माझी एकच विनंती आहे सर्व महाराज लोकांना की किर्तनाच्या शेवटी दहा ते पंधरा मिनीटाचा वेळ प्रश्नासाठी द्यावा ही ग़ोष्ट होनार नाही.चुकले माझे तर क्षमा असावी.कारण अभंग एक सोडवने कुठेही. त्यामुळे.
@pavanshete37522 жыл бұрын
Pratyek maharj shevati 10 minit vel detat kirtan yekat ja bhava
@suniladsul45242 жыл бұрын
महाराज वेळ देणार नाहीत पण लोकाचे अध्यात्मिक उन्नती साठी आपले विचार ग्रेट आहेत
@amoli11902 жыл бұрын
1a
@vijaymore212 жыл бұрын
@@pavanshete3752 kll lu) lll
@प्रेमगाथा2 жыл бұрын
Ppa0
@deepakshewale22634 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज अतिशय छान समज दिली तुम्ही ताईला, तुमच्यासारख्या कीर्तनकार महाराजांमुळे आज आपली संस्कृती जगात अभिमानाने डोलावत आहे, संप्रदाय म्हणजे आमच्या भारतीय संस्कृतीचा पाठीचा कणा आहे. तुमच्यासारख्या कीर्तनकार महाराजांनी संप्रदायाने आज आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे राम कृष्ण हरी माऊली
@rajeshsomvanshi1928 Жыл бұрын
अगदी बरोबर पुरुषोत्तम महाराज.......योग्य पध्दतीने समज दिली.......धन्यवाद
@rohitdeshmukh2037 Жыл бұрын
जय हरी माऊली महाराज तुम्ही आज 1नं काम केलं ज्या गोष्टी बद्दल तुम्हाला माहित नाही त्या गोष्टीवर बोलण्याची तुम्हाला गरजच काय. आज प्रसिद्ध होण्याची स्पर्धा लागली आहे. विषय काहीही असो समाजाची ह्यांना काही पडलेली नाही. आपला समाज आपला धर्म पहिला समजून घ्या. ज्या विषयावर तुम्ही बोलता त्या बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती हवी. आज तरुण वर्ग भरकटला जात आहे. त्यांच्यासाठी कीर्तनकार महाराज ब्रभोधन करतात प्रवचन देतात गरजेचे आहे आज.
@swamimawali91642 жыл бұрын
खरं बोले महाराज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावले , 100% , कारण कोणाला काही हि बोलण्या चे अधिकार नसता, आपला धर्म टिकला तर आपली संस्कृती टिकेल, आणि कोणी हि काही बोले आणि उत्तर नाही दिले तर आपण चुक ठरू ग्रेट आहात महाराज आपण🙏🚩राम कृष्ण हरी👏
@balusaste43122 жыл бұрын
धन्यवाद महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचा नादाला लागणारा जो कोणी असतो त्याला माउली हरीपाठ.येत नाही साधं उदाहरण देऊन प्रसिद्धी साठी जे कोणी काय बोलतोय त्याला समजावलं हे फार योग्य केले,,,, जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय संतांचे विचार, आपल्या ला अनेक आशिर्वाद,,, मी बाळासाहेब सस्ते मोशी पुणे देहू आळंदी पंचक्रोशीतील वारकरी
@manojpachpor53602 жыл бұрын
खूप मौल्यवान बोलले आदरणीय महाराज तुम्ही.... माणसाने आपले अधिकार बघून राहायला, वागायला आणी बोलायला पाहिजे..... आज सांप्रदाय खूप मोठं जनजागृती च कार्य करत आहे.... आणी महाराज म्हणजे पण शेवटी माणूसच ना... आणी चुकतो तोच माणूस..... आपण प्रेमाने समजावून पण सांगू शकतो.... ज्यामुळे झालेली चूक पण सुधारता येईल आणी सांप्रदायाची मानहानी पण होणार नाही... 🙏🏻🙏🏻
@श्रीसचिनमहाराजशिराढोणकर2 жыл бұрын
महाराजांना सादर प्रणाम 🙏खुपचं छान योग्य प्रकारे समज दिलीत
@nanapatila59042 жыл бұрын
मऊ मेनाहुनी आम्ही संतजन कठीण वज्रास भेदु ऐसे नाहीतरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या पाठी हनु काठी आपला वारकरी सांप्रदाय खूप महान आहे तो सांभाळण्यासाठी पुरुषोत्तम महाराज आपल्या सारखी महान कीर्तनकार या सांप्रदायाला लाभो व या सांप्रदायाचे शेंबड्या तन्वी सारख्या अनेक समाजकंटका पासून संरक्षण व्हावे हीच प्रभू पांडुरंग चरणी प्रार्थना करत आहे राम कृष्ण हरी
@vinayakpadule5942 жыл бұрын
राम कृष्ण हरी संप्रदायाबद्दलचं प्रेम पाहून पुरुषोत्तम महाराज खरंच तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
@ganeshavhad1347 Жыл бұрын
पुरुषोत्तम महाराज .. नाठाळाच्या कापली काठी खूप सुंदर शब्दात समजून सांगितलं धन्यवाद महाराज राम कृष्ण
@fsgegwgsgeg9512 жыл бұрын
पाटील महाराज तुमच्या सारख्या विद्वान महाराजांना मुळे वारकरी संप्रदाय टिकून आहे ...आणि हे टिकवण काळाची गरज आहे ....जय जय राम कृष्ण हरी.....
@sudammaind93082 жыл бұрын
चूकलेल्या मांनसाला कस समजवायच हे पुरषोत्तम दादा कडून शिकाव 👌👌
@anilnawal36992 жыл бұрын
महाराज अगदी बरोबर समजून सांगितले 🙏
@yogeshchopade94502 жыл бұрын
महाराज तुम्ही योग्य भाषेत समज दिली, खूप छान पद्धतीने समजावून सांगितले .. सांप्रदायामुळे मराठी संस्कृती टिकून आहे 🙏🏻
@SiddhiJagtap-kx3ho5 ай бұрын
😊
@eknathpande4372 жыл бұрын
रामकृष्णहरी महाराज 🙏खरंच मनापासून बर वाटलं महाराज अशा लोकांची अशीच जिरवली पाहिजे.असं प्रत्येक महाराजांनी सडेतोड उत्तर दिले पाहिजे ह्या लोकांना.
@dipaktambe35622 жыл бұрын
फार छान खडसावले तिला.हरिपाठ नाही म्हणू शकत ती.मस्त बोलले महाराज तुम्ही.धन्यवाद.
@tusharchougale90372 жыл бұрын
पुरुषोत्तम महाराजांनी अतीशय योग्य समजवल....अतीशय पध्दतशीर ....हिला लय प्रसिद्धी पाहिजे होती
@samusictutorial70682 жыл бұрын
पुरुषोत्तम महाराजांनी या अर्धवट ला बरोबर समज दिली आहे धन्यवाद महाराज
@dhananjaykadam76552 жыл бұрын
महाराजांनी खूप छान समज दिली आहे 👌👌👍
@JAYHARI2001 Жыл бұрын
महाराज तुम्ही खरंच खूप छान समजावून सांगितले गप्प बसली लगेच दीदी
@avinashdudul49232 жыл бұрын
महाराज धन्यवाद अतीशय उत्तम अशाप्रकारे स्वस्त प्रसिध्दी मिळवना ऱ्यावर कायदेशीर - कार्यवाही होणे आवश्यक आहे आपण अतीशय उत्तम बोललात अभीनंदन
@bharatchougale70212 жыл бұрын
बरोबर आहे महाराज मी तुमच्या मताशी सहमत आहे . अज्ञान बालकला सुज्ञान कसे करायला पाहीजे हे तुमच्या कडून शिकायला मिळाले . धन्यवाद महाराज चांगली प्रेमळ समज दिल्याबद्द्ल👌👌👌
@sukhadeomate29022 жыл бұрын
योग्य शब्दात समज दिली .
@dattadapke54523 ай бұрын
छान माऊली जशास तसे उत्तर दिले धन्यवाद रामकृष्ण हरी
@vaishpanchal44182 жыл бұрын
पुरुषोत्तम महाराजांचा स्वभाव खूप छान आहे आम्ही महाराजांचे दररोज कीर्तन ऐकतो. राम कृष्ण हरी माऊली
@JAYHARI2001 Жыл бұрын
पुरुषोत्तम महाराज तुम्हाला काही होऊ देणार नाही ❤❤❤❤
@bhagavanadhikari85472 жыл бұрын
खूप छान सांगितलं महाराज हिला धन्यवाद!
@maulibanddevpurdhule54402 жыл бұрын
जय हरि 🙏खरंच खूपच अप्रतिम अशी समज दिलीत. आणि हो हे खरेच आहे की आपलीच लोकं आपली ,आपल्या धर्माची बदनामी करतात हे अत्यन्त दुर्दैव आहे.
@AadityaMisal3 ай бұрын
एका नालायक महाराजांनी जर शेण खाल्लं तर धर्माचा अपमान कसा होतो...
@nitinjadhav40392 жыл бұрын
एक नंबर #महाराज तुमचे विचार बरोबर आहेत , दुसऱ्या व्यक्तींवर टिका करण्यापेक्षा आपण किती पाण्यात आहेत ते पहावे...जय हरी जय विठ्ठल जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@rajarampatil88572 жыл бұрын
Very good Maharaj
@anitakusnure8472 жыл бұрын
महाराज तुम्ही लई भारी बोलात तीची लाईकी दाखवल आशा लोकांना चागलाच धडा शिकवला पाहिजे राम कृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
@EknathBGore2 жыл бұрын
महाराज तुमचं बरोबर आहे. उदाहरणासहीत समजून सांगितले. कोणताच अभ्यास नसताना लोकांच्या चुका काढणं बरोबर नाही.
@sanjayshinde69192 жыл бұрын
महाराज अगदी बरोबर समज दिली 100 % मी सहमत आहे
@shivajishejwal30482 жыл бұрын
Maharaj ji barobar samajhdari
@ramprasadchavhan33772 жыл бұрын
खरोखर पुरुषोत्तम महाराज आपण अगदी बरोबर बोललात त्या ताईला हरिपाठ पाठ नाही ती सांप्रदायतील कीर्तनकारावर टीका करणे म्हणजे किती निर्लज्ज बात आहे त्यांना धडा शिकवला पाहिजे
@JAYHARI2001 Жыл бұрын
Great Maharaj ❤❤❤
@maulishinde82012 жыл бұрын
खूप छान समज दिली या अर्धवटला, राम कृष्ण हरी 🙏🙏
@madhukargangurde37742 жыл бұрын
मी पूर्णपणे महाराजांच्या मतांशी,विचारांशी सहमत आहे. ||जय हरी माऊली||
मी पूर्णपणे महाराजांच्या मतांशी, विचाराशी सहमत आहे. || जय हरी माउली ||
@haridaspathade47342 жыл бұрын
महाराज तुम्ही खरच बरोबर आहात
@priyankashelke24676 ай бұрын
राम कृष्ण हरि महाराज 🙏🏻 चांगल्या लोकांना नेहमीच त्रास होतो ,तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आणी योग्य समज त्या मुलीला दिलीत . तुमच्यासारख्या विद्वान महाराजांमुळे आज वारकरी संप्रदय टिकून आहे आणि हे टिकवन आज काळाची गरज आहे
@payalshinde48612 жыл бұрын
महाराज अगदी अगदी अगदी बरोबर बोललात तुम्ही, राम कृष्ण हरी।।
@shendge_sugriv_662 жыл бұрын
पुरूषोत्तम महाराज यांच म्हण बरोबर आहे
@suniladsul45242 жыл бұрын
महाराज वारकरी संप्रदाय हा आचार विचार श्रध्दा वासनामुकत जीवन त्याग यावर आधारित आहे राग लोभ मुक्त आहे गीता आचरणात आणणे महत्त्वाचे आहे
@satishdhawle62 жыл бұрын
आपलेच लोक आपल्या हिंदू धर्मावर आक्षेप घेत आहेत यापेक्षा मोठी शोकांतिका कोणतीही नाही
@shridharbelekar2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 😢
@komalbalajijadhav71555 ай бұрын
अगदी बरोबर आहे पुरुषोत्तम महाराज प्रसिद्धीसाठी करतात
@santoshdahifale71152 жыл бұрын
एकदम बरोबर समजुत दिली महाराजांनी //राम कृष्ण हरी //🙏🙏🙏
@gurusidhfulari26152 жыл бұрын
पुरुषोत्तम महाराज चे सत्या आहे किर्तन प्रवचन मध्ये समाज सुधारणा झाले आहे विठ्ठल संत तुकाराम महाराज वचन सत्या आहे हे महाराज न विचारता आहे की मी दररोजच्या किर्तन प्रवचन ऐकतो आहे जय हरी जय हरी राम कृष्ण हरी श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩💐💐🙏🙏
@S_D_P9332 жыл бұрын
खूप छान समजून सांगितले महाराज.. राम कृष्णा हरी
@BangarNarayar1212 Жыл бұрын
मी पूर्णपणे महाराजांच्या मतांशी विचारांशी सहमत आहे !! जय हरी माऊली !!
@नंदकिशोरखूमकर13 күн бұрын
वाह अप्रतिम महाराज एकदम मस्त समज दीली ताईला राम कृष्ण हरी
@psandip1592 жыл бұрын
पुरषोत्तम महाराज तुम्ही ग्रेट आहात, चांगलीच समज दिलीत
@hariomdavane83182 жыл бұрын
खुपच छान महाराज असेच परखडपणे मुद्दा मांडायला हवा होता तो तुम्ही मांडला अशाच काही बावळट लोकांमुळे वारकरी संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलत असतो. तुम्ही खडेबोल सुनावले, यामुळे तरी बाकी लोकांचे डोळे उघडतील. माझी आपणास विनंती आहे, की अशाच अजुन एका बावळटणीला आपण एकदा झापावं... खुपच छान राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@mhgoldburg24742 жыл бұрын
अपुऱ्या बुध्दीची लोकं असतात अशी,ज्यांना अक्कल तर अजिबात नसते फ़क्त प्रसिद्धी साठी महाराज लोकांचे नको त्या चुका काढुन बदनामी करत असते, सुंदर खसकवल महाराज.👍👍👍👍लायकी दाखवून दिली,वाह
@baburaobhor-producer5872 жыл бұрын
अहो महाराज किती सोपे आहे जर सोशल मीडियावर च्या कमेंट ची इतकी भीती वाटते तर हभप सारख्या लोकांनी सोशल मीडिया वर कश्याला पोस्ट करता कीर्तन हे युट्युब वर टाकायची गोष्ट नाहीय ना
@lbsnaa_sk57282 ай бұрын
Te thode taktat
@myheart20395 ай бұрын
Kharach Purushottam Maharaj kharach ek no che संप्रदायी आहे हे या संभाषणातून कळले. राम कृष्ण हरी
@pccacadamy33072 жыл бұрын
पुरुषोत्तम महाराजांनी योग्य भाषेत समज दिली या अर्धवट ला.... धन्यवाद महाराज ..
@Kunayjadhav3332 жыл бұрын
तन्वी ताईने बरोबर केलं आहे
@Kunayjadhav3332 жыл бұрын
मग तुम्ही पण दुसर्याच्या बायकांच्या आधाकार कोनी दिला
@Kunayjadhav3332 жыл бұрын
तुम्ही मुलीला कसं बोलता घोडे लावता
@ganeshrajguru18392 жыл бұрын
तुम्ही नालायक वागा पण त्यांना कुणी बोलायचे नाही. वा रे धार्मिक.
@Songalbums2 жыл бұрын
@@ganeshrajguru1839 अरे तुमच्या सारख्या नालायकाना चांगलं सुध्दा नालायक दिसणार
@kiranjanjal41212 жыл бұрын
असे महाराज आहेत म्हणूनच वारकरी संप्रदाय महान आहे.म्हणूनच महाराष्ट्र महान आहे. जय हरी माऊली . .
@sudarshankadam54612 жыл бұрын
Great maharaj
@bhumeganesh78642 жыл бұрын
महाराज अगदी जे बोलले ते खर आहे कुठल्याही गोष्टीचा परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय बोलू नये आणि खरोखर महाराष्ट्र संतांची भूमी आहे म्हणून महाराष्ट्र हा महान आहे
@sagarchaudhari51502 жыл бұрын
माऊलींच्या मताशी मी पण सहमत आहे.... जय हरी माऊली.... खुप छान अन आपलेपणाने समजवुन सांगीतले तुंम्ही... आपल्याच भटकणार्या बहिनींना समजवण्याच खुप छान उदाहरण दिलं तुंम्ही समाजासमोर 🙏🙏🙏🌹🌹🌹
ही धमकी नाय दिली महाराजांनी समज घातली महाराज पूर्ण वीडियो मध्ये दिदी बोले पण त्या ताई ने महाराजांना दादा तर बोलली का आणि जर कोणाला वारकरी संप्रदायातील काय माहीत नाय तर त्या विषयी बोलावे च नाय
@Official_anil_Jadhav9 ай бұрын
खुपचं छान समजावून सांगितले.... पुरुषोत्तम महाजन पाटील 💯👍
@dipakwaghera15802 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरि 🙏एकदम बरोबर आहे महाराज आपला वारकरी संप्रदाय जो पर्यंत शांत तोपर्यंत हे लोक जास्तच डोक्यावर चढतात यांना असाच धडा शिकवला पाहिजे 🙏👍👍
@शेतकरीपुत्र-थ6ठ2 жыл бұрын
आपल्या भारी संप्रदाय इतका सुंदर आहेत का सुंदर आहे जगाच्या पाठीवर संप्रदया ला तोड नाही पण महाराजांच्या कीर्तनाची सुपारी वाढल्यामुळे असे विरोध करायचे प्रकार वाढले आहे
@pradeepjadhav21662 жыл бұрын
निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताबाई,एकनाथ ,नामदेव,तुकाराम या महान संताची ठेवली नाही समाजाने.तर तुमची आमची काय गत....... महाराज.जय हरी माऊली,,,मस्त ऊत्तरे दिलीत महाराज.
@banduchitale63192 жыл бұрын
पुरुषोत्तम दादा तुम्ही तन्वीला जे सांगितले ते बरोबर आहे कोणीही भी उठ सूट संप्रदाय वर बोलतय राम कृष्ण हरी
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.|| तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥* अर्थ:-जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते. संत तुकाराम महाराज यांचे या अभंगानुसार किर्तने करुन कोणी पोट भरत असेल तर तो किर्तनकार असु शकत नाही.
@RamM-c2uАй бұрын
अगदी बरोबर आहे
@dilipchinchkar80762 жыл бұрын
पुरूषों तम महाराज योग्य भाषेत समज दिली नाटाळा च्या माथी असाच होणारी कठी धन्यवाद ✌✌
@a30ka332 жыл бұрын
100% महाराज तुमच्या बरोबर हरी ओम
@shaileshsawant34542 жыл бұрын
ते घोडे लावायचे वार्ता करतात ते बरोबर आहे का तुमच्या मते.
@omkarkene1414 Жыл бұрын
@@shaileshsawant3454तिला किती समजत ते सुद्धा माहीत नाही तिला 😂 तिझ वय पण नाय तेवढं का बरं एवढी खाज 😂😂😂😂
@satishkunde60612 жыл бұрын
छान समजावून सांगितलं महाराजांनी. 👍🏻🙏🏻🌹
@balupatil2832 жыл бұрын
महाराज सविनय प्रणाम.योग्य कानउघङणी केलीत.
@ChandrabhanKhatal4 ай бұрын
मि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात माझी माणकेश्वर दिंडी सोहळा धांदरफळ खुर्द ता.संगमनेर जि.अहमदनगर या नावाने दिंडी आहे माझ्या दिंडीत चालनारे सर्व वारकरी बांधवांच्या वतीने दादा आपणास खूप खूप शुभेच्छा.
@anandgolwad7648 ай бұрын
महाराज हे हे सार्वजनिक आउष्य जगात असतात त्यांनी आपले आचरण चागले ठेवावे
@mohanwayal72222 жыл бұрын
महाराज फारच चांगलं एकावले.सायाकिक वाटते मुलगी.अशी जागेवरच त्याची मुसकड हाणली पाहिजे.ही हिंदू धर्माचं तिरस्कार करत असेल.
@rasikangan93632 жыл бұрын
महाराज या शेमडीला घाम फुटला असेल आत्ता, बरं केलं तिला वेळीच समज दिली ते, आणि नेहमीच आदर करतो मी तुमचा आणि संपूर्ण सांप्रदायाचा सुद्धा, तुमचं गायन खुप आवडतं मला, खुप छान गाता तुम्ही. जय हरी 🙏🏻
@Songalbums2 жыл бұрын
तुमचा छान अभिप्राय आहे
@rohanjangam60842 жыл бұрын
महाराज बरोबर आहे तुमच अशा लोकांना असाच शाब्दिक मार आणि जिथल्या तिथ दिलाच पाहिजे.असे भंगार कोणीही काही ही बोलतात.आणि समाजा बरोबर आपली संस्कृती रीती रिवाज मागे पडत चालली आहे.खरच महाराज तुमच बोलणं मला खुप आवडल.शिकायला ही मिळाल.तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🚩🚩🚩
@pravinlab50863 ай бұрын
do not Pressurise Weaker section of society. jai savidhan!
@MonikaKasar-z4w5 ай бұрын
आपलेच लोक आपल्या धर्माची वाभाडे काढत आहे अशा लोकांना पुरुषोत्तम दादांनी बरोबर धडा दिला
@anilpawar74082 жыл бұрын
खूप छान समजून सांगितले महाराज तुम्ही । देव पण चुकले आपण तर मानव आहे । चुकणारच पण त्या माणसाला संघीतले पाहिजे ना तू चुकतो । या मुलीने जे केले ते चुकीचे आहे । माझे मामा पण महाराज आहे । वेंकटेश महाराज सोनावणे। किती अभ्यास करावा लागतो ना ते मी पाहिले आहे जवळून । आताची शेबडी लागली बोलयीला काही पण । महाराज चांगला पदातीने समजून संघीतले तुम्ही
@omkartawde30422 жыл бұрын
🙏अगदी बरोबर आहे महाराज 🙏⛳जय जय राम कृष्ण हरी ⛳
@ravindrasatpute62502 жыл бұрын
ज्या पद्धतीने समाजाला शिकवायची गरज असते किंवा समाजाला ज्या भाषेत समजत त्या पद्धतीने सर्व महाराज त्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधन करत असतात ते आपल्याला मान्य करावेच लागेल . या ऑडिओ क्लिप मध्ये महाराजांनी छान प्रकारे समज दिली आहे.
@guruparivar2 жыл бұрын
Purushottam Maharaj तुम्हाला जे ताईंना सांगायचे आहे ते मला समजले आणि पटले🙏 जय जय राम कृष्ण हरी
@mahadevkuchekar172 Жыл бұрын
महाराज उत्तम विश्लेषण केलं, छानच 👌
@babanbeleker22434 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🙏👍👍
@pankajrunghe50522 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात महाराज...मी तुमच्याशी सहमत आहेत..रामकृष्ण हरी..
@samadhanbankar11792 жыл бұрын
धन्यवाद महाराज
@mukeshbhujade80502 жыл бұрын
महाराज तुमची खूप छान बोलता समजावण्याचा प्रयत्न केले.....
@kailaspadwal19043 күн бұрын
तन्वी ताई तुमची माफी सांप्रदायाची माफी नक्कीच मागेल आणि मागायलाच पाहिजे परंतु तुमच्या सारख्या मोठ्या महाराजांनी बिदागी कमी केली पाहिजे. आम्हाला पण वाटतं पुरुषोत्तम दादा पाटलांचे कीर्तन व्हावं पण तुमचं कीर्तनाची बिदागी ऐकून गप्प बसावं लागतं थोडा बदल करा ही विनंती.
@balusaste43122 жыл бұрын
महाराजांनी योग्य उत्तर दिले, धन्यवाद पूरुस्तम. महाराज
@जयहिंदजयभारत-ड4म2 жыл бұрын
किर्तनकारांमुळे कलियुगात पण महाराष्ट्रातील संस्कृती टिकून आहे, त्यांचावर टिका करणे चुकीचे आहे. 🙏 जय हरी 🙏
@someshwarbhajagaoli5772 жыл бұрын
सतियुगतिल एखादी उत्तम घटना सांगा
@Songalbums2 жыл бұрын
हे अगदी सत्य आहे संतांचे विचार लोकांत रूजवले नसते तर मनुष्य आज पशु म्हणून राहीला असता
पुरुषोत्तम महाराज,अशा प्रवृत्तीला कशाला महत्त्व देता? यांना फक्त मी किती विद्वान आहे,हेच यांना दाखवून द्यायचा फुसका प्रयत्न आहे.अशा लोकांना उगीच महत्त्व देऊ नका.
@SukdeoGaikwad-xs3xx3 ай бұрын
पुरुषोत्तम महाराज लोकशाही आहे बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे
@santoshgunjate64832 жыл бұрын
महाराष्ट्राची एक अजरामर परंपरा म्हणजे संप्रदाय..........किती सुंदर शब्दात समजावून सांगितले आहे माऊली तुम्ही..
@FeelingsEntertainment012 жыл бұрын
पुरुषोत्तम महाराजांना खरोखर शतशः नमन.. खुप प्रेमाने आणि संयमाने समजूत दिली. पण काही लोक असतात त्यांना समजावणे म्हणजे उघड्या पाणी भरण्या सारखे आहे..
@basveshwarjangam57172 жыл бұрын
महाराज आपण एक नंबर मध्ये समजावून सांगितले
@dnyaneshwartidke75519 ай бұрын
पुरुषोत्तम महाराज चे ऐकदम बरोबर आहे
@bhagwatmukhekar9932 Жыл бұрын
अतिशय योग्य पद्धतीने समाचार घेतला
@akkicreation17562 жыл бұрын
महाराज खूप चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयन्त केलात त्याबद्दल अभिनंदन... असेच आपल्या समाजात खूप लोक (अर्धवट ) आहेत की त्यांना लवकर प्रसिद्ध व्हायचं आहे.
@sureshshrikhande26462 жыл бұрын
छान समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात तुमचे अभिनंदन महाराज.. ...
@aaryaninfotec83762 жыл бұрын
hmm mhnje maharaj sabhyapanane dhamki det ahet hyana maharaj mhnaycha ka ekhadya maharajacha paap dadvun thevaycha mhntayat
@shobhamate70252 жыл бұрын
आंही समज घालायला पाहीजेत धन्यवाद महाराज जय हरी🙏🏼
@kisanraojadhav7870 Жыл бұрын
संप्रदाय वाईट प्रवृत्ती घुसल्या आहेत. संप्रदाय शुध्द करण्याची आवश्यकता आहे.
@prakashpatil35922 жыл бұрын
किती चांगल्या आणि सौम्या भाषेत पुरोशत्तम महाराज समजवतात ह्या ताईला तरी ताई समजत नाही महाराज नमन तुमच्या सौजन्याला 🙏🙏🙏
@Songalbums2 жыл бұрын
तन्वी मॅडम महाराजांना तुम्ही शिकवू नका ते समाज सुधारक आहे तुम्ही नाही
@umangkd3407 Жыл бұрын
या महाराज हे कीर्तन कर ननारे खूप नालायक असतात
@योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप2 жыл бұрын
वा माऊली खूपच छान सुंदर अशा शब्दांत समज दिली माऊली 👌👌
@sachinbihade53412 жыл бұрын
खूपच छान आणि मृदू ,मऊ शब्दात समजावून सांगितलं
@sureshhegade25752 жыл бұрын
महाराज एकच नंबर, असल्या बावळट बायांची असेच जिरवली पाहिजे, मस्त धडा शिकवला, बावळट बाई शेवटी थंड पडली, शेम्बडी कुठली 🤩😅😆
@patilsp65182 жыл бұрын
महाराज जाऊ द्या आपली सेवा चालु द्या, चागल्या लोकांना नेहमीच त्रास होतोच या लोकांनी माऊलीना सोडलं नाही ते आपल्याला काय सोडणार, जय हरी
@नारायणकणसे2 жыл бұрын
लई च घेतलं रिंगणात पुन्हा संप्रदायात लुडबुड करणार नाही
@vinayakghule13042 жыл бұрын
अतिशय सुंदर शब्दात समजावले खरच आपण आदर्श आहात महाराज 🙏🙏🙏