खुप मस्त झाली माझी पण recipe Madhura ताई... मी आज बनवली yummy.. त्याबरोबर मि तुमच्या चहा ची पण recipe बघितली आणि same चहा बनवला.. खूप मस्त आज माझी आणि माझ्या कुटुंबाची सकाळ मस्त झाली... तुमच्यामुळे thank you ताई... उत्तम recipe साठी ❤
@nainajore11973 жыл бұрын
वा खूप छान वडे उद्या च बनवणार मार्गर्षीश गुरुवार छान उपवास सोडताना खायला छान वाटतील मस्त आहेत वडे खरच खूप छान आहेत
@minalsakhalkar39003 жыл бұрын
खूपच छान रेसिपी आहे एकदम झटपट होण्यासारखी.
@mohinisavarkar85482 жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम मधुराताई तुमच्या रेसिपीज आम्हाला फार आवडतात नक्की करून बघते पोहे वडे
@vijaykadam35663 жыл бұрын
खूप छान तुम्ही सांगितलेल्या सगळ्याच रेसेपी छान सोप्या असतात, आणि सगळ्यांना समजतात , आम्ही घरी काही रेसेपी बनवण्याचा प्रयत्न करतो, बऱ्यापैकी जमतात ही, तुम्हला खूप खूप खूप शुभेच्छा
@manishakashid56722 жыл бұрын
बाजरीच्या पिठाची धिरडी केली खूप छान झाली,सगळ्यांना आवडले,thanks
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
अरे वा छानच... धन्यवाद..
@amitaanilakolkar89563 жыл бұрын
मस्त.mouth watering. नक्की करून बघेन. मुलीलाही कळवते. तुमच्या सर्वच Reciepies सोप्या आणि टेस्टी असतात.thanks.
@MadhurasRecipeMarathi3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@madhuravaishampayan3384 Жыл бұрын
ह्या प्रमाणात किती वडे तयार होतात?
@निलमकुदळे3 жыл бұрын
मी ही रेसिपी करुन बघितली. रेसिपी खुप छान झाली होती. तुमच्यामुळे नवीन नवीन रेसिपी बघायला व शिकायला मिळतात. धन्यवाद ताई.
@MadhurasRecipeMarathi3 жыл бұрын
अरे वा छानच... धन्यवाद...
@chitragala40852 жыл бұрын
मी बनवले आहेत फक्त मी बटाटा पण add केला होता खूपच छान झाले वडे.thank you so much मधुरा 😊.
@archanakharat68083 жыл бұрын
एकदम जबरदस्त आणि झटपट रेसिपी आहे खूप खूप धन्यवाद ताई सुंदर रेसिपीसाठी 🌹🌹
@MadhurasRecipeMarathi3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@dhanajishinde74103 жыл бұрын
आजच मी भाताचे वडे बनवले होते आणि आजच तु पोहयाचे वडे बनवले मस्त ताई खूप खूप धन्यवाद ताई
@MadhurasRecipeMarathi3 жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@prachisane9893 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे👌👌👌 मी तुमच्या सर्व रेसिपी करून पाहते खूप खूप धन्यवाद ताई👌👌👌👌
@MadhurasRecipeMarathi3 жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@bhagyashreepawar60093 жыл бұрын
रेसिपी फार च छान आणी वेगळ अस काहितरी बगायला मीळाल मि पण बनवते मुली आँपीस मधुन आल्या वर रोज काहीतरी बनवाव लागत तुझ्या आईडिया छान छान असतात धन्यवाद मधुरा ..
@saharadkulkarni39283 жыл бұрын
खुप छान माहिती दिली जाते आणि बाहेर खाण्यासाठी वापरतात उदा तेल आणि इतर वस्तू आहे❓ तरीही आपण माहिती दिली जाते सोपी आणि झटपट होते अशा मस्तच आहे👉👍 हे
@MadhurasRecipeMarathi3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@veenamodak32094 ай бұрын
मी करून पाहिले. अप्रतिम झाले! एकदम नवीन कल्पना. पाहुण्यांना आवडली!😅
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@ritubane9092 Жыл бұрын
Kharch tumchya recipe mst ahet... 1 number kitchen queen