महाग तेल विकत आणायची गरज नाही | घरीच बनवा सोप्प्या पद्धतीने शुद्ध तेल | How to make Pure Oil at home

  Рет қаралды 1,125,245

MadhurasRecipe Marathi

MadhurasRecipe Marathi

Жыл бұрын

#madhurasrecipe #oilmaking #softel
As you all know health is the top most priority for our family and being a homemaker I always look out for various healthy options. Oil is an essential part of our day-to-day cooking and getting pure and organic oil is really difficult. The Oil which we get in market is always mixed up with preservatives, color and various flavor to look like organic ones. To solve this problem I am hereby goanna show you how to make oil at home.
Click on below link to order Softel Oil machine and use coupon code SOFTELMADHURA to get Rs. 1000 off
tinyurl.com/MadhuraSoftelOil
घरी तेल कसं बनवायचं, लाकडी घाना तेल घरी बनवायची सोप्पी पद्धत, घरी तेल बनवू शकतो का, making of cold press oil, how to make cold press oil at home, oil making process

Пікірлер: 1 700
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
You can purchase this Softel Cold Press Oil Maker at additional discount using this link :
@s.s.s.77
@s.s.s.77 Жыл бұрын
Hello मधुरा, खूप छान, घरात वापरण्यासाठी अशी मशीन असणे खूपच गरजेचे होते.तू तीन चार महिने वापर, त्यानंतर एक video नक्की बनव, सांग की कीती useful आहे ते..
@umeshjuvekar9624
@umeshjuvekar9624 Жыл бұрын
साधारण १ कि. शेंगदाण्याला किती तेल निघते.?
@ganeshsonawane3651
@ganeshsonawane3651
मॅडम मिंगलिष बोलण्यापेक्षा मराठी चा जास्तीत जास्त वापर तर फार बरे होईल
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
मधुराताई, तुम्ही आत्ता जो डेमो दाखवला तो आवडला.पूर्वी मी लहानपणी प्रत्यक्ष बैलाच्या घाण्यावर तेल काढाताना खूप वेळा बघीतले आहे.तसेच हे तेल दिसते आहे.घाण्यावरच तेल कधीच पारदर्शक दिसत नाही.परंतु तुम्ही या मशिनची किंमत व एक किलो शेंगदाण्यात साधारण किती तेल निघते हे नमूद केले असते तर चांगले झाले असते.असो माहितीपूर्ण व्हिडीओ बद्दल धन्यवाद.
@ganeshsarade752
@ganeshsarade752
मधुरा मॅडम तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवला पण तुम्ही जे बोले ना की तेलाचा कलर लाकडी घाण्यावर तेल काढल्यानंतर तेल सेटल झाल्यानंतर जसा बॉटल मध्ये कलार दिसतो तोच कलार येतो आणि तुम्ही जे तेल १८०डिग्री ला तयार करता त्यावेळी तेल मध्ये काहीच राहत नाही लाकडी घाना या संकल्पनेवर तुम्ही थोडा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल लाकडी घान्याचे तेल आणि मशीन चे तेल
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 Жыл бұрын
मधुरताई घरात लेडीज नी सुट्टी घेतली तर पुरुषासाठी हलक्या फुलक्या पचण्यास हलकी अशी काही रेसिपी दाखवली तर बरे होईल आणि हो शेंगदाण्याचे वेस्ट त्याला पेंड म्हणतात
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 14 күн бұрын
किंमत किती?
@mathsify5926
@mathsify5926
या मशीन ची किंमत किती आहे ताई ?
@sush324
@sush324
Product chaan aahe, pan box varti Cold Press lihilay aani tumhi Machine heat kartat so te Cold Press Oil nahi kaadhun det. Hey information thodi misleading aahe.
@Astheticcrystalzz
@Astheticcrystalzz
किंमत किती आहे ताई ते सांगा
@vidyashukla7516
@vidyashukla7516 Жыл бұрын
Nice info.thanks madhura,happy holi❤😊
@Jayapeed
@Jayapeed Жыл бұрын
Khup Khup dhanyavaad tumhala varil chhan mahitibaddal
@mohanchaudhari3465
@mohanchaudhari3465 Жыл бұрын
बऱ्याच काळानंतर असं प्रॉडक्ट पहायला मिळते आहे आणि आपण खूप छान डेमो दाखवून जीवनोपयोगी माहिती दिली त्याबद्दल तुझे आभार
@suchitasakhare6792
@suchitasakhare6792 Жыл бұрын
But mam how much time the oil can be use ? Coz whatever we bought from outside it contains preservative so the product can be stored 3 to 4 month . But now we r making this oil in our home . So my querie is how much time we can stored the oil. No doubt the oil is healthy .
@artclassesvyawahare8700
@artclassesvyawahare8700
मधुरा तुम्ही खुपछान माहीती देता मी तुमचे जवळपास सर्व व्हिडिओ बघत असते जसा वेळमिळतो तसे प्रत्यक व्यक्ती मधे एक कला असते तुम्ही तुमची पाककला आमच्या पर्यत पोहचवतात त्यातुन बरीच नवनवीन माहीती मिळते तसे प्रत्येक गृहीणी ही आपआपल्या परीने सुगरण असतेच पण तुमच्या मुळे त्यात अजुन भर पडते मनापासून धन्यवाद आजच्या व्हिडिओ बद्दल
@kirtidasi7183
@kirtidasi7183 Жыл бұрын
Very nice demo. Very nicely explained. It is a delight to see pure oil being extracted at home 👌👌
@truptiahire9578
@truptiahire9578 Жыл бұрын
Chan aahe. 👌👌👍👍
@ashokmankar6088
@ashokmankar6088 Жыл бұрын
Very nice demo, Thanks.
@ajinkyasontakke4323
@ajinkyasontakke4323
chan video aahe mam its infomative thank u
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 24 МЛН