Good topic n really common people can relate their actual problem which they face in their day to day life....
@rajendrasathe18211 күн бұрын
Thanks for this safety share, Madhuri tai. You are right. Everybody, please be careful while putting the cheques into the drop-box. Instead, it is better to transfer the money through net banking or gpay..💐💐👍👌🙏
@nidhievents665515 күн бұрын
Updated topics....
@andrewfernandes665215 күн бұрын
Madam, You are too good to speak on subject cooool
@MadhuriVaidyaa15 күн бұрын
@@andrewfernandes6652 thank you sir
@janhavigurjar73112 күн бұрын
उपयुक्त माहिती
@MadhuriVaidyaa12 күн бұрын
@@janhavigurjar731 thank you mam
@ChandrashekharrThakur11 күн бұрын
काही लूप holes आहेत आपण सांगता त्या घटनेत. पूर्ण माहिती कळत नाही नक्की त्या माणसाच्या बाबतीत काय घडल ते.
@MadhuriVaidyaa11 күн бұрын
त्यानं ड्रॉपबॉक्स मध्ये 27 हजाराचा चेक बँकेच्या drop box मध्ये एका माणसाच्या नावाने टाकला पण क्रेडिट दुसऱ्या माणसाला गेलं. तो चेक ज्या ब्रांचच्या ड्रॉप बॉक्स मध्ये टाकला होता तिथून क्लिअरन्सला गेलाच नव्हता कारण तो तिकडनं स्कॅन झाला नव्हता मग सेफ गायब होऊन दुसऱ्या माणसाला क्रेडिट कसं गेलं? सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिल्यावर कळत आहे की ड्रॉप बॉक्स मधनं चेक खाली पडला नव्हता म्हणजे तो ब्रांच मध्ये बरोबर आला होता. मग तो दुसऱ्या ब्रांच मधून तेही दुसऱ्याच्या नावाने क्लिअरन्सला कसा गेला आता चार दिवसांनी ब्रांच मध्ये गेल्यावर काही करत आहे का ते बघणार आहे
@MadhuriVaidyaa11 күн бұрын
बँकेच्या प्रोसिजर प्रमाणे चेक ड्रॉप बॉक्स मधनं आणल्यावर त्याच्यावर बँकेचा रिसीव झाल्याचा छापा मारला जातो नंतर तो स्कॅन केला जातो आणि क्लिअरन्स ला जातो. या केस मध्ये असं घडलं नाही.