Pudhari News UNCUT | राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये झालेली चर्चा |

  Рет қаралды 285,069

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #rajthackeray #marathareservation #manojjarangepatil #manojjarange #marathaaarakshan #marathareservationprotest #manase #mns #maharashtrapolitics #dharashiv
Pudhari News UNCUT | राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये झालेली चर्चा | #rajthackeray
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 821
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 Ай бұрын
परखड बिनधास्त खरंखुरं,राज ठाकरे... जबरदस्त 🎉
@d.khade.1848
@d.khade.1848 Ай бұрын
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारित आहे. परंतु? बाहेरील राज्यातील लोक महाराष्ट्रात आल्यामुळे , महाराष्ट्रातील मुलांना रोजगार भेटत हे अगदी सत्य आहे.
@panditfarakate
@panditfarakate Ай бұрын
सर्वांचे आरक्षण रद्द करा... एक न चांगले होईल सर्वांचे
@Omylove74721
@Omylove74721 Ай бұрын
सर्व आरक्षण बंद करण्यात यावे मग जसे राज ठाकरे साहेब जातपात पाळत नाही तसेच पाळणे बंद होईल व मग खऱ्या अर्थाने राज्य राजसाहेब यांच्या हाती द्यायला हरकत नाही.
@gautamkamble6962
@gautamkamble6962 Ай бұрын
आग्दी बरोबर बोलात राज साहेब ठाकरे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस माझा 🙏🤗🤗🤗
@harishburange3929
@harishburange3929 Ай бұрын
1000%राजसाहेब बरोबर बोलत आहेत विरोधासाठी त्याना विरोध करु नका
@dangejanardhan6363
@dangejanardhan6363 Ай бұрын
सुपारी बाज
@SanjayPatil-oj2xi
@SanjayPatil-oj2xi Ай бұрын
आज पटलं महाराष्ट्राला राज ठाकरे सत्य आणि स्पष्ट बोलनारा हुशार नेता आहे
@A_gaikwad
@A_gaikwad 27 күн бұрын
Hushar nahi double dholki ahe raaj thakre
@HirajiDongre
@HirajiDongre Ай бұрын
राजसाहेब हे तुम्ही जे बोलले अगदी सत्य आहे.तुमची भाषा ह्या सर्व समाजाला सोबत घेऊन जायचे आहे.पण कोणाला समजणार नाही
@chaganmore554
@chaganmore554 Ай бұрын
भूमिका बरोबर असती तर महाराष्ट्र हिताची असती तर त्यांनी बिनशर्त पाठिंबा मोदींना दिला नसता.
@Rider_a.j_1537
@Rider_a.j_1537 29 күн бұрын
​@@chaganmore554 Tumchi akkal Tya Binshart Paryantch ahe kadi Loksabha ni rajyasabha ky he aadi janun ghya Aanhi ha aadi Bhartiya ban Aani nantar Hindu Ban Mag nanatar Tuza jatiwala Bagh Jati aani dharmachya var Desh Nantar Tuzi aani mazi jat Dharma
@A_gaikwad
@A_gaikwad 27 күн бұрын
Ha nusta bolto..... Always deheri bhumika..... Binshirt patimba denara haach..... BJP chi B team ahe manse
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 Ай бұрын
राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे
@chaitanyajyotishkendrakedg3689
@chaitanyajyotishkendrakedg3689 Ай бұрын
जात पात नाही हे राज ठाकरे चे विचार एकदम बरोबर सहमत आहे
@prakashbabar5921
@prakashbabar5921 Ай бұрын
Tula bhetat asel tr pn nko gheu na aarakshan
@sanjaynikam8972
@sanjaynikam8972 Ай бұрын
लवडा बरोबर आहे का मराठा आरक्षण ला विरोध करायला जातिभेद नाही येत काय
@balasahebkirdepatil7275
@balasahebkirdepatil7275 Ай бұрын
समान नागरी हक्क कायदा लागू करा
@sks1464
@sks1464 Ай бұрын
राजू ठाकरे मराठा विरोधी आहे पहिल्या पासून त्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चे विचार ऐका मग समजेल
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 Ай бұрын
जात धर्म भाषावाद परप्रांतीय हेच तर यांचे भांडवल आहे
@funnyhoney8927
@funnyhoney8927 Ай бұрын
जबरदस्त राज साहेब सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळायला हवा. ज्याप्रकारे साहेब प्रकरण हाताळतात असा एकही नेता मी आजपर्यंत बघितला नाही.आपल्या शब्दावर शेवट्पर्यंत साहेब ठाम राहिले.
@user-jd5df4ll9k
@user-jd5df4ll9k Ай бұрын
मोठ्या मनाचा राजा आणि राजासारखं मन साहेब ठाकरे जय मनसे
@satishshahane7040
@satishshahane7040 Ай бұрын
@balasahebkaradkar1040
@balasahebkaradkar1040 Ай бұрын
राज साहेब ग्रेट विचार
@simranrajsingh879
@simranrajsingh879 Ай бұрын
मराठी लोगों का है यह इन्सान खोंना मत
@marathimanus.009
@marathimanus.009 Ай бұрын
मराठी माणसाला अक्कल नाही, त्याला जातीपाती शिवाय दुसरं काहीच दिसत नाही.
@121vaibhav
@121vaibhav Ай бұрын
राजसाहेब रोख ठोक भूमिका.. मी स्वतः मराठा म्हणून तुमचं समर्थन करतो... जय मनसे 🚩🔥
@bhagirathmunde5210
@bhagirathmunde5210 Ай бұрын
अगदी बरोबर राज ठाकरे साहेब ❤❤❤❤
@dattatraypatharkar9910
@dattatraypatharkar9910 Ай бұрын
मी 100%सहमत आहे राज ठाकरे यांच्या मताशी
@d.khade.1848
@d.khade.1848 Ай бұрын
❤जय महाराष्ट्र प्रणाम राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र❤ सत्य वचन बोलता तुम्ही
@dinkarhadule9490
@dinkarhadule9490 Ай бұрын
Khade mg tujya cast la arkshan asel tr tu geu nako na mg
@shubhamgiri4557
@shubhamgiri4557 Ай бұрын
ठाकरे साहेब अभ्यास करून बोलतात ❤
@LaxmanPawar-oo7zn
@LaxmanPawar-oo7zn Ай бұрын
खूप छान असं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे
@VitthalFunde-uo2fc
@VitthalFunde-uo2fc Ай бұрын
ठाकरे साहेब सत्यबोलतात
@chaitanyajyotishkendrakedg3689
@chaitanyajyotishkendrakedg3689 Ай бұрын
राज ठाकरे खर बोलतात नंतर समजेल
@dhanarajghodamare2254
@dhanarajghodamare2254 Ай бұрын
🙏🌷राज साहेब 1001% खरे बोलत आहे🌷💐⚘️🙏
@devnathmadhavi5881
@devnathmadhavi5881 Ай бұрын
जनतेशी कसं बोलावं भाषन कसं करावं राज ठाकरेंकडून महाराष्ट्रातील बाकीच्या नेत्यांनी शिकावं
@a.b.kasar.
@a.b.kasar. Ай бұрын
कोणत्याच ठाकरेंनी कधीच जातीचे राजकारण केले नाही. मग ते बाळासाहेब असतील उद्धव साहेब असतील किंव्हा राज ठाकरे असतील. म्हणून त्यांना जाब विचारण्याचा कोणालाच अधिकार नाही. जे लोक जातीचे राजकारण करतात त्यांच्याकडे जाऊन ठिय्या आंदोलन केले पाहिजे.
@premsir1507
@premsir1507 Ай бұрын
बरोबर बोलला भावा, त्यांचं vision वेगळं आहे मराठी माणसासाठी हे समजलं पाहिजे.
@kunalwaghmare4341
@kunalwaghmare4341 Ай бұрын
राज साहेबांनी मराठी माणसांसाठी खूप काही केलं आहे जर प्रश्नच विचारायचे आहे तर ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना विचारा
@adeshchalke562
@adeshchalke562 Ай бұрын
एक हजार रुपये भरुन शिक्षण घेण्या ऐवजीं एक लाख रुपये भरुन शिक्षण घ्या म्हणजे कळेल आरक्षण कशासाठी पाहिजे
@rajthakur7293
@rajthakur7293 Ай бұрын
Zatyaa kontya obc la 1000 rs fees ahe ree jara course cha naw sang bara 😅
@beliver123
@beliver123 Ай бұрын
​@@rajthakur7293😂
@explorer1278
@explorer1278 Ай бұрын
त्या साठी सर्वांना मोफत शिक्षणाची मागणी कराय पाहिजे
@niksmarthi
@niksmarthi Ай бұрын
Ek lakh kuth bharle saga jara tu ,bhakariche soy ahe ka tuzi
@Saggy_007
@Saggy_007 Ай бұрын
​@@rajthakur7293बरोबर
@parmeshwarrathod9676
@parmeshwarrathod9676 Ай бұрын
एकदा राज ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा
@vsn-rx4ll
@vsn-rx4ll Ай бұрын
Ek no Raj saheb
@mahendrabate4234
@mahendrabate4234 Ай бұрын
राज साहेब तुमचे विचार अगदी बरोबर आहेत.
@niksmarthi
@niksmarthi Ай бұрын
बरोबर आहे राज ठाकरे च मुंबई च माहीत नाही पण पुणे माझा डोळ्यासमोर गेलं मराठी माणसा कडून ,पुण्यात पण मी राहतो बंद गार्डन ल ९० %लोक बाहेर चे आहे फक्त १० %लोक मराठी आहेत . शॉप ,IT मध्ये सोड,मराठी पोर कुठं आहेत तर ते zomato suggiy आणि D Mart मध्ये ,चांगल्या जागी सगळे बाहेरचे झाले पुण्यात घर महाग झाले आहे ,ते अपल्या मराठी लोकांना परवडत नाही .आणि राहिली बाकी महाराष्ट्र चा तर जरा अपल्या आजूबाजूला बगा सगले लोकं कोण आहेत , मराठवाडा विदर्भ मध्ये तर गुजराती ,rajshstani ,bhihari आहेत सगळे मराठी लोक kuth तर दारू पिऊन पडलेले आहेत .आता नाही तर कधीच नाही ,जाती जाती मध्ये आपण अडकलो ही बाहेरचे लोक जात पाहता एकमेकांना मदत करता .आपण काय करतो जात जात .आज महाराज असते तर????? आज बाबासाहेब आंबेडकर असते तर???? आज खरंच ह्यांना kai vatal asat bar .thoda विचार सगळ्यांनी करा आज सगळी कड खूप घान चालू आहे . महारष्ट्र खूप वाटेत मार्गावर आहे .पुणे मुंबई गेलं आता बाकी चा मागे आहेत हे बाहेर लोक . कर्नाटका मध्ये 100 %थितली लोक घेणार असा कायदा आला , बगा आता job कुठं आहेत ते . थोडा विचार सगळ्या लोकांनी करा राज ठाकरे जे बोलत आहेत ते मात्र खर आहे सगळी कड जॉब ची खरी परिस्थिती आहे ,अजून ५-१० वर्षांनी सगळे घर आणि जमिनी ह्या आपल्या राहणार नाही आणि घर नाही तर मग मतदान नाही त्यांना चा टक्कावाढला की संपलं सगळं .पुण्यात कधी नव्हती एवढी traffic ahe ,ani मराठवाडा , विढभे मध्ये तर सगळे mp ch lok ale aho नागपूर मध्ये मराठी पेक्सा हिंदी लोक बोलत आहेत सगळी कड तीच परिस्थिती आहे .गावाकड किराणा , मोबाईल शोप , आइस्क्रीम वाला , कपडे वाला पाणीपुरी वाले सगळे बाहेरचे आहेत . गावी हे लोक धंदा करू देत नाही आणि पुणे मुंबई मध्ये हीच लोक जॉब करू देत नाही .आपण काय करतोय तर जात जात करत बसलो .राहिली शेती तर जरागे मनत आहेत ते बरोबर आहे हो शेती राहिली kuth १-२ एककर kai hot त्यात . त्यामुळं थोड जाग व्हा ,आता नाही तर कधीच नाही एकदा काय सगळे जमिनी घर घेऊन बसले तर सगळे संपल ,आणि आपल्या लोकांना महाराष्ट्र चे किंमत कळते कधी आपण बाहेर गेलो की , कुठं बालाजी ल , अमरनाथ ना , काशी ल गेलो की कळतं महारष्ट्र काय आहे ते . भारत माझा देश आहे पण महाराष्ट्र अगोदर जगाला पाहजे मराठी माणूस जगाला पाहजे .अस पण आम्ही मराठी लोक मराठी सोडून सगळे मानतो , संस्कुर्ती ,जेवण, वेस्टन कल्चर सगळ हो काही आम्ही लगेच accept करतो . पण मराठी लोकांना महाराष्ट्र तरी accept करा thod jagu dya . असं नाही की मराठी माणूस काईचं करत नाही त्याला फक्त थोडस पुढं येऊ द्या . ही शेवटीच संधी आहे पण .यानंतर सगळे हाताबाहेर गले असाल .सगळे सोडा एक रहा सावध रहा .
@dhondiramshivsharan2499
@dhondiramshivsharan2499 Ай бұрын
😊😮
@AnilTavaskar-bz6dj
@AnilTavaskar-bz6dj Ай бұрын
एकदम बरोबर भाऊ.👌👌
@aryan_trades
@aryan_trades Ай бұрын
पूल आणि ब्रीज बांधतय कोण?? केंद्र सरकार ज्यांना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा हे का बोललं नाही??
@marathimanus.009
@marathimanus.009 Ай бұрын
Rajsaheb The Real Tiger❤️
@daradesominath9057
@daradesominath9057 Ай бұрын
रोख ठोक बोलणारा माणूस आहे राज साहेब
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 Ай бұрын
Ek Number RajSaheb 🔥🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@renukadaspawar9003
@renukadaspawar9003 Ай бұрын
शरद पवार साहेबांनी मराठा समाज व आरक्षणासाठी आतापर्यंत काय केलं हे विचारण्याची ताकद मराठा आंदोलक किंवा मराठा समाजामध्ये नाही शरद पवारांच्या मुख्यमंत्री काळामध्ये अण्णासाहेब पाटलांचे काय हाल केले हे मराठा समाजाने बघावे
@indian9355
@indian9355 Ай бұрын
कुणाला जर आरक्षणाची गरज नहीं तर sc,St,vjt,obc,saglyanch आरक्षण काढा मग बाकी कोणाला गरज नहीं..
@monasona1339
@monasona1339 Ай бұрын
Ho tumchya pan jamini kadhun ghya dyaa😂😂😂😂mng kalel
@Rishi_649
@Rishi_649 Ай бұрын
तेच म्हणाले राज ठाकरे
@Sushant-um9wf
@Sushant-um9wf Ай бұрын
Tu tujhi jamin de mi deto tula ​@@monasona1339
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 Ай бұрын
बरोबर
@vishalasawale9793
@vishalasawale9793 Ай бұрын
मि राज ठाकरेंना follow करत नाही , पण त्यांच्या विचारांशी मतांशी अगदी 100 टक्के सहमत आहे..
@kedarnathingle5925
@kedarnathingle5925 Ай бұрын
दबाव कोण टाकते हे सर्वांना समजते आहे. तुमची भूमिका पहिल्यांदा स्पष्टपणे बोला,तुमचा गैरफायदा दुसरे घेत आहे हे लक्षात असू द्या म्हणजे झाले. तुर्तास एवढेच पुरेसे आहे...
@spot_777
@spot_777 Ай бұрын
"Ghashe Sukle Astil Tar Paani Peun Ghya" 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@siddharthdharde2367
@siddharthdharde2367 Ай бұрын
Real King! Not afraid to put forward his thoughts!!
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 Ай бұрын
मग लोक सभा निवडणुकीत महाराष्ट्र विरोधी bjp च्या सोबत का गेले हे स्पष्ट करा
@msdyp7
@msdyp7 Ай бұрын
त्यांनी थोडी स्पष्ट केला bjp सोबत गेलो म्हणून.... तुम्हीच स्पष्ट करत आहात
@anirudhavadgavkar3747
@anirudhavadgavkar3747 Ай бұрын
BJP Maharashtra virodhi Ahe??? Ani tutari ky ahe mg😂😂😂😂
@mindthunder1374
@mindthunder1374 Ай бұрын
Bhava tumhi fakt attacha vchar kartay pan raj thakareni pudhach bg
@rilablejobpoint8230
@rilablejobpoint8230 Ай бұрын
Aagodar shivsena ne gadari Keli sobat nivadun Yeun cm pada sathi
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Ай бұрын
जरांगेने शरद पवाराचा नाद सोडला पाहिजे . जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करत आहे.
@swarKulkarni-q8t
@swarKulkarni-q8t Ай бұрын
Raj ठाकरे ❤❤ महाराष्ट्र योद्धा
@DnyandevBobade
@DnyandevBobade Ай бұрын
राज ठाकरे यांच्या मनातील बारकावे अत्यंत महत्त्वाचे आहेत.मग होउन जाउ द्या काही अडचण नाही
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील
@PB-ng7yp
@PB-ng7yp 25 күн бұрын
महाराष्ट्रातील एक असा नेता जो बाळासाहेब ठाकरें यांच्या प्रमाणे रोखठोक बोलतो राज साहेब ठाकरे
@anandkhot9193
@anandkhot9193 Ай бұрын
राज ठाकरे ग्रेट ग्रेट ग्रेट
@maratha11111
@maratha11111 Ай бұрын
या माणसाकडे काय आहे मागायसारखं तुम्ही कशाला गेले त्याच्याकडे
@Mathur00099
@Mathur00099 Ай бұрын
तो झाला ना cm तर हात जोडत येशील नोकरी साठी आले ना ठाकरे marthi ची पावर होईल महाराष्ट्राचं सोन होईल
@HdhdGdgd-me6ft
@HdhdGdgd-me6ft Ай бұрын
Lay
@HdhdGdgd-me6ft
@HdhdGdgd-me6ft Ай бұрын
Bolto
@HdhdGdgd-me6ft
@HdhdGdgd-me6ft Ай бұрын
Tuz hoiel Baki gar garib ky tu tedanar bevdya
@HdhdGdgd-me6ft
@HdhdGdgd-me6ft Ай бұрын
Bevdya
@user-bf3wv7ug5z
@user-bf3wv7ug5z Ай бұрын
गोल गोल बोलुन राजसाहेब यांनी आंदोलकांना वाटेला लावलं
@santoshjagtap9997
@santoshjagtap9997 Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त व्यापारी येत आहेत शैक्षणिक सुविधा सर्व बाहेर राज्यात चांगल्या आणि कमी फिस मध्ये आहेत
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
40%मार्क वाल्या ला १००० रू. मध्ये ॲडमिशन मिळते आणि ९५%ला २००००० भरावे लागतात म्हणून आरक्षण पाहिजे... काही लोकांना आरक्षण नको कारण ते पिढ्या न पिढ्या सरककारी नोकरीत पेपर फोडून च लागतात ...
@VJP77
@VJP77 Ай бұрын
त्यामुळे EWS काढल मोदींनी ज्यांच उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे त्यांना हे certificate काढता येत, आणि मग त्यांना फी मध्ये ५०% सवलत मिळते, पण हे माहीतच नसेल आपल्याला..अस वाटत.
@sumankadam7152
@sumankadam7152 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 Ай бұрын
राज साहेब कधीही आपली भूमिका स्पष्ट करणार नाही याच्यामुळे त्यांचा एकच आमदार आहे
@vinodmandalik6616
@vinodmandalik6616 Ай бұрын
राज ठाकरेंना फक्त इंग्रजी पाट्या बॅनर काढण्यासाठी मराठा माणूस पाहिजे
@godgaming997
@godgaming997 Ай бұрын
राज साहेब तूम्ही तुमच्या दहा पीड्या बसून खाईल इतक कमवून ठेवलात,,पण आम्हा गरीबांच काय,,,,
@mdashrafansari1787
@mdashrafansari1787 25 күн бұрын
राज ठाकरे म्हणजे.राजकारन चित्रपटातला एक असा कलाकार जो मघामघे आपली उपस्थिती दाखवुन लोकांना मनोरंजन करणारा कीरदार.
@govindbade9685
@govindbade9685 Ай бұрын
No1sir🎉🎉🎉
@secularhumanitybasedindian7772
@secularhumanitybasedindian7772 Ай бұрын
आता राजस्थानी आणि हरियाणी लोकांनी आपले महाराष्ट्र चे एक एक आर्थिक क्षेत्र ताब्यात घेतले आहे।
@vaibhavmarathe382
@vaibhavmarathe382 Ай бұрын
राज साहेब एकदम परफेक्ट बोलत आहे
@HimmatDeore-e2n
@HimmatDeore-e2n 29 күн бұрын
मराठ्यांनो जागेवर साहेब बोलता येते अगदी खरं बोलत आहे
@kailas7863
@kailas7863 Ай бұрын
बरोबर आहे राज ठाकरे साहेब 🙏
@swapnilparange5666
@swapnilparange5666 Ай бұрын
अगदी बरोबर महाराष्ट्र मध्ये राज सरकार येऊदे. राज्याला सात द्या.
@vikramnikalje1063
@vikramnikalje1063 Ай бұрын
घशे सुकले असतील तर, पाणी पिऊन घ्या, शेवटचं वाक्य राज ठाकरे यांचं, थोडं वेगळं वाटलं.
@balasahebgorde1761
@balasahebgorde1761 Ай бұрын
#राजसाहेबांनी राजकीय भूमिकाच घेतली वेगळी काही नाही.. #डायरेक्ट म्हणा आरक्षण कोनालाच नको फक्त आर्थिक निकष, आम्ही मराठा स्वागतकरु तुमच्या भुमिकेच.. 🚩🚩🚩
@prembangar
@prembangar Ай бұрын
अरे माठ्या, राज ठाकरे हे कधीच बोलले आहे जरा बातम्या बघ मग कळेल.
@SnehalIngawale-io6ul
@SnehalIngawale-io6ul Ай бұрын
असे राज साहेब खूप आधीच बोलले आहे.
@Ram_Yadav1980
@Ram_Yadav1980 Ай бұрын
सलाम राज ठाकरे
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 Ай бұрын
बाहेरच्या राज्यातून आलेले लोक श्रीमंत होत आहेत आमची काही लोकं गावाबाहेर पडत नाही
@LalitSolav
@LalitSolav Ай бұрын
मुंबईत च पहा जेवढे टेंडर मुंबई महापालिका ने दिली तर ते बाहेरच्या लोकांना
@arjundhaytadak8977
@arjundhaytadak8977 Ай бұрын
बेधडक राज ठाकरे ❤
@DSP777-q5d
@DSP777-q5d Ай бұрын
सहमत राज साहेब ♥️🚩
@harshbhagwat1419
@harshbhagwat1419 Ай бұрын
राज ठाकरे अभ्यासू व्यक्ती आहेत 🔥
@sunilnaik6748
@sunilnaik6748 Ай бұрын
राज साहेब जे बोले आहेत ते सत्य आहे
@parthorigami5351
@parthorigami5351 Ай бұрын
🚩🚩आरक्षणाची गरज नाही म्हणजे फक्त मराठ्यांना गरज नाही की सर्वच जातींना गरज नाही हे एकाच वाक्यात सांगायला पाहीजे..... 🚩🚩
@harshadwaghmare5390
@harshadwaghmare5390 Ай бұрын
एकदा राज ठाकरेजी यांना सत्ता द्या 🚩🚩 ईतर राजकीय पक्षांनी बऱ्याच वर्षापासून आपल्याला ठगलंय.... जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
@rohitkarande2595
@rohitkarande2595 Ай бұрын
योग्य निर्नय राजसाहेब ठाकरे
@vilasmadhavghate2770
@vilasmadhavghate2770 Ай бұрын
Dhanyawad Raj shaheb
@AnkushDandge-qy6rv
@AnkushDandge-qy6rv Ай бұрын
Adi barobar Saheb
@investorash6204
@investorash6204 25 күн бұрын
Raj's views are very genuine
@shashikanttambe4078
@shashikanttambe4078 Ай бұрын
महाविकासा आघाडीच्या कार्यकाळात भोंगे आंदोलन करून हे कोणाची मदत करत होते? महाविकासा आघाडीचे सरकार जाताच भोंगे आंदोलन लगेच स्थगित होते, हे कोणाच्या इशार्यावरून केले? कोणी स्वताचा वापर करू दिला? यांना जरांगेचा कोणीतरी वापर करून घेतोय हे बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय?
@shrinidhikowtal9796
@shrinidhikowtal9796 Ай бұрын
Te sagle open aani straight hota tevha yuti madhe hota ..... dogla panti navhthi 😂
@user-lj4ru9nc9r
@user-lj4ru9nc9r Ай бұрын
जबरदस्त जय मनसे खूप छान
@bhausahebjagtap5332
@bhausahebjagtap5332 Ай бұрын
राज साहेब आम्ही मराठा समाज बाळा साहेबास दैव पाठीशी उभे आहो तरीही तुम्ही मनोज दादाला वमराठ्याच्या आरक्षणाला विरोध का करता जर तुम्हाला मराठ्याची गरज नसेल तर विरोध करा
@sanjaybhojane6837
@sanjaybhojane6837 28 күн бұрын
बरोबर आहे राजसाहेब
@rammatre5010
@rammatre5010 Ай бұрын
आज मराठ्यांना त्यांना हक्काच्या कायदेशीर obc कुणबी चं आरक्षण चे गरज आहे , नोंदी पुरावे ,सर्व गॅझेट मध्ये नोंदी आहे , जात पात मराठा समाज कधीही मानत नाही म्हणून आजपर्यंत त्यानी कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही अन त्यांच्या अडीअडचणी ला मदत केली आहे , जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏
@bvv948
@bvv948 Ай бұрын
रोखठोक राज साहेब
@SWAYAM_2900
@SWAYAM_2900 27 күн бұрын
पण राज्यकर्ते सत्तेत गेल्यावर...... ज्यांनी मतदान केलय, त्यांच्या दुःखाची, परिस्थितीची जाणिव रहाते का राज ठाकरे बोलतात ते सर्व समावेशक असावं, संपुर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांच कल्याण असावं 🙏
@baluabnave2255
@baluabnave2255 28 күн бұрын
सही बोलत आहेत राज साहेब
@prashantmahadik1926
@prashantmahadik1926 Ай бұрын
अगदी बरोबर बोलले साहेब 👌🙏
@sachinkadam1445
@sachinkadam1445 Ай бұрын
आपसात भांडू नका 🙏 याचा फायदा परप्रांतीय घेत आहेत. गुजरात lobby जळते मराठी आणि महाराष्ट्रवर सावध रहा.🙏
@SataraPlus
@SataraPlus Ай бұрын
मग कशाला गुजराती लोकांचा प्रचार केला 😂
@digambargopane4346
@digambargopane4346 29 күн бұрын
बरोबर आहे साहेब❤❤❤❤❤
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Ай бұрын
राज साहेब नौकरी तर पुढचा प्रश्न आहेच, पण शिक्षण खर्च बघा मग तुम्हाला समजेल आरक्षण का हवं, एकीकडे 5000 आणि दुसरीकडे 250000 सामान्य गरीब कुटुंब कस शिक्षण घेईल. यासाठी मुंबई च्या घरात बसून नाही तर परिस्थिती जमिनीवर येऊन बघावं लागत साहेब. 😢
@vikasgaikwad9722
@vikasgaikwad9722 Ай бұрын
दूरदृष्टी असलेला एकमेव नेता जय मनसे साहेब ❤❤
@user-zk1ux2sc6c
@user-zk1ux2sc6c Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@l.djagtap9098
@l.djagtap9098 Ай бұрын
परखड राज साहेब,,,,,
@user-wv4cc8uq9c
@user-wv4cc8uq9c Ай бұрын
खरा महाराष्ट्रीयन मराठा माणूस.सगळ्या राज्यातले पंतप्रधान झालेत पण अजुन महाराष्ट्राचा एकही पंतप्रधान झालेला पाहिलेला नाही.हीच खरी खंत वाटते.जय महाराष्ट्र
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 Ай бұрын
आपल्यातले नेते खेकड्या सारखे पुढे जाणाऱ्यांचे पाय ओढण्यात पटाईत
@mohanvanole5233
@mohanvanole5233 Ай бұрын
फक्त राज ठाकरे 🚩🚩
@arunmisal2717
@arunmisal2717 27 күн бұрын
दमदार नेता..
@user-zo9bl4sn4b
@user-zo9bl4sn4b Ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब
@vikaspawar5707
@vikaspawar5707 Ай бұрын
राज साहेब मुख्यमंत्री होयला पाहिजेत
@amolsirnike6743
@amolsirnike6743 Ай бұрын
ब्राह्मण आहे हा 2% ब्राह्मण संपूर्ण भारतावर राज्य करून राहिले गोड गोड बोलून.नुसतं मराठी माणूस मराठी माणूस म्हणून उपयोग करून घेतला. आमचा फक्त एकच नेता मनोज दादा❤❤
@msdyp7
@msdyp7 Ай бұрын
बर 😂😂
@abhijitpatil492
@abhijitpatil492 Ай бұрын
अरे सर्वात जास्त आमदार आपल्या समाजाचे आहेत..त्यांना धरून विचार पाहिजे ..विधान सभेत जाऊन उपटत आहेत हे ..
@umeshsathe7688
@umeshsathe7688 Ай бұрын
Brahman nahi tar CKP ahet raj thakare. Mahiti gheun liha krupaya
@user-fs2eo7ug3h
@user-fs2eo7ug3h 28 күн бұрын
लडेगें जीतेगें हम सब जरागें.मराठयाणा विरोध करणारयाच चांगभलं
@siddharthdharde2367
@siddharthdharde2367 Ай бұрын
Rajsaheb Stands For United Maharashtra!!❤❤❤
@KiranGaikwad-i6j
@KiranGaikwad-i6j 24 күн бұрын
देवा माणूस राज साहेब
@shirishkharpude2025
@shirishkharpude2025 Ай бұрын
सत्य मेव जयते जय महाराष्ट्र 🚩😇
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН