No video

' महा ' मुलाखत..!! 56 देशांमध्ये नवम हिंदकेसरी बकासुर ची चर्चा .....| बकासुरचा गोठा @bakasur

  Рет қаралды 183,769

मैदान रिपोर्टर

मैदान रिपोर्टर

Күн бұрын

#_tushardhumal1111
#_tushardhumal
#_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड

Пікірлер: 252
@Sharyatpremi6300
@Sharyatpremi6300 2 ай бұрын
काय गंमत आहे मालकाने आपल्याला लहानच मोठ केलं प्रेम दिलं म्हणून तो नंदी खुश, मोहिल ला नवीन ओळख दिली म्हणून मोहिल खुश, आपल्याला हिंदकेसरी किताब भेटला म्हणून ड्रायव्हर खुश आणि आपल्यासोबत मोठा नंदी बकासुर पळाला आणि अपन एक नंबर केला म्हणून किती तरी गाडा मालक खुश आणि बक्या भाई थाटात नंबर मारतो म्हणून असंख्य फॅन्स खुश👌❤️🚩
@yogeshshitole9656
@yogeshshitole9656 2 ай бұрын
तुम्ही एक नंबर कमेंट केली आम्ही पण खुश❤❤
@Gauravsutar2001
@Gauravsutar2001 Ай бұрын
@kailasnaik6213
@kailasnaik6213 Ай бұрын
आमच काळीज बकासुर अभिमान आहे मला मी बकासुर प्रेमी असल्याचा लव यु बकासुर ❤❤❤❤❤
@sangramsalunkhe3648
@sangramsalunkhe3648 Ай бұрын
तुम्ही पण एक नंबर कमेंट केली❤
@sangramsalunkhe3648
@sangramsalunkhe3648 Ай бұрын
त्यामुळे आम्ही पण खुश❤🎉
@ravindrashinde9899
@ravindrashinde9899 2 ай бұрын
पहिल्यांदाच पूर्ण फॅमिली बघायला भेटली मोहित शेठ आणि बकासुर ची खूप आनंद आहे.❤❤
@viju21787
@viju21787 2 ай бұрын
बकासुर पळायला गेलं की माझाही bp high होतंय तर घरच्यांचं काय होत असेल समजू शकतो.... तुषार भाऊ एक नंबर मुलाखत आज समस्त परिवार दिसला ❤🙏
@naad_shetkaryacha9699
@naad_shetkaryacha9699 Ай бұрын
बाबांना बघून डोळ्यात पाणी आहे 🥺 आज या बाबांमुळे बकासुर आहे कारण बकासुर ला सर्व विकायला निघाले होते पण बाबांनी सर्वांना अडवले आणि आज आपण बकासुर ला पळताना बघतोय.
@akshayneul9213
@akshayneul9213 2 ай бұрын
आखिर कार मुलाखत आली आणि तुमच आभार बकासुर ला तुमच्या घरी घेऊन गेले 🙏
@shaileshkore9188
@shaileshkore9188 2 ай бұрын
धन्यवाद तुषार सर, आमची इच्चा पूर्ण केली , मोहिल आणि सोळुंके मामा ह्यांच्या कुटुंबाची ओळख करून दिली ..❤✌️🙏
@patilss1212
@patilss1212 2 ай бұрын
दोन वेळा मुलाखत बघितली मुलाखती बद्दल सांगायला शब्द अपुरे पडतात खूप खूप धन्यवाद मैदान रिपोर्टर तुषार भाऊ ❤❤❤❤
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 2 ай бұрын
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌
@Sjzhkskshsjusjsj
@Sjzhkskshsjusjsj 2 ай бұрын
नव्हम हिंदकेसरी झ्हाला आमचा वाघ खूप आनंद असे वाटत आहे तुला पाळताना पाहून जीवनाचे सार्थक झ्हाले हर हर महादेव ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@Publickingmathur1001
@Publickingmathur1001 Ай бұрын
हिंदीकेसरी ❎ हिंदकेसरी ✅
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 2 ай бұрын
रणजित बनसोडे एक नंबर मुलाखत दिली❤❤ नियोजनाचा बादशहा❤
@mayurjadhav5997
@mayurjadhav5997 2 ай бұрын
अस कोणत गाव नाही जिथे आमच्या देवाच नाव नाही 🙏🙏 Bakya Don 👑🔥🔝
@sunitagaikwad7847
@sunitagaikwad7847 2 ай бұрын
Mazya बाकुडा ❤❤😘😘😘😘😘😘😘👑
@sunitagaikwad7847
@sunitagaikwad7847 2 ай бұрын
Mazya बाकुडा ❤❤😘😘😘😘😘😘😘👑
@KingKaClan
@KingKaClan 2 ай бұрын
Heart touching मुलाखत ❤️🥺🥺Proud of bakasur and mohil shet❤️✌️
@rohanghadage1007
@rohanghadage1007 2 ай бұрын
बकासुर आणि मोहील शेठ दोघांनी करुन दाखवल, आईच्या डोळ्यातील आनंद आश्रू आईनी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी लपले नाहीत😘🫶🏻
@Sharyatpremi6300
@Sharyatpremi6300 2 ай бұрын
मोहिल आणि बकासुर दोघांनी एकमेकांना साथ दिली आणि करून दाखवलं... लोक हसत होते नाव ठेवत होते पण मानत एक जिद्द होती ज्या मालकाने आपल्याला लहानच मोठ केल त्याला मोठा बैल गाडीमालक बनवायचं आणि ते बकासुर ने करून दाखवलं अर्थात हे सर्व शक्य झाल मोहिल ने एका नंदीला लावलेल्या प्रेमा मुळे 😊🙏😍💪🤝 अभिनंदन नवम हिंदकेसरी बकासुर आणि संपूर्ण परिवार😊🙏
@SantoshBote-cn3qd
@SantoshBote-cn3qd 2 ай бұрын
अण्णा आम्ही शिप वर्टी असतो सिंगापूर to श्री लंका अन् आपला भारत देश अशी आमची दुटी असते आम्ही ज्या दिवशी बकासुर असतो त्या दिवशी आमची सुट्टी असते आम्ही कोल्हापूर सातारा कुमठे ह्या गावचे फ कत बकासुर प्रेमी ❤
@sunitagaikwad7847
@sunitagaikwad7847 2 ай бұрын
🥳🥰
@pratiknikam3379
@pratiknikam3379 Ай бұрын
जर त्या काळात शर्यतीवर बंदी नसती आली तर असे 50 हिंदकेसरी किताब लक्षा च्या नवावर असते बकासुर ने लक्षा जींती चां सोन्या सोनरपद्याचा चां सोन्या छोटा लक्षा यांना आपला गुरु म्हणून प्रेरणा घेतली पाहिजेल ❤
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 Ай бұрын
आज खुप अभिमान वाटतो कि आमचा जिव बकासुर एवढ्या मोठ्या शिखरावर पोचला आहे खरोखर आज बाबांच्या डोळ्यात पाणी आल माझ्या पण डोळे भरून आले बैलगाडा शर्यत क्षेत्र बघायच खर कारण ठरलं म्हणजे आमचा जिव सरपंच (बकासुर)🫶❤😥
@Bakasur_07773
@Bakasur_07773 2 ай бұрын
तुषार दादा.. खरचं मानलं राव तुम्हाला...देव बकासुर वरचं तुमचं प्रेम ....❤️❤️❤️❤️❤️
@sharyat_wala
@sharyat_wala 2 ай бұрын
महादेवाचा नंदीरूपी बकासुर 🙏👑
@entvid9901
@entvid9901 Ай бұрын
मेहनती चा फल आहे, शुन्यतुन वर आला आहे बकासुर ❤
@user-zn7jm1gp4q
@user-zn7jm1gp4q 2 ай бұрын
*ही मुलाखत संपुच नाही असं वाटतंय मी पाच वेळा बघीतली तरी वाटतयं अजून बघावा दादा खुप धन्यवाद तुमचे अशा मुलाखत टाकत जावा आणि तुम्ही मध्ये थोडा काळ बकासुर पासून लांब गेले होते बर झाल देवाने तुम्हाला सद्बुद्धी दिली आणि आपल्या बकासुर जवळ आणलं धन्यवाद दादा👑✌️🔝*
@amitwarik2601
@amitwarik2601 2 ай бұрын
King bakya love u❤❤❤ वैभव खरोखर चॉकलेट हीरो आहे स्वभाव खूप छान ❤❤ अभिनंदन bablu चाचा ❤❤❤
@user-zp2jf8nh6h
@user-zp2jf8nh6h 2 ай бұрын
जसा बकासुर नव्वम हिंदकेसरी झाला तसेच तुमचा पण चॅनल हिंदकेसरी होणार नक्कीच तुम्हाला बकासुर चे आशिर्वाद तुम्हाला तुमच्या चॅनल व फॅमिली ला भेटतील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 प्रश्ण विचारायची पद्धत 1 no प्रेक्षक वर्गाच्या मनातील प्रश्ण विचारता तुम्ही ❤ काश्मीर वरुण live मयूर फौजी खरशि
@Newsbailgada0507
@Newsbailgada0507 Ай бұрын
कधीचं 40 min कोणताच video नहीं पाहायला पण अजा डब्बल video पाहायला ❤
@sandipsathe583
@sandipsathe583 2 ай бұрын
सगळ कुटुंब एकत्र आणायची ताकत एक नंदी करू शकतो अणि अख्खा महाराष्ट्र त्याची फॅमिली आहे love you बकया ❤
@सातारा_छकडी_शर्यत
@सातारा_छकडी_शर्यत 2 ай бұрын
KZbin madla run mashin tushar dada ❤
@ds18245
@ds18245 2 ай бұрын
लहानांपासून ते या खेळातील महान व्यक्तींना आवडणारा कोहिनूर बकासुर ❤
@girishdubaivala
@girishdubaivala 2 ай бұрын
खरंच काही गोष्टीचा अभिमान वाटतो ❤️बकासुर ❤
@sachinbhongale9515
@sachinbhongale9515 2 ай бұрын
द वर्ल्ड किंग ऑफ द इंडियन एक्स्प्रेस नवम हिंदकेसरी बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sahilraut1103
@sahilraut1103 2 ай бұрын
बकासुर विषय काळजाचा 🫀❤ Love you Bakasur ❤️‍🔥👑
@ShyamSakpal-xr9ws
@ShyamSakpal-xr9ws 2 ай бұрын
बकासुर ची मुलकात घेतली म्हणून मी बकासुर पेमी तुमचे खुप खुप धन्यवाद करतो 🙏🙏❤️❤️ धुमाळ सर खुप धन्यवाद ❤️❤️
@ganeshgophane4406
@ganeshgophane4406 2 ай бұрын
आमचं काळीज ओन्ली बकासुर, नेहमी असे नवीन नवीन विक्रम रचत राहावं, अशी सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना
@virkarbharth5533
@virkarbharth5533 2 ай бұрын
विठ्ठल नाना तुम्ही विसरले आम्ही बकासुर सर्जा बलमा सुंदर लवर विठ्ठल नाना पायजे
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 2 ай бұрын
नाय का हा शब्द पूर्ण घरात प्रसिद्ध आहे वाटत 👍👍
@rahulkale4046
@rahulkale4046 2 ай бұрын
खुप वाट पाहायला लावली पण खरंच खूप आनंद वाटला मुलाखत ऐकून तुषार दादा तुमची खूप खूप धन्यवाद🙏🏻
@harshadpawar-gy6oy
@harshadpawar-gy6oy Ай бұрын
खर आहे भाऊ बकासुर हा प्रत्येक बैलांबर पळतो.. आज पर्यंत बघितलं कुठल्या बैलाबर पळाला नाय आस नाय त्याचा नाद नाय.. गरीबाच्या बैलांबर पण पण पळतो बकासुर👑👑👑
@ganeshgophane4406
@ganeshgophane4406 2 ай бұрын
तुषार भाऊ आज आपण मोहील शेठ च सर्व कुटुंब ची मुलखात घेतली आणि आपल्यामुळे आम्हाला ती बघायला मिळाली त्याबद्द्ल आपले खूप खूप आभार
@satpudaedutech4814
@satpudaedutech4814 2 ай бұрын
जानेवारी महिन्यात माझ्या कॉलेज ची सहल आणणार आहे.
@rajendrasudage2978
@rajendrasudage2978 2 ай бұрын
Dubai la pn bakasur ❤❤❤❤❤❤❤ All the best 👍 👌
@raghukabdule2648
@raghukabdule2648 2 ай бұрын
रामकृष्ण हरी मोहिल महाराज अभिनंदन 🎉🎉
@sahilraut1103
@sahilraut1103 2 ай бұрын
बकासुर+बबलु चाचा = गुलाल ❤️‍🔥👑
@surajbane3555
@surajbane3555 2 ай бұрын
30 तारीख ला बकासुर आणि मथूर हीच गाडी पळवा ,,
@bakasur630
@bakasur630 2 ай бұрын
Apna King baksur.... ❤️❤️😍
@kiranzine9835
@kiranzine9835 Ай бұрын
बकासुर ने मोहिलचा मोहिलशेठ केला ❤
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 Ай бұрын
अखंड हिंदुस्तान च्या मनावर राज्य करणारा नवम हिंदकेसरी बकासुर ❤
@vijaykumbhar-gz8nd
@vijaykumbhar-gz8nd 2 ай бұрын
खरं सांगायचं तर बकासुर मुळे शर्यतीच❤वेड लागलं
@Kint451
@Kint451 Ай бұрын
खुप खुप शुभेच्छा mohil शेठ तुम्ही जे केले ते जगात कुणी करणार नाही.
@prakashsawant2771
@prakashsawant2771 2 ай бұрын
Always king Bakasur ...👑🦁🔥🔝
@SachinPatil-zy3jz
@SachinPatil-zy3jz Ай бұрын
हि मुलाखत संपुनये असेच वाटत होते छान मुलाखत घेतली धन्यवाद। दादा❤❤
@VaibhavChopane
@VaibhavChopane 2 ай бұрын
किंग बकासुर❤
@user-uf2hk8qy1n
@user-uf2hk8qy1n 2 ай бұрын
किंग बक्या ❣️❤️❣️❤️
@rampatil8512
@rampatil8512 Ай бұрын
मस्त मुलाखत घेतली तुम्ही मी राम पाटील बोलतो मुंबईवरून मी बकासुर चा खूप मोठा फॅन आहे
@Bakasurpremi6300cc
@Bakasurpremi6300cc 2 ай бұрын
Bakasur ❤❤ 1st Comment
@ds18245
@ds18245 Ай бұрын
त्याने शर्यत क्षेत्रात एक वेगळा इतिहास रचला आहे बकासुरला एक वेगळा प्रशस्त गोठा तयार करा ज्यात तो शर्यत झाल्यावर एकटा निवांत आराम करेल He deserves it ❤ कोहिनूर कोहिनूर सारखा ठेवा
@SpXBlog2.0
@SpXBlog2.0 Ай бұрын
आता पर्यंत सर्वता टॉप व्हिडिओ
@ramdasshinde4146
@ramdasshinde4146 2 ай бұрын
King is king always baksur premi from mangaon raigad ❤
@SantoshBote-cn3qd
@SantoshBote-cn3qd 2 ай бұрын
An आम्ही आमच्या सिंगापूर च्या सगळ्या कार्यकर्त्यांना लय याड लावलाय आपल्या बकासुर ना
@kalpeshshigvan4039
@kalpeshshigvan4039 2 ай бұрын
देव बकासुर फॅन महाड रायगड❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dattaingle3226
@dattaingle3226 Ай бұрын
मोहिल हा बकासुर मुळे वरती आला तुम्ही मोहिल सांगत आहे आम्हला बकासुर ऐकायचं आहे
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Ай бұрын
किंग ऑफ इंडिया बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@yashkale0061
@yashkale0061 2 ай бұрын
आमच्या पण घराचा देव कानिफनाथ आहे ❤❤ कानिफनाथ बाबा की जय ❤❤
@ganeshgawade2921
@ganeshgawade2921 2 ай бұрын
नियोजन आणी कार्यक्रम बकासुर..❤
@ramprasadbhutkar9995
@ramprasadbhutkar9995 Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत घेतली सर्व परिवार बघून छान वाटलं ..❤
@krushnabhavar35
@krushnabhavar35 Ай бұрын
खरच मानाव तेवड कमीच भावांची हि मुलाखत बघून ईकडे रडायला यैतय महादेवाच नंदिच आहे थस्रव प्रथम लाईव वाले दादा आपल खुप अभिनंदन लवयु बकासुर बकासुर बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂
@SachinNilatkar-cw1tp
@SachinNilatkar-cw1tp 2 ай бұрын
खूप छान वाटत हे पाहून ❤❤
@vinaypavnoji5273
@vinaypavnoji5273 2 ай бұрын
❤ बक्या डॉन किंग❤
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad Ай бұрын
डोळ्यातून पाणी आल राव मुलाखत ऐकून आयुष्यात कुणाचं आदर्श घ्याचा असेल तर बकासुर आणि मोहील शेट चा घ्या खूप शून्यातून वर आलेत...दोघं पण❤❤❤
@shubhamnimbalkar1317
@shubhamnimbalkar1317 Ай бұрын
पहिली मुलाखत आजोबांची घ्या जे बोलले बकासुर ला विकला तर सगळी दावण मी विकिण.तो न दिल्यामुळे आज हे दिवस आहे शेवटि अनुभव असतो त्यांना पहिल विचारा.
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs Ай бұрын
Khup khush ahot amhi tr ..9 ve hindakesari jhala amcha bakya .❤❤
@mujjushaikh2540
@mujjushaikh2540 Ай бұрын
Ek number bakya bhai love you ❤❤❤❤ aami bhiwandi kar Jay Maharashtra....
@sushantmane1514
@sushantmane1514 2 ай бұрын
मैदान रिपोर्टर ❤ मानावे तेवढे तुमचे आभार कमी आहेत आम्हाला बकासुर च दिल्लीत बसून दर्शन घडवता
@sanketnikam150
@sanketnikam150 2 ай бұрын
निंबाळकर सर आणि मोहिली शेट एकञ आणा
@SahilYadav-ed6fe
@SahilYadav-ed6fe Ай бұрын
मोहील शेठ च घरची मुलाखत घ्या घर बघायचं आहे आम्हाला मैदान रेपोटर घ्या मुलाखत ❤🙏🙏🙏
@acvaibhya0000
@acvaibhya0000 2 ай бұрын
King Bakasur....🥺♥️👑
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 2 ай бұрын
Maja jiv aahe bakasur ❤️
@rahulyt8889
@rahulyt8889 Ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली सर तुमचे आभारी आहे ❤❤❤
@Shubham_patil_10
@Shubham_patil_10 2 ай бұрын
First like ❤
@amolmhamane6872
@amolmhamane6872 Ай бұрын
Aaj saglya maharastra br gharatil kutumbatil sadsyanchapn aanand dakhvla 🎉 dhanyvad maidan reporter
@SushantDhanawade-pn9sk
@SushantDhanawade-pn9sk 2 ай бұрын
King❤😘😘😘
@sunilbekate5532
@sunilbekate5532 Ай бұрын
एक नंबर मुलाखात तुषार सर ❤
@rajendrasudage2978
@rajendrasudage2978 2 ай бұрын
1 no bakasur
@sopanpatil77
@sopanpatil77 2 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली दादा 🎉
@PratibhaWayale
@PratibhaWayale 2 ай бұрын
Khoup happy family aahay .Bakasur is king❤
@SushantDhanawade-pn9sk
@SushantDhanawade-pn9sk 2 ай бұрын
Swapna ahe ekda tari waghachya chya gothyavr jaun darshan ghaychy 🥹🫶♥️😘😘😘😘 Mh08 ratnagiri ❤
@sunitagaikwad7847
@sunitagaikwad7847 2 ай бұрын
Mumbai
@rahuldadas6234
@rahuldadas6234 Ай бұрын
मोहील पण नशीबवान आहे❤ आणि बकासुर पण नशीबवान आहे❤ दोघे सख्खे सख्खे भाऊ आहे❤
@VirajThombare-eu6ku
@VirajThombare-eu6ku 2 ай бұрын
King bakasur ❤❤
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 Ай бұрын
खूप छान मुलाखत दादा मोहिल शेट धुमाळ आणि नवम हिंदकेसरी बकासुर 6300CC करून दाखवल दोघांनी ❤
@sanjayghude2226
@sanjayghude2226 Ай бұрын
Very good mulakat All family dhumal Bakyache abhinadan abhinadan abhinadan ❤❤❤❤❤❤❤
@sachinnalawade732
@sachinnalawade732 Ай бұрын
किंगमेकर आहे तो डॉन ❤️
@rameshwarpadghan4702
@rameshwarpadghan4702 2 ай бұрын
बैलगाडा पंढरीत बक्याभाई सर्वांचा पांडुरंग आहे एम एच 28 बुलढाणा
@sushillingayat6063
@sushillingayat6063 Ай бұрын
बकक्या bhai अभिनंदन गिरेट फेमिलि
@user-ei1up6ew8t
@user-ei1up6ew8t 2 ай бұрын
दादा पूर्ण दावन दाखवा ❤
@manjunathbadiger4650
@manjunathbadiger4650 2 ай бұрын
Bakasur premi karnataka ❤love u bakasaru ❤ sir please babalu chacha cha mulakath gya amala saati
@KalpnaBhimte
@KalpnaBhimte Ай бұрын
Dev manavlagel bakasurla❤❤❤
@appag5252
@appag5252 Ай бұрын
Chan mulkhat ghetil sir all family chi❤
@shubhamgaikwad6995
@shubhamgaikwad6995 2 ай бұрын
Davnichi mulakht घ्या❤❤
@user-pb6ze1pe2u
@user-pb6ze1pe2u 2 ай бұрын
Always King Bakasur
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj Ай бұрын
Dev ahe bakasur ❤❤
@user-zn7jm1gp4q
@user-zn7jm1gp4q 2 ай бұрын
First like
@vasimshaikh5648
@vasimshaikh5648 2 ай бұрын
Bakasurrrrrr mhanje sharyat vishay sampla yevadhich comment sagal kahi sangun janari ❤❤❤❤❤king don bakya ❤❤ata asa taka bkya var
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
छोट्या ड्रायव्हर मुलाखत/अनेक वेगवेगळ्या विषयावर चर्चा
9:22
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 129 М.
निंबाळकर सरांची उत्तरे आणि छोट्या डायव्हर चे प्रश्न
21:15
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 173 М.
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45