महापारेषण ची मेगाभरती संपूर्ण माहिती II

  Рет қаралды 29,597

SAHADEV KENDRE

SAHADEV KENDRE

Ай бұрын

#महापारेषण
#electrician #ITI #JE #AE #MESMAINS #mseb #msetcl #msedcl #mspgcl #Transco #discom #electrical #electricalengineering #महापारेषण #महानिर्मती #ITI #ELECTRICIAN #WIREMAN #PCMC #ITIINSTRUCTOR #DRDO #GAIL #TRANSCO #AE #JE #TECHNICIAN #electrical
Contact: 9657659195,7410520099
WhatsApp: wa.me/+919657659195
Telegram: t.me/KENDREINSTITUTET

Пікірлер: 254
@gauravchavhan6768
@gauravchavhan6768 Ай бұрын
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आंदोलनाला रोजी 20/6/2024 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालं फक्त किंग मेकर इलेक्ट्रिकल केंद्रे सर मुळे❤ 🙏📝
@SonaliShrirame-wv9tr
@SonaliShrirame-wv9tr Ай бұрын
गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आम्ही विद्यार्थी केंद्रे सरांचे नेहमीच हृनी राहू... केंद्रे सर आपले खूप खूप धन्यवाद सर... तुम्ही नसता तर हे होणे शक्यच नव्हते... # king of electrical kendre sir ..Thank You Sir..🙏🏻🔥😊
@user-uc9qv1ez2v
@user-uc9qv1ez2v Ай бұрын
जेव्हा जेव्हा विद्यार्थी खचून जात होते तेव्हा फक्त आणि फक्त ऐकच देव सहदेव 🥰🥰 हे institute नसून खरचं स्वर्ग आहे.thank you sir 🙏
@Wdk162
@Wdk162 Ай бұрын
शेवटी सत्याचाच विजय झाला..🎉❤🎉🎉🎉 Sir फक्त आता परीक्षा पण निवडणुकी अगोदर व्हावी.... त्यासाठी पण आपण पाहिजे ते करुत सर..... We are always with you sirji..❤🎉😊
@yuvaraj7706
@yuvaraj7706 Ай бұрын
Pn sir SBC category sobat tr अन्याय झाला .... आमच्या जागा आधीच कमी त्यात पण vacancy वाढून जागा आमच्या कमी झाल्यात 😢😢😢😢
@vaibhavlatpate3130
@vaibhavlatpate3130 Ай бұрын
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आंदोलनामुळे आपण सर्वांनी केलेला प्रयत्नांमुळे आणि त्यामध्ये केंद्र सरांचा खूपच मोठा वाटा आहे त्यामुळे आपली जाहिरात लवकर आली असाच सपोर्ट राहू द्या सर शेवट
@satishcholke
@satishcholke Ай бұрын
सर आपण आमच्यासाठी आम्ही कष्टकरी गोरगरीबविद्यार्थ्यांसाठी आपण खूप असे कष्ट घेतले आहे आम्हाला तुम्ही न्याय मिळवून दिला.आमचे इलेक्ट्रिकल चे गुरु देवासारखे उद्याचे रूप आमच्यासोबत विठ्ठल पांडुरंगासारखे आमच्यासोबत नेहमी सदैव उभे राहणारे. असे आमचे गुरु मा.श्री सहदेवजी केंद्रे सर आपले खूप-खूप आभार धन्यवाद!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ankitamane7754
@ankitamane7754 Ай бұрын
🔴जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते, तिथे वादळं सुद्धा पराभूत होतात. 🔥 💯⚡ हे तुम्ही करुन दाखवले सर 👍🔝 Thank you 🙏😍
@gayatriwagh8702
@gayatriwagh8702 Ай бұрын
हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं सर ❤#गुरू
@sayalisonawane1882
@sayalisonawane1882 Ай бұрын
धन्यवाद सर हे सगळ तुमच्या मुळेच शक्य झाले 🙏 #Godfather of Electrical ( Kendre Sir)👑💫
@sandeshrathod71
@sandeshrathod71 Ай бұрын
सर सगळ तुमच्या मुळेच झालेला आहे तुम्ही जर आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन व नेतृत्व नसते केले तर असं काही झालं नसत. 20 जून 2024 रोजी झालेल्या आंदोलनाचे एवढे चांगले नेतृत्व केले त्यामुळे या गोष्टी घडल्या ❤❤❤❤तुमचे खूप खूप धन्यवाद सर 🎉🎉
@rambahukamble8164
@rambahukamble8164 Ай бұрын
शिक्षण क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व सहदेव केंद्रे सर यांच्यामुळे हे शक्य झाले
@purushottamgadekar4797
@purushottamgadekar4797 Ай бұрын
आदरणीय केंद्रे सर तुमची तळमळ आणि विद्यार्थी यांचा प्रतिसाद यामुळे खूप मोठे यश मिळाले आहे. धन्यवाद सरजी आणि टिम. 💐💐🙏🙏
@electricalenergyandpower2912
@electricalenergyandpower2912 Ай бұрын
धन्यवाद सर 🙏........ हे सगळ तुमच्या मुळे झाल..... जाहिरात कधी येईल.... किती महिने लागतील हे सांगता येत नाही.... अस सांगणारे भरपूर होते😀😀
@msedclworld01
@msedclworld01 Ай бұрын
धन्यवाद सर शेवटी आपल्या लढ्याला यश मिळालेच 🙏🏻
@purshottamnaykodi8290
@purshottamnaykodi8290 Ай бұрын
शेवटी सत्याचाच विजय होतो..❤🔥 सत्यमेव जयते..
@madhavikedare6226
@madhavikedare6226 Ай бұрын
हे सर्व काही तुमच्या प्रयत्ना मुळे झाले आहे सर तुम्ही आम्हा विद्यार्थ्या सोबत वेळोवेळी उभे राहतात त्यामुळे आम्हाला न्याय च भेटतो आणि सत्याचा विजय होतो ❤🙏 Thank you sir
@amitnagdeote3290
@amitnagdeote3290 Ай бұрын
सर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बर वाटल तुम्ही आम्हाला महात्रांसको मध्ये लावुनच सोडणार
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 Ай бұрын
केंद्रे सर आपल्याला अनेक विद्यार्थी... त्यांचे आई वडील यांचे आशीर्वाद मिळतील.
@squidgame4967
@squidgame4967 Ай бұрын
मान्य करतो सर्वांच्या जागा मध्ये पदवाढ झालीय पण discom च्या JE च काय.....?? त्यावर कोणीच बोलत नाहीय.. म्हणजे mseb मधे लग्ण्या साठी काय degree karunch (3,4 लाख clg ला देऊन च ) लागते असे आहे काय...? इथे जो basic criteria ahe *डिप्लोमा* त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत... #एक diploma विध्यार्धी! 😢😢😢😢😢 #increased_JE_Vacency
@Wdk162
@Wdk162 Ай бұрын
JE chya form chi date chalu ahe ka
@a....s...4700
@a....s...4700 Ай бұрын
Thanku सर 🙏🙏🙏तुमाला देव खूप खूप Ashirwad आणि जीवनातील सगळे सुख तुमाला मिळावे सगळ्यांना न्याय मिवळून दिलात त्या बद्दल खूप खूप आभार तुमचे 🙏🙏🙏
@dnyaneshwarbhukelepatil
@dnyaneshwarbhukelepatil Ай бұрын
पुन्हा एकदा सिद्ध झालं, electrical field केंद्रे सरांविना अपुर्ण आहे
@dnyaneshwarbhukelepatil
@dnyaneshwarbhukelepatil Ай бұрын
उग न्हव माय , डझन भर वर्षाचा अनुभव हाय # successwithsahadev
@chetugaming2357
@chetugaming2357 Ай бұрын
केंद्रे सर आगे बढो हम तुम्हारे साथ हे❤
@vaibhavahire1612
@vaibhavahire1612 Ай бұрын
सर महावितरण मध्ये डिप्लोमा holder वर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे vaccancy खूप कमी आहेत डिप्लोमा साठी 😞
@shubhamsonar9860
@shubhamsonar9860 Ай бұрын
Sir mahavitaran madhle gate 10% ani domicile compulsary warcha vishay war laksha dyayala pahije sir.. tumche netrutva mhnje lai bhari......
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q Ай бұрын
गर्व केंद्रे सरांचा विद्यार्थी असण्याचा
@rameshwaraade2715
@rameshwaraade2715 Ай бұрын
Electrical चे किंग माणूस आपल्यासोबत आहेत मित्रांनो सगळे सर सोबत राहून आपण आपल ध्येय पूर्ण करू # lots of love from electrical aspirants ❤
@shivchhatrapati0017
@shivchhatrapati0017 Ай бұрын
वेगळीच ऊर्जा भेटते sir तुमच्या मुळे 🤗😌
@sachitanandjawarkar7086
@sachitanandjawarkar7086 Ай бұрын
जूनियर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्या फक्त 51 जागा संपूर्ण महाराष्ट्रात आहेत तरी सर यावर आपण जागा वाढ करून विद्यार्थ्यांना सहकार्य करावे ही विनंती
@rushipandit3137
@rushipandit3137 Ай бұрын
King of king electrical king thanks u sir सर तुम्ही electrical che dev manus आहे पण 1 संघर्ष योध्या पण आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. तुम्हाला विद्यार्थ्यांच्या कष्टाची जाण आहे सर
@shubhamsonar9860
@shubhamsonar9860 Ай бұрын
Ek kam purna zala sir dhanyawad tumchya leadership madhe parantu sir mahadiscom sathi pan prayatna karave lagtil sir gate 10% radda karnyababat ani domicile compulsary...
@pranitabhosale203
@pranitabhosale203 Ай бұрын
Sir he sagl tumchya Ani students chya praytna mule zaly.thankuu sir
@skrizwan401
@skrizwan401 Ай бұрын
गुरू विना शिष्ये अधुरा Techinical 👑 किंग सहदेव सर
@rajwankhade2846
@rajwankhade2846 Ай бұрын
सर आता पर्यंत आमच्या सारख्या गोर गरीब लेकरा साठी कोणी ही वाली नव्हते तुम्ही आले आणि सगळं काही बरोबर करून देल सर अगदी मना पासून खूप खूप धन्यवाद🙏🙏
@user-fy6kp1cb3c
@user-fy6kp1cb3c Ай бұрын
एकदम भारी आत्तातरी परीक्षा लवकरात लवकर होईल याची शाश्वती वाटतंय ❤️🙏
@maheshsonar9363
@maheshsonar9363 Ай бұрын
Thank You Kendre Sir ek tumhi ahe aamcha pathi maghe aamcha mummy & papa nantar .Thank You once again our Big Brother ❤
@ashwinipopate3245
@ashwinipopate3245 Ай бұрын
💫फक्त एकच देव सहदेव🙏खूप खूप धन्यवाद सर तुम्ही होते म्हणून हे सगळ शक्य झालं 🤗
@mayurisagar7623
@mayurisagar7623 Ай бұрын
जशी परीक्षा रद्द झाल्याची बातमी आली तसे सगळे hope सोडून दिले होते आता आपल्याला मनासारखं काहीच मिळणार नाही अशी परिस्थिती झाली, पण तुमच youtube notification bgitl advertising che तस ठरवलं की आता आपली वेळ आलीय 😊 खूप मनापासून धनयवाद सर हे सगळ तुमच्यामुळे शक्य झाले 👍🙏🙏🙏🙏
@pratikborase9247
@pratikborase9247 Ай бұрын
तुमच्यामुळे सर्व possible jhal 🫡🫡 तुम्हाला सलाम
@Vijaykumar-zq3yu
@Vijaykumar-zq3yu Ай бұрын
Lots of Thanks🙏🏻 to godfather of Electrical Engineer shri KENDRE sir ji 🍁🍁🍁🌹🌹🍁🍁🍁🇮🇳🇮🇳
@Vijaykumar-zq3yu
@Vijaykumar-zq3yu Ай бұрын
each & every Electrical student loves 💗💗 you sir it is all happened only Bcoz of you sir
@rushaligulade1371
@rushaligulade1371 Ай бұрын
Kharach great aha sir tumi salute ahe tumchya support la.....😊
@bhanudaswagh2376
@bhanudaswagh2376 Ай бұрын
धन्यवाद सर शेवटी आपल्या लढ्याला यश मिळालेच 👍🏻🙏🏻
@Pawan_gaikwad_01
@Pawan_gaikwad_01 Ай бұрын
👉👉लढलो आणि जिंकलो भी!!!!...... Thank you so much sir आदरणीय श्री सहदेव केंद्रे सर❤...🔥🔥
@chetanpatil9879
@chetanpatil9879 Ай бұрын
ही गोष्ट खूप भारी आहे सर लहानपणी खूप आवडायची❤
@ramrathod9393
@ramrathod9393 Ай бұрын
सर्वांचे खूप खूप अभिनंदन...💐* आनंदाची बातमी आपण केलेल्या आंदोलनाचे यश प्राप्त झाले.महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनेवरून महापारेषण व महावितरण ने दखल घेत,नव्याने जाहिराती प्रसिद्ध केल्या असून रिक्त पदे ही वाढवून दिलेली आहे.यामागचे कारण फक्त संपूर्ण महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल क्षेत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी एकजुटीने येत छत्रपती संभाजी नगर मध्ये आंदोलन केल्यामुळे झाले आहे.यापुढेही आपल्या काही मागण्या आहेत यासाठी आपल्याला पुन्हा एकजुटीने यावे लागेल,त्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल.पुढील दिशा आपले मार्गदर्शक *मा.सहदेव केंद्र सर* ठरवतील...
@vaibhavramteke5107
@vaibhavramteke5107 Ай бұрын
एकदम भारी..आत्तातरी परीक्षा लवकरात लवकर होइल याची शाश्वती वाटतेय ❤😊
@ramrathod9393
@ramrathod9393 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर,यामागे तुमचे खूप मोठे योगदान आहे.हे सर्व काही तुमच्या मुळे झाले असून,आपण केलेल्या आंदोलनामुळे हे सर्व काही दिसत आहे.आता हीच विनंती असेल त्यांना की हे पेपर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी व्हायला पाहिजे. अन्यथा यासाठी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावे लागेल...❤
@atultelang4825
@atultelang4825 Ай бұрын
खरंच सर तुमच्या प्रयत्नामुळे आपल्या लढ्याना यश् मिळाले🎉🎉🎉🎉
@balramaware6433
@balramaware6433 Ай бұрын
Exam...Result....joing सगळी प्रोसेस आटोपली पाहिजे यांच्या निवडणुका पुर्वी.... हीच आशा आहे... 🙏🙏🙏
@ansh6377
@ansh6377 Ай бұрын
धन्यवाद सर आम्हाला न्याय मिळवून देण्याकरिता
@jyotsnakokande1658
@jyotsnakokande1658 Ай бұрын
सर हे सगळ तुमच्या मुळेच झालेला आहे सर thank you so much sir 🙏🙏
@sweetychabukswar9392
@sweetychabukswar9392 Ай бұрын
Thank you so much sir. Tumchya support mule mahatransco chi revised add itkya lavkar aali 🙏 Kendre sir hai to sab mumkin hai❤
@Shrinivaskhanapure
@Shrinivaskhanapure Ай бұрын
Sir shevti aaplya prayatnanna Yash aalech sir aapan sarva electrical chya aabhyas karnarya students che dev manus aahaat ❤❤💐💐
@user-sb4um1kl3e
@user-sb4um1kl3e Ай бұрын
Khup khup dhanyavaad sir 🙏🏻🙏🏻sir tumhi aamche may baap aahe. Aani lekranvar anyay zalyavar baap dhavun yeto he tumhi dakhaval sir. 💖💖aayushya ekda aaplyala bhetaychi ichha aahe sir aani hi ichha post nighalyavar nakki purn karel 🙏🏻🙏🏻God bless you sir 🥰💖
@chetansanap5293
@chetansanap5293 Ай бұрын
जे पण होत ! ते चांगल्यासाठी होत. 💪👍🏻आपन फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहायच . ok thank you सर ❤🔥💪
@ganeshsule9391
@ganeshsule9391 Ай бұрын
इलेक्ट्रिकल च्या विद्यार्थीचे देवत आदरणीय केंद्रे सर ❤🎉💥👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@Krishrathod3903
@Krishrathod3903 Ай бұрын
Sir tumhi dev manush ahat 🎉
@manjushakundalkar9342
@manjushakundalkar9342 Ай бұрын
Kendre sir, only because of you our dreams are becaming true...... Thank you so much sir for becaming the backbone of our Agitation....,,😊🙏
@mayurimisal7444
@mayurimisal7444 Ай бұрын
खरोखर सर तुमच्या कार्याला सलाम आहे.
@surajgite8286
@surajgite8286 Ай бұрын
सत्य कठीण आहे अयशस्वी नाही,👍👍
@RajuDhembre-qf6sz
@RajuDhembre-qf6sz Ай бұрын
खूप खूप शुभेच्छा सर
@sachitanandjawarkar7086
@sachitanandjawarkar7086 Ай бұрын
भेटले केंद्रे सर म्हणून आला मान इलेक्ट्रिकल इंजिनिअर ला यामुळेच तर म्हणतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे देवदूत सर्वांचे लाडके केंद्रे सर
@shitalshelke4700
@shitalshelke4700 Ай бұрын
Thank you so much sir..... Fakt tumcha mule he sagal zaly. You have turned obstacles in to stepping stones.....
@mangeshgangawane7107
@mangeshgangawane7107 Ай бұрын
Tharaval tr Kahihi Hou Shakte He ajj Siddha zal 🙏Thanks Sir 🙏
@aniketgadge4336
@aniketgadge4336 Ай бұрын
हे फ़क्त केंद्रे गुरुजी च करू शकतात!💯🚩
@vaishnavipansare7037
@vaishnavipansare7037 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏💐💐
@sachingodase3200
@sachingodase3200 Ай бұрын
King👑 kendre sir 🎉🎉
@RITESHKATEKHAYE-ko7cv
@RITESHKATEKHAYE-ko7cv Ай бұрын
Sir aamche prakash Surya tumhich Aaple manapasun Dhanyawad
@JAMDADEVIVEK
@JAMDADEVIVEK Ай бұрын
*आंदोलनामध्ये केलेली घोषणाबाजी करून बसलेला आवाज बरा होत नाही तोपर्यंतच आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने शुद्धीवर येऊन शुद्धीपत्रक आणि जागा वाढवून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली...*🔥 *यालाच केंद्रेसरांचा इफेक्ट म्हणतात..*💪🏻 *कुणाच्याबि नादाला लागा पण केंद्रे सरांच्या नादाला लागू नका...*🔥
@AsmitaBirpan
@AsmitaBirpan Ай бұрын
सर फक्त तुमच्यामुळे आम्हाला सोन्याची, चांदीची,आणि आमच्या हक्काची लोखंडाची कुऱ्हाड भेटलिये धन्यवाद सर 🙏
@amrutaghodechor
@amrutaghodechor Ай бұрын
या यशामधे सर्वात मोठा वाटा सर तुमचा आहे 🎉thank you so much Sir ❤
@rajwankhade2846
@rajwankhade2846 Ай бұрын
इलेक्टरीकल च्या विद्यार्त्यासाठी माणसातील देव माणूस म्हणजे सहदेव केंद्रे सर🙏🙏🙏
@sudarshanjadhao1912
@sudarshanjadhao1912 Ай бұрын
केंद्र sir is like हिटलर...विरोधकांचा युद्धाच्या अगोदरच पराभव करून टाकतात....🔥🔥 Electical क्षेत्रात एकच राजा माणूस केंद्रे सर
@amrutaagale6810
@amrutaagale6810 Ай бұрын
kendre sir is a hero for all electrical students
@dilipshinde2665
@dilipshinde2665 Ай бұрын
संभाजीनगर मध्ये घातलेल्या मोर्चा रूपी तांडव परिणाम🔥🔥
@Fonkey
@Fonkey Ай бұрын
पण सर तारतंत्री वाल्यावर अन्याय झाला ना
@vishalkendre4122
@vishalkendre4122 Ай бұрын
अशक्य हे शक्य करतिल केंद्रे सर 😊❤
@dattapatil5067
@dattapatil5067 Ай бұрын
खूप खुप आभारी आहोत सर
@sonalibidgar6796
@sonalibidgar6796 Ай бұрын
Thank you so much sir tumchya preyantamule he sagl possible zal
@sandipnarute3628
@sandipnarute3628 Ай бұрын
Kendre sir tumachya mulech he zal thanks you vvvvvvvvvvvvvvv thanks
@anuragkadam2370
@anuragkadam2370 Ай бұрын
विद्यार्थ्यांचा विचार करणारा देव माणूस केंद्र सर❤
@ashokadhane9527
@ashokadhane9527 Ай бұрын
सर धन्यावाद तुम्हाच्या मुळे सक्ये झाल हे
@shraddhajadhav8687
@shraddhajadhav8687 Ай бұрын
धन्यवाद sir ❤❤❤❤😊
@gangadharkalkekar3025
@gangadharkalkekar3025 21 күн бұрын
Khup khup dhnyavad sir
@sarikakirte3188
@sarikakirte3188 Ай бұрын
Thank u so much sir😊🎉❤
@shubhangi137
@shubhangi137 Ай бұрын
Sir aka goshtichi dukhh ahe... Mseb madhe amhala electronics walyanna chance nahi ani bhetlach tr khup kami vacancies astat..😢 tyasathi konich prayatna karit nahi..
@vinamaraskolhe1685
@vinamaraskolhe1685 Ай бұрын
Thank you sir🙏🏻
@studysetup416
@studysetup416 Ай бұрын
Dev manus kendre sir ❤
@hemantkulkarni1794
@hemantkulkarni1794 Ай бұрын
Sir, first of all thank you Only for diploma students without experience any Post
@gayatriwagh8702
@gayatriwagh8702 Ай бұрын
गुरू ❤
@lukeshpatankar5810
@lukeshpatankar5810 Ай бұрын
Dhanyawad sir🎉
@ravimaske1530
@ravimaske1530 Ай бұрын
धन्यवाद सर❤
@shubhangidhoke6886
@shubhangidhoke6886 Ай бұрын
Thank you sir he sagl tumcyamule shakya zal❤
@SiddharthWakchaure-rm7bh
@SiddharthWakchaure-rm7bh Ай бұрын
नाद खुळा 🔥
@dhammanandgavale5947
@dhammanandgavale5947 Ай бұрын
धन्यवाद सर
@AtaLLIndian
@AtaLLIndian Ай бұрын
Thank you sir, you are God for us❤
@sambhajikarhale1510
@sambhajikarhale1510 Ай бұрын
Thanks sir ji❤🙏🏻
@rekhapagare6136
@rekhapagare6136 Ай бұрын
Thank you so much sir
@dattaramgudekar6235
@dattaramgudekar6235 Ай бұрын
Thank you so much sir.❤
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 49 МЛН
MAHATRANSCO AE Re - Advertisement 2024 |  🔥🔥
9:46
Engineer Amol
Рет қаралды 12 М.