These historical events of maharashtra making us unique not just in india but across world..❤
@manojmusale_5 сағат бұрын
Madura khup mast mahiti detes 😊
@charudattahatode53899 сағат бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ. मी आता पर्यंत निदान दोन वेळा हे म्युझियम पाहिलेले आहे. परंतु अजून मन भरले नाही. पुन्हा पुन्हा भेट देऊन ते पाहावे असेच वाटते.
@vaishalikadam794611 сағат бұрын
आई भवानी मातेच्या नावाने उदो उदो छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@urmilaapte985311 сағат бұрын
🌹🕉️🎵👏🎼👍🎼👌🎶🕉️🌹
@अमृतShirodkar12 сағат бұрын
जय भवानी!🚩 जय शिवाजी!!!🙏🇮🇳🫡
@Balasahebpangavhane-m8v12 сағат бұрын
आपल्या कुलस्पामानीचे नांव नेपाळ तिबेट पर्यंत गेले आहे फार अभिमान वाटला इतिहास ऐकुण sss ❤❤❤
@shobhamadhamshettiwar539912 сағат бұрын
खूप छान माहिती आहे
@parjanyashukla17612 сағат бұрын
अंग्रेज़ी के असुर "ऑ" का प्रयोग न करें । "डाक्टर", "डॉक्टर" नहीं ।
@alpeshnarendramalve124313 сағат бұрын
Nice
@ravindrakute855915 сағат бұрын
मधुराजी नमस्ते आपल्या यूट्यूब वरील मराठी च्या नवनवीन उल्लेखनीय अभ्यासपूर्ण टॉपिकचा मला अध्यापना मध्ये फारच फायदा होतो आपल्या या भाषिक चळवळीबद्दल आपले हार्दिकार्दिक आभार आणि आपल्या मदतीबद्दल धन्यवाद!
@madhurawelankar-satam11 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद! 😊🙏
@अमृतShirodkarКүн бұрын
धन्यवाद मॅडम.. चांगली माहिती दिल्याबद्दल!
@Balasahebpangavhane-m8vКүн бұрын
सुंदर भाषेची माहिती सौदर्यवती कडून हसतमुख चेहऱ्याने ऐकावयास मिळाली❤ छानच❤
@madhurawelankar-satam11 сағат бұрын
🙏🙏🙏
@Balasahebpangavhane-m8vКүн бұрын
किती छान आहे तुमचं बोलण विषयाचे सादरीकरण अवघड विषय सोपा करून सांगायचे कसब . व्वा❤ ❤ हास्यमुख सादरीकरण Great❤
@Balasahebpangavhane-m8vКүн бұрын
छान माहिती❤
@madhurawelankar-satamКүн бұрын
धन्यवाद! 😊
@nageshtendolkar4588Күн бұрын
Great knowledge thanks ❤
@madhurawelankar-satamКүн бұрын
धन्यवाद! 😊
@nageshtendolkar4588Күн бұрын
@madhurawelankar-satam most welcome madhura, i like your videos regarding marathi invention.jai shree ram 🚩🚩🚩
@ShyamJoshi-x5uКүн бұрын
आता पण देश पारतंत्रात आहे. गेली 10 वर्ष. कोणाला सरकार वीरूद्ध बोलल्यावर तुरंगात टाकतात. ईंग्रजानी कधी क्रांतीकारकांचा कुटुंबावर नाही हल्ला केला. IPS संजीव भट हे मोठ ऊदाहरण आहे. जरा चेक करा मग कळेल. काय त्याचा बायकोला भोगाव लागल ते.
@sangeetabansal81752 күн бұрын
Thanks a lot dear. Because you v can know this. But it is Great. Salute to Gulab rav Maharaj ❤❤
मराठीत असलेल्या राजकारण आणि पॉडकास्टच्या भाऊगर्दीत निव्वळ आणि निखळ माहिती देणारी ही वाहिनी खरंच उत्तम आहे! तुमचे खूप आभार! 🎉❤
@SunandaBhide3 күн бұрын
मधुरा आपण फारच छान माहिती या सदरातून देता. विषयात विवीधता असते. फारच छान पध्दतीने सादरीकरण करता. हे कार्य असेच सुरू ठेवा.
@vasantinamdar82563 күн бұрын
Tilak ate Supari( betel nut).Today's journalists are in search of Supari. Strange similarity
@vasantinamdar82563 күн бұрын
On Kolhapur incident Chi.Y. Marathe wrote a play Lokancha Raja
@dhananjaygangal3 күн бұрын
wah wonderful
@Balasahebpangavhane-m8v3 күн бұрын
❤❤ व्वा आयते दिले मधुराजी आपण आम्हांस ❤❤ खास ❤❤
@anilprasanna1sify13 күн бұрын
मस्त
@alknanda313 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली. खूप खूप धन्यवाद टिळक माझ्या वडिलांचे आदर्श होते. त्यांच्या कडून अनेकदा टिळकांचा उल्लेख असे. टिळकांची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता ह्यात जमीन आसमानाचे अंतर आहे.
@vaishalikadam79463 күн бұрын
खुपचं छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@anilprasanna1sify13 күн бұрын
खूप छान मांडणी आणि विषय
@bhartideochakke78173 күн бұрын
वाह खूप छान माहितीूर्ण होता आजचा भाग
@anand42374 күн бұрын
कालांतराने वृत्तपत्रे बोक्यांनी गिळली आणि लोणी खाणेही सुरू ठेवले. आजचे संपादक तर मुखपादक झालेत.
@rajhanssarjepatil56664 күн бұрын
आजकालची प्रसिद्धी माध्यमे ( सर्व प्रकारची), अपवाद वगळता ही विकली गेलेली आहेत. त्यामुळे " ज्याचे खाऊ , त्याचे गुण गाऊ " हा एकच मंत्र ती 24×7 जपत असतात.
@sonalinadekar4 күн бұрын
विषयच खूप छान हाती घेतलाय तुम्हा 2घिनी
@sonalinadekar4 күн бұрын
खरच खूप छान आहे 🎉अभिनानाशद गोष्ट आहे छान माहिती देताय मधुरा ताई मी खरच परचांड मोठी फ्यान आहे तुझी सेलुड तुम्हा 2गिना
@diliptolkar88944 күн бұрын
आजचे पत्रकार हे सुपारीबाज माया जमा करणे हेच ध्येय ठेवून ते जात असतात पत्रकारितेत ला प्रामाणिक पणा नाहीसा झाला आहे ज्याचे मिळे पाकीट त्याची वहावा करावी जनतेत गैरसमज पसरवावे. बस मला मिळते ना ही भावना टिळक, आगरकर, जांभेकर, ह्यांच्याशी तुलना न करणे बरेच. 🙏
@binapatil4024 күн бұрын
खुप छान ! केसरी बद्दल माहिती तर उत्तमच पण आजच्या घडीला हा व्हिडिओ होणे गरजेचे
@sukhadadanave28244 күн бұрын
वाह ..... खूप सुंदर झाला आजचा भाग . " केसरी " वृत्तपत्राला अगदी मनापासून कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏. " मधुरव , बोरू ते ब्लॉग " , याचे प्रयोग कुठे होणार आहेत , ते नक्की कळवा , म्हणजे त्याप्रमाणे दिवस रिकामा ठेवून प्रयोगाला येता येईल .
@madhurawelankar-satam4 күн бұрын
नक्की! ह्या वाहिनीवर तसेच इंस्टाग्राम वरून येणाऱ्या प्रयोगांची माहिती देऊ.
@jyotsnagore23644 күн бұрын
अनमोल माहिती आत्ताचे लालची पत्रकार, खोट्या लोकांच्या खोट्या प्रसिद्धीसाठी काहिही करणारे, जन व देशहीत ह्याच्याशी कसलाही संबंध न ठेवणारे आहेत इतक्या उदात्त विचारांचे नेते त्यांना पचणारे नाहीत पण आमच्या सारख्या लोकमान्य, आगरकर इत्यादी थोरांना वंदन करणार्यांसाठी हा अजून एक उत्तम व्हीडिओ केल्याबद्दल तुमचे कौतुकच वाटते l👌👌👌👏👏👏
@PallaviJadhav2624 күн бұрын
खूप छान माहिती दिली 👌👌👌
@ashwinisane60824 күн бұрын
शिर्षक अगदी बरोबर, योग्य आहे.कारण किती पत्रकारांचे डोकं ठिकाणावर आहे हा मोठा प्रश्न आहे.
@shurtimoghe20574 күн бұрын
खरंच, आज जे पत्रकार "हेअसं बोलले यावर तुमचं काय मत-ते असं बोलले यावर तुमचं काय मत" अशी माईक घेऊन पळापळी खेळतात, सारखी सारखी "ब्रेकिंग न्यूज"ची आवई उठवतात ते वाश्वासार्ह आहेत?