मधुराजी तुमच्या मावशीने हरभऱ्याची गरगट् मस्त चविष्ट बनवली आहे. तसेच आम्ही हरभऱ्याची भाजी ही कोरडी बनवतो त्यात शेंगदाणे ची कूट हिरवा ठेसा जिरं लहसून तेल इत्यादी. मस्त चविष्ट भाजी होते. तुमच्या मावशी ची कहाणी सांगून तुम्ही परिस्थिती शी माणसाने कसे लढावे हे सांगितले..खूप छान मधुराजी👍👍👍👌👌
@स्नेहल-ज2घ2 жыл бұрын
लहसून नाही, लसूण. लहसून चुकीचे नाही, फक्त मराठी नाही. हिंदी बोलताना लहसून म्हणा, मराठी बोलताना लसूण म्हणा एवढेच फक्त म्हणणे आहे. मी हिंदी विरोधात नाही, भारतीय आहे, not indian. ठेसा नाही ठेचा, मिरची ठेचून चटणी बनविली जाते म्हणून ठेचा. हिरवा ठेसा नाही, हिरव्या मिरचीचा ठेचा. शेंगदाणे ची कूट नाही, शेंगदाण्याचा कूट. बाकी मराठी, जिरे किंवा जिरं वगैरे, उत्तम.
रेसिपी खूप छान आहे. मी पहिल्यांदाच बघत आहे ही भाजी. नक्की करून बघणार. मावशींनी भाजी खूप छान समजावून सांगितली. कठीण परिस्थितीशी कसे लढावे हे मावशींनी सांगितले. मावशींनी नमस्कार.
@anjalijoshi29042 жыл бұрын
खूप छान तुझ्या मावशीने एकदम सोपी पद्धत सांगितली छानच झाली आहे भाजी एकदम साध्या आणि कष्टाळू वाटतात त्या त्यांना आणि तुम्हा सर्वाना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद😊
@dhanajishinde74102 жыл бұрын
मी बनवते अगदी अशीच पद्धत आहे आणि तू मावशी खूप छान आहे धन्यवाद ताई
@vilasinisalgaonkar90242 жыл бұрын
हरभरा पाल्या ची गरगरटी भाजी फारच सुरेख झाली.मावशी ने भाजी फारच छान केली.मधुरा ताई मावशींना धन्यवाद सांगा. 🙏👌👌👍
@sumanmore68782 жыл бұрын
ही मधुरा तुझी maushi अणि आई सुगरण आहेत आणि म्हणून तू खुप छान जेवण करते आहे. ही नवीन रिरिज मला खुप आवडली. तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझें खळखळून हसते मस्त.😍😍😋😍😍
@archanakharat91082 жыл бұрын
ताई खुप चविष्ट झली हरबरा भाजी आणि मवशीचे विचार खुप सुंदर आहेत आणि हिंमत वान पण आहेत
@neelimadandavate21022 жыл бұрын
हरभऱ्याची भाजी वाळवून पण छान होते... हरभऱ्याचा पाला नीट कोवळा घेऊन उन्हांत वाळवायचा... नीट वाळला की बरणीत भरून ठेवायचा.. आणि हवी तेव्हा छान चुरून काड्या काढून त्यात बेसन मिक्स करून त्यात पाणी घालून सरसरीत करून ती फोडणीस घालायची.. त्यात हवं तर कूट घाला छानशी शिजली की जेवताना चरचरीत, झणझणीत लसणाची फोडणी घेऊन जेवणावर ताव मारायचा...😊
@vijaypatil79542 жыл бұрын
माझी आई वाळवलेल्या भाजीची पातळभाजी बनवायची शिळ्या भाकरीबरोबर फार छान लागायची.
@neelimadandavate21022 жыл бұрын
गावाकडे अशा बऱ्याच भाज्या त्यांच्या सीझनमध्ये वाळवून ठेवत असत... अगदी गवार, डिंगरी, मेथी, भेंडीचे सांडगे... अगदी कलिंगडाच्या पाठी पण तिखटमीठ लावून वाळवत... आणि आम्ही ते तळून.. भाजून आवडीने खात होतो..😊
मधुरा ताई तू अबोली साडी आणि काळी किनार ब्लाऊज मध्ये खूप सुंदर दिसते मला पहिल्या पासून खूप आवडते आवाज तर खूपच आवडतो. आणि हल्ली तू खूप बोलते हसते छान वाटते मावश्या छान च असतात. मला पाच छान मावश्या होत्या ,आता नाही 😢 मावशीला बघून लहान मावशीची आठवण आली रेसिपी छान शुभेच्छा 🎉🎉
@latadhanapune74382 жыл бұрын
खुप छान गरगट भाजी... आम्ही अशीच करतो..चना डाळ आणि शेंगदाणे अख्ये टाकून.. या भाजीला निवडण्याची कसरत असते कारण हिरव्या अळ्या असतात बाकी भाजी पटकन बनवून होते.. आणि चवीला जबरदस्त... सोबत बाजरीची भाकरी..आहा..हा.. मस्तच 👌👌
@omkarshendge88262 жыл бұрын
मधुरा ताई तुझी माधुरी मावशी ही माझी काकू आहे ! ताई तूझ्या रेसिपी नेहमी पाहतो मला खूप आवडतात
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
अरे वा छानच... धन्यवाद 😊
@malatinanal25272 жыл бұрын
मावशींनी भाजि तर खुप छान करून दाखवलि आणि खुप मोलाचा सल्ला दिलाय चालत रहा ह्या पेक्षा दुसरा व्यायाम नाहि 👌👌😋😋🌷🌷
@aryapanchal61892 жыл бұрын
ताई खरच सांगते मी ही भाजी कधीच बनवली नाही पण मी नक्कीच बनवून पाहीन. धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
@suvarnasable67282 жыл бұрын
ताई पारंपरिक पद्धतीने खूप चविष्ट हरभरा भाजी अशीच भाजी खऱ्या पद्धतीने चवदार लागते.😋👌👌👍 मावशी खूप छान आहेत. उखाणा छान घेतला 😊👌👍
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@surekhapowar40582 жыл бұрын
मस्तच झालीय हरभऱ्याची भाजी गरगट, आम्ही शेंगदाण्याच कुट घालुन करतो, कशीही केली तरी छान होते..
@jyotithorat83422 жыл бұрын
मधुरा ताई तुमंची हरभराची हाटीव भाजी बघुण खुप छान वाटले भाजी करणार्या मावशी माझी प्रिय मैत्रीण आहे किशोरी हिरवे मी तीची मैत्रीण ज्योती थोरात बोलते मधूरा ताई मी तूमंच्या रेसपी सारख्या बघत असते मला फार आवडतात धन्यवाद
@vaishalighadge2456Ай бұрын
खुप छान मधुरा! एक छान रेसीपी सोबत छान सल्ला मिळाला. तसेच संस्कारित कुटुंबातील संस्कारीत मधुराची ओळख झाली.😊
@MadhurasRecipeMarathiАй бұрын
धन्यवाद 😊😊
@PoojaPotdar-u4s Жыл бұрын
Aj mi anli ahe harbhara bhaji mhanun khas tumchi recipe pahili agdi ashic banvate ❤
@pratibhamarure51682 жыл бұрын
आम्ही हारबरा भाजी वाळवून अशी बनवतो ,ओली सुक्की पण बनवतो छानच लागते
@VirShri2 жыл бұрын
मधुरा तू का ग्रेट आहेस त्याला कारण ही सारी तुझी आपली माणसं आहेत
@samikshamahadik49582 жыл бұрын
छान
@sankalpdivate60162 жыл бұрын
व्वा व्वा !!अप्रतिम !!अगदी खमंग वास आला भाजी पाहूनच !!!
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@anamikadongale772 жыл бұрын
Hi.......madhura madam😊 खूप दिवस विचार करत होते की कमेंट टाकूया पण आज finally टाकतेय मी तुमच्या खूप recipes try केल्या for example वेज बिर्याणी, आलू टिक्की,मेथी पराठे, अंडा बिर्याणी,समोसे,पाव भाजी,मिसळ पाव अजून खूप आहेत कोणतीही recipe करायची झाली की एकच solution KZbin ला जावून मधुरा recipe बघने कारण तुमच्या सर्व recipe exllent च होतात कारण माझ्या सर्व recipe झाल्या आहेत एकही बिघडली नाही फक्त केक जमला नाही पण तो ही जमेल मी recipe करायला लागल्या पासून माझ्या मम्मी ला देखील एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर ती देखील तुमच्याच recipe बघुन करते आणि मला म्हणते मधुराच्या recipe छान असतात त्या छान सांगतात..... खरच खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्व पदार्थाना अगदी जवळ घेवून आलात 🤗
@gaurimatapurkar96022 жыл бұрын
हरबऱ्याची भाजी माझ्या मिस्टर ना खूप आवडते.मावशी ने भाजी ची सोपी पध्दत सांगितली आहे.मी नक्की करून बघणार आहे.
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
@suvarnakharmare90902 жыл бұрын
माझी आई पण खूप छान बनवते हरभऱ्याची भाजी 😋😋
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
अरे वा छानच...
@madhuramalthankar2083Ай бұрын
भाजी कशी साफ करावी हे सुध्दा तुम्ही सांगता खूप छान ज्यांना माहीत नसते त्यांना ते कळते❤
@jayamemane19825 ай бұрын
सर्वांशी प्रेमाने वागता हे पाहून खूप समाधान वाटले हे कमी पाहला मिळते.
@MadhurasRecipeMarathi5 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@sunilvhatkar21142 жыл бұрын
सांगितले नसते तर कळले ही नसते कि ती हरभरा भाजी आहे.. Thanks मावशी. also thanks to you Dr madhura mam.
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
करून पहा 😊
@jyotisonawane72922 жыл бұрын
नमस्ते प्रणाम.मैडमजी.सुंदर.ताऊजी..विडिओ.वा.सुंदर.मावशी.सुंदर.रेसिपी..हरे कृष्णा राम कृष्णा.हरे चक्र धरा जी.हरे.श्री.राम..? धन्यवाद ताऊजी
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@kalaakaaram Жыл бұрын
I have seen you video in which you have explained your life struggle.. you are an inspiration for many womens
@sumanmane46942 жыл бұрын
मला फार आवडते हारबर्याची गरगटी भाजी खुप छान लागते मला फार आवडते
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
😊😊
@victriousvaishnavi2 жыл бұрын
मधुरा ताई ही भाजी खरंच खूप छान लागते खायला. मी खाल्लेली आहे. खूप छान आहे. 👌🏻😍
@ambikabhargude64862 жыл бұрын
भाजी धुवायची नसते हरभर्याची धुतल्या मुळे आंबटपणा निघून जातो हरभरा भाजीचा 😊
@tanujachalke56462 жыл бұрын
न चिरत सुधा नुसती लसूण फोडणी घालून व चना डाळ घालून छान लागतं. हीपण छान वेगळी दाखवलीय आवडली. मस्त दख्वतेस
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
माहितीसाठी धन्यवाद 😊
@sanghmitrakedare2524Ай бұрын
Madhura Mam aaj tumhi khup khup Sundar disat aahat ❤❤ kadachit Mavashi chi labhaleli Saath aahe❤❤
@MadhurasRecipeMarathiАй бұрын
धन्यवाद 😊😊
@mh22472 жыл бұрын
गरमा गरम भाकरी आणी हरबराची भाजी आसली की जेवन एकदम मस्त होत
@rekharoychowdhury11462 жыл бұрын
I tried this recepi today, it was fabulous .thanks mam for posting ths traditional recepi
@rupalishinde20702 жыл бұрын
अगदी मस्त सोपी पद्धत दाखवलं बद्दल धन्यवाद छान 🥰
@leenapande84782 жыл бұрын
हरभऱ्याची भाजी होते माहिती होतं पण अशी पण होते हे नव्हतं माहिती धन्यवाद तुमच्या मावशीला ❣️❣️❣️🌿👌
@radhikarudra46672 жыл бұрын
खुप सोपी पद्धत आहे,मधुरा ,मावशिंना नमस्कार
@bhagyashribapte51715 күн бұрын
thanks mavshi and madhura di for your valuable suggestion and tasty recepie
@MadhurasRecipeMarathi14 күн бұрын
Pleasure!!
@gauridhekale41162 жыл бұрын
छान आमच्या शेतात पण खूप येते भाजी खूप मस्त लागते
@bhartiadangle70582 жыл бұрын
Chan recipe, thanks for sharing,bhaji,maushi,
@ushabongale48612 жыл бұрын
खूपच मस्त पारंपरिक भाजी ...मावशी न चा जीवन प्रवास खरंच आपल्या पिढी साठी खूप प्रेरणादायी आहे..ग्रेट आहात मावशी तुम्ही 🙏🙏👍👌👌
@kalpanamalwade92092 жыл бұрын
वाह वाह वाह मस्त चिविष्ट खमंग परंपरागत पद्धतीने हरबरा चीओली भाजी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️ अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌 व्हिडिओ 👌👌👌👌 खूप छान मस्त
@gauripimputkar79772 жыл бұрын
अश्या पध्दती चा एपिसोड खुप आवडला
@shitaltoraskar38382 жыл бұрын
Mast recipe. Amhi kordi bhaji banavto. Without fodani. Ti pn mjya aaji chi recipe ahe.
@bewithvarunandaditya.74982 жыл бұрын
Khupach chhan recipe madhura ani Mavashiche anubhavache bol pn khup chhan.
@ashwinikandale29812 жыл бұрын
बिना तक्रारीची काम करत रहा आजच्या पिढीसाठी खूपच छान संदेश🙏🙏👌👌👌👌
@sanghmitrakedare2524Ай бұрын
Bhaji khup tasty jhali pan tumach ha bonding tya peksha Delicious aahe❤❤
@MadhurasRecipeMarathiАй бұрын
Thank you 😊
@mayakoli572 Жыл бұрын
भाजी छान ❤👍माशी पण 👌
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@lochanashelke97602 жыл бұрын
माझ्या आवडीची भाजी आहे ही,!!👌👌
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
😊
@withluvcutiepie2 жыл бұрын
Wow!😋😋 म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलं... ही भाजी & चुलीवरची भाकरी😋😋 i just miss that चुलीवरची भाकरी & हे पाहून ते आता इच्छा अनावर होतीय... मी नक्की करून पाहीन...👌👌
माझी आई चणाडाळ आणि शेंगदाणे घालून ही भाजी बनवायची. आज ही भाजी बघून मला आईची फार आठवण झाली तिच्या हातची भाजी ती असताना खाल्लेली होती
@nandapatil70922 жыл бұрын
खूप छान भाजी लागते आमी पण करतो हरभरा भाजी
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
अरे वा... छानच...
@sindhumenon73832 жыл бұрын
Thanks for your mausi sharing this recipe. Super nd 😋
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
Most welcome 😊
@ashokabhang96542 жыл бұрын
My favorite gargati bhaji.
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
😊😊
@ashokabhang96542 жыл бұрын
@@MadhurasRecipeMarathi 👌🙏
@aartipotdar2222 жыл бұрын
Khup chan sopi padhath aavdali Dhanyawad
@suvarnauttekar14852 жыл бұрын
So nice recipe and meet to your mavashi madura Tai really
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
Thanks 😊
@dnyaneshwarbhosale44142 жыл бұрын
Hi bhaji khup avdati ahe ekdam mast
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
करून पहा 😊
@shubhangiiigaikwad75892 жыл бұрын
aamchi aajji pn ashich bnvte hi bhajii💓😘
@prabhaschoudhari8622 жыл бұрын
Mast gavran gargatti bhaji
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@10thsuccessmaths472 жыл бұрын
सुंदर संकल्पना 👌👌
@pallavijadhav61892 жыл бұрын
Are wa tari mastch me pn banvnar ashich bhaji
@swatishelar18832 жыл бұрын
Ashi ak mavshi asavi🙏🙏
@chaitralipethkar27342 жыл бұрын
आजच मी ही भाजी वाळवून तयार केली
@Educate1526 Жыл бұрын
Mast❤
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
Thanks 🤗
@nightkulfi2 жыл бұрын
Kiti chan
@sakshipatil81882 жыл бұрын
He bhaji sukaun apn havaband dabyamadhe bharun theu shakato Ani ti kadhihi Karu shakato mast lagte
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
माहितीसाठी धन्यवाद 😊
@sakshipatil81882 жыл бұрын
@@MadhurasRecipeMarathi wc
@pratibhabayskar97092 жыл бұрын
Khup chan mavshini chan sangitl
@sasmitanarsale25752 жыл бұрын
Khupch chan
@ashwinidogmane76432 жыл бұрын
अप्रतिम! मावशी बाई
@swathiranjne32742 жыл бұрын
Apratim
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@vireshdevgharkar84752 жыл бұрын
खूपच छान। नक्की ट्राय करेन।
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
@rajeshridesai36232 жыл бұрын
Bhaji khup chan
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@ayeshaclassesgk2 жыл бұрын
Madhu ji❤️I look forward to watching your videos! I love your videos so much it motivates me
@jyotiphopse54952 жыл бұрын
Khup mast 👌👌👌👌
@vedaredkar81832 жыл бұрын
सुंदर संकल्पना...👌👌👌
@hanushindeyxtgg5njhggtssx.4802 жыл бұрын
Khup mast
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@sangitajambhulkar31932 жыл бұрын
एक नंबर भाजी
@joytigorule21812 жыл бұрын
खूप अप्रतिम सुंदर 👌👌👌👌😋😋🙏🙏❤
@preetievitkar49542 жыл бұрын
खूप छान रेसिपी ताई
@rohinikulkarni55712 жыл бұрын
Nakki try karut .yummy
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
@suvarnabiradar97942 жыл бұрын
Majhi tr favorite bhajji aahe hi khup masst lagate hi bhaji maji aai khup Chan banavate jenva tenva aami Diwali la aai kade geli ki to bhaji aai avadini banavati khup chan
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
अरे वा छानच..
@urmilabagate16812 жыл бұрын
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 सुंदर 🌹
@NamoBuddha-pq8qg2 жыл бұрын
Thanks tai maja मिस्टर चि आवडती भाजी aahe ही रेसिपी😋 आम्हाला दाखवल्या बदल मनापासून धनेवाद 🙏🥰 अशाच नव नविन चममित रेसिपी आम्हाला दाखवत जा thank you so much😊 tai
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
करून पहा 😊
@NamoBuddha-pq8qg2 жыл бұрын
@@MadhurasRecipeMarathi नकी करेल 🥰
@varadagrawal89392 жыл бұрын
खुप छान मावशी
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@pratikshainamdar82172 жыл бұрын
Khup chhan हरभरा भाजी
@marathikathamahima2 жыл бұрын
खूप छान भाजी
@laxmikore80652 жыл бұрын
Maji sglyat aavdti bhaji aahe hi aani aamchya gharamde hi bhaji unamde sukun thevli jate aani te vrshbhar vaprli jate grgta sati
@Ashwini-f1xАй бұрын
ताई तुम्ही कुठले कारण ही भाजी सोलापूर ला खूप छान करतात
@latanirmale93622 жыл бұрын
Chan aaplepana mast l.like.bhaji mast😋🦻👌👌👌👌👌
@nusaratnadaf90192 жыл бұрын
Khup khup mast recipe
@ashishgaikwad54612 жыл бұрын
Nice Traditional Recipe. Very Well Explained. Thanks.