikalel6361 2 жыл бұрын
Madam number milel ka tumcha mla बोलायचं आहे
@madhurikalel6361
@madhurikalel6361 2 жыл бұрын
Maz वय 28 आहे mam aani mazi जेवणाआधी शुगर 223 आणि जेवणानंतर 293 आहे 🙏🙏 plz help me 😭
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
तुमच्या मधुमेहासंबंधीच्या प्रश्नांसाठी तुम्ही 9422967051 या क्रमांकावर whatsapp करू शकता तुम्हाला डॉ. तेजस मॅडम यांच्याशी वैयक्तिक सल्लामसलत हवी असल्यास, आम्ही तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करण्यात मदत करू शकतो
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
You need to focus on Diet , Exercise as well as review current drugs which you are taking.
@jyotimohanparanjape6290
@jyotimohanparanjape6290 2 жыл бұрын
डॉ तेजस तुम चा मला number हवा होता
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
तुम्ही डॉ तेजसशी सहज सल्ला घेऊ शकता व्हिडिओ सल्लामसलत / consultation दिली जाते अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी:तुम्ही या नंबर वर व्हाट्स अँप करू शकतात - 9422973171
@anujalonikar5705
@anujalonikar5705 Жыл бұрын
फास्ट ची शुगर जास्त असल्यास
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@shardashevatekar3471
@shardashevatekar3471 2 жыл бұрын
मी अऋणा बडवे, मला वीस वर्षापासून मधुमेह आहे मेडिसीन चालू आहे सकाळी 138 व जेवणानंतर180शुगर असते गोळी जेवण।आधी आहे,गोळी घेऊन जेवण करते,म्हणून साखर 180भरते का मूळात ती जास्त असे ल का माझें वय 70 आहे मला नवा त्रास होतो आहे सुया टोचतात असे वाटते
@suraiyamulla4554
@suraiyamulla4554 2 жыл бұрын
Reduce carb
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आम्ही नियमितपणे रुग्ण आणि नातेवाईकांसाठी ऑनलाइन मधुमेह शिक्षण कार्यशाळा आयोजित करतो. आमची सर्व वैद्यकीय टीम डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. तेजस लिमये आणि नेहा काटेकर प्रत्येक सहभागीवर वैयक्तिकरित्या उपचार आणि शिक्षण देतात. पुढील कार्यशाळा आणि नोंदणीबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया 94229 67051 वर whatsapp करा.
@RaviWPatil46
@RaviWPatil46 2 жыл бұрын
माझ वय 55 आहे माझी उपाशीपोटी शुगर 184 आहे आणि जेवणानंतर 351 आहे मला तुमचा सल्ला हवा आहे आणि डाएट पण सांगा
@RaviWPatil46
@RaviWPatil46 2 жыл бұрын
@@suraiyamulla4554 मला पित्ताचा त्रास पण आहे
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
My Thyroid Problem Vanished With Pranayama - Acupressure Point & Yoga Mudra
15:50
Dr. Devika Bhatnagar
Рет қаралды 1,9 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН