महालक्ष्मी "विष्णूची" पत्नी की "शंकराची" ?? | Incredible मराठी | भाग- २६

  Рет қаралды 12,599

Madhura Welankar - Satam

Madhura Welankar - Satam

Күн бұрын

Incredible मराठी भाग- २६
महालक्ष्मी "विष्णूची " पत्नी की "शंकराची "??
--
संशोधन- डॉ. समिरा गुजर.
संकलन - प्रतीक वाघ.
चित्रीकरण स्थळ - महालक्ष्मी मंदिर (बागमाला- चौल)
विशेष सहाय्य -
नितीन मुनीश्र्वर, कोल्हापूर मंदिर
ॲड. प्रसन्न मालेकर, कोल्हापूर
प्रकाश कवळे. आदित्य तरे. धनंजय आरकिल्ले.
मानसी जोशी (खणेरी)
9324768223
www.instagram....
www.facebook.c...
विशेष आभार- विनायक देवधर.
सावली ट्रस्ट, मुंबई
--
Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
Instagram: www.instagram....
Facebook: www.facebook.c...
--
#IncredibleMarathi #MadhuraWelanakarSatam #Marathi #chaul #bagmala #mahalakshmi #mahalaxmi #devotional #aarti #praiseandworship #mahalaxmiaarti #kolhapur #ambabai #navratri #navratrispecial #navratricolors #parvati #vishnupatni #shivparvati #jaydevi #marathiaarti #murhar #asur #laxmi #brahmastra #brahmadev #sheshnag #description #karma #ayurveda #gada #dhal #amrit #thirdeye

Пікірлер: 141
@madhavisamant4517
@madhavisamant4517 4 күн бұрын
अशा प्रकारचे दर्जेदार ज्ञांनवर्धक कार्यक्रम होणे गरजेचे कारण हल्ली सवंग कार्यक्रम उदंड झालेत. ❤ तुम्हा दोघींना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🎉
@jyotsnaphatak5872
@jyotsnaphatak5872 4 күн бұрын
किती छान समजावून सांगितले आहे , आरती तर पाठ आहे पण इतका खोल विचार तर कधी केलाच नाही , खुपच छान , खुप आवडले धन्यवाद ❤
@sushamapatwardhan8850
@sushamapatwardhan8850 3 күн бұрын
अतिशय गोड दिसताच तुम्ही,बुद्धिमान ही आहात तुम्ही,सर्वाच्या लाडक्या आहात तुम्ही अशीच आमच्या मराठी च्या ज्ञानात भर घालत रहा तुम्ही खूप शुभेच्छा तुम्हा दोघी मैत्रीणीना
@ruchabhagwat9738
@ruchabhagwat9738 3 күн бұрын
किती छान अर्थ सांगितलंत. थोडक्यात कोल्हापूरची जी देवी आहे ती ना शंकराची पत्नी आहे ना विष्णूची पत्नी आहे ती आदिशक्ती स्वयंभू देवी आहे असा त्याचा अर्थ होतो
@shwetagaikwad8818
@shwetagaikwad8818 3 күн бұрын
इतकी महीती इतक्या कमी वेळात तुम्ही दिली ह्याच खुप खुप आभार. तुम्ही इतके कष्ट घेऊन ही महीती आमच्या पर्यंत पोहचव्ली अनी वषेश मन्ह्जे येव्ढी अवघड आरती समजून सांगितल त्याच्या खुप खुप कौतुक 🙏🙏
@madhavileparle
@madhavileparle 4 күн бұрын
तुमचा हा उपक्रम अतिशय माहितीपूर्ण आणि रंजक आहे. कधीकाळी ज्ञानेश्वरीवर अशी अभ्यासपूर्ण सिरीज बघायला खूप आवडेल
@taranathrege164
@taranathrege164 3 күн бұрын
खूप छान समजावून सांगितले. तुम्हा दोघींना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 3 күн бұрын
किती सुरेख विवेचन! ही आरती आम्ही नवरात्रात ,माझ्या माहेरी आणि लक्ष्मीपूजना दिवशी आठवणीने म्हणतो. आरती फार सुरेख लिहिलेय. शब्द फार आकर्षित करतात,लयबद्धता आहे.आरतीचे जनक आणि त्यांची ओळख आज तुमच्यामुळे कळली. मी समीराचे सकाळ मधील लेख कायम वाचते.आणि मधुरा तू माझी खूप आवडती अभिनेत्री आहेस.तुमचा हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे आणि स्तुत्य आहे.खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🌹असेच ऐकवत रहा!
@beenabachal181
@beenabachal181 Күн бұрын
हा चॅनेल सर्वोतपरी मोठा व्हावा, इतकी सुंदर माहिती ईतक्या सुंदर पध्दतीने सांगता, खरंच खूप कौतुक तुम्हा दोघींचे आणि तुमच्या टीमचे👌❤️🙏🌟
@laxmanmestry3405
@laxmanmestry3405 3 күн бұрын
धन्यवाद ताई अश्या माहितीची ह्या काळात गरज आहे कारण आपल्या सर्व गोष्टी पुसट होत चालल्या आहे त्याला पुन्हा नव्या रुपात उजागर करायला तुमचा हातभार लागला म्हणजे सोन्याहून पिवळ कारण तुम्ही दोघी अभिनयात उत्तम तसेच ह्या गोष्टींमध्ये ही उत्तम कामगिरी करत आहे धन्यवाद ताई ❤️🙏🏼
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 3 күн бұрын
महालक्ष्मी ही अस्थिर आहे पण भगवान श्री विष्णुं च्या चरण कमलांची ती नित्य सेवा करत आहे आणि भगवान श्री विष्णु असतील तीथेच ती स्थिर आहे. ❤
@Sunstar24
@Sunstar24 2 күн бұрын
🙏🙏🙏
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 3 күн бұрын
वाह ..... वाह ..... आत्तापर्यंत आरती म्हणत होतो , पण , इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही दोघींनी अर्थ समजावून सांगितला , की , आता ह्यापुढे आरती गाताना , त्यातला भाव समजून आरती गाता येईल . खूपच आवडला हा भाग . 👌👌👌👌. असेच सगळे भाग एकदम मस्त होऊ देत. आई अंबा बाईचा उदो उदो ...... 🙏🙏🙏
@sushamanaik9997
@sushamanaik9997 3 күн бұрын
छान !! 👌 🙏 ॥ श्री महादेव्यै नमः ॥ 🙏🙏🙏🙏🙏
@govindshinde7085
@govindshinde7085 16 сағат бұрын
ओम आदिमाया शक्ती ! ताई आभार आणि धन्यवाद म्हणजे लक्ष्मी माता जगत जननी स्वरुपा आहे.
@madhavisamant4517
@madhavisamant4517 3 күн бұрын
डॉ समीरा गुजर आणि मधुरा, धन्यवाद. पंत कवी मुक्तेश्वर यांच्या बाबत ऐकायला आवडेल. उत्सुक आहोत. आई अंबाबाईचा उदो उदो 🎉
@yogitamarathe7774
@yogitamarathe7774 4 күн бұрын
धन्यवाद खूप छान अर्थ सांगीतला ...असेच चांगले चांगले ऐकायला नक्कीच आवडेल ..🙏
@kavitakhanapurkar8825
@kavitakhanapurkar8825 3 күн бұрын
फारच सुंदर आरतीचा आर्थ आवडला . खूप छान आणि वेगळे विषय तुम्ही तुमच्या vlog मधुन दाखवतात 👍 आणि हो आम्हाला संत कवी मुक्तेश्वर ह्यांच्या बद्दल जाणुन घ्यायला आवडेल . 👌
@shilpatambe8815
@shilpatambe8815 3 күн бұрын
अतिशय छान माहिती. तुम्हा दोघींचं कौतुक करावे तेवढं कमीच. इतक्या लहान वयात तुम्ही घेतलेला हा ध्यास आणि त्यासाठी घेत असलेले कष्ट, खरंच अभिनंदनीय. तुम्हाला खूप आशीर्वाद. 🌹🌹
@jyotivaidya5626
@jyotivaidya5626 3 күн бұрын
खुपच सविस्तर माहिती आपण नेहमी सांगत असतात, तसेच आपले उपक्रम स्तुत्य असतात.धन्यवाद.
@vidyavaidya9928
@vidyavaidya9928 3 күн бұрын
खुपचं छान 👌👌👌 किती गोड छान बोलता तुम्ही... खरचं खुप छान माहिती सांगता..
@SandhyaMore-qb1fg
@SandhyaMore-qb1fg 3 күн бұрын
🙏खूप छान नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
@swatilele8727
@swatilele8727 3 күн бұрын
श्री महालक्ष्मी माता की जय! खूप सुंदर पद्धतीने अर्थ उलगडून सांगितला आहे!
@jayashritamhankar8207
@jayashritamhankar8207 4 күн бұрын
आपले सर्वच व्हिडिओ माहिती पूर्ण आहेत 🙏 छान
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 3 күн бұрын
खूप सुंदर आरतीचा अर्थ उलगडून सांगितला 👌👌👌 धन्यवाद ❤
@sonaljoshi5189
@sonaljoshi5189 2 күн бұрын
खुपच छान... मनःपूर्वक धन्यवाद दोघींचे 🙏🙏💐
@rajashriathale6048
@rajashriathale6048 4 күн бұрын
खूप खूप आवडला video, नेहमीच छान माहितीपूर्ण असतात, असेच वेगळे बघायला ऐकायला आवडेल. धन्यवाद ❤
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 3 күн бұрын
तुम्ही दोघी उत्तरोत्तर एकाहून एक उत्तम माहितीपूर्ण व्हीडिओ निर्माण करत आहात 👌🏻👌🏻👌🏻खूप सुरेख ❗अभिनंदन व खूप शुभेच्छा 🌹🌷🌹🌹🌷🌹🙏🏻
@lovej999
@lovej999 Күн бұрын
स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे तिचं मन मान आणि सुरक्षितता जपण्याचा प्रयत्न करूया लाखमोलाचे शब्द...🙏🚩 जगदंब जगदंब 🙌🙌⛳🚩
@snehadesai7676
@snehadesai7676 2 күн бұрын
खूप खूप खूप छान! किती छान एकमेकिंना पूरक . आणि आम्हांला हे ज्ञान आणि माहिती दिलीत. मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏😌
@sangeetarane4944
@sangeetarane4944 Күн бұрын
अशीच छान छान माहिती जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. पुढच्या भागांसाठी आम्ही उत्सुक असतो. 👌👌👏👏❤
@meghanaghodekar3639
@meghanaghodekar3639 3 күн бұрын
खूप छान प्रयत्न! आरतीचा भावार्थ आणि दर्शन अप्रतिम!
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 3 күн бұрын
अप्रतिम ❤❤❤ ... खूपच लक्षणीय माहिती मिळाली.. धन्यवाद मधुरा ताई आणि समीरा ताई..🎉🎉
@mangalaparadkar7887
@mangalaparadkar7887 3 күн бұрын
🌹🌿🖐️ महालक्ष्मी माता की जय खूप छान समजून सांगितले आरती पाठ आहे पण सविस्तर माहिती तुमच्या मुळे माहिती झाली ,🌷🌿🖐️ तुज वीण शंभो मज कोण तारी
@tejaskulkarni9
@tejaskulkarni9 7 сағат бұрын
हो पंतकवी मुक्तेश्वर यांच्याबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल अधिक जाणून घ्यायला खूप आवडेल. प्रचलित आरती चे अतिशय सुंदर विवरण केले, अर्थ समजला की भाव अधिक जागृत आणि सबळ होतो. खूप धन्यवाद 🙏🏽
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 3 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत,ह्या आरतीची
@vaishalaetoras9193
@vaishalaetoras9193 3 күн бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत . आईच्या आरातीचा एवढा छान अर्थ आहे , आज पर्यंत फक्त आरती म्हणतचं होते . अश्याच माहितीची आज गरज आहे . असे वेगळे विषय नक्की मांडा . आम्हांला नक्की आवडेल . 🙏 आई अंबाबाई चा उदो उदो 🙏 तुम्हांला पण नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏😘
@shilpadeshpande8755
@shilpadeshpande8755 2 күн бұрын
माहिती खूप छान दिली.दोघींनाही खूप खूप धन्यवाद 🙏
@vaishaliavalaskar405
@vaishaliavalaskar405 3 күн бұрын
मुक्तेश्वरांची विषेश ओळख नक्की करुन द्या. हा भाग फारच सुंदर झाला
@manasideodhar1746
@manasideodhar1746 3 күн бұрын
आरतीचे सुरेख विवेचन.खूप छान भाग
@NibhaJawharkar
@NibhaJawharkar 2 күн бұрын
सुंदर, मुक्तेश्वर महाराजांवर नक्कीच ऐकायला आवडेल
@MayurBagkar
@MayurBagkar 4 күн бұрын
खुप छान प्रकारे स्पष्टीकरण केले आहे 🙏🏻
@akshay5823
@akshay5823 3 күн бұрын
अतिशय दर्जेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओ ❤
@prishaskumar6094
@prishaskumar6094 3 күн бұрын
Young generations la hya goshti mahit nastat, tumhi arth khup chan samjavlat, tyanna hi samjel ashya bhashet😀 Khup chhan bhag😊👌
@kavyapatil1705
@kavyapatil1705 3 күн бұрын
खूपचं छान अर्थ समजावून सांगितला. 😊
@vishwanathdatye1036
@vishwanathdatye1036 37 минут бұрын
अतिशय सुंदर विवेचन...
@supriyakane4958
@supriyakane4958 4 күн бұрын
खूपच छान माहीती 🙏
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 3 күн бұрын
मुक्तेश्वर ह्यांच्या विषयी नक्की ऐकायला आवडेल 😊
@purushottamsurve6712
@purushottamsurve6712 21 сағат бұрын
आरती तर येवढे दिवस म्हणत आलो पण या आरतीचा एवढा गुढ अर्थ आहे हे कोण्ही ही येवढ्या सोप्या शब्दात सांगितले नाही ❤ धन्यवाद ताई 🙏
@sharvarideo5047
@sharvarideo5047 3 күн бұрын
Mukteshwarambaddal जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. हा vlog खूप उद्बोधक आहे.अर्थ छान कळला.
@sohamnavathe3108
@sohamnavathe3108 3 күн бұрын
खूप छान माहिती आणि आरतीचा अर्थही छान उलगडून दाखविला
@sampadatilak4554
@sampadatilak4554 2 күн бұрын
खूपच सुंदर सांगितलय तुम्ही .
@anaghadate6187
@anaghadate6187 3 күн бұрын
वा किती छान मांडल आहेय तुम्ही दोघीनी वा छान
@kanchankhaladkar2683
@kanchankhaladkar2683 4 күн бұрын
खूप छान सांगितले आहे. ❤
@vaishalikarandikar8510
@vaishalikarandikar8510 3 күн бұрын
Khop chan mahiti.Mahalkshumi arti Arti artha chan❤❤
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 3 күн бұрын
नेहमी प्रमाणे संयत निवेदंन, उत्तम माहिती
@padmapatel5093
@padmapatel5093 2 күн бұрын
Khup sunder apratim mahiti milali Sanatan Dharm ki jay
@sharadvaidya6482
@sharadvaidya6482 2 күн бұрын
कोल्हापूरच्या श्री अंबाबाई आईचा उदो उदो शिर साष्टांग नमस्कार चि. सौं. मधुरा ताई चि. सौं समीरा ताई आपल्यामुळे. ही माहिती कळली आपणास शुभ आशिर्वाद
@latapethe8047
@latapethe8047 3 күн бұрын
Khup chan Arth sangitl Tyabadal Dhanywaad 🙏🏼❤
@Vishuu53
@Vishuu53 3 күн бұрын
कालच हा प्रश्न मनात आला होता. खरंच धन्यवाद
@pratibhadhobale8008
@pratibhadhobale8008 Күн бұрын
खुप छान अजून ऐकायला आवडेल
@supriyay
@supriyay 3 күн бұрын
कौतुक खूप छान प्रकारे अर्थ समजावून सांगितला आहे देवीचे कौतुक करताना आरती म्हणताना नक्कीच आम्हाला त्याचा अर्थ आठवून आम्ही मनापासून ती आता म्हणू ⚘️🙏
@poonamchavan5990
@poonamchavan5990 2 күн бұрын
👌👌 माहिती ऐकायला नक्की आवडेल 👌👌🙏🙏
@namratatarte1105
@namratatarte1105 Күн бұрын
तुम्ही खूपच छान माहिती दिली आहे अशीच नविन नविन माहिती आम्हाला द्यावी
@sanjeevanipathak4179
@sanjeevanipathak4179 3 күн бұрын
खूपच छान सांगितला अर्थ .
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 3 күн бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन !!
@SushmitaSawant-s2o
@SushmitaSawant-s2o Күн бұрын
तुम्हाला दोघींनाही नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा ❤
@Sunstar24
@Sunstar24 2 күн бұрын
Excellent jai Hind jai Maharashtra
@rajasyellapurkar1816
@rajasyellapurkar1816 3 күн бұрын
मस्त निवेदन! उत्तम माहीती
@SurabhiKelkar
@SurabhiKelkar 3 күн бұрын
Ho Mukteshwar yanchya video banawa.amhala awdel 🙏🙏🙏
@niveditalikhite
@niveditalikhite 3 күн бұрын
Super excellent very unique information 🙏🏻🙏🏻
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 Күн бұрын
छान माहिती मिळाली मस्तच
@madhavisamant4517
@madhavisamant4517 4 күн бұрын
मधुरा, तुझ्या ह्या मैत्रिणीचे नाव काय आहे.... ती फार बुद्धिमान आहे. ❤
@TablaVadanMrunalKulkarni
@TablaVadanMrunalKulkarni 4 күн бұрын
डॉ. समीरा गुजर
@madhavisamant4517
@madhavisamant4517 4 күн бұрын
@@TablaVadanMrunalKulkarni Thanks. डॉ समीरा is really very intelligent and studious
@abhijitsky
@abhijitsky 3 күн бұрын
खूप सुंदर, मराठी भाषेला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी केवळ मराठी सिनेमे आणि नाटकं पाहणार , आपला पैसा मराठी भाषेसाठी खर्च करणार हे ठरवले. पण, त्यामुळे कुठे माझे मनोरंजन कमी झाले आहे असे मुळीच वाटले नाही, उलट त्यामुळे देवबाभळी , तसेच तुमचे मराठी भाषेवरील नाटक सारखी उत्तम नाटक पहिली . शेवटी पैसा आणि वेळ प्रत्येक मराठी माणसाकडे मर्यादित असल्यामुळे आपण आपला पैसा आणि वेळ कुठे खर्च करावा आणि आपल्या मराठी भाषेला पाठिंबा द्यावा हेच ठरवले पाहिजे
@vaidehigadre9787
@vaidehigadre9787 2 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली
@atharvatirkhunde4517
@atharvatirkhunde4517 4 күн бұрын
Sarva aarti che video banva khup chan hota video
@krtakidani6797
@krtakidani6797 3 күн бұрын
खुप च सुंदर माहिती
@poonamchavan5990
@poonamchavan5990 2 күн бұрын
🙏🌿🙏जय महालक्ष्मी 🙏🌿🙏🤍
@Pravika0522
@Pravika0522 3 күн бұрын
छान खुप आवडले
@aparnakore4577
@aparnakore4577 15 сағат бұрын
Khup chhan 🎉
@vaishalideo1560
@vaishalideo1560 2 күн бұрын
खूप खूप छान माहिती.
@sp50184
@sp50184 Күн бұрын
खूप छान 😊🙏🏻
@anjalibakane9060
@anjalibakane9060 2 күн бұрын
फारचछान
@sunitaumbre
@sunitaumbre 3 күн бұрын
खूपच छान !
@sulbhaparanjpe8236
@sulbhaparanjpe8236 3 күн бұрын
खूप सुंदर
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 4 күн бұрын
जयभवानी
@nandapujari3824
@nandapujari3824 3 күн бұрын
खूप छान 👌👌👌👌
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 күн бұрын
अप्रतिम
@upsc_preparation
@upsc_preparation 2 күн бұрын
श्रीमती मधुरा यांचा आवाज ऐकण्यासाठी मी चॅनल पाहत असतो.. खूप स्पष्ट वाटत बोलणे
@asawarioak7000
@asawarioak7000 3 күн бұрын
हो मुक्तेश्वर यांच्या बद्दल माहिती हवी आहे
@vinayaa325
@vinayaa325 2 күн бұрын
सुंदर . 🙏
@mayurikulkarni2104
@mayurikulkarni2104 14 сағат бұрын
खूप छान पद्धतीने नवीन माहिती मिळाली. पण अंबाबाईच्या देवळात किंवा तिथे परिसरात शूट केले असते तर आणखी छान वाटले असते. तरी पण धन्यवाद आपले!
@snehaldeshpande4647
@snehaldeshpande4647 3 күн бұрын
Khup chan
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 4 күн бұрын
अभिनंदन अभिमान 12:15
@sweetneel1
@sweetneel1 Күн бұрын
खूप सुंदर एपिसोड
@VrushaliKadam-h6c
@VrushaliKadam-h6c Күн бұрын
Very nice post
@vidyawalavalkar1841
@vidyawalavalkar1841 3 күн бұрын
मुक्तेश्वर बद्दल अधिक जाणून घ्यायला नक्की आवडेल
@jeetendra169
@jeetendra169 3 күн бұрын
छान माहिती 🙏
@siddharthdhawan1457
@siddharthdhawan1457 3 күн бұрын
@madhira ❤😘 छान उलगडा केला
@ankitakarle8295
@ankitakarle8295 3 күн бұрын
छान माहिती 😊
@ashachavan3780
@ashachavan3780 3 күн бұрын
करवीर निवासिनी अंबाबाई🙏🙏
@shriramerande
@shriramerande 2 күн бұрын
स्पष्ट उच्चार सुटसुटीत मांडणी. अजून असा content टाकत रहावा. 🙏🏻
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 6 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,1 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 19 МЛН
श्री तुळजाभवानी चे माहेर कोणते आहे ?त्यामागचा इतिहास पहिल्यांदा ऐका चॅनेलवर#tuljabhavani#yedeshwari
12:50
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 470 М.