जेवणानंतर रक्तातील साखर वाढू नये म्हणून फायबर युक्त पदार्थ वाढवणे व कर्बोदके प्रमाण कमी करणे त्यामुळे रक्तातील साखर वाढतनाही ही उपयुक्त माहिती दिली
@JustForHearts8 ай бұрын
अगदी बरोबर !
@shobhanaadkar89158 ай бұрын
तुम्ही सांगितले ले उपचार मी सुरु केले आहे त, माझी fasting sugar 150च्या जवळपास येत होती, तुम्ही सांगितले तसे मी रात्री च्या जेवणात बदल केले आहेत, दोन दिवसांत माझी रक्तातील साखर 112 आली आहे धन्यवाद. मी दुपारच्या जेवणात पण तुम्ही सांगितले ले उपाय नक्की च करेन
@JustForHearts8 ай бұрын
खूप छान! तुम्हाला जसा फायदा झाला तास इतरांना सुद्धा झाला पाहिजे त्यासाठी नक्की हा विडिओ तुमच्या मित्र परिवारा सोबत शेर करा.
@dineshsmahajan96078 ай бұрын
खुपच उपयुक्त माहिती आहे ही . 🙏
@JustForHearts8 ай бұрын
Thank you so much.
@meenajaware9193Ай бұрын
तुम्ही दिलेल्या सर्व माहितीचा खूप फायदा होत आहे धन्यवाद
@JustForHearts27 күн бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@ranjanasutar53562 ай бұрын
Chan mahiti dilit dhnyvad
@JustForHearts2 ай бұрын
Thank you so much.
@prasadlohar968 ай бұрын
Thank you मॅडम
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@amolmunde96473 ай бұрын
छान माहिती दिलीत मॅम, समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे.
@JustForHearts3 ай бұрын
टिप्स नक्की फॉलो करा
@dilipchavan3718 ай бұрын
उपयुक्त माहिती
@DRPatil-yi5we4 ай бұрын
फार सुंदर सांगितले आभारी आहे
@shrikrishnakulkarni20828 ай бұрын
Thanks mam for useful information
@JustForHearts8 ай бұрын
Most welcome 😊 Have you seen other videos from our channel?
@ChandaKalawant8 ай бұрын
Dhanywad, Dr मॅडम
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@amulchitnis46138 ай бұрын
सुंदर माहिती
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
@archananagdeve38588 ай бұрын
खूप छान माहिती दिली मँम Thank you ❤
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sunetrakulkarni11588 ай бұрын
खूप खूप सुंदर व महत्वाची माहिती
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@prachipatil13068 ай бұрын
Thank u
@JustForHearts8 ай бұрын
Welcome
@shashwatisawant66174 ай бұрын
Very nice video like so much
@mangalpingle22125 ай бұрын
डॉ.तेजस तुम्ही खूप छान माहीती सांगता व समजवतापण छान
@JustForHearts5 ай бұрын
जरूर टीप्स फॉलो करा आणि चॅनेला सब्सक्राइब करायला विसरू नका
@suchetagokhale37528 ай бұрын
फार उपयोगी माहिती
@ChandaKalawant8 ай бұрын
मस्त
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@sureshkshirsagar39605 ай бұрын
धन्यवाद
@maheshrawool91838 ай бұрын
Nice 🙂
@JustForHearts8 ай бұрын
Thank You. Do share the video with your family and friend
@dilipwarade93008 ай бұрын
Excellent suggestions madam
@JustForHearts8 ай бұрын
Thanks a lot. Do share with your friends and family.
@premamarwadi49654 ай бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत 🙏
@JustForHearts4 ай бұрын
चॅनेला जरूर सब्सक्राइब करा
@neelagupte35625 ай бұрын
इसबगुल केंव्हा आणि किती घायचे.
@suhastendulkar167817 күн бұрын
Sundar
@JustForHearts17 күн бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@vidhyajadhav87308 ай бұрын
Sugar low che information
@JustForHearts8 ай бұрын
All information you will get in below link. It also has low sugar remedies. kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@seemapotdar41288 ай бұрын
तुम्ही खूप छान एक्सप्लेन केले. पण डाळी व कडधान्य यांनी पण साखर वाढत आहे.
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद ! तुम्ही अनुभवले आहे का ?
@seemapotdar41288 ай бұрын
Ho madam.
@aaratiannegiri80005 ай бұрын
खूपच छान माहिती❤धन्यवाद
@JustForHearts5 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@anjalipatil41358 ай бұрын
Nice
@JustForHearts8 ай бұрын
Thanks
@vinitakokane98308 ай бұрын
Bp asel tr sabja chalel ka mam plz reply
@JustForHearts8 ай бұрын
Yes chalel.
@shubhangikadam86957 ай бұрын
Dr.khup chan mahiti dilit oan ek shanka hoti fasting sugar check केल्यानंतर जेवण झाले की डायबेटिक ची गोळी खाऊन sugar check करायची की medicine n gheta
@JustForHearts7 ай бұрын
गोळी नेहमीच्या वेळी घ्या.
@sunitatendulkar19255 ай бұрын
खुप छान माहिती वेग वेगगळ्या पिठाचे gycemic index सांगा प्लीज उदा गव्हाचे मक्याचे बाजरी ज्वारी चणाडाळ bhgar राजगिरा तांदूळ ईत्यादी
@JustForHearts5 ай бұрын
ह्या वीडियो मध्ये सांगितलेले टिप्स नक्की फॉलो करा. ग्लिसमिक इंडेक्स साठी तुम्ही गूगल वर चेक करू shakta
@sunitatendulkar19255 ай бұрын
Thank you @@JustForHearts
@KirtiModak-u2p8 ай бұрын
मॅडम pregnancy मध्ये शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी काही टिप्स द्या
@JustForHearts8 ай бұрын
कितवा महिना आहे त्या नुसार आहार बदलणार कारण बाळाच्या वाढीच्या दृष्टीने आहार आणि तुमची सुगकर पण वाढणार नाही . तुम्ही डीटेल personalised प्लान घेणे अवशक आहे. त्या साठी खालील लिंक वर क्लिक करा rzp.io/l/lQPb1Nt
@dilipwarade93006 ай бұрын
You have told regarding the video on importance of eating sequence as fibre, protein,fat,and last carbs But I can't find such type of your video Please clarify
@JustForHearts6 ай бұрын
Eating in the sequence as fiber, protein and then carb avoids sugar spike and keep sugars under control
@jayashreeraut15934 ай бұрын
Beat khaun sugar vadhatch asel na ?
@JustForHearts4 ай бұрын
Ho vadhte pan tumhee dahi ghalun tyat akrod ghalun koshimbir kele tar tyane sugar control madhye rather
@jayashreeraut15934 ай бұрын
@@JustForHearts 🙏
@sunilharidas32246 ай бұрын
माझी नोव्हेंबर अखेरीस पी पी शुगर ३६० होती.मार्च अखेरीस पी पी शुगर ११७ आली.तेही गोळी निम्मी करून.दोन वेळा चहा घेऊन.
@JustForHearts5 ай бұрын
काय बदल केले होते.
@prafullapathak52358 ай бұрын
मॅडम जेवण झाल्या झाल्या लगेच ताक घेतले तर चालते का
@JustForHearts8 ай бұрын
Ho chalel.
@shobhabankar85044 ай бұрын
जेवणापूर्वी जे तीन पदार्थ सांगितले आहेत त्यातील कोणताही एक पदार्थ 15 ते 20 मिनिटे अगोदर घ्यायचा का तिन्ही पण पदार्थ घ्यायचे 🙏
@JustForHearts4 ай бұрын
तीन पैकी कोणते पण एक
@dilipchavan3718 ай бұрын
किती वेळ जेवावे
@JustForHearts8 ай бұрын
साधारणार २० -२६ min
@shreyakamat10307 ай бұрын
जेवणानंतर फळे खावीत की नाही
@JustForHearts7 ай бұрын
जेवणा नंतर फळे टाळावे. मधल्या वेळेत खाणे.
@deepachandorkar78685 ай бұрын
मी खूप कमी जेवले तरी साखर वाढते जेवणात भाज्या खाणे भात खात नाही
@JustForHearts5 ай бұрын
कमी खाल्ल्यानी पण शुगर वाढते. त्यामुळे कोशिंबीर किव्हा दही हे आधी खा आणि मग पोळी भाजी खा
@prakashtarte34515 ай бұрын
तुम्ही वर चार-पाच पदार्थ अनुशापोटी घ्यावयास सांगितले आहे. माझी एक शंका आहे हे चारही पदार्थ घ्यायचे आहेत एकच पदार्थ रोज घ्यायचा आहे याचा कृपया खुलासा करावा कारण हे चारही पदार्थ रोजच्या रोज पाण्याबरोबर घेणे अवघड वाटते मी तुमची व्हिडिओ नियमितपणे पाहत असतो बऱ्याचदा एकटीच राहत असतात त्यावेळी त्यांना या सर्व गोष्टी करून देण्यासाठी कोणीही उपलब्ध नसत तरी कृपया या बाबतीत देखील मार्गदर्शन करावे ही विनंती