Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
@brd87643 жыл бұрын
रेसिपीज.
@namratadeshmukh59273 жыл бұрын
Chan recipe
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@Annalife13fan2 жыл бұрын
lf up hu jin
@arundhatikolhatkar86383 жыл бұрын
किती छान 😊😊 मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ते बकरी च पिल्लू भाजी खातय तरी कुणी बाजूला केलं नाही त्याला ♥️♥️♥️🙏🙏🙏 ही माणुसकी फक्त गावाकडे च असते 👍👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ashwinikawle36602 жыл бұрын
Mala pan tech
@girijasawant81453 жыл бұрын
हरबरा चे शेत ,भाजी खुडणे बघून खूप आनंद झाला.खरे श्रीमंत. कारण शेतातील आनंद कशातच मिळत नाही.आणि आजीची भाजी बनवण्याची रीत तर ....👌👌👌आजीचे बोलणे ,त्यांचा आवाज किती मृदू. शेतातील दृश्य बघितले की वाटत लगेच शेतात जाव .पण काय करणार आम्हाला शेतच नाही.म्हणून म्हणते तुम्ही खरच भाग्यवान. शेतातील आनंद अवर्णनीय, स्वच्छ वातावरण. किती महती सांगावी शेतीची.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@poojamalshet37142 жыл бұрын
ताई तुम्ही खूप भाग्यवान आणि अति श्रीमंत आहात स्वतःची शेती समृद्धी आहे .तुम्हाला आजीच्या रुपात सुगरण व अन्नपूर्णा लाभली आहे.🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@malesharkaravidarbhspecial13842 жыл бұрын
आजी रेसिपी तर छानच करते त्याच्यात काही वाद नाही..पण आजी ह्या पशू प्रिय आहेत हे आज बघायला मिळालं..खूपच छान आजी आणि काकू...👌👌👌
@anushkagosavi7e567 Жыл бұрын
खूप छान आजी मला तुमचे videos खूप आवडतात खूप सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल आहे खूप छान
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@indiatouk293 жыл бұрын
*खुपच छान भाजी👌👌 आणि वडाच झाड सुंदर आहे.*
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@amrutpawar86503 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gWPMn56Xf5qBhqs केळीची भाजी एकदम सरळ सोप्या आपल्या मराठी भाषेत.
@prernacreativeshorts56432 жыл бұрын
Aji khup bhari ahe maza ajichi athavn ali bhaji 1no
@smitapatil11692 жыл бұрын
Kiti sundar shet ahe mastch. Ane vegali bhaji pahayla milali.
@hemlatapise18723 жыл бұрын
आजी खरंच खूप छान पद्धतीची भाजी दाखवली.. या पुढें नक्की अशीच भाजी करणार..
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@latabadkar7373 жыл бұрын
आजी आपल्या कोल्हापूर भागात आणि आपली पारंपरिक पद्धत हीच आहे आजी छान केली भाजी शेतातील ताजी भाजी भाकरी एक नंबर. शेत बघून छान वाटले शेतात वटवृक्ष महाकाय पाच पिढीचा वारसा असलेला खरंच वातावरण एकदम मस्त खुप छान आजी आणि ताई
@BhauTrushawithJigyasa3 жыл бұрын
हो. तुम्ही कोल्हापूरच्या आहात काय? मी पण कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी छोट्याशा गावात राहते. खेड्यात शेतकरी कुटुंबात राहून माझं पण फॅमिली चॅनेल आहे बरं का. नक्की भेट द्या..
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@jyotisonawane72923 жыл бұрын
हरे चक्र...धराजी...हरे...कृष्ण राम कृष्णा...चुलीवरचे..जेवन...छान...जय रघुवीर...समर्थ...हरे..
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
वडाच झाड छान आहे.भाजी करून बघेन.आजी छान रेसिपी दाखवली
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@vijayadhamdhere79443 жыл бұрын
मस्तच, तोंडाला पाणी सुटलय.. 😊👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shekharaiwale86913 жыл бұрын
सलाम आज्जी तुमच्या स्वयंपाकाला एकदम छान जुनी पद्धत
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@shekharaiwale86913 жыл бұрын
@@gavranekkharichav happy journey
@dipakzende825126 күн бұрын
नुसतं कुट आणि मीठ घालून भाजी लय भारी लागती
@gavranekkharichav14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@shitalgaikwad68963 жыл бұрын
Khup chhan banwun dakhwali harabhara bhaji aji ni 👌👌👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@nilamdaptardar36803 жыл бұрын
आजी,तुमचं हरभऱ्याचे शेत बघुनच खूप छान वाटल . मस्त रेसिपी.
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sunitasakat29682 жыл бұрын
Ha video baghin mala maza aajichi aathvan aali ,khup chan aaji ,god bless you and your family
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@rameshingavle86642 жыл бұрын
आजी ची जुनी पध्दतं खुपच छान ....आणि हो आजी पण छान दिसतेय ....माझी पणजी पण आसीच दिसायची.....
@aanandimaindargikar90093 жыл бұрын
मला आज्जी खुपचं आवडते.👌👌👌🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashwinikhot24603 жыл бұрын
Mst ahe video .aaji khup cha Chan ahe
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@riahirlekar86903 жыл бұрын
Khup sundar Sheth and tazya bhajya
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@DrBrunoRecipes3 жыл бұрын
Wow. I love this scenery 😍 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻 I miss this lovely fresh vegetables
@gavranekkharichav3 жыл бұрын
Have a nice day आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@aparnaamriite81553 жыл бұрын
Namaskar Aaji. Namaskar Tai. Bhaji khupch Mast.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@swatipradhan68392 жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ आजी !!! खुप खुप धन्यवाद!!!
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@swatikamble90 Жыл бұрын
khoopch sunder 😊
@bitulahoti7243 жыл бұрын
Are wa.. Khup chan...
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ananyaerudkar20702 жыл бұрын
पात्रीची भाजी,हरभरा भाजी...I love it
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohitindolikar8413 Жыл бұрын
काकू आणि आजींना एक विनंती आहे,,, गावरान पद्धतीने मसाला भाकरी बनवावी 🙏🙏🙏त्या रेसिपी ची वाट बघतोय 🙏🙏🙏
@varshaghevari14263 жыл бұрын
आजी तुमच्या भाज्या खूप छान तुम्ही एकदम साध्या पद्धतीने करता सोपी असते तुमच्या रेसिपी
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@savitasaravade40943 жыл бұрын
Kiti mast aahe sarvach...love u aaji n kaku
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@गोदाईकीचन3 жыл бұрын
खूप छान आहे ताई तूमचे शेतमळा परीसर आगदी नीसर्गाच्या सानीध्यात राहताय यासारखे गर्भ श्रीमंत कोणी नाही.
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shrushtikulkarni13922 жыл бұрын
खुपच छान आहे आजी मस्त👌👌👌
@urmilachavan35612 жыл бұрын
आजी तुम्ही वडाच्या झाडाला किती छान वाढवलं आहे त्यामुळे भरपूर ऑक्सिजन मिळतोय आणि त्याच्या कडे बघटल्यावर खूप छान वाटतंय बघा आणि आजी मी ना दरवर्षी शेतातुन भाजी तोडते आणि करते आमच्यात सर्वाना खूप आवडते आजी आता मी तुमच्या सारखी करून बघेन राधे,राधे ....
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@aanandimaindargikar90092 жыл бұрын
खुपचं सुंदर भाजीचे शेती आहे मन प्रसन्न झाले आणि मला हरभरा भाजी खुपचं आवडते keep it up आज्जी 👌🥰❤️🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kamalparatey66952 жыл бұрын
Mast. Aajach banavte
@Im_samu9873 жыл бұрын
Ek number harbhara aalay.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@devendrajoglekar24063 жыл бұрын
खूप मस्त विडिओ मला ही भाजी खूप आवडते
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@priyajadhav6023 жыл бұрын
Khupch chan jhali bhaji..aaji 1 no
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@sangitakokare29843 жыл бұрын
Mazyasati Pan tewa Mala khup khup awdate 👌👌👌👌😋😋😋😋😋😋♥️
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@varshakininge12843 жыл бұрын
खूप छान.मला ही भाजी खूप आवडते.
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@manojmarathe4493 жыл бұрын
माझा शेतकरी राजा ला माझं चरणस्पर्श खूप छान प्रकारे नवीन प्रकार शिकवला धन्यवाद ताई आजी
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kalyanigorhe30723 жыл бұрын
मला खूप आवडते हरभरा भाजी, आजी भाजी करत असतानेच खावी वाटत होती मी नक्की या आजीच्या पध्दतीने भाजी करून बघेल👌👌 🤤🤤 धन्यवाद आजी 🙏 पाथरी च्या भाजीची पण रेसिपी सांगा..
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sunandabhagat13133 жыл бұрын
आजी पण खूप छान आहे...भाजी पण मस्त झालीय 👌🏻👌🏻
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@Violet_lily033 жыл бұрын
आजी भाजी खूप छान झाली धन्यवाद!!!!
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehakadam7033 жыл бұрын
आजी तुमचा मळा फार छान आहे हरबऱ्याची भाजी 👌🏻👌🏻 झाली
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@ambajikalel30663 жыл бұрын
हरभऱ्याची भाजी 1. नं 👌🏻👌🏻👌🏻
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@WorldofSPR3 жыл бұрын
ताजी ताजी भाजी... खुपच मस्त 👌👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@Chinma..Jadhav2 жыл бұрын
आज्जी छानच भाजी ह्या हरभर्या भाजी सोबत गरम भाकरी हवीच पण आज्जी भाजीची डहाळे खूप मोठी होत्या भाजी कोवळी पाहिजे होती आमच्या गावी कोल्हापूरला जमीनीतून थोडी वर आली की खुडतात त्यात शेळीचं पिल्लू कोबड्यां जनावरं खूपच भारी शेतकऱ्यांना घरापेक्षा शेतातच छान वाटते ते ताजं लय भारी
@priyankasirsat50473 жыл бұрын
आजी एकदम मस्त भाजी बनवली. ...
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@falgunidesai72903 жыл бұрын
Mast bhaji..aaji..hum iski vadi banate he ..gujrati me..chana ni bhaji na muthiya..bolte he ...aap sab thik rahe aesi manokamna..aur roz video uplod kare..💕✌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sunitashinde68153 жыл бұрын
खूप छान विडीओ, मला पण हरभरा ची भाजी अतिशय आवडते आणि मी अशीच करते 👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@amrutpawar86503 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gWPMn56Xf5qBhqs केळीची भाजी एकदम सरळ सोप्या आपल्या मराठी भाषेत.
@vasantichavanchavan69873 жыл бұрын
Aai ekach no. 👌👌👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@mumtazkurne17493 жыл бұрын
एक नंबर आजी फार छान भाजी
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@pritipriti52363 жыл бұрын
Khup chan bnvli aaji bhaji..👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushamapravin79022 жыл бұрын
आजी खूप छान भाजी केली, धन्यवाद 🙏🏻
@ankitakamble45162 жыл бұрын
आजी ची भाजी खुप मस्त😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@anamikapalve23013 жыл бұрын
Today I brought this vegetable thanks a lot to show this receipe god bless both of you
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sonalgajbhar77203 жыл бұрын
Khup divsani recipee kelit aaji..
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@mayurshinde60783 жыл бұрын
आजी, खूप छानं झाली भाजी,तुमचा,जुंना,कालाची,खुप, छान पद्धति न बनवली आहे हरभर्याची भाजी👌👌👍👍🙏🏼🙏🏼🌹🌹💐💐❤️❤️😘😘😋😋
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@littleraindrops97483 жыл бұрын
Aaji khoop chaan bhaji👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@varadsankpal6273 жыл бұрын
एक नंबर आजी खूप आवडली रेसिपी ❤️❤️
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sandeshsatav98773 жыл бұрын
तुम्ही खुप भारी बोलता.... मस्त वाटतं ऐकायला ❤️💫
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@digitaltechnique95843 жыл бұрын
Far chan bhaji,Aaji
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@aditiunhale3623 жыл бұрын
आजी खुप आवडल्या आणी भाजी बनवण्याची रेसिपी हि आवडली .😊
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@dipalitomar35932 жыл бұрын
Very nice harbara bhaji tonda la pani sute ashi chan hai🤤🤤
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shitalpatil9763 Жыл бұрын
Khup chan aahe tumcha mla
@siddhantisawant80123 жыл бұрын
khup khup chhan chhan ahe..... 🙆🙆🙆🙆
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@anilrathod-kd9mf2 жыл бұрын
Mala khup Chan vatl ran sagle 🥰🥰🥰
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@suvarnasakhare75093 жыл бұрын
खुप छान मी अशीच करेन नक्की
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@mahendrakadam92063 жыл бұрын
Shetikade bhagitale mange man bharun jate receipeee shivaya... Gavala va shetila tod nahi...
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@incredibletravelfood21333 жыл бұрын
Ek dum mast aaji
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@sunnysharma492 жыл бұрын
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@hemlatakamble2333 жыл бұрын
Khup Chan harbharyachi bhaji.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@nilujaiswar23933 жыл бұрын
World best Aaji...
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalpanamore19003 жыл бұрын
Ajji kup mast 👍👍👌👌🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@manalikulkarni37693 жыл бұрын
Khupach chan👍👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@switymarakatti10063 жыл бұрын
1 no.super👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vrushalijoshi39172 жыл бұрын
आजी खुप छान भाजी.तुम्ही तर खुप सुंदर.शेती पण सुंदर आहे.कोणते गाव तुमचे.भाषा तर सांगली कोल्हापुरची वाटते.
@gavranekkharichav2 жыл бұрын
Dist - Kolhapur aahe आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ashokdethe6923 жыл бұрын
Ajjikhup chan banvli
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sonal96003 жыл бұрын
*Tumhi swargat rahta kaa❤️❤️❤️😍😍😍😍👌👌👌👌,*
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@drhanumantnagargoje26572 жыл бұрын
great Ajji 👍
@reshmadeshmukh69792 жыл бұрын
Khup Chan mavshe
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@savitakoyande43383 жыл бұрын
फार छान रेसिपी...
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@rutujashinde5643 жыл бұрын
Video खुप छान . तुमच्यासारखाच वटवृक्ष ही वडिलधारा वाटला .
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rekhamahatukade85193 жыл бұрын
आम्ही आशीच बनवतो 👍👌🙏 खूप छान
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sumanthakur68003 жыл бұрын
पाणी सुटलं तोंडाला भाजी खूपच छान केली
@namitamote522 жыл бұрын
Khup chan bhaji 👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@pushpashedge20143 жыл бұрын
मस्त शेतीआहे